Тёмный

How to Fix Life Problems? -सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai | 

Jeevanvidya
Подписаться 378 тыс.
Просмотров 210 тыс.
50% 1

Amrutbol - 633 | How to Fix Life Problems? | जीवनातील प्रश्न कसे सोडवावेत ? - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai
Subscribe our channel: bit.ly/jvmytsubscribe
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya.org/
#jeevanvidya #Amrutbol #SatguruShriWamanraoPai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts
under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#happy #happiness #life #mind #positivity #positivethoughts #conscious #thoughts #destiny #HappyLife #health #healthylife #wisdom #gratitude #grateful #spiritual #SatguruWamanraoPai #MindManagement #SadguruWamanraoPai #thoughts #MarathiPravachan #Sadhguru #Satguru #motivational #marathi

Опубликовано:

 

8 янв 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 169   
@ushamahajan6848
@ushamahajan6848 2 года назад
देवालाही दुःख चुकले नाही. त्यामुळे दुःखाने गांगरून जायचे नाही. देवाचा सतत भावपूर्ण आठव करायचा. सतत सदगुरू यांच्या अनुसंधानात राहायचे. संसारात शहाणपणाने राहायचे जीवनविद्या संसारात संकट आल्यास त्याला तोंड द्यायला शिकवते शुभ बोलणे, शुभ विचार करणे, शुभ आचरण करणे हा सर्व संकटावर उत्तम उपाय जीवनविद्या ग्रेट आहे.
@neelamoghe4143
@neelamoghe4143 Год назад
1à1aa1aaaaaaaaamz.p0 v0by q Ru
@tejirammadane5596
@tejirammadane5596 Год назад
,
@sushantdighe3004
@sushantdighe3004 7 месяцев назад
Very nice
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
🙏
@NamrataNK
@NamrataNK 15 дней назад
Thank you thank you thank you sadguru
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यू माऊली थँक्यू माऊली थँक्यू. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@pratibhahalloor6349
@pratibhahalloor6349 4 месяца назад
Thank You Satgurudeva God Bless You All
@NamrataNK
@NamrataNK 15 дней назад
Thank you thank you thank you dada
@manalikudtarkar397
@manalikudtarkar397 3 месяца назад
किती समजावून सांगतात सद्गुरु किती समजावून सांगतात सद्गुरु सद्गुरूंचे खूप खूप कृतज्ञता किती समजावून सांगतात सद्गुरु सद्गुरूंचे खूप खूप कृतज्ञता
@mohanhalloor52
@mohanhalloor52 3 месяца назад
Thank You Satgurudeva, God Bless🙏🙏🙏🙏 All
@sheetalsumbhe8993
@sheetalsumbhe8993 2 года назад
Pai morning vithal vithal Mauli
@sheetaljadhav1030
@sheetaljadhav1030 7 месяцев назад
अप्रतिम मार्गदर्शन Thank you mauli
@chitraphatak7659
@chitraphatak7659 2 года назад
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माऊली
@sangameshwartelsang4820
@sangameshwartelsang4820 2 года назад
श्री सद्गुरू, माई ,प्रल्हाद दादा, मिलनताई, पै कुटुंबिय, विश्वस्त, दर्शक, नामधारक गुरुबंधू, गुरु भगिनींना व टेक्नॉलॉजी टिमना कृतज्ञतापूर्वक वंदन. 🙏🙏
@gopaltoraskar7599
@gopaltoraskar7599 2 года назад
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. Heartly Thank you very much. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@bhagwansanas9752
@bhagwansanas9752 Месяц назад
विश्व संत सद्गुरू पै माऊली, मातृ तुल्य माई, आपणास अनंत कोटी कोटी प्रणाम, जीवन जगणे कला, आपण जे अनेक,विषयाचे स्मरण करुन देऊन , प्रत्येक माणूस कसा सुखी होईल , हे तुम्ही जीवन विद्या निर्माण करून, अनेक लोकांचे संसार सुखाचे झाले आहेत, तसेच आम्हा सर्व लोकांसाठी, ज्ञान गुरु प्रल्हाद दादा रुपी व्यवस्था करुन आम्हा नामधारकांवर दादांच्या अमृत वानीतुन अनेक,विषयातील ,ज्ञान सोपं करुन सांगतात, अत्यंत कृतज्ञ पुर्वक वंदन वंदन 🙏🌹🙏🌹🙏🌹
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@satishnaik2685
@satishnaik2685 2 года назад
Thankuu Satgururaya Maimauli Dada Vahini N sarv Pai Kutumbiya ani sarv JVM team IT Team, Tech Team.n All. SSBless All 🙏🙏🙏🙏
@snehagirkar3065
@snehagirkar3065 2 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली
