Тёмный
No video :(

संभाजी राज्याला अग्नी दिला रे महार लोकांनी | Manoj Raja Gosavi New Song | Vidarbha Qawwali | Live 

VIDARBHA QAWWALI. विदर्भ कव्वाली
Просмотров 607 тыс.
50% 1

संभाजी राज्याला अग्नी दिला रे महार लोकांनी | Manoj Raja Gosavi New Song | Vidarbha Qawwali | Live
Song : संभाजी राज्याला अग्नी दिला रे महार लोकांनी
Singer : Manoj Raja Gosavi
Lyrics : Manoj Raja Gosavi
Welcome to Vidarbha Qawwali channel
Subscribe channel - / @vidarbhaqawwali.
Facebook Page - / vidarbha-qawwali-10031...
#VidarbhaQawwali
#chhatrapatisambhajijayanti
#manojrajagosavi
#bhimramaisong
#superhitbhimsong
#bhimsong
#JayBhim
#buddhasong
#prabodhan
manoj raja gosavi bhim song
manoj raja song
Manoj Raja Gosavi Live Bhim Song
Manoj Raja Gosavi Live stage Show
Bhim Buddha Song
Dr Ambedkar Song
Bhim Song
dr babasaheb ambedkar song
Maratha
motivational speaker
Case Study
Chhatrapati
Chhatrapati Sambhaji Maharaj biography
Case Study of Chhatrapati Sambhaji Maharaj
Biography of sambhaji Maharaj
Sambhaji Maharaj biography
Sambhaji
Shivaji
Chattrapati Shivaji Maharaj
chhatrapati sambhaji jayanti

Опубликовано:

 

25 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 514   
@ravikantjadhav8462
@ravikantjadhav8462 Год назад
गणपत महार यांचे नाव अजरामर झाले राहील. 🙏🙏💐💐💐💐 जय भिम. जय शिवराय. 🙏🙏
@user-xe4lf1ob7d
@user-xe4lf1ob7d 11 месяцев назад
सर्व कुणबी मराठ्यांनी ध्यान धरून ऐकावी आणि लक्षात ठेवा घटना काय घडले महार लोकांनी किती संभाजी राजाचे मोठे सन्मान केला आहे
@nikhilingole6172
@nikhilingole6172 11 месяцев назад
हे शुराचे गीत लिहने गायने व इतिहास सांगने हे पन शुर्विरांचे काम आहे...जयभीम जय सन्विधान .....💪✍🎤🙏🙏
@morerakshita1165
@morerakshita1165 Год назад
संभाजी महाराजयांचा सत्य इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मनोजराजा तुमचे योगदान अतुलनीय आहे.🌹🙏🙏 गणपत गायकवाड शिवले यांना शतशः प्रणाम 🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏 🙏जय भीम🙏जय शिवराय🙏 🙏जय संभाजी महाराज🙏जय महाराष्ट्र 🙏 🙏जय संविधान🙏 जय भारत🙏
@user-yv4fy3ep7t
@user-yv4fy3ep7t 8 месяцев назад
पहीला तुम्हाला कडक❤ जय भिम ❤‌ हे सर्व सत्य आहे १००१:/ खरं आहे ‌ सर !!!
@tejraosalve7764
@tejraosalve7764 Год назад
छञपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास लोकापयँत् पोहचायला पाहिजे 🎉 गणपत नाक महार यांना मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजी महाराज की जय 📢🎖🌈🥇🙏
@digamberthorve106
@digamberthorve106 9 месяцев назад
संभाजी महाराजांची माहिती आपल्या मुखातून ऐकायला मिळत आहे हे आमचे मोठे भाग्य आहे.
