Тёмный

संपूर्ण शेअर मार्केट शिका फक्त 10 मिनिटात I Basic of Stock Market for Beginner in Marathi 

Bharti Share Market - Marathi
Подписаться 1,1 млн
Просмотров 1,2 млн
50% 1

Learn the entire stock market basics in just 10 minutes - Basics of Stock Market for Beginners in Marathi.
Disclaimer - This is only an educational channel. We are not a SEBI registered investment advisor. There are no assured returns in the stock market. Do not fall prey to any assured returns schemes by imposters claiming to be our representatives.
1) Master in Trading & Investment (MTI) ऑनलाईन किंवा ऑफलाईन कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी खालील link वर click करा आणि तुमची माहिती भरा किंवा 7057101010 वर कॉल करा.
tinyurl.com/2p9cv274
2) भारती शेअर मार्केटची Franchise घेऊन स्वतःचा व्ययसाय सुरु करण्यासाठी खालील दिलेल्या link वर click करा आणि तुमची माहिती भरा किंवा 7057101010 वर कॉल करा.
tinyurl.com/5n7rf3uu
3) सक्सेस सिक्रेट - रविंद्र भारती सरांचा Two Days Residential कोर्स " सक्सेस सिक्रेट ऑफ बिजनेस अँड लाईफ " या कोर्स ला ऍडमिशन घेण्यासाठी खालील Link वर Click करा आणि तुमची माहिती भरा किंवा 7350202020 वर कॉल करा.
tinyurl.com/5n8tbxkhsecret
4)भारती रिसॉर्ट ( उरुळी कांचन, पुणे ) बुकिंग करण्यासाठी खालील Link वर Click करा आणि तुमची माहिती भरा किंवा 7570909090 वर कॉल करा.
tinyurl.com/yc7st656resort
5) फ्री स्टॉक मार्केट फाऊंडेशन कोर्ससाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि सांगितल्याप्रमाणे तुमची माहिती भरा.
tinyurl.com/stockmarketfounda...
6) प्रो. रविंद्र भारती सरांच्या 12 पुस्तकांचा सेट विकत घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि तुमची माहिती भरा किंवा 7057101010 वर कॉल करा.
tinyurl.com/twbks
* * * अतिशय महत्वाच्या लिंक्स 👇🏻 . * *
आमच्या फ्री टेलिग्राम चॅनेल ची लिंक
👉🏻 t.me/bhartisharemkt
आमच्या "भारती शेअर मार्केट - हिंदी" या RU-vid चॅनेल ची लिंक
👉🏻 / @bhartisharemarket-hin...
आमच्या “Team Bharti या RU-vid चॅनेल ची लिंक
👉🏻 / @teambharti
आमच्या "Marathi Udyojak - Ravindra Bharti" या RU-vid चॅनेल ची लिंक
👉🏻 / @ravindra_bharti_official
आमच्या "भारती रिसॉर्ट" या RU-vid चॅनेल ची लिंक
👉🏻 / @bhartiresort
आमच्या BSM - Instagram चॅनेल ची लिंक
👉🏻 / bhartisharemarket
आमच्या Bharti Resort - Instagram चॅनेल ची लिंक
👉🏻 / bharti_resort
Prof. Ravindra Bharti sir Instagram चॅनेल ची लिंक
👉🏻 / ravindrabhartiofficials
आमच्या facebook page ची लिंक :-
👉🏻 / bhartisharemarketmarathi
Contact Details ( अधिक माहिती साठी संपर्क करा )
📞Contact No : 7057101010
☎️Toll Free No : 1800 212 1010
📩Email : support@bhartisharemarket.com
🖥️Website: www.bhartisharemarket.com
#business #ravindrabharti #life #success #successmindset #successmotivation #inspiration #bhartibusinessconsultancy
#bhartisharemarket #bhartisharemarketmarathi #sharemarket #stockmarket #ravindrabharti #info #informative #stock #alert #stockmarketcourse #bhartiinstitute #informative #trading #investment #sip #planning #stock #sharemarket #likeforlikes#info #informative #trading #knowledge

Опубликовано:

 

21 июл 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 3,4 тыс.   
