Тёмный

संभाजी महाराजांच्या हत्येनंतर गुढी पाडव्याची सुरुवात झाली?  

iMaharashttra History
Подписаться 427 тыс.
Просмотров 162 тыс.
50% 1

#sambhaji_magaraj_gudhi_padwa
#satvahan_history
#satkarni

Опубликовано:

 

14 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 499   
@yuvrajpatil925
@yuvrajpatil925 6 месяцев назад
व्वा.. खूप छान चित्रफीत... ❤ नक्कीच मित्रपरिवारात पाठवू..
@Maharashtrahistory
@Maharashtrahistory 6 месяцев назад
Thank you so much
@sanjayjadhav3981
@sanjayjadhav3981 6 месяцев назад
आपल्या परिवारातील व्यक्तीचा मृत्यु झाला की आपल्याला दुःख होते म्हणुन आपण दुःखवटा पाळतो मग आपल्या संभुराजांची हत्या झाली ते दिवस दुःखद की सण साजरा करायचे ?
@samikshakale2901
@samikshakale2901 6 месяцев назад
हे खरचं 😢​@@sanjayjadhav3981
@vitthalpande250
@vitthalpande250 6 месяцев назад
देशाच्या हिंदू थोर माणसांना हिंदूंच्या प्रत्येक सणाच्या दिवशी कुणाला ना कुणाला देशाच्या दुश्मनांनी मारले आणि आपण म्हणल्याप्रमाणे सण साजरा नाही करायचे म्हटले तर थोर नेत्यांच्या जयंत्या वाढदिवसाच्या दिवशी आवडत्या माणसाला मारले तर त्या थोर नेत्याची जयंती साजरी करायची का हाही प्रश्न निर्माण होईल हिंदूंचे चेहरे नेहमी दु:खी ठेवण्याचा कुणीतरी औरंग्या करतोय हे छत्रपतींना सुध्दा आवडणार नाही
@ananya1765
@ananya1765 6 месяцев назад
​@@sanjayjadhav3981 agdi barobar aahe
@navanathkasar4709
@navanathkasar4709 6 месяцев назад
अस कोण म्हणतं गुढीपाडवा विसरा पण गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी महाराष्ट्रावर दुःख कोसळलं होतं,हे कसं दुसरा दिवशी कसं विसरणार,😢
@Avin868
@Avin868 5 месяцев назад
मग भगवा फडकवा तुम्ही तुमच्या घरी
@bharatya721
@bharatya721 5 месяцев назад
आपल्या घरात ले कोणी एखाद्या सणाच्या दिवशी वारले तर आपण तो सन सोडून देतो , दुसऱ्या दिवशीचा सन नाही . तर भावनिक होवून आततायी पणा करू नये🙏
@siddhantkamble8840
@siddhantkamble8840 4 месяца назад
तुला घरातील व्यक्ती व शंभुराजे एकाच बरोबरीच वाटतात का
@MarotiDalpuse
@MarotiDalpuse 4 месяца назад
​संभाजी महाराज वारले नाही, धर्मा साठी देशासाठी, शहीद जाहले। शहीद होने दुखाची गोष्ट नाही। अभिमानची आहे
@prashantkurane9658
@prashantkurane9658 6 месяцев назад
मी आपले हिंदू सण आणि निसर्ग याचे खूप घनिष्ठ संबंध आहेत असे समजतो 🙏
@manojmahajan2814
@manojmahajan2814 6 месяцев назад
खरंय दादा, गुढी उभारण्याची परंपरा प्रभू श्री रामचंद्रांपासून आहे. लंका विजय करून जेव्हा प्रभू श्रीरामचंद्र आयोध्येला आले तेव्हा त्यांचे स्वागत गुढ्या - तोरणे उभारून करण्यात आले.
@ananya1765
@ananya1765 6 месяцев назад
आपल्याला संभाजी महाराज जवळचे का राम आणि जर तस असता तर अयोध्येत गुढी पाडवा साजरा केला असता आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या घरात आज कोणाचा मृत्यू झाला तर लगेच उद्या सण साजरा होतो का तसा असेल तर साष्टांग दंडवत नमस्कार तुम्हाला
@ALTOS_HEALTH_AND_BEAUTY
@ALTOS_HEALTH_AND_BEAUTY 6 месяцев назад
​@@ananya1765barobar bol lat tai
@AnilPathare-gw8hy
@AnilPathare-gw8hy 6 месяцев назад
​@@ananya1765 ज्या राजाने आपलं रक्त पाण्यासारख या स्वराज्यासाठी वाहिल त्याच्यासाठी एवढ ही करू शकत नाही अगदी सडेतोड उत्तर दिले 🚩🚩जय शिवराय, जय शंभुराजे🚩🚩
@ananya1765
@ananya1765 6 месяцев назад
@@AnilPathare-gw8hy आपल्या पाठिंब्यासाठी मनापासून आभार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
@ganeshsakunde2080
@ganeshsakunde2080 6 месяцев назад
Aaplya mahitisathi pravin bhosle yancha gudhipadvyacha video bagha puravansahit 🚩🕉🙏💪​@@ananya1765
@gauravsakharevlogs6591
@gauravsakharevlogs6591 6 месяцев назад
ह्या वर्षी नवीन स्टोरी ऐकली , असुदे आम्हाला कुणाच्या विजयाची प्रतिका उभारून आनंद साजरा करण्यापेक्षा पेक्षा दुसरे छत्रपती संभाजी महाराज याच्या हत्येचे दुःख पाळणे जास्त महत्वाचे आहे .