@DeepakWathore-kt2yk
@DeepakWathore-kt2yk 8 месяцев назад
आदरणीय आंबेडकर चळवळीतील सुप्रसिद्ध सुपरस्टार गायक मनोजराजा यांचे गायनाच्या रूपातून अभिनंदन
@bhiwrajghogre5325
@bhiwrajghogre5325 8 месяцев назад
शाहीर दादा आपण संभाजी राजेचा हा ज्वलंत पोहाडा वास्तव सत्य जनतेसमोर आनलांत, मानाचा मुजरा, गणपत शिवणेना, दादा तुम्हाला देखील मानाचा मुजरा, 🙏🙏
@devraolone5953
@devraolone5953 Год назад
सुंदर अति सुंदर छत्रपती शिवरायांचा पराक्रमी युद्धा लाडके राजपुत्र शंभुराजे ज्ञांनाचे उच्च कोटींचे प्रतिक,या विश्वाचे संस्कृतचे महापंडित या थोर राजपुत्र शंभु राजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम, सप्रेम जयभीम नमोबुद्धाय
@tejraosalve7764
@tejraosalve7764 7 месяцев назад
शौर्य दिनाच्या निमित्ताने गणपत महार नाक यांना शतशः वंदन जय संभाजी महाराज जय शिवराय यांना मानाचा मुजरा 🌷🎉🥇🏅
@beinghuman4427
@beinghuman4427 Год назад
संभाजी राजांचा बदला महारांनी घेतला 💪⚔️🔥बहूजन प्रतिपालक संभाजी महाराजांचा विजय असो 💪🔥🔥🔥🔥🔥
@ramchandraparab1193
@ramchandraparab1193 4 месяца назад
गणपत महाराला मानाचा मुजरा जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय भिमराव आंबेडकर
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 11 месяцев назад
मी मराठा कुटुंबात जन्माला आलो आहे पण मी कधीच जातिवाद करत नाही आपण एका नाण्याच्या दोन्ही बाजु आहे आपण एकत्र आल्यास आनंदच होईल जय संविधान जय शिवराय जय भिम 🚩💙
@prplasto2600
@prplasto2600 8 месяцев назад
दादा तुम्ही चांगल्या विचारांचे आहात पण जो पर्यंत मराठा समाज ब्राम्हण निर्मित देव सोडत नाही तोपर्यंत मराठा समाजाचा स्वतःचे वर्चस्व म्हणजे मी श्रेष्ठ हा पोकळ जातीय मोठेपणा गळून पडणार नाही.
@gajananraut3446
@gajananraut3446 8 месяцев назад
धन्य ते संभाजी महाराज आणी धन्य दादा तुम्ही ज्यांनी तडफदार पणे हा पोवाडा गाईला
@jaydewmoon3008
@jaydewmoon3008 Год назад
खरंच,,, खरा,,,, इतिहास आहे भाऊ,,,, तुला सॅल्युट आहे,,, खऱ्या,,,,, इतिहासाची व प्रबोधनाची देशाला व समाजाला गरज आहे,,,,,,मी तर,,,, तुमचा ,,,, फॅन,,, आहे दादा,,,,, जयभीम,,,,,,👍👌👍👍👍👍👌👌💐💐💐
@RajDeepRd
@RajDeepRd Год назад
Jay bhim saheb khup Chan mahiti milali Chan gaile Jay bhim namo bhudhay
@SDFstudio4267
@SDFstudio4267 8 месяцев назад
मला गर्व आहे माझ्या जातीच्या गणपत बाबा गायकवाडावर की मी पण त्याच जातीत जन्मलो
@gautamwankhede9150
@gautamwankhede9150 3 месяца назад
गोविंद गोपाळ गायकवाड
@tejraosalve7764
@tejraosalve7764 Год назад
खास जुना इतिहास माहीत झाला दादा खुप खुप शुभेच्छा जयभिम जय गोविंद महार जय संभाजी 🎉🙏📢🏅🌈🥇🎖
@meenabharahata851
@meenabharahata851 Месяц назад
Jey bhim🙏 bhau khub chanprBodhan kel tumi kotikoti 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@shidhappakanaje3268
@shidhappakanaje3268 Год назад
सत्यमेव जयते।समय पर सब ठीक होगा। बाबासाहेब अंबेडकर चे इतिहास ला माझे मानवंदना समर्पित 💐👏👏👏जयशेंभूराजे,💐👏👏👏
@nandkumarbansode2229
@nandkumarbansode2229 8 месяцев назад
लाख मराठे म्हणतात त्यांनी इतिहास ऐकून घ्यायला हवा. वाचन करायला हवे.