@ashokdhenge5829
@ashokdhenge5829 Год назад
सर प्रथम तुम्ही जय श्री गुरुदेव दत्त बोललात तिथंच तुमचा आणी मराठी भाषेचा मान वाढवलात मला ही शेअर मार्केट शिकायचे आहे सर आणी तुम्ही जे समजाऊन सांगितलं ते छान पध्दतीने सागितले त्या बद्दल धन्यवाद
@BhartiShareMarketMarathi
@BhartiShareMarketMarathi Год назад
Thanks sir ! Thanks For Your Reply🙏 Please do contact below number शेअर मार्केट बद्दल अधिक माहितीसाठी 7057101010 या नंबर वरती कॉल करा ! Or Visit website WWW.BHARTISHAREMARKET.COM * Our RU-vid Channels Links * मराठी RU-vid चॅनेल = " भारती शेअर मार्केट - मराठी " ru-vid.com/show-UChvmhjqojqEM9AuawMWWgVg हिंदी RU-vid चैनल = " भारती शेयर मार्किट- हिंदी " ru-vid.com
@bhimrajshinde6078
@bhimrajshinde6078 Год назад
Shree guru datta
@sagarchaudhari6079
@sagarchaudhari6079 Год назад
🚩🚩ओम अवधूत चिंतन 🚩🚩 🌹🌹गुरुदेव दत्त🌹🌹
@maheshtonge10
@maheshtonge10 Год назад
Happy nagpur
@bhagwanpatil9996
@bhagwanpatil9996 Год назад
Hello hello sir share market Badal mala mahiti Changli milali demat account opening Saathi Kunti documents lagtil sangavi
@gitanjaliagarkar524
@gitanjaliagarkar524 5 месяцев назад
Very nice explanation sir .... श्री स्वामी समर्थ..... जय गुरूदेव दत्त.
@AniketShinde-ud8bz
@AniketShinde-ud8bz 4 месяца назад
Mumbai Ghatkopar
@KarnVagge-oj2ux
@KarnVagge-oj2ux 3 месяца назад
SREE SWAMI SAMARTH 🙏🏻
@mahamoneysocial
@mahamoneysocial 3 месяца назад
share market baddal janun ghyaycha ahe? ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-e9eh74LSa5s.htmlfeature=shared
@santoshhatkar9547
@santoshhatkar9547 3 дня назад
खूप छान मार्गदर्शन मिळाले सर मी ठाणे जिल्ह्यातील असून मला शेअर मार्केट मधील काही माहिती नाहीये पण मला ते शिकायचे आहे
@prakashgawde4031
@prakashgawde4031 11 дней назад
अप्रतिम कार्य आहे आपलं सर माझी एक विनंती आहे आपल्या लोकांसाठी शेअर्स मार्केट क्षेत्रात अनेक सामान्य माणसं आपल्या आत्मविश्वासावर करोडपती झाले आहेत. आणि आता ही होतात. यासाठी काही उदाहरणे द्यावी. आपली मराठी माणसे या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी धडपडत असतात
@MaheshSm1432
@MaheshSm1432 Год назад
व्हिडिओ खूपच साधा सोपा होता.. धन्यवाद सर happy
@user-xd1eh6us9z
@user-xd1eh6us9z 3 месяца назад
मराठीतून शेअर मार्केट सांगता याबद्दल तुमचे अभिनंदन आणि आभार धन्यवाद
@mahamoneysocial
@mahamoneysocial 2 месяца назад
Share market baddal janun ghyaycha ahe? ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-e9eh74LSa5s.htmlsi=OigbCQ1r-jQz0LB4
@ajaymehakare4737
@ajaymehakare4737 12 дней назад
देव दत्त भाऊसाहेब!!! तुमचं एकूण आनंद झालं आहे... मला बर खुप छान...
@ashitpatil1743
@ashitpatil1743 9 месяцев назад
खुप छान समजावून सांगितलं सर तुम्ही... ❤
@user-qh5do1wx2f
@user-qh5do1wx2f Месяц назад
सर सर्व प्रथम तुम़्हाला नमस्कार..राम कृष्ण हरी...तुमचा अभिमान वाटतो कि तुम्ही एक सनातन वैदिक हिंदु धर्माचे आहात...व आपला धर्मातिल सर्व जातीतील गरी गरीबाचा विचार करता की प्रतेकाने...श्रीमंत झाले पाहीजे...हा जो आपला भाव आहे तो खुप छान आहे...ईश्वर तुम्हाला अआणखी ुच दा वर नेहो... मी सतिश..कोल्हापुर जिल्ला मधे राहतो.. ता करवीर....परत एखद्या नमस्मकार..