@BhushanPatil-zu7ss
@BhushanPatil-zu7ss 6 месяцев назад
अरे बावळट , उलट आपल्याला आपलाच इतिहास मोडून सांगून आपल्याच सणांपासून दूर केलं जातंय हे कळतंय का तुला?
@samikshakale2901
@samikshakale2901 6 месяцев назад
हो बरोबर 👏👏👏😢
@SamadhanP
@SamadhanP 6 месяцев назад
I like you
@gajananshelk4073
@gajananshelk4073 6 месяцев назад
बरोबर आहे
@digambarkene1395
@digambarkene1395 6 месяцев назад
Barobar
@gajananbhoite444
@gajananbhoite444 6 месяцев назад
आमही भगवा झेंडा उभारुन गुढीपाडवा साजरा करु...जय शिवराय जय शंभूराजे
@kshatriyakulavatans108
@kshatriyakulavatans108 6 месяцев назад
भगवा झेंडा उभे करणे योग्य आहे पण पण गुढी उभे करणेही अयोग्य नाही .
@kshatriyakulavatans108
@kshatriyakulavatans108 6 месяцев назад
पण तू हिंदू आहेस का
@NavnathRajivade-ii9ns
@NavnathRajivade-ii9ns 6 месяцев назад
Mi तसेच करतो
@gajananbhoite444
@gajananbhoite444 6 месяцев назад
@@kshatriyakulavatans108 मी भाजप चा हिंदू नाही.
@samikshakale2901
@samikshakale2901 6 месяцев назад
आम्ही पण 🙏🚩
@dvaibhav1
@dvaibhav1 6 месяцев назад
अगदी योग्य ते सांगितले आपण. हलकट ब्रिगेडच्या कानाखाली सणसणीत लगाउन दिली. छ्त्रपती शिवाजी महाराज व छ्त्रपती संभाजी महाराज यांनी हिंदू धर्म, परंपरा, रीतिरिवाज, सण यांचा कायम आदरच केला आहे... 🚩🚩🚩🚩🚩 जय भवानी जय शिवराय
@pandhariredkar1156
@pandhariredkar1156 6 месяцев назад
पुराव्यासह दिलेल्या. माहितीबद्दल मनापासून धन्यवाद. हिंदु कसे मागासलेले आहेत आणि आपण कसे पुढारलेले आहोत हे दाखवुन देण्याचा हा प्रयत्न आहे.🙏
@kiranpurohit8779
@kiranpurohit8779 6 месяцев назад
फार छान समांथा मधील गैर समझ दुर करणारा व एका समाजा विषई द्वेष भावना पसरवणारा विचारा चा जो विचार वायरल होते आहे त्याला उत्तर आहे
@Maharashtrahistory
@Maharashtrahistory 6 месяцев назад
धन्यवाद व्हिडिओ शेअर करा
@sanjaygosavi834
@sanjaygosavi834 6 месяцев назад
वामपंथी विचार असणाऱ्या नी जाणून बुजून मुद्दाम... हा खोडसाळपणा केले आहे... या विचारापासून हिंदू नी सावध असावे... देश आणि धर्माचे रक्षण करावे.... 🙏🙏
@AL-sz6xy
@AL-sz6xy 6 месяцев назад
Pawar company hech tar karat aali aahe.. Tari aplich marathi manase *Saheb Saheb* karat pusat astat tyanchich
@EdCEvarTes543
@EdCEvarTes543 6 месяцев назад
पीर दर्गा मजार चा महाराष्ट्र राज्य चां काही संबंध आहे का,,,,,? पीर म्हणजे कोण आहे,,,,,?😂
@sumitborse
@sumitborse 5 месяцев назад
Bhimte aani Bgredi
@Shubham_Joshi7
@Shubham_Joshi7 6 месяцев назад
बिग्रेडी लोकांच्या अपप्रचाराला खोडून काढणारा व्हिडीओ खुप छान..!!👍
@montubakade7446
@montubakade7446 6 месяцев назад
निले कबूतरांचा खोटा प्रचार....😊
@RiteshPatil-ey6hl
@RiteshPatil-ey6hl 5 месяцев назад
सर आपले महाराज म्हणजे महाराष्ट्राला पडलेले एक वास्तविक स्वप्न आणी त्यांच्या इतिहासात एवढी भेसळ छत्रपति संभाजी महाराजानी अशक्य ते शक्य करून दाखविले आणी आपल्याला त्यांचा खरा इतिहास पण माहिती नाही पण तूम्ही महाराष्ट्राला मराठ्याचा खरा इतिहास सांगता Thnx for it
@nanapatil6125
@nanapatil6125 6 месяцев назад
छान दादा ए तो सासीक व धर्मशास्र लिखाणातून पुरावे दाखवून आपण सत्य सिधू केल शंका निरसन केली आपली संकृती गुढी पाडवा साजरा करून गुढी उभारू प्रत्येकाने साजरा निशः क व्हावे
@Maharashtrahistory
@Maharashtrahistory 6 месяцев назад
धन्यवाद व्हिडिओ शेअर करा
@ananya1765
@ananya1765 6 месяцев назад
अहो पाटील तुम्हाला समजतंय का गुढी पूर्वी अशी साजरी केली जात नव्हती आणि मला सांगा तुमच्या घरात आज कोणाचा मृत्यू झाला तर लगेच उद्या आपण सण साजरा करता का?