@manishganvir5656
@manishganvir5656 Год назад
सत्य ईतिहास. सलाम. खरा ईतिहास हे सच्चे भिम अनुयायी च सादर करू शकतात. शूर मर्दाना अनुयायी. जयभीम
@ambadasgaikwad7269
@ambadasgaikwad7269 Год назад
छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी सत्य इतिहास समाज्यापर्यंत पोहोचविला सांगितल्या बद्दल मनापासून जय भिम 🙏🙏
@Bhushan_123
@Bhushan_123 2 месяца назад
Bhushan, very nice to hear your song,I like you voice also your team members you help your song you give us a message to everyone for maratha , we mahar to work all samaj honestly, jaybhim thank you ❤
@naynasonawane7841
@naynasonawane7841 Год назад
,,,,, अगदी सत्य व खुप छान गीत गायले दादा आपण आपल्या प्रबोधनासाठी खुप खुप शुभेच्छा,,,,,,,🌹 जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभुराजे, जय शाहु महाराज, जय ज्योती, जय सावित्री, जय संविधान, जय भीम, नमो बुद्धा,,,,,,,,,🌹,,,,,,,,,,,
@sunitabansod7832
@sunitabansod7832 Год назад
Kashala. Dila
@ganeshbansode5922
@ganeshbansode5922 Год назад
​@@sunitabansod7832काय बोलायचं आहे तुला
@devichandthorat459
@devichandthorat459 Год назад
आमचे पूर्वज प्रामाणिक शूर वीर धाडसी होते, कठीण प्रसंगी मदत करने अन्याय चे विरुद्ध उभे राहणे, हा विकला जानारा समाज नाही
@jalindarjadhav9551
@jalindarjadhav9551 Год назад
दादा एकदम संत्य आहे ऐकून मन धन्य झाले हाच खरा इतिहास
@yogrdfthghhh9287
@yogrdfthghhh9287 Год назад
सत्य स्वीकारण्याची टाकत ठेवा मनु वादी नो
@tejraosalve7764
@tejraosalve7764 Год назад
दादा खरोखरच खरा इतिहास सांगितला खूप खूप धन्यवाद भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा जयभिम जय संभाजी जय शिवराय 🏅🥇🌈🎖🙏🎉📢🎉
@vijayshinde8814
@vijayshinde8814 Год назад
खूपच सुंदर आपल्या वाणीला मंगलमय धम्म शुभेच्छा🙏 जय शिवराय 🚩 जय भिम🇪🇺
@dayanandbansode3880
@dayanandbansode3880 8 месяцев назад
👍👍👍
@wamanjogdande3767
@wamanjogdande3767 9 месяцев назад
"महार रेजिमेंटला " कोटी कोटी सॅल्युट !! धन्यवाद बाबासाहेबांचे खरे अनुयायी गायक महोदय !!!
@prshantmesramparshant4256
@prshantmesramparshant4256 2 месяца назад
Tannli
@ashapawar2946
@ashapawar2946 9 месяцев назад
संभाजी राजेचां इतीहास आपले सुंदर गीतातुन पहाडी आवाजात गायला तुमचं हादि़क आभीनंदनमी महार जातीत जनमले व तथागत आणि बाबासाहेब गुरू मीलाले याचा मला साथँ अभिमान आहे
@tejraosalve7764
@tejraosalve7764 4 месяца назад
खरा इतिहास हा समाजापयँत पोचवायला पाहिजे दादा खुप खुप शुभेच्छा दादा जय संभाजी जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र 🏅🎖🙏🏅🎖
@dadaraosawale3883
@dadaraosawale3883 Год назад
कटर माहार जय भिम राज नमो बुद्धाय जय संविधान जय शिवराय जय शंभु राजे
@m2indurkar
@m2indurkar 4 месяца назад
अतिसुंदर प्रस्तूती. छत्रपति शिवाजी महाराज व छत्रपति संभाजी महाराज हे खरे रयतेचे राजे होते व महारासह सगळ्या जाती धर्माच्या लोकांना ते किती पुज्यणीय होते हे लक्षात घ्यावे. ते कधिच ब्राम्हण गो प्रतिपालक नव्हते. खरा इतिहास जपला पाहिजे. जयभिम ...जय शिवराय...!