@vkpatil8415
@vkpatil8415 День назад
धन्यवाद सर,मी व्हि के पाटील छत्रपती संभाजीनगर खुप छान माहिती दिली आहे
@bagwanwankhade5365
@bagwanwankhade5365 Час назад
माझं नाव भगवान वानखडे वाशिम मध्ये राहतो. वन विभागात जॉब करतो. मला शेअर मार्केट बद्दल कुठलीच माहिती नाही. पण शिकण्याची इच्छा आहे.
@anilghanwat5563
@anilghanwat5563 4 месяца назад
काँग्रॅच्युलेशन तुम्ही विद्यार्थ्याला चांगलं मार्गदर्शन करतात तुमचं खूप खूप धन्यवाद
@mahamoneysocial
@mahamoneysocial 3 месяца назад
share market baddal janun ghyaycha ahe? ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-e9eh74LSa5s.htmlfeature=shared
@sonalmankar4795
@sonalmankar4795 2 месяца назад
Happy
@kailashmusmade8251
@kailashmusmade8251 Год назад
शेअर मार्केटच्या बेसिक बाबत मी पाहिलेला आत्तापर्यंतचा सर्वात उत्कृष्ट व्हिडिओ. सादरीकरणाची पद्धत अति उत्कृष्ट. धन्यवाद सर
@user-mf3xu8sf5e
@user-mf3xu8sf5e 10 месяцев назад
फ्री स्टॉक मार्केट क्लास youtube.com/@user-mf3xu8sf5e
@akshaykothawale7403
@akshaykothawale7403 3 месяца назад
खुप छान आणि सहज पद्धतीने तुम्ही शेअर मार्केट बद्दल सांगितल आहे त्याबद्दल धन्यवाद ❤ तुम्ही आणि तुमची टीम खूप भारी काम करत आहे ❤
@maheshkulthe1029
@maheshkulthe1029 5 месяцев назад
अत्यंत कमी वेळात, एकदम सोप्या भाषेत सहज आकलन हॊण्यासारखं स्पीच आपल्या या चॅनेलच्या माध्यमातून खरोखरच trading च्या knowlege ची भर पडेल
@gokulparkhe999
@gokulparkhe999 Год назад
खुप छान माहिती दिली sir🙏
@user-ef7og4io2b
@user-ef7og4io2b Месяц назад
दिंडोरी, खूप छान सर 🙏🏻🙏🏻
@rajpardeshi5221
@rajpardeshi5221 6 дней назад
मराठी भाषेमध्ये शेअर मार्कट शिकवतात खूप धन्यवाद मुपो पुणतांबा जि अहमदनगर
@tukaramshinde8581
@tukaramshinde8581 5 месяцев назад
सर नाही बोलु शकत भाऊ आगोदर श्रि गुरूदेव दत्त मराठी मानसा बद्दल खुप अभिमान आहे भाऊला आभारी आहोत जय श्री गुरूदेव दत्त
@user-zd3do5rd1i
@user-zd3do5rd1i 5 месяцев назад
मला शिकायचे आहे सर असे समजून कोणी सांगत नाही म्हणून मी दुर्लक्ष करत होतो.तुम्ही समजून सांगित्याला बदल खूप खूप धन्यवाद 🙏
@mahamoneysocial
@mahamoneysocial 2 месяца назад
Share market baddal janun ghyaycha ahe? ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-e9eh74LSa5s.htmlsi=OigbCQ1r-jQz0LB4
@Swaminisakhi
@Swaminisakhi Месяц назад
Mala pn shikaych
@user-yc5on9ty8f
@user-yc5on9ty8f 3 месяца назад
सर श्रीगुरुदेव आपण दिलेली माहिती खुपच उपयुक्त आहे मला सेअर मार्केट शिकन्याची खुप इच्छा आहे सर्वप्रथम आपला व्हिडिओ ईश्वर रुपात बघितला माझ्या जीवनासाठी खुपच उपयोग होनार आहे 🙏🙏🙏 संभाजीनगर
@radherathod3950
@radherathod3950 3 месяца назад
Hello
@user-ox1sp2wj5i
@user-ox1sp2wj5i День назад
सर माझी पण हिच कंडिशन आहे ,मी पण छत्रपती संभाजी नगरहुन आहे.
@user-ox1sp2wj5i
@user-ox1sp2wj5i День назад
सर मी महिला आहे माझे वय 45 आहे पण मला शेयर मार्केट शिकायचे आहे ,सर खरच माझ्या कडून शक्य होईल का ?
@user-ox1sp2wj5i
@user-ox1sp2wj5i День назад
Please you sport me .