@MarotiDalpuse
@MarotiDalpuse 4 месяца назад
​@@ananya1765हिंदू विरोधी तुम्ही हा बदनाम तर ध्रुव राठी 😂
@sudhirsawardekar2414
@sudhirsawardekar2414 6 месяцев назад
बरोबर माहिती दिलीत साहेब बऱ्याच लोकांचा गैर समज दुर होईल धन्यवाद साहेब
@Maharashtrahistory
@Maharashtrahistory 6 месяцев назад
Dhanyawad
@VinayakMule-hc4rs
@VinayakMule-hc4rs 6 месяцев назад
अतिशय चांगली माहिती सांगून, समाजात तेढ पसरवाणाऱ्या मुर्खाची थोबाड बंद होतील त्याबद्दल खूप धन्यवाद
@santoshholkar-vv7sl
@santoshholkar-vv7sl 5 месяцев назад
खुप छान माहिती दिली त्या बद्दल मी आपला खुप खुप आभारी आहे
@marathi_rj6917
@marathi_rj6917 6 месяцев назад
छान मित्रा.... असे संदर्भ देऊन व्हिडिओ दाखवल्याबद्दल...काही ठराविक लोकांना ही सणसणीत चपराक आहे... कारण आजकाल कोणीही उठसूठ व्हिडिओ बनवतो आणि लाईक्स साठी काहीही दाखवले जाते....
@Maharashtrahistory
@Maharashtrahistory 6 месяцев назад
Thanks 🙏 लोकांना सनसनाटी निर्माण करायला आवडते.
@MarotiDalpuse
@MarotiDalpuse 4 месяца назад
चूक माहिती वारया सारखी पसरते। खर ते कोणिच शेयर करत नाही
@jayeshkoganulkar6322
@jayeshkoganulkar6322 3 дня назад
खुप खुप धन्यवाद….जय शिवराय….❤
@rakshakhatte5849
@rakshakhatte5849 6 месяцев назад
गौतमी पुत्र सातकरणी हा बौद्ध धर्मीय राजा होता त्यांचा विजया नंतर ध्वज उभारले गेले होते गुंड्या नाही (उलटा तांबा (कलश ) साडी नाही कसला पण इतिहास सांगू नका ज्ञानेश्वर महाराज सुद्धा भगवं ध्वजला गुडी असं म्हणतात सगळे संत पंढरपूर ला जाताना खांद्यावर भगवं ध्वज घेऊन जायचे इतिहास सांगताना पुरावे नुसार सांगा इथहासला भूगोल सुद्धा लागतो सत्य काय आहे ते पोहचवा
@ALTOS_HEALTH_AND_BEAUTY
@ALTOS_HEALTH_AND_BEAUTY 6 месяцев назад
Barobar ahes dada 😊
@ajayjadhav1485
@ajayjadhav1485 6 месяцев назад
Barobar aahe dada
@sushilkhude4919
@sushilkhude4919 6 месяцев назад
💯
@vbh4315
@vbh4315 5 месяцев назад
Ulta tambya he kharab ahe kuthe lihile ahe .... Ani surywat bamnane Keli hyala purava Kay 😂😂😂😂
@dhananjayraundal
@dhananjayraundal 5 месяцев назад
कुठला इतिहास वाचून असली शब्दसुमन उधळताय दादा? गौतमीपुत्र सातकर्णी बौद्ध नाही तर ब्राह्मण होता, विश्वास नसेल तर त्यांचे शिलालेख वाच. उगाच आभाळ हेपलण्याचा प्रयत्न करू नये...
@suyogkamthe5621
@suyogkamthe5621 4 месяца назад
खुप महत्त्वाची माहिती
@shivrajshinde5169
@shivrajshinde5169 6 месяцев назад
Mi gelya १० वर्षा पासून गुडी उभारत नाही पण त्या दिवशी आपला भगवा ध्वज मी माझ्या घरी लावतो.......🚩🚩🚩
@krishnadalvi4308
@krishnadalvi4308 6 месяцев назад
अतिशय छान माहिती मिळाली आभारी आहे .