@hansarajtagade6434
@hansarajtagade6434 5 месяцев назад
हरांचा इतिहास ऐका बहुजन समाजाला ऐकून घ्या .
@ajaysarje1484
@ajaysarje1484 Год назад
खूपच शब्दरचना व्यवस्थित जय शिवराय जय भीम जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@anilpudhare6654
@anilpudhare6654 Год назад
दादा तुमचे गीत ऐकून धान्य झालो .आणि त्या गणपत महाराला मानाचा मुजरा
@ashokfulkar-pm1lo
@ashokfulkar-pm1lo Год назад
😅
@shudhodhankamble8330
@shudhodhankamble8330 Год назад
खरे शुर विर महार लोक देरींग बाज जय भीम जय शिवराय जय शंभुराजे जय संविधान
@sachinbagde1066
@sachinbagde1066 Год назад
आदरणीय मनोजराजा गोसावी साहेब यांना क्रांतिकारी जय भीम आदरणीय श्री प्रकाशनाथ पाटणकर आदरणीय श्री साहेबराव येरेकर व आदरणीय श्री मनोजराजा गोसावी यांच्यासारखे निर्भिळ पणे गायन करणारे या महाराष्ट्रात तीनच गायक आहे जे कोणाच्या बापाला न घाबरता सत्य इतिहास गायनाच्या माध्यमातून लोकांपुढे मांडत असतात धन्यवाद साहेब जय भीम नमो बुद्धlय
@dattaveer1865
@dattaveer1865 Год назад
V.pleased.
@sanjivwasnik
@sanjivwasnik Год назад
सत्य सांगितला सर ❤❤❤कडक जय भीम
@sunilgaware8676
@sunilgaware8676 8 месяцев назад
जय शिवराय, जय गांपाती शिवले जय भीम खर् आहे खर् आहे भाऊ अपन विसर्ला नाही , जय शिवराय, जय भीम.
@savitakaduskar3893
@savitakaduskar3893 Год назад
त्यांचे कार्य खूप अभिमानास्पद आहे. 🙏
@rashidmujawar4725
@rashidmujawar4725 3 месяца назад
फारच छान आणि सत्य प्रस्तुति।।
@marutikamble7052
@marutikamble7052 Год назад
खूप खूप धन्यवाद खरा इतिहास लोकांना कळला लोकांचे प्रबोधन व तुम्हाला ऐकण्याची संधी मिळाली खूप छान वाटलं
@DevmanChotmal-ox3je
@DevmanChotmal-ox3je 27 дней назад
वा दादा काय अभ्यास आहे जय भिम दादा 🙏🏻
@user-pp4qm8xu9o
@user-pp4qm8xu9o 4 месяца назад
गणपत, राजेला,कोटि कोटी नमन जयभिम जयसविधान ऐएसपि ❤❤❤
@indumagar2042
@indumagar2042 Год назад
दादा तुमच्यासारख्या लोकांची खुप गरज आहे खरा ईतीहास समोर आणन्याची
@gautamshirke5548
@gautamshirke5548 Год назад
जय भीम मनोज दादा गोसावी खूप सुंदर गीत सादर केले खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रबोधन केले
@rameshnikalje986
@rameshnikalje986 Год назад
दादा जवाब नही. आपका गाणा भी सुना था. लेकीन आपको गाते समय पहीली बार दे खरा हू.आपली मांडणी सादरीकरण अप्रतीम लाजवाब. जयभीम.
@hiteshwalde2343
@hiteshwalde2343 Год назад
गणपत महाराने तुकडे वेचले व गोविंद चांभाराने तुकडे शिवले
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g Год назад
Ganesh ahe k
@manishganvir5656
@manishganvir5656 Год назад
गणपत महार या शूरवीर व सर्व महार शूरवीरांना सलाम.