@rajdhainje12
@rajdhainje12 3 месяца назад
Khup easy language madhe shikavlat sir dhanyawad 🙏🏻
@sunilpatil-ov8ju
@sunilpatil-ov8ju 23 дня назад
शेअर मार्केट मध्ये कसे पैसे लावायचे याबाबत मार्गदर्शन करा खूप छान माहिती दिलीत धन्यवाद सर..
@manishamarne1597
@manishamarne1597 Год назад
खूप छान माहिती सांगितली तुम्ही शेअर मार्केट बद्दल.... Thank u Sir🙏
@RamdasUbale-bv1ct
@RamdasUbale-bv1ct 9 месяцев назад
खूप छान व्हिडिओ होता सांग मराठी माणसांना पुढे घेण्यासाठी तुमच्यासारख्या माणसाची गरज आहेअहमदनगर
@RamdasUbale-bv1ct
@RamdasUbale-bv1ct 9 месяцев назад
मला पण शिकवायचा आहे
@anilpatil4529
@anilpatil4529 21 день назад
श्री गुरुदेव दत्त . Sir mala purn shear market shikayche aahe ...हा विडिओ खूप आवडला
@sureshgase2704
@sureshgase2704 5 месяцев назад
खूपच सुंदर व छान भाषेतील व्हिडिओ धन्यवाद सर
@lightsstages.j1304
@lightsstages.j1304 Год назад
चांगली माहिती सांगितली शेअर मार्केट बद्दल धन्यवाद सर
@nemgondapatil7102
@nemgondapatil7102 Год назад
सर, आपण मराठी भाषेमध्ये शेअर मार्केटची प्राथमिक माहिती खूप खूप छान पद्धतीत सांगितली आहे. फार समाधान झाले. याचा नक्कीच उपयोग होणार. खूप खूप धन्यवाद व शुभेच्छा.
@BhartiShareMarketMarathi
@BhartiShareMarketMarathi Год назад
Thanks sir ! Thanks For Your Reply🙏 Please do contact below number शेअर मार्केट बद्दल अधिक माहितीसाठी 7057101010 या नंबर वरती कॉल करा ! Or Visit website WWW.BHARTISHAREMARKET.COM * Our RU-vid Channels Links * मराठी RU-vid चॅनेल = " भारती शेअर मार्केट - मराठी " ru-vid.com/show-UChvmhjqojqEM9AuawMWWgVg हिंदी RU-vid चैनल = " भारती शेयर मार्किट- हिंदी " ru-vid.com
@vasudevpatil7025
@vasudevpatil7025 Год назад
I am maharhstra
@prakashsonawane8235
@prakashsonawane8235 5 месяцев назад
सर तुम्ही खरच सोप्या पध्दतीने समजाऊन sangitale
@michaeldsouza238
@michaeldsouza238 Месяц назад
सर, मला आपले शेअर बाजार विषयीचे ज्ञान फार उपयुक्त वाटले आहे. धन्यवाद. 🙏
@gajanankamble7109
@gajanankamble7109 Год назад
सर तुम्ही खूप छान समाजउन संगता खुप आभारी आहे मला शिकायच आहे
@prishasbeautifulworld1711
@prishasbeautifulworld1711 2 месяца назад
सर अतिशय सोप्या पध्दतीने महत्त्वाची माहिती दिली . व्हिडिओ खुप आवडला.
@jotiramyadav7802
@jotiramyadav7802 Год назад
खरच खूप छान आणि सरळ भाषेत सांगितलं सर तुम्ही.... मि उस्मानाबाद जिल्ह्यातील असून मला पण शेर मार्केट मध्ये येण्याची खूप ईच्या आहे... पण मला शेर मार्केट बद्दल काहीच माहीत नाही...
@BhartiShareMarketMarathi
@BhartiShareMarketMarathi Год назад
Thanks For Your Reply🙏 Please do contact below number शेअर मार्केट बद्दल अधिक माहितीसाठी 7057101010 या नंबर वरती कॉल करा ! Or Visit website WWW.BHARTISHAREMARKET.COM * Our RU-vid Channels Links * मराठी RU-vid चॅनेल = " भारती शेअर मार्केट - मराठी " ru-vid.com/show-UChvmhjqojqEM9AuawMWWgVg हिंदी RU-vid चैनल = " भारती शेयर मार्किट- हिंदी " ru-vid.com
@annasahebpatil5691
@annasahebpatil5691 Год назад
Mitra brokreg vicharun join ho nahitar char anyachi combdi bataane masala hoto
@komalwaghmare6568
@komalwaghmare6568 Год назад
Sem to you
@omprakashdeokate8847
@omprakashdeokate8847 Год назад
गाव कोनता
@All-roundershankar.7
@All-roundershankar.7 Год назад
धाराशिव म्हणा 🚩🚩🚩🚩🚩
@PoonamGaikwad-qy6gt
@PoonamGaikwad-qy6gt 3 месяца назад
Very nice explanation sir .... श्री स्वामी समर्थ.....