@nareshrane4533
@nareshrane4533 6 месяцев назад
खरोखर खुपच चांगली माहिती दिली. मनातील शंका dur केल्या बदल धन्यवाद. 👍🏻 👍🏻 👍🏻
@pramodwagh6432
@pramodwagh6432 6 месяцев назад
सर तुम्ही छान पुरावा देऊन सगळे पटवून दिलं बरोबर आहे परंतु मराठा समाजामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची ज्यावेळेस हत्या झाली तो दिवस म्हणजे गुढीपाडव्याचा आदला दिवस म्हणजेच एक दिवस अगोदर मग हिंदू धर्माप्रमाणे जर पाहिलं तर मराठ्यांना सुतक धरायला पाहिजे किंवा नाही याचे उत्तर द्या सर मी तुमच्या उत्तराची वाट पाहत आहे मी मी खानदानी धर्म जात मराठा
@makarandjadhav4591
@makarandjadhav4591 6 месяцев назад
द्या उत्तर सर
@samikshakale2901
@samikshakale2901 6 месяцев назад
खरंच 👏👏👏😢😢😢
@SamadhanP
@SamadhanP 6 месяцев назад
Right man
@ravindrashinde613
@ravindrashinde613 6 месяцев назад
उत्तर असेल तर देईल कदाचित नसेलही
@santoshghawali8608
@santoshghawali8608 6 месяцев назад
खानदानी धर्म जात मराठा म्हणता त्या पेक्षा. हिंदू धर्म जात मराठी म्हणा.
@sanketchalke1735
@sanketchalke1735 6 месяцев назад
न्यानेश्वरित गुडीचा उल्लेख आहे म्हणजे संभाजी महाराजांच्या मृत्यू पूर्वी ही गुढी होतीच ना.
@ananya1765
@ananya1765 6 месяцев назад
होती ना पण अश्या प्रकारे नवहती आणि दुसरी गोष्ट आज तुमच्या घरात कोणाचा मृत्यू झाला तर उद्या लगेच सण साजरा करता का तुम्ही?
@vbh4315
@vbh4315 5 месяцев назад
​​@@ananya1765tya veles Kay WhatsApp hotey ka ??? Lagech sarvanla mahit paday. Shariyat nusar hatya jhali tasa purava " Masir e alimgiri" madhe ahe.
@भगवतीउपासक
@भगवतीउपासक 5 месяцев назад
@@ananya1765 कुणाचा मृत्यु झाल्याव त्या पूर्ण वर्ष भर कोणताच सण साजरा करत नाहीत पण पुढच्या वर्षी पासून साजरे करतो
@AryanPatil-gy4bk
@AryanPatil-gy4bk 6 месяцев назад
धन्यवाद सर तुम्ही खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचवला
@Maharashtrahistory
@Maharashtrahistory 6 месяцев назад
धन्यवाद व्हिडिओ शेअर करा
@AnkushJadhav-n5w
@AnkushJadhav-n5w 6 месяцев назад
खूप छान माहिती मिळाली आहे गैरसमज दूर झाला
@anildoke6757
@anildoke6757 6 месяцев назад
खूप छान आणि अत्यावश्यक माहिती.🙏🙏👍
@Maharashtrahistory
@Maharashtrahistory 6 месяцев назад
🙏 धन्यवाद व्हिडिओ शेअर करा
@anildoke6757
@anildoke6757 6 месяцев назад
Certainly 👍👍👌🌹🌹
@sagarpatil3662
@sagarpatil3662 6 месяцев назад
❤ खूप छान
@Maharashtrahistory
@Maharashtrahistory 6 месяцев назад
धन्यवाद व्हिडिओ शेअर करा
@RadhikaParthe
@RadhikaParthe 6 месяцев назад
Khup Chan mahiti ahe
@red_dragon_2002
@red_dragon_2002 6 месяцев назад
श्रीराम रावणाचा वध करून अयोध्येत चैत्र शुद्ध प्रतिपदेला आले म्हणून आनंदोत्सव साजरा करण्यासाठी लोकांनी गुढ्या,तोरणे उभ्या केल्या,असाही उल्लेख पुराणात मिळतो🙏🏻🚩
@kumbhareshashanksureshsuni2633
@kumbhareshashanksureshsuni2633 6 месяцев назад
कोणत्या पुराणात लिहिलंय
@भगवतीउपासक
@भगवतीउपासक 5 месяцев назад
@@kumbhareshashanksureshsuni2633 राम कथा रामायणातच असणार ना
@rajudixit3925
@rajudixit3925 6 месяцев назад
अत्यंत महत्वाचे विवरण
@aashishshinde79
@aashishshinde79 5 месяцев назад
धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@AnjaliAtram-ox6mg
@AnjaliAtram-ox6mg 6 месяцев назад
खूप छान आणि महत्त्वाची माहिती खरच thank you 🙏
@drshirishshepal287
@drshirishshepal287 6 месяцев назад
खूप महत्वाची माहिती ❤
@shitalredekar1329
@shitalredekar1329 6 месяцев назад
नमस्कार सर खुप छान माहिती सांगितली धन्यवाद 🙏🚩🚩
@rajendrawankhede6615
@rajendrawankhede6615 6 месяцев назад
तुम्ही सांगता हेच खर हे कशावरुन.
