Khup chan Tai, mala jar 2kl cha banvayacha asel tar ekach veles kase sarv pohe bhajayache, please sangal ka, Ani Tai boondi laddoo receipe asel tar share karal ka please😊
ताई आम्ही दरवर्षी अगदी असाच चिवडा करतो. कढीपत्ता खुप पौष्टिक असतो. चिवड्यात जर बारीक चिरून घातला तर सगळ्यांच्या पोटात जातो त्यामुळे मी कढीपत्ता बारीक चिरून घालते.
Bina pakache rava ladu banvayla gele pn kiti vel rava bhajla tari tyala Pani nahi sutle Ani piti sakhar taklyananter sudh rava kordach hota...kay karayche ravala binding yenyasati....😢😢😢
जर उन्हाची सोय असेल तर दोन-तीन तासासाठी क** उन्हामध्ये पोहे ठेवू शकता नसेल तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फोडणीमध्ये सगळ्यात शेवटी माध्यमाचे वर पाच-सहा मिनिटं पोहे भाजून घ्या , मागच्या वर्षी सेम रेसिपी दाखवली होती बऱ्याच जणींनी करून पाहिली त्यांचा चिवडा फार छान कुरकुरीत झाला , तुम्ही एकदा करून बघा छान होतो