@sushilkothawale1019
@sushilkothawale1019 Месяц назад
खूप छान सर तुम्ही 👍👍👍तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने सांगितला ...
@Iconicknowledge-ui9lk
@Iconicknowledge-ui9lk 6 месяцев назад
समजून सांगण्याची पद्धत खूपच छान आहे sir आपली, मराठी माणसाला पुढे आणण्याची तुमची तळमळ बोलण्यातून जाणवते ,जातीभेद विसरून मराठी म्हणून एकत्र येणे खूप गरजेचे आहे आज .
@KrushnagawadGawad
@KrushnagawadGawad Месяц назад
Thank you 🙏
@meenadama2893
@meenadama2893 2 месяца назад
सर मी परभणी जिल्ह्यातून बोलते आणि मलाही खूप😊 शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट करणारा
@BhartiShareMarketMarathi
@BhartiShareMarketMarathi 2 месяца назад
Hi ! welcome to bharti share market ! for more information call on 7057101010
@PrajuKhuspe
@PrajuKhuspe 3 месяца назад
खूप important information दिली आहे sir tumhi dhanyavad
@vaishalipuri1275
@vaishalipuri1275 3 месяца назад
Khup chan information dili sir basic pasun khup Chan Sangitl
@ravindrajaware8285
@ravindrajaware8285 11 месяцев назад
सर सर्वप्रथम आपल्याला वंदन करतो की आपण महाराष्ट्र, व मराठी माणसांनी शेर मार्केटचा लाभ घ्यावा अशी धावपळ आपली चालचेली आहे असा मला वाटते,असंच कार्य करत रहा आणि आपल्या मराठी माणूस हा पुढे गेला पाहिजे, आपल्याला खूप खूप धन्यवाद करतो, जय शिवराय जय महाराष्ट्र
@user-mf3xu8sf5e
@user-mf3xu8sf5e 10 месяцев назад
फ्री स्टॉक मार्केट क्लास youtube.com/@user-mf3xu8sf5e
@rupeshware6720
@rupeshware6720 2 месяца назад
Hi
@ravi_s_3585
@ravi_s_3585 11 дней назад
धन्यवाद सर ,,,मी धुळे जिल्ह्याहून आपला व्हिडिओ पाहत आहे 😊❤
@JanvhiKadam
@JanvhiKadam 3 месяца назад
Bharti share market is the best stock market training institute Where you can learn stock market, fundamental analysis ani technical analysis…. Thank you prof Ravindra Bharti sir ani all team
@satishpatil1945
@satishpatil1945 2 месяца назад
दादा तुम्ही श्री गुरुदेव दत्त म्हंटलात तिथेच आम्ही सर्व समर्पण केल तुम्हाला...🙏🙏🙏
@mukeshdhinglani5102
@mukeshdhinglani5102 Месяц назад
Sir ,mala shikayche aahe , basic knowledge nahi
@sv_creation_7662
@sv_creation_7662 Год назад
This is information is simple & easy to understand thnq sir
@gangaramzore4831
@gangaramzore4831 5 месяцев назад
मी मुबंई उपनगर चेंबूर व्हिडिओ खूपच साधा सोपा होता सर धन्यवाद🎉🎉
@pearlsofwisdompreschool6730
@pearlsofwisdompreschool6730 3 месяца назад
Khup Chan course ahi me pen master course kale ahi Ani mala khup Chan benifit jale ahi
@pranavpaste01
@pranavpaste01 8 месяцев назад
very nice sir information & point to point explaination ❤ 👏 har har Mahadev 💐
@user-vx2zt7kt8o
@user-vx2zt7kt8o 6 месяцев назад
श्री स्वामी समर्थ , नाशिक
@SanjayMahanor
@SanjayMahanor 18 дней назад
खुपच छान शिकवत आहेत. धन्यवाद
@nanditachawathe4050
@nanditachawathe4050 Год назад
Thanks. I am from NASIK. i like your guidelines.