@sumitborse
@sumitborse 5 месяцев назад
Mg tu sang
@RajuGaikwad-ko1en
@RajuGaikwad-ko1en 6 месяцев назад
ज्याला ज्या गोष्टीत आवड निवड आहे तेच करनार आताचे उपदेश स्वार्थी आहेत
@nisargpatil007
@nisargpatil007 6 месяцев назад
मस्त दादा❤️🚩
@Maharashtrahistory
@Maharashtrahistory 6 месяцев назад
Thanks
@ppawshe
@ppawshe Месяц назад
आभार 🙏
@sudhakarthorat4415
@sudhakarthorat4415 6 месяцев назад
छान माहिती दिली, धन्यवाद 🙏
@udaykulkarni8989
@udaykulkarni8989 6 месяцев назад
खुप सुंदर विवेचन व कळकळ दिसते ❤❤❤
@rohanjoshi9834
@rohanjoshi9834 6 месяцев назад
Wahh mast mahiti pan kahi Samajkantak samaja madhe vish pasaravat aahet
@komaljoshi2506
@komaljoshi2506 6 месяцев назад
Thank you khup chan mahiti dilit
@Don_Killuminati
@Don_Killuminati 6 месяцев назад
जय शिवराय 🚩 जय शंभू राजे 🚩 संभाजी महाराज यांच्या जीवनावर एक उत्तम बुक सांगा वाचण्यासाठी. कादंबरी नको कारण खूप मिरची मसाला लावलेला असतो त्यात.
@rushikesh65
@rushikesh65 5 месяцев назад
जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩
@madhukarjathar5588
@madhukarjathar5588 6 месяцев назад
भावनिक होऊन म्हणजे काय तो मराठ्यांच्या अस्मितेचा प्रश्न आहे .बाकी सण आम्ही साजरा कळतोच
@abhishekashokpatil901
@abhishekashokpatil901 6 месяцев назад
पण भावा तांब्या आणि साडी असे का लावला जातो आणि राम आले म्हणून पण गुढ्या उभारल्या असेही म्हणतात त्यावर एक व्हिडिओ कर
@sudhakarthorat4415
@sudhakarthorat4415 6 месяцев назад
मंदिरावर जसा कलश असतो,तसाच गुढीवर कलश म्हणून तांब्या ठेवला जातो.राहिला प्रश्न साडीचा तर साडी नसते त्याजागी भगवा ध्वज असतो पण भगवे वस्र उपलब्ध नसल्यामुळे पुर्वी घरातील नवे वस्त्र लावण्याची परंपरा पडली असावी.
@vbh4315
@vbh4315 6 месяцев назад
ते खराब आहे असे तरी कुठे लिहिले आहे
@HighLights00270
@HighLights00270 6 месяцев назад
पण असं असते तर मग श्रीरामाच्या अयोध्या नगरीत सर्वांत मोठी गुढी दरवर्षी उभारलेली दिसायला हवी होती पण कधी दिसली काय ऐकली सुद्धा नाही पण महाराष्ट्रात मोठ्या गुढ्या उभारल्या ऐकलं सुद्धा आणि बातम्यात पाहिलं देखील.......
@ananya1765
@ananya1765 6 месяцев назад
आणि मूळात आपल्याला राम जवळचा का संभाजी महाराज आपल्या महाराष्ट्राचं दैवत आहे ते आणि रामायण पौराणिक आहे आणि संभाजी महाराजांचा काळ ऐतिहासिक रामानंद सागर ह्यांची मालिका रामायण सर्वात प्रसिद्ध आहे हे सुद्धा म्हणतात रामायण इस mythological ज्याचा काही पुरावा नाही
@KRSMARATHI
@KRSMARATHI 6 месяцев назад
रामो विग्रवान धर्म आणि त्या धर्माच्या निष्ठे पोटीच संभाजी महाराजांनी बलिदान दिलं आम्हाला दोन्ही जवळचेच उगीचच तू नको तुझा शहाण पणा दाखवू😂 सगळी कडे कमेंट करून... ​@@ananya1765
@Yesaji_Kank
@Yesaji_Kank 6 месяцев назад
भाऊ विषय हा आहे की औरंगजेबाने गुडी पाडव्याचे औचित्य साधून ही हत्या केली आणि त्या दिवशी ही घटना घडली म्हणून मी तो दिवस मराठा साम्राज्यातील काळा दिवस वाटतो...काय चुकलं आमचं सांगा जरा
@भगवतीउपासक
@भगवतीउपासक 5 месяцев назад
औरंग्याने मुद्दाम आपण सण साजरा करु नये म्हनुन त्या दिवशी हे कुकृत्य केले.... आणि तुम्ही मुरखासारखं तेच करता
@rajulad9040
@rajulad9040 6 месяцев назад
आम्ही आमच्या हिंदू धर्मा च्या संस्कृती परंपरे नुसार, नवं वर्षाची गुढी उभारली.
@भगवतीउपासक
@भगवतीउपासक 5 месяцев назад
आम्ही पण...
@SamadhanP
@SamadhanP 6 месяцев назад
Mi as samjto ki palti mandi lekrane ghatli tr moti mans asub mantat tr gudivar palta kalas ksa asu shakto yach uttar ahe ka
@sadashivshete403
@sadashivshete403 6 месяцев назад
।।ॐ॥ धन्यवाद! खरं कायते सर्वांना कळायला हवं इतिहासाच विकृतीकरण ही फॅशन होत आहै. सत्य या पिढीला कळायला हवं.