@rajunavnage9746
@rajunavnage9746 Год назад
क्रांतिकारी जयभीम..... जय जिजाऊ... जय शिवराय... जय महाराष्ट्र💪💪💪
@dilsedxbparkour6607
@dilsedxbparkour6607 7 месяцев назад
Jay shivray Jay Shambhu raje Jay bhim 💙🧡🚩
@prakashwagh2111
@prakashwagh2111 Год назад
दादा तुमचा लेखणीला तोड़ नाही अतिशय सुंदर प्रबोधन आहे आमचा सारखे छोटे कलावंत तुमचे गाणे ऐकुन आम्हाला भरपुर शिकायला मिळते तुमचे मनापासुन आभार मानतो जयभिम 🙏🙏🙏🙏🙏
@subhashwakale8442
@subhashwakale8442 Год назад
वास्तव इतिहास मांडला छान प्रबोधन समाजाला व देशाला तुमची नितांत गरज आहे 🙏🌹🙏
@shantibhushanhaldurgekar1203
अगदी सत्य... आहे हो दादा... असा इतिहास बोटावर मोजक्याच जणांना माहीत असेल... पण प्रसारित कोणी करतच नाहीत... बहुजनांना खरा इतिहास कळूच द्यायचा नाही... हे ही मोठ्ठे षडयंत्र च आहे. जय भीम 🙏🙏🙏
@prajwalshivale3993
@prajwalshivale3993 Год назад
Yala shadyantra nahi . Tar ardhavar abhyas boltat
@sanjayugalmugle8416
@sanjayugalmugle8416 10 месяцев назад
आम्हीं धन्य आहे महाराष्ट्रात जन्मलो आपण जय महाराष्ट्र जय भीम
@vijayawankhede5038
@vijayawankhede5038 Год назад
क्रांतिकारी जय भीम जय संविधान ✨🙏💙 साहेब ✨🙏💙
@Akshay0211
@Akshay0211 Год назад
जय भीम जय शिवराय म्हणनारे हे फक्त बौध्द च आहेत मराठी लोकं नाही म्हणत
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g Год назад
Jay bhawani ❤
@shilanandsasane948
@shilanandsasane948 7 месяцев назад
छञपती शिवाजी महाराज छत्रपतीसंभाजी महाराज यांच्या विषयावर व्याख्यान व इतिहास समाजापर्यंत पोहोचत आहे सांगितल्याबद्दल धन्यवाद मनापासुन आभार.....जय भिम जय शिवराय जय महाराष्ट्र राज्य..........मानव अधिकार महाराष्ट्र राज्य शिलानंद ससाने
@digamberthorve106
@digamberthorve106 9 месяцев назад
अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात आणून दिली.हि फारच संवेदनशील गोष्ट आहे.
@thoratshivaji837
@thoratshivaji837 Год назад
अशी महार जातीची ओरिजनल पहेजी तर हे समजणे कठीण नाहीं
@vikramkhare4871
@vikramkhare4871 Год назад
🙏 जय शिवराय जय शंभुराजे 🙏 🇸🇴 जय भीम जय संविधान 🇸🇴 मनोज दादा खूप छान गीत गायले तुम्ही सत्य आहे चांगला प्रबोधन करता तुम्ही खूप छान 🎉🎉🎉🎉💙🌹🌹🌹🌹💙
@madhukaravhad-kp1le
@madhukaravhad-kp1le 9 месяцев назад
जय हिंद जय बाबासाहेब आंबेडकर जय भीम
@ravindramalve3196
@ravindramalve3196 Год назад
☆ प्रिय धम्मबंधु मनोज राजाजी बहुतही सुंदर और दिलको छुनेवाला गीत है ये,मगर यह गीत अगर हिंदी भाषामे बनता है तो सारे भारतभुमीमे रहनेवाले करोडो, करोड, भीमसैनिकोतक और बहुजन समाजतक, सच्चा ईतिहास पहुच जाएगाऔर तभी देशका बहुजन समाज जाग ऊठेगा, जब सारा बहुजन जागेगा/तो चोर लुटेरा भागेगा• 🔵 नमो बुद्धाय/जय सम्राट अशोक/जय शिवराय/जय शंभुराजे/जय ज्योतिबा/ जय भीम/जय भारत/जय तिरंगा/जय संविधान• 📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕
@BhagvatJagdhane
@BhagvatJagdhane Год назад
Ok
@tejraosalve7764
@tejraosalve7764 8 месяцев назад
गोसावी सर मनापासून खूप खूप शुभेच्छा भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा जयभिम जय संभाजी महाराज जय शिवराय जय जिजाऊ ⭐🏅🥇☀🎉🌷
@tejraosalve7764
@tejraosalve7764 Год назад
जय बुध्द भुषण जय संभाजी महाराज की जय जय महाराष्ट्र 📢🥇🙏🌈🎖🏅🎉📢
@punjaramnikam5332
@punjaramnikam5332 Год назад
अतिशय उत्तम व वास्तव वादी इतिहास साक्षी गायन केली. ऐकणारे सुखावले व इतिहास माहिती ही झाली. अभिनंदन
@panjabkhade2643
@panjabkhade2643 Год назад
खरोखरच राजा जी आपण इतिहासकार आहत
@thamarawate4103
@thamarawate4103 Год назад
बिलकुल सत्य इतिहास कथन केला आहे . अशाच प्रबोधनाची समाजाला गरज आहे .