@BhartiShareMarketMarathi
@BhartiShareMarketMarathi Год назад
Thanks For Your Reply🙏 Please do contact below number शेअर मार्केट बद्दल अधिक माहितीसाठी 7057101010 या नंबर वरती कॉल करा ! Or Visit website WWW.WWW.BHARTISHAREMARKET.COM * Our RU-vid Channels Links * मराठी RU-vid चॅनेल = " भारती शेअर मार्केट - मराठी " ru-vid.com/show-UChvmhjqojqEM9AuawMWWgVg हिंदी RU-vid चैनल = " भारती शेयर मार्किट- हिंदी " ru-vid.com
@vinodshinde1572
@vinodshinde1572 Год назад
❤️
@poonam3431
@poonam3431 Год назад
Very nice and point to point explaination
@neetapatil9673
@neetapatil9673 3 месяца назад
धन्यवाद सर, खूप छान माहिती दिली
@pramodkushare5892
@pramodkushare5892 3 месяца назад
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली मी नाशिक जिल्हयतून बोलतोय
@mahikondaskar5979
@mahikondaskar5979 11 месяцев назад
दादा खूपच कमी वेळात तुम्ही खरंच चांगलं शिकवलं बाकीचे video बघितले आपल्या मराठी भाषेत पण तुम्ही या मध्ये चांगलं समजावलं thanku so much❤❤ श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
@user-xf3tq4pl9n
@user-xf3tq4pl9n 4 месяца назад
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद हॅपी सर परभणी
@arundharmadhikari7444
@arundharmadhikari7444 Месяц назад
छान उपयुक्त
@sanjivjadhav566
@sanjivjadhav566 Год назад
🙂 nice sir
@BhartiShareMarketMarathi
@BhartiShareMarketMarathi Год назад
Thanks sir ! Thanks For Your Reply🙏 Please do contact below number शेअर मार्केट बद्दल अधिक माहितीसाठी 7057101010 या नंबर वरती कॉल करा ! Or Visit website WWW.BHARTISHAREMARKET.COM * Our RU-vid Channels Links * मराठी RU-vid चॅनेल = " भारती शेअर मार्केट - मराठी " ru-vid.com/show-UChvmhjqojqEM9AuawMWWgVg हिंदी RU-vid चैनल = " भारती शेयर मार्किट- हिंदी " ru-vid.com
@GhostandDeatha
@GhostandDeatha 3 месяца назад
अहमदनगर जिल्ह्यातील
@somnathburhade6060
@somnathburhade6060 15 дней назад
सर मी श्रीरामपूर जि. अहिल्यानगर , आपणकमी वेळात सारांश सांगितला ,आपले धन्यवाद🙏
@pradippawar4658
@pradippawar4658 7 дней назад
छान सोपे करून सांगितले
@sidOP0
@sidOP0 2 года назад
Sir mi aata 16 varshacha aahe aani mala share market madhe investment karaychi aahe tr mi suruvat Kashi Karu? Please tell me
@BhartiShareMarketMarathi
@BhartiShareMarketMarathi 2 года назад
4) Wealth Management / मोठी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आणि फ्री पोर्टफोलिओ चेकअप साठी खालील link वर click करा आणि तुमची माहिती भरा. zfrmz.in/8U9f8flo70Xijr4rsTlg?referrername=SeminarWealth
@Quick.Recipee
@Quick.Recipee Год назад
मी रायगड मधून 'महाड' येथून आपले videos पाहतो 👑
@BhartiShareMarketMarathi
@BhartiShareMarketMarathi Год назад
Most welcome sir ! keep watching ! our contact number 7057101010
@IrshadKhan-rd9ed
@IrshadKhan-rd9ed 3 месяца назад
Very helpful and informative video really Appreciated to Ravindra Bharti Sir ❤
@madanmangaonkar8623
@madanmangaonkar8623 5 месяцев назад
नमस्कार सर फार छान शेअर ची माहिती दिली पुणे
@ashishfulzele4655
@ashishfulzele4655 Год назад
Nice explained sr I m very impress ur short speech. Now i want joint with u. I m total blind about share Market plz advice mi by video n course I hope u will do for mi other also. Thank u sr