@nitinhundre9759
@nitinhundre9759 6 месяцев назад
खूप छान माहिती सांगितली धन्यवाद 🙏🙏
@mak940
@mak940 6 месяцев назад
जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय मराठा❤🚩🚩
@santoshzende-Jadhav6963
@santoshzende-Jadhav6963 6 месяцев назад
छत्रपती संभाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा 🕉️🕉️🕉️🕉️🕉️
@sagarsaindane3314
@sagarsaindane3314 5 месяцев назад
Very nice😊
@HemakshiTawade
@HemakshiTawade 6 месяцев назад
Chhan dada. Social media var ajibat vishwas thevu naye he yatun kalte.
@CaptainPatil
@CaptainPatil 6 месяцев назад
खुप खुप धन्यवाद 🙏
@KruhnatPandhari
@KruhnatPandhari 6 месяцев назад
Adhishesh changli mahiti Delhi kacha badam dhanyvad
@shekharsawant9129
@shekharsawant9129 6 месяцев назад
शंभु राजे ❤❤❤❤❤❤❤❤खुप छान दादा माहिती
@deepakshinde3834
@deepakshinde3834 6 месяцев назад
सर बरोबर आहे ही परंपरा जपली पाहिजे पण गुढीवर तांब्या लटकवणे पेक्षा भगवा झेंडा उभा करून गुढीपाडवा साजरी करा संभाजी महाराजांच्या बलिदानाचे त्यांच्या शौर्याचे अभिवादन करण्यासाठी भगवा झेंडा उभा करून साजरा करा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@भगवतीउपासक
@भगवतीउपासक 5 месяцев назад
संभुराज्यांना झेंडालाऊन अभीवादन तुम्ही आमावस्येला कराना.... त्याची हत्या अमावस्येला झाली मग तुम्ही प्रतिपदे दिवशी का अभीवादन करताय बावळट....
@khandekar6066
@khandekar6066 6 месяцев назад
अनाजी पंत
@SANDHAYSHASTRAKAR
@SANDHAYSHASTRAKAR 5 месяцев назад
छान
@ravindracherkar9817
@ravindracherkar9817 6 месяцев назад
खूपच ऊपयूक्त छान जय महाराष्ट्र
@kaushalambhire8515
@kaushalambhire8515 6 месяцев назад
व्हिडिओ छान बनवली आहे. ह्यात अजून श्री राम जेव्हा अयोध्या नगरीत पुन्हा आले तेव्हा सर्वांनी गुढी उभारून त्यांचे स्वागत केले होते हा उल्लेख आपण करू शकतात.
@vaishalisalvi1986
@vaishalisalvi1986 6 месяцев назад
अतिशय सुंदर
@samlad5035
@samlad5035 6 месяцев назад
गुढीपाडवा ही प्रभू श्रीराम जीवा वनवासातून अयोध्येत आले तेव्हा ही प्रथा चालू झाली
@subhashsolse9998
@subhashsolse9998 6 месяцев назад
विर संभाजी महाराज हि मालिका टिव्हीवर आलीं नसती तर या महाराष्ट्राला संभाजी महाराजांच्या बाबतीतल खरा ईतिहास कधी कळलाच नसता. जय शिवराय!
@akshaykamble2416
@akshaykamble2416 5 месяцев назад
आरे आपले राजे गेले आणि आपण लगेच गुढी उभारू हे आपल्याला पटत नाही.म्हणून आम्ही गुढी कधी उभा करत नाही.
@dikshajadhav5714
@dikshajadhav5714 6 месяцев назад
बरोबर सांगितले दादा 👌👌👍👍👍
@dattamandale76
@dattamandale76 6 месяцев назад
धन्यवाद माझा गैरसमज दूर झाला,
@Maharashtrahistory
@Maharashtrahistory 6 месяцев назад
धन्यवाद व्हिडिओ शेअर करा
@vip7947
@vip7947 6 месяцев назад
खूपच छान 🌹
@JaywantMhatre-s1l
@JaywantMhatre-s1l 6 месяцев назад
वा दादा खरच खुप खुप चुकीचे मॅसेज पसरवतात काही लोक वर्ष परंपरेला गालबोट लावतात खोटं इतिहास सांगून खुप खुप छान माहिती दिलीत दादा जय शिवराय
@dilipdeodhar9020
@dilipdeodhar9020 6 месяцев назад
खोटे पणा व्यवस्थित उघडा केलात.धन्यवाद
@nircoolboy811
@nircoolboy811 6 месяцев назад
दादा माहिती खूप छान वाटली पण गुढीपाडवा महाराष्ट्रा मध्येच का करतात पूर्ण भारत भर का नाही साजरा केला जात जरा याच्या बद्दल पण माहिती द्या ना
@Maharashtrahistory
@Maharashtrahistory 6 месяцев назад
ज्या भागात सातवाहनांची सत्ता होती त्याच भागात गुढीपाडवा साजरा होतो.
