sirf dhed aukati soch , jago st obc kattar hindu khas kar ke maratha chhatrapati sambgaji rajw ka nam leje aapna mission ko majbut karne je shadyantr ko parkho , jay hindavi swarajya .
सर मी पहिल्यांदा तुमचे गीत ऐकले पण मन समाधानाने आनंदी झाले. आशेच ऐतिहासिक गीतांची खरोखर गरज आहे.ज्या मराठा समाजाला आणि इतर हिंदू समाजाला ,काय खरे आहे.आपण बौद्ध समाज , शिवरायांना मानतो ,देशाच्या बापाला मानतो क्रांती फुलेंना मानतो पण हे लोक आजुन ही आपली विटंबना करतात.यांना कधी आकल यायची ,शिवा,च आणि भिवाच नातं काय होत.जय भीम जय शिवराय,जय संविधान🙏🙏🙏
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक,आंबेडकरी प्रबोधनकार बाबांच खाणारे आणि बाबांचच गाणारे. प्राध्यापक प्रशांत नारनवरे सर तुम्हाला निळा सलाम जय भीम जय शिवराय.💙🧡🙏 भीमाकोरेगावला भेट देऊन तुमचे गाणे ऐकले अक्षरशः अंगावर शहारे आले. खुप सुंदर पद्ध्तीने गाण्याचे बोल ठेवले. दोन लाइन लिहण्याचा प्रयत्न केलाय. 👇🙏 ** कोणी कितीही करेल प्रयत्न इतिहास दाबण्यासाठी आणि बदलण्यासाठी, ते प्रयत्न निष्फळ ठरतील. कोणी कितीही करेल प्रयत्न संविधानाला बदलण्याचे ते प्रयत्न स्वप्नच राहतील. पण वेळोवेळी प्रशांता अरे ये प्रशांता अशी ही हाक अग्नी-ज्वालेसारखी तुम्हाला खरा इतिहास सांगत राहील. ** जयभीम जय शिवराय 🙏🧡💙
मार्मिक शब्दांमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांची क्रूरपणे केलेली हत्या त्या संदर्भात तुम्ही प्रबोधनाच्या माध्यमातून लोकांसमोर जो खरा इतिहास सादर केला. असं सादरीकरण करण्यासाठी खूप धाडस लागतं आणि ते तुम्ही दाखवलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.. आणि क्रांतिकारी जय भिम जय शिवराय....
Dada kadhi maratha itihaas mahit hoyil tevha kalel kiti motha ghaat kela aahe marathyaan barobar Chan Shivaji Maharajaani Maavle tayyar kele ni tyaanaa Peshwyaanci maratha ghoshit karun panipataat maarale Thik ase Krishna ne aple sarv sainy duryodhana la dile ni swatah Arjunaa la saangat hota maar hyana , bagh kas krishnaane aaplech yeduvanshi , ka yeduvanshi mag kaun hote 🙏
निजामी मराठे, मोगलाई मराठे, तुग्लकी मराठे, आदिलशाही मराठे, ह्यांनी नेहमी शिवाजी महाराजांच्या विरोधात राहिले नसता पूर्ण भारतावर शिवाजी महाराज यांचे स्वराज्य असते.
धन्यवाद भाऊ महापुरुषांचा इतिहास सांगितला तुम्ही हा इतिहास बऱ्याच लोकांना माहित नाही आज तुम्ही या गाण्याच्या माध्यमातून इतिहास सांगितला धन्यवाद भाऊ जय भिम.