@BhartiShareMarketMarathi
@BhartiShareMarketMarathi Год назад
Thanks For Your Reply🙏 Please do contact below number शेअर मार्केट बद्दल अधिक माहितीसाठी 7057101010 या नंबर वरती कॉल करा ! Or Visit website WWW.BHARTISHAREMARKET.COM * Our RU-vid Channels Links * मराठी RU-vid चॅनेल = " भारती शेअर मार्केट - मराठी " ru-vid.com/show-UChvmhjqojqEM9AuawMWWgVg हिंदी RU-vid चैनल = " भारती शेयर मार्किट- हिंदी " ru-vid.com
@revannathghadge7558
@revannathghadge7558 Год назад
Nice sir
@BhartiShareMarketMarathi
@BhartiShareMarketMarathi Год назад
Thanks For Your Reply🙏 Please do contact below number शेअर मार्केट बद्दल अधिक माहितीसाठी 7057101010 या नंबर वरती कॉल करा ! Or Visit website WWW.WWW.BHARTISHAREMARKET.COM * Our RU-vid Channels Links * मराठी RU-vid चॅनेल = " भारती शेअर मार्केट - मराठी " ru-vid.com/show-UChvmhjqojqEM9AuawMWWgVg हिंदी RU-vid चैनल = " भारती शेयर मार्किट- हिंदी " ru-vid.com
@devchandgawale1574
@devchandgawale1574 Год назад
सुंदर सर
@rajendrajogale4840
@rajendrajogale4840 2 месяца назад
सर लाॕग टाईम साठी कोणते स्टाक घ्यावे आणि एस आय पी कोणते प्लिजा हेल्प
@user-tp2fr1lf7r
@user-tp2fr1lf7r 3 месяца назад
Khup chan samjun sangitl sir tumhi
@VishnuToradmal
@VishnuToradmal 5 месяцев назад
🙏सर मी विष्णु आश्रोबा तोरडमल रा. हटकरवाडी ता मानवत जि परभणी दत्ता पुरी आमचे मित्र आहेत. त्यांनी आपल्या संबंधित माहिती दिली... आहे
@yogita8758
@yogita8758 Год назад
Shree Swami Samarth 🌹
@SandipPatil-xk3rb
@SandipPatil-xk3rb Год назад
Hii
@user-vq1jq6qr2r
@user-vq1jq6qr2r 6 месяцев назад
Very nice sir
@maheshvarpe3631
@maheshvarpe3631 2 года назад
Very Nice Explanation in simple language
@BhartiShareMarketMarathi
@BhartiShareMarketMarathi Год назад
Thanks sir!
@sansarevijay3799
@sansarevijay3799 Год назад
Happy
@user-rs3bx4cd5n
@user-rs3bx4cd5n 4 месяца назад
​@@BhartiShareMarketMarathithanks sir
@PrajaktaShinde-mo3gp
@PrajaktaShinde-mo3gp 3 месяца назад
Khup chan information dili thank you sir
@supriyakirve263
@supriyakirve263 День назад
Thanks sir khup chhan mahiti
@dashrathbharne4901
@dashrathbharne4901 Год назад
Very good sir your advice
@kishanghodke9610
@kishanghodke9610 Год назад
Happy
@panduranggorade3607
@panduranggorade3607 Год назад
Pandurang tejrao gorade
@anitadivate2132
@anitadivate2132 Год назад
Very nice explanation in simple language..😇
@BhartiShareMarketMarathi
@BhartiShareMarketMarathi Год назад
Thanks sir ! Thanks For Your Reply🙏 Please do contact below number शेअर मार्केट बद्दल अधिक माहितीसाठी 7057101010 या नंबर वरती कॉल करा ! Or Visit website WWW.BHARTISHAREMARKET.COM * Our RU-vid Channels Links * मराठी RU-vid चॅनेल = " भारती शेअर मार्केट - मराठी " ru-vid.com/show-UChvmhjqojqEM9AuawMWWgVg हिंदी RU-vid चैनल = " भारती शेयर मार्किट- हिंदी " ru-vid.com
@amolnannaware5751
@amolnannaware5751 Год назад
Class che online time table
@snehalpatil1978
@snehalpatil1978 Год назад
Happy
@legendAbhiYT_9168
@legendAbhiYT_9168 Год назад
बीड
@babujadhav4870
@babujadhav4870 Год назад
Happy
@chetan1831
@chetan1831 3 месяца назад
तुमचा विडिओ पाहून मी ही आता शेअर मार्केट कोर्स करणार आहे तुमचा.. धन्यवाद सर