@vedika2530
@vedika2530 6 месяцев назад
कारण तूझ्या सारखे असतात म्हणून
@rajankelvalkar5954
@rajankelvalkar5954 6 месяцев назад
खूप छान माहिती दिली,,,,,,,
@ShaileshPatel-vt2kn
@ShaileshPatel-vt2kn 6 месяцев назад
Mast aahe dada
@suvarna.5696
@suvarna.5696 6 месяцев назад
Khupach chan
@abhijeetpatil8935
@abhijeetpatil8935 6 месяцев назад
दादा आपन कोणतेही शुभ कार्य करताना कलश हा पुजतो मग नविन वर्षाची सुरुवात करताना तोच कलश उलटा का पुजावा या पेक्षा भगवा ध्वज लावुन गुढी उभा केली तर चालनार नाही का व तोच कलश आपण सरळ हि पुजू ला तर
@भगवतीउपासक
@भगवतीउपासक 5 месяцев назад
अरे तांब्या म्हणजे नीवारा साडी म्हणजे वस्त्र साखरेच्या घाट्या म्हणजे अन्न व गोडव्याच प्रतीक अन्न वस्त्र निवारा या मानसाच्या मुलभुत गरजा आहेत लिंबाचा पाला आरोग्याच प्रतिक काठी ईश्वरीय आधाराच प्रतिक आहे आपण नव्या वर्षी गुढिची स्थापना करुण हे प्रतीकात्मक मागने ईश्वराकडे मागत असतो की वर्षभर अन्न वस्त्र निवारा आरोग्य व तुझा आधार आम्हाला मिळत राहो
@PramodPatil-rz9hr
@PramodPatil-rz9hr 6 месяцев назад
मी ही चित्रफित ऐकली! त्या मध्ये तुम्ही गुढी पाडवा सणाला १००० वर्ष लिखित पुरावा दिला आहे. तो योग्य पण मानला. पण महाराष्ट्र हे एकच राज्य आहे, की तिथे गुढी पाडवा साजरा केला जातो. बाकी उर्वरित भारतात हिंदू नववर्ष साजरे केले जाते. मग हा फरक का आहे ❓
@भगवतीउपासक
@भगवतीउपासक 5 месяцев назад
ज्यांच्या त्यांच्या परंपरा वेगळ्या असतात....
@Avin868
@Avin868 5 месяцев назад
Aaplya bharat deshat ashya hajaro parampara ahet ani gudhi ubharnyachi hi Maharashtra chi parampara ahe bakichya states chi tyanchi vegali parampara ahe ani Karnataka medhey suddha gudhi ubharli jaate
@meditationrvpawarschool9341
@meditationrvpawarschool9341 6 месяцев назад
खूप छान माहिती
@sangitadhore330
@sangitadhore330 6 месяцев назад
खूप छान
@maheshparanjape8478
@maheshparanjape8478 6 месяцев назад
व्वा.. खूप छान
@waghsandeep
@waghsandeep 6 месяцев назад
गुढि उभारायची पताक्याची..संतांच्या अभंगात पण भगव्या पताका ची गुढी उभारण्याचा संदर्भ आहे....भगवी गुढी उभारून पाडवा साजरा करा...साडी टांगणे म्हणजे इज्जत टांगणे...तांब्या उलटा ठेवणे हे अशुभ असतं
@vbh4315
@vbh4315 6 месяцев назад
इज्जत जाते हे समकालीन पुरव्यात कुठे लिहिले आहे.
@vedika2530
@vedika2530 6 месяцев назад
तुम्हाला आनखी माहिती व समजण्याची गरज आहे.
@apbrand6055
@apbrand6055 6 месяцев назад
100% सहमत
@भगवतीउपासक
@भगवतीउपासक 5 месяцев назад
ऑट्सपयुनिवर्सिटीचा विध्यार्थी दिसतोय तु...🤓😂तांब्या पालथा घालणे अशुभ नसते आणि साडी टांगने इज्जत टांगने ही तुझी घानारडी सोच आहे
@kameshdambale8984
@kameshdambale8984 6 месяцев назад
खुप छान माहिती....👌👌
@prakashkadam4730
@prakashkadam4730 6 месяцев назад
द्विधा झाली होती.. आता समजले..धन्यवाद🙏
@Maharashtrahistory
@Maharashtrahistory 6 месяцев назад
🙏 शेअर करा अनेकांची अशीच स्थिती आहे
@prakashkadam4730
@prakashkadam4730 6 месяцев назад
@@Maharashtrahistory केले शेअर
@economicsbankingandfinanci7550
@economicsbankingandfinanci7550 6 месяцев назад
11 व्या शतकातील ज्ञानेश्र्वरित गुढीचा उल्लेख आहे अध्याय 9 वा ओवी न 512.