हृदय हेलाऊन टाकणार गिता मधून खरा इतिहास माहीत झाला आपणास खूप खूप शुभेच्छा भाई जयभिम नमो बुध्दाय जय संभाजी महाराज ञिवार वंदन गणपत महार यांना शतशः वंदन जयभिम नमो बुध्दाय 🎉🥇🌷🏅
जय भिम जय शिवराय खरंच अंगावर शहारे आणणारे गीत आहे आणि तुम्ही जे बोलले कि लोकांनी महापुरुषांना वाटून घेतलं आहे ते पण खर आहे आज च्या काळात ही सत्य परिस्थिती आहे
खूप सुंदर असं गीत आहे खरोखर काळजाला टोचणार गीत असा आहे खरोखर शीरवीर असे आमचे बौद्ध तेव्हाच्या काळामध्ये महार बोलायचे पण आता बुद्ध बोलले जातात मनःपूर्वक धन्यवाद आणि खूप छान छान असा गीत आहे
अप्रतिम लेखणी त्या प्रतापसिंगाची सुंदर अशी गायकी त्या प्रशांताची l जणू गायले हे प्रकाशनाथाने खरच गरज होती या प्रबोधनाची l क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय संभाजी आज खरच हा इतिहास प्रबोधनाच्या माध्यमातून सांगणे काळाची गरज आहे. मनुवादी सरकार शिक्षणाच्या मार्गाने हा इतिहास वगळण्याचा प्रयत्न करते सत्य इतिहास जनतेला कळू देत नाही. म्हणून गोर गरीब जनता आपल्या घामाच्या आणि कष्टाच्या पैशातून दोन पैसे जमा करतात आणि असे सामाजिक कार्यक्रम घडवून आणतात. व आपण सर्व अभ्यासक गायक मंडळी आमच्यासमोर खूप मेहनत करून सत्य इतिहास मांडून आमच्या पूर्वाजा विषयी आदर निर्माण करता. याचा आम्हाला अभिमान वाटतो. असेच आपल्या लेखणीतून व गायनातून प्रबोधन होत राहावे हीच अपेक्षा . जय भीम नमो बुद्धाये l
ज्या लोकांनी महापुरुषांना जाती वादांमध्ये वाटून घेतले त्या लोकांचे डोळे उघडण्यासाठी तुम्ही जबरदस्त प्रबोधन केले दादा साहेब तुम्हाला जय शिवराय जय ज्योती जय भीम❤
जय शिवराय जय शंभुराजे जय भीमराय.संभाजी महाराजांच्या वरती झालेल्या अमानुष प्रकार एकूण खरचं अंगावरती शहारे आले.अतिशय छान प्रबोधन केले आहे प्रशांत नारनवरे सरांनी.जय भीम
साहेब मला आभिमान आहे मी महार असल्याचा कारण आमचे पूर्वज एकनिष्ठ होते आणि आमचे पूर्वज राजाच्या खांद्याला खांदा लाहून एकनिष्ठ ते कार्य करत होते साहेब अंगावर काटे आले माजा राजाची कशी निरगुण हत्या केली या बारा बोद्याच्या आवळादिनी माझे राजे तर गेले पण ते अमर झाले आणि साहेब तुमा सर्व टीम ला सॅल्यूट आहे तुमी जी प्रभोधन दोरे सत्यपरिस्तिथी सांगायचा प्रयत्न केला आमी तुमचे उपकार कधीच नाही विसरणार .............जय हिंद इ आ स प्रदिप
जय भीम दादा छान गीत तयार केल्याबद्दल अभिनंदन माझ्या बापाने लिहिलेल्या कायद्याच्या ताकतीने मनुस्मृति मनीष मनुस्मृतीला शिक्षण घेऊन सगळ्या राज्यात न आत्ताच्या परिस्थितीनुसार राजकारणात येऊन आमदार खासदार त्यांच्यामार्फत उत्तर देणे गरजेचे आहे
नमो बुद्धाय जय शिवराय जय भिम 🙏दादा खरंच हा इतिहास सांगणे , म्हणजे माझ्या राज्याला खरीच अतिशय मोठी भावपुर्ण श्रद्धाजंली आहे . दादा तुम्ही आशीच ज्वालामुखी सारख्या प्रखर शब्दांनी सांगत राहो . आनी माझ्या राजाचं राजपन परत येवू एवढीच आशा राज्याच्या रयतीला🙏🙏🙏🙏
आज बहुजन मूल-निवासीयो को सत्य इतिहास बताकर प्रबोधन करके जनजागृति करने कि आवश्यकता है बहुत बहुत साधुवाद भीम सैनिक एवं संपूर्ण गायन मंडल को जय जय भीम मूल-निवासी