@tejraosalve7764
@tejraosalve7764 Год назад
खूप खूप शुभेच्छा दादा शाहिरी ला जयभिम 🙏🇮🇳🤹‍♀🌱🥀
@vinodshelke3131
@vinodshelke3131 Год назад
अगदी बरोबर सांगितलं तुम्हीं जयभीम, जयशिवराय
@user-mm1hg4ce8n
@user-mm1hg4ce8n 9 месяцев назад
अतिशय सुंदर आणि सत्य मांडले आहे, जबरदस्त लीखाण आणि गायन.
@jyotigaikwad1948
@jyotigaikwad1948 Год назад
खूप छान सलाम तुम्हाला निडर हात तुम्ही.
@surajkhode1818
@surajkhode1818 7 месяцев назад
खूप छान गीत रचना जवाई जय शिवराय ..जय भीम ..जय शंभूराजे..
@user-mi5ru3kw5m
@user-mi5ru3kw5m Год назад
खूप सुंदर सत्य इतिहास जय शिवराय जय जिजावू जयभीम🙏 यौद्धा गनपत महार यांना विनम्र अभिवादन 🙏
@6a34shreyasigawali4
@6a34shreyasigawali4 10 месяцев назад
सप्रेम क्रांतीकारी जयभिम ...अप्रतिम रचना आणि शायरी ही......खूपच जबरदस्त ..!!
@pstmppramod9184
@pstmppramod9184 Год назад
एक पण पुढे नाही आला,फक्त मर्द महार पुढे आला.....कुणबी मराठा पाटील समोर आला नाही.....महार हा खरा शिव सैनिक आहे.....मराठा,कुणबी,पाटील कुणी नाही शिव सैनिक,शिव सैनिक म्हणजे फक्त मर्द महार..... जय भीम जय संविधान.....
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g Год назад
Jai manusmriti Shoorveer shoshit 😂
@sangitashinde9061
@sangitashinde9061 7 месяцев назад
नमोबुध्याय जयभीम सर धन्यवाद🙏🙏🙏💐💐💐💙💙💙
@NirZhar441
@NirZhar441 Год назад
Hamare pujniy chhatrapati shambhaji Maharaj we're proud of you Jai bhim namo buddhay V🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@shakilaramteke4349
@shakilaramteke4349 Год назад
अगदी सत्य गीत गायले दादा आपल्याला खुप खुप धन्यवाद मनापासून क्रांतिकारी जयभीम 👌🏻👌🏻🙏🙏🙏🌹🌹🌹✌🏻✌🏻
@ArunBende-rg4iu
@ArunBende-rg4iu Год назад
❤ mi
@user-kg5hp9lk7p
@user-kg5hp9lk7p 9 месяцев назад
तारीफ करावि तेवढी कमी आहे संभाजी महाराज यांचा ईतीहास सांगल्या बधल जयभीम नमोबुद्धाय
@shayrikibaat72
@shayrikibaat72 9 месяцев назад
जयभिम 🙏🌹सॅल्यूट शाहीर साहेब. आमच्या महार शूर विरांना त्रिवार अभिवादन 🙏🌹🙏🌹🙏🌹
@ratanwakekar6783
@ratanwakekar6783 Год назад
जय बुध्द, जय भिम, जय बुध्द धम्म, जय बुध्द संघ!!! खरोखरच सत्य इतिहास या गायक व कविने निर्भीडपणे गितातून जनतेसमोर मांडला. त्याबद्दल धन्यवाद!
