Very nice video like so much chan aahe heri pat ram krushna hari vitthal vitthal rukmini mauli ki jai ho 🌹 🙏 ❤️ ❤️ Koti koti pranam 🌹 🙏 ❤️ ❤️ ❤️ ❤️ ❤️ 💐
व्हिडीओ मध्ये ऍड हि युट्युबकडून दाखवली जाते बहुतेक वेळेस सुरवातीलाच ऍड येते.. क्वाचित मध्यंतरी ऍड येते..काही वेळेस ऍड येतच नाही.. आपलं म्हणणं रास्त आहे.. पण ऍड बद्दल सर्व नियंत्रण युट्युबकडेच आहे.. धन्यवाद माऊली.. जय जय रामकृष्ण हरी.. 🙏
खूप छान आवाज आहे. हरिपाठ ऐकल्या नंतर सर्व काम होतात आणि डोक्यातील वाईट विचार निघून जातात आणि शांत होतो. एकदम छान वाटतं. भीती वाटत नाही. ज्यांना सतत भीती वाटतं घाबरत पणा वाटतो त्यांनी ऐकावे हे.