@sanskrutiparipathadeoffici1917
@sanskrutiparipathadeoffici1917 6 месяцев назад
Thank you for information 🙏
@kirankate9672
@kirankate9672 6 месяцев назад
खुप छान 🙏
@VinayakGandhi-pv3fh
@VinayakGandhi-pv3fh 6 месяцев назад
Jai chhatrapati shivaji maharaj, jai chhatrapati sambhaji maharaj❤❤❤❤❤🚩🚩🚩
@SunandaSukhdeve
@SunandaSukhdeve 6 месяцев назад
आपण पुराव्यानिशी स्पष्ट केलं की गुढी पाडवा हा सण १९४६ वर्ष जुना आहे. अनेक संतांनी त्याची ग्वाही दिली. ते सर्व छत्रपति संभाजी महाराज यांच्या आधीचे होते. परंतु, तेच संत जर का महाराजांच्या हत्येनंतर जिवंत असते तर त्यांनी महाराजांच्या हत्येच्या दुसऱ्याच दिवशी गुढ्या उभारण्याचे समर्थन केले असते का? केवळ परंपरा म्हणून हा सण साजरा करण्याचे समर्थन संतांनी केले असते का? कॅलेंडरचे म्हणावे तर अनेक जेत्या राजांनी आपआपल्या काळात कॅलेंडर सुरू केले होते, ते सर्वच काही आजही सुरू आहेत असे नाही. छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्ये नंतर किमान महाराष्ट्रात हे कॅलेंडर बंद पडायला पाहिजे होते. परंतु, तेव्हा महाराष्ट्राची संस्कृती आणि अस्मिता जपण्याची जबाबदारी ज्यांचेवर होती त्यांना महाराजांबद्दल सहिष्णुता दाखवण्याची गरज वाटली नाही. परंतु,आता समाज जागृत होत आहे, महाराजांच्या हत्येचा दिवस त्यांनां गुढी पाडव्याचा दिवस होता हे कळले आहे. म्हणून त्यादिवशी कितीही जूना आणि प्राचीन सण असला तरी तो साजरा करणे योग्य नाही असे वाटत असल्यास त्यात चूक काय आहे? अशा लोकांना उपद्रवी किंवा तसे काही म्हणणे योग्य होणार नाही.
@भगवतीउपासक
@भगवतीउपासक 5 месяцев назад
महारांची हत्या भाद्रपद महीन्यात झाली झाली असती तर तुम्ही गौरी गणपती नसते बसवले.... अश्विन महीण्यात हत्या केली असती तर तुम्ही नवरात्र साजर केल नसतं कार्तीक महीण्यात केली असती तर दिवे लाऊन दिवाळी नसती केली....😂😂 फालतु पना आहे हा........ अमावस्येचा राग तुम्ही प्रतिपदेवर काढत आहात मुर्खासारखं मानुस मेल्यावर दुख करतात पण बलीदान झालेक्याला गर्वाने मुजरा करता ही दुख करायची गोष्ट नाही आहे
5 месяцев назад
आपल्या एखाद्या सणाच्या दिवशी वाईट घटना घडली तर त्या दिवशी साजरा करणार नाहीत कुणी पण म्हणून तिथून पुढे तो सण कायमचा बंद करायचा का ? असं केलं तर काही वर्षांनी एकही सण शिल्लक राहणार नाही. २६/११ ला पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईत हल्ला केला कारण तो संविधान दिन होता पण म्हणून काय आपण संविधान दिन बंद करायचा का? ६/१२ ला बाबरी मशिद पाडली कारण संघाच्या लोकांना आंबेडकरांच्या स्मृतिदिनाचं महत्त्व कमी करायचं होतं पण म्हणून आंबेडकरांचा स्मृतिदिन बंद झाला का? या अश्या दिवस पाहून जी लोकं वाईट गोष्टी करतात ती आपल्या विरोधी संस्कृतीला डिवचण्यासाठी पण असं करणं हेच मुळी नपुसंकतेचं आणि मानसिक विकृतीचं लक्षण आहे. दुबळी लोकंच फक्त भ्याड हल्ले आणि symbolism वापरतात, त्यामुळे या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला हवे कारण यांनी काहीही बिघडत नाही.
@nitinpande2387
@nitinpande2387 6 месяцев назад
नेट वर 1689 चे कॅलेंडर उपलब्ध आहे, त्यामध्ये 11मार्च रोजी अमावस्या नाही तर कृ. पंचमी तिथी येते. हा काय प्रकार आहे यावर जरा प्रकाश टाकावा.🙏🏻
@milindvanjari4403
@milindvanjari4403 6 месяцев назад
महाराष्र्टात एक समाज असा आहे की हत्या आणि सण याच्याशी त्याचा संबध येतो....
@ALTOS_HEALTH_AND_BEAUTY
@ALTOS_HEALTH_AND_BEAUTY 6 месяцев назад
Barobar ahe dada
@saurabhkeche738
@saurabhkeche738 6 месяцев назад
आपण खरोखर भोसले आहात?
@shubhadabhosale1479
@shubhadabhosale1479 6 месяцев назад
जय श्रीराम🔥🙏🏻🚩
@ilovemyfamily7569
@ilovemyfamily7569 6 месяцев назад
Good information 🚩👍
@India_that_is_Bharat
@India_that_is_Bharat 6 месяцев назад
गुढी म्हणजे भगवा ध्वज होय.
@भगवतीउपासक
@भगवतीउपासक 5 месяцев назад
😂😂 काही पण
@India_that_is_Bharat
@India_that_is_Bharat 5 месяцев назад
भागवत पंथ भगवा ध्वज हातात घेतलेला आहे. त्याला गुढी असा उल्लेख ज्ञानेश्वरी केलेला आहे.
@rohitgiramvfx1513
@rohitgiramvfx1513 6 месяцев назад
1 no. Bhau ❤❤❤❤
@shinewithpoonam24
@shinewithpoonam24 5 месяцев назад
Chan..
@siddharthtayade2801
@siddharthtayade2801 6 месяцев назад
What apps युनि्हर्सिटीमध्ये सर्वच धर्म बद्दल खोटी माहिती दिली जाते फक्त एका धर्मा बद्दल नाही
Далее
Which part do you like?😂😂😂New Meme Remix
00:28