@gajumaske9997
@gajumaske9997 11 месяцев назад
दादा मानाचा जय भीम जय भारत जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
@ravimogal407
@ravimogal407 Год назад
#एकदम_कडक_प्रबोधन जय शंभुराजे , जय भीम
@vidarbhaqawwali.
@vidarbhaqawwali. Год назад
Jay bhim jay shambhuraje
@kailaspahurkar2849
@kailaspahurkar2849 Год назад
मनोजराजा गोस्वामी मानाचा जयभिम जय शिवाजी जय सविधान
@prakashgawai4517
@prakashgawai4517 8 месяцев назад
जय भीम खूप छान माहिती दिली शाहीर काका जय संविधान 🙏🙏🙏
@babasahebchopade6702
@babasahebchopade6702 Год назад
कौतुक करावे तेवढे कमीच पडते तुमच्या शायरीला खूप च सुंदर जय भिम नमो बुध्दाय जय शिवराय साहेब
@user-ym5vg7cd6m
@user-ym5vg7cd6m 2 месяца назад
Jai Bhim jai Sahvhidhan Namo Bhudha jai Shabhu Raje jai Shivvaji ❤❤❤👍👍👌👌🙏🙏
@nitinkamble1032
@nitinkamble1032 Год назад
दादा इतिहास हा समोर आलाच पाहिजे जय भीम जय संविधान
@nishantbhagat158
@nishantbhagat158 Год назад
Bahot badiya jay bhim
@vidarbhaqawwali.
@vidarbhaqawwali. Год назад
Thank you jay bhim
@tejraosalve7764
@tejraosalve7764 8 месяцев назад
जय गणपत महार नाक जय संभाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय 🎉☀🥇🏅⭐🎇
@NirZhar441
@NirZhar441 Год назад
Real Bhima Koregaon story our inspiration our pride Jai Shambhaji Maharaj Jai bhim namo buddhay V 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g Год назад
Jai manuwad ❤
@sunil_kumar_7
@sunil_kumar_7 Год назад
jio jio mahan samajdudharak brabodhankar manoj rajajee gosavi tumhala maza sastnag namaskar ho... kashala obcs... siv senet kam karta re . swartha pai science, niti ani dhoran visarle.... kasle loktantra bilkul vote ... aplyach marda maharan nach day .... kup imandar ahet .... kara ho khara itihas hay dusti laktantramade.... ani saglyn na sukhi kara....
@gawaisir5033
@gawaisir5033 Год назад
जय भीम साहेब अभिवादन गीताला
@siddharthaubale3238
@siddharthaubale3238 Год назад
अशाच वैचारिक प्रबोधनाची गरज आहे...! आणि मनोज राजा हे खर्या अर्थाने आज पर्यंत समाजाचे प्रबोधन करित आले आहेत .! या बाबत त्यांचे मन:पुर्वक आदर व्यक्त करतो 🙏🌺
@annappakasabe1028
@annappakasabe1028 Год назад
Pooj
@prashantlandge9177
@prashantlandge9177 8 месяцев назад
Khup sunder ani vichar karayla lawnar geet saheb jai bhim
@achyutraocheke3763
@achyutraocheke3763 Год назад
आदरणीय श्री गणपतराव तुम्हाला मानाचा मुजरा
@prakashdhivar7512
@prakashdhivar7512 Месяц назад
हिमालयाला गवसणी घालणारा पहाडी आवाज मनाला भावते.
@dulichandkhobragade6643
@dulichandkhobragade6643 8 месяцев назад
जय भीम जय भारत जय संविधान
Далее
Cute kitty gadgets 💛
00:24
Просмотров 10 млн
Cute kitty gadgets 💛
00:24
Просмотров 10 млн