@mahamoneysocial
@mahamoneysocial 2 месяца назад
Share market baddal janun ghyaycha ahe? ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-e9eh74LSa5s.htmlsi=OigbCQ1r-jQz0LB4
@shitaljare1195
@shitaljare1195 3 месяца назад
Excellent guidelines... Thanks sir
@rajendrapardeshi2342
@rajendrapardeshi2342 Год назад
Very good information and explaination 👍🙏
@sambhajipatil5275
@sambhajipatil5275 Год назад
मी पुण्यातून आहे साहेब खूप छान जय हिंद जय महाराष्ट्र
@BhartiShareMarketMarathi
@BhartiShareMarketMarathi Год назад
Thanks sir ! Thanks For Your Reply🙏 Please do contact below number शेअर मार्केट बद्दल अधिक माहितीसाठी 7057101010 या नंबर वरती कॉल करा ! Or Visit website WWW.BHARTISHAREMARKET.COM * Our RU-vid Channels Links * मराठी RU-vid चॅनेल = " भारती शेअर मार्केट - मराठी " ru-vid.com/show-UChvmhjqojqEM9AuawMWWgVg हिंदी RU-vid चैनल = " भारती शेयर मार्किट- हिंदी " ru-vid.com
@annakhape153
@annakhape153 9 месяцев назад
Happy
@annakhape153
@annakhape153 9 месяцев назад
Beed
@priteesanap5636
@priteesanap5636 13 дней назад
Khup Chan samjaun sangtat sir tumhi malate shikaych aahe😊
@shailasoundalkar7746
@shailasoundalkar7746 Месяц назад
खुप छान सांगितले सर मला पण तुमच्या कडून शेअर मार्केट शिकायचे आहे
@kirankarad9245
@kirankarad9245 5 месяцев назад
चांगली सोप्या भाषेत दिली
@PunamMali-uf5sl
@PunamMali-uf5sl 4 месяца назад
Share market मध्ये सुरवात कशी करायची sir...तुम्ही खूप छान समजावले sir...
@jayashende9933
@jayashende9933 21 день назад
Khup chaan samjun sangital sir.thank you sir.Nagpur
@RamdasNanaware-vk3rl
@RamdasNanaware-vk3rl Месяц назад
Khupchan mahiti milali🙏
@rajendrajogale4840
@rajendrajogale4840 2 месяца назад
छान सर माहिती दिल्याबदल श्री गुरुदेव दत्त
@sameersawant1025
@sameersawant1025 29 дней назад
अतिशय सुंदर माहिती 👌👍
@sumannagpure9373
@sumannagpure9373 3 месяца назад
सर छान समजावुन सांगितले .नाशिक
@priyapawar3037
@priyapawar3037 Месяц назад
Jay Shri Gurudev Datt 🙏🙏🙏 sir tumhi dileli mahiti khupch chhan hoti mala aavdli
@sahilgurav4062
@sahilgurav4062 3 месяца назад
Thank you sir khup chan information dilit sir
@arvindkandelkar1650
@arvindkandelkar1650 17 дней назад
सर तुम्ही खूप सोप्या पद्धतीने माहिती सांगितली शेअर मार्केट छान सर माझा जिल्हा जळगाव
@asmitaichake9039
@asmitaichake9039 День назад
Khup chan sir tumhi mahiti sagta
@leenajadhav4025
@leenajadhav4025 5 месяцев назад
Khup chhan mahiti dili sir
@sukhadamashankar2547
@sukhadamashankar2547 17 дней назад
मी वर्धेतून पाहते आहे.... खुप छान व्हिडिओ आहे...
@rahulbale7387
@rahulbale7387 27 дней назад
नमस्कार साहेब खुप चांगली माहिती दिली धन्यवाद अंजनगाव सूर्जी
@indrajitgodge3136
@indrajitgodge3136 9 дней назад
Super mahiti Dili ahe 👍👍👌👌
@komalsawant1502
@komalsawant1502 27 дней назад
Happy 🎉 Amchi sangli sglyat changli🥰
@AshokPatil-mk9qd
@AshokPatil-mk9qd 5 месяцев назад
सर, चांगली माहिती मिळाली. कोल्हापूर
@siddheshgurav956
@siddheshgurav956 Месяц назад
धन्यवाद सर आम्ही खूप खुश आहात 🙏🙏
@user-fr5vd4gp4o
@user-fr5vd4gp4o 4 месяца назад
Chan mahiti sagitali
@Plumbingtechniques
@Plumbingtechniques 14 дней назад
खूप छान माहिती दिली सर
Далее