दिवसेंदिवस नामशेष होत चाललेली कला... जिवंत ठेवण्यासाठी, अभिनंदन... भारतीय खेडयाची सांस्कृतिक ओळख आहे ही वाद्ये.. नाचणे गाणे तर जीवनाचा अविभाज्य भाग आहे, यात संस्कार खराब होत नाहीत.. ☺✌👌👍
लेकिचा संपूर्ण नृत्य पाहिल्यावर मनाला अगदी वेगळाच आनंद मिळाला कारण ते म्हणून थोटी मुलगी साडी नेसून सांभळ वरती छान ठेका धरला , छन „„„ संस्कार व संस्कृती ह्या दोघांचा अनुभव बघायला मिळाला … खुपच सुंदर & खुप खुप शुभेच्छा „„!!!
@@siddharthvende6005 जरा लाज वाटली पाहिजेय. लहान मुलगी नाचतेय, आणि बाकीचे बघत उभे राहिलेत, आणि एक म्हातारा माणूस त्या मुलीला पैसे देतोय नाचताना. काय आहे हे सर्व, हेच संस्कार लावणार का मुलांवर, तुम्हाला नाहीत संस्कार मुलांना तरी चांगले संस्कार द्मा. तुमच्या महाराष्ट्रातील लोकांना संस्कारच नाहीत.
लोप पावलेली कला आपण जिवंत ठेवल्या ठेवल्या बद्दल मी आपला आभारी आणि संबळ हे असं वाद्य आहे की ते झोपलेल्या माणसाला जर नाचायला लावणारे वाद्य आहे आणि या मुलीने पण चांगली साथ दिल्याबद्दल त्या मुलीचे पण आभार आहे धन्यवाद
@@siddharthvende6005 जरा लाज वाटली पाहिजेय. लहान मुलगी नाचतेय, आणि बाकीचे बघत उभे राहिलेत, आणि एक म्हातारा माणूस त्या मुलीला पैसे देतोय नाचताना. काय आहे हे सर्व, हेच संस्कार लावणार का मुलांवर, तुम्हाला नाहीत संस्कार मुलांना तरी चांगले संस्कार द्मा. तुमच्या महाराष्ट्रातील लोकांना संस्कारच नाहीत.
Khup sundar dans kele vajvnarya dadala pn hurup aala aajun chan vajvayla majja aali dans bhagun mala pn dans karavasa vatla khup ch chan chimukli so nice 👍👍👏👏
@@siddharthvende6005 जरा लाज वाटली पाहिजेय. लहान मुलगी नाचतेय, आणि बाकीचे बघत उभे राहिलेत, आणि एक म्हातारा माणूस त्या मुलीला पैसे देतोय नाचताना. काय आहे हे सर्व, हेच संस्कार लावणार का मुलांवर, तुम्हाला नाहीत संस्कार मुलांना तरी चांगले संस्कार द्मा. तुमच्या महाराष्ट्रातील लोकांना संस्कारच नाहीत.
वाजवणारा चांगला असला की अंगातलं रक्त रक्त सळसळणारच खूप छान वाजवलं भावा संबळ वाजव ना तेवढं सोपं नाही परिणाम खूप छान डान्स केला खूप खूप शुभेच्छा मोठी कलावंत बन❤️❤️❤️🌹🌹🌹🎁👍
@@siddharthvende6005 जरा लाज वाटली पाहिजेय. लहान मुलगी नाचतेय, आणि बाकीचे बघत उभे राहिलेत, आणि एक म्हातारा माणूस त्या मुलीला पैसे देतोय नाचताना. काय आहे हे सर्व, हेच संस्कार लावणार का मुलांवर, तुम्हाला नाहीत संस्कार मुलांना तरी चांगले संस्कार द्मा. तुमच्या महाराष्ट्रातील लोकांना संस्कारच नाहीत.
अतिशय सुंदर अप्रतिम ,नृत्य या लहानश्या मुलींचं कौतुक करावं तितकं कमी, आणी महाराष्ट्राची संबळ कला जपून ठेवणारे बांधव्, त्याच्या वाजणाची मिळालेली साथ खूप छान
@@siddharthvende6005 नाचायचयच तर reality show मध्ये नाचा. हे असे public मध्ये नाचणे शोभा देत नाही. आणि हा म्हातारा माणूस पैसे देतोय तीला. काय हेच संस्कार का तुम्हाला. Reality show मध्ये नाचली तर ते शोभेल. Reality dancing show मध्ये हे असे कोण नाचत नाही, तो मागे band वाजवतोय आणि हि नाचतेय आणि तो म्हातारा पैसे देतोय तीला. काय त्या मुलीचा काही standard आहे कि नाही.😆