@baviskars5457
@baviskars5457 6 месяцев назад
Khupach.chan.khupach.sundar.sagle.manala.sukhad.watle
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 года назад
दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यू दादा थँक्यू दादा थँक्यू Dada thanks for everything. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@balkrishnanarvekar1808
@balkrishnanarvekar1808 Год назад
Very very good
@vrushalipatkar2096
@vrushalipatkar2096 8 месяцев назад
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@rekhawarhikar6873
@rekhawarhikar6873 2 года назад
🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️ 🌹❤️💐🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹 🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🌹💐❤️🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे.🌹 🌹💐❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या 🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🌄🤗
@sanjaytodkari1727
@sanjaytodkari1727 2 года назад
विठ्ठल विठ्ठल
@nilaminchanalkar2704
@nilaminchanalkar2704 2 года назад
सदगुरू माई दादा वहिनी सर्व पै कुटुंबाला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी साष्टांग नमन🙏🙏🌹🌹
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 2 года назад
शुभ सकाळ सुंदर विषय "जीवनातील प्रश्न कसे सोडवावेत" सांगतायेत स्वत सद्गुरू श्री वामनराव पै.
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 2 года назад
विठ्ठल विठ्ठल सद्गगुरू सर्वाच भल कर कल्याण कर रक्षण कर सर्वाना सुख शांती आनंद ऐश्र्वर्य आरोग्य लाभो सर्वाचा संसार सुखाचा होवो सर्वाची भरभराट होवो जय सद्गगुरू जय जीवनविद्या
@ashwiniwaghmare6724
@ashwiniwaghmare6724 2 года назад
भलं कर ची साधना करुयात देवा सर्वांचं भलं कर 🙏 देवा सर्वांचं कल्याण कर 🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏 देवा सर्वांची भरभराट कर 🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होवो 🙏 विठ्ठल विठ्ठल
@urvashilalan7219
@urvashilalan7219 2 года назад
Thank you Sadguru Vithal Vithal
@santoshbhonkar2903
@santoshbhonkar2903 2 года назад
Vitthal vitthal Deva
@vaishnavideshpande5741
@vaishnavideshpande5741 2 года назад
शुभ चिंतावे शुभ इच्छावे शुभ बोलावे 🙏🌹🙏🌹🙏🌹 अनंत कोटी कृतज्ञता सदगुरु राया
@radhikarane1996
@radhikarane1996 2 года назад
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@rajeshpandit8068
@rajeshpandit8068 2 года назад
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@shrikrishnakhokale7191
@shrikrishnakhokale7191 2 года назад
खूप खूप छान अप्रतिम मार्गदर्शन थँक्यू सद्गुरू थँक्यू थँक्यू सद्गुरू
@archanabhalerao1976
@archanabhalerao1976 3 месяца назад
🙏🙏
@BharatPremi47
@BharatPremi47 2 года назад
विश्वप्रार्थना हे विठ्ठला... सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव सर्वांच भल कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे! सद्गुरू नाथ महाराज की जय!!
@vaisanvimahamuni5148
@vaisanvimahamuni5148 2 года назад
Thank you satguru mauli my God bless you🙏🙏🙏 🌹🌹🌹🌷🌷🌷🌺🌺🌺🌺💐💐💐
@sangameshwartelsang4820
@sangameshwartelsang4820 2 года назад
कृपया लाईक करा ,विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏
@asmitadahiwale7571
@asmitadahiwale7571 Год назад
Aaple pravachan aikun 50% samsyache samadhan milale
@reshmapednekar566
@reshmapednekar566 2 года назад
जे लोक वाईट बोलतात त्याला किमंत द्यायची नसते. जीवनविद्या सांगते शुभ विचार करणे, शुभ बोलणे, शुभ चिंतन करणे, शुभ इच्छा करणे व शुभ करणे हे सतत करणे. सकंट आले तर माणसाने स्थिर राहिले पाहिजे सकंटाचे निवारण कसे करावे याचा मार्ग सापडतो आणि जीवन चांगले होते. कृतज्ञ पूर्वक खूप खूप आभार सदगुरू पै माऊली प्रल्हाद दादा🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद.
@ashwininaik5161
@ashwininaik5161 2 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 निसर्गाचे नियम. सद्गुरु सांगताहेत.
@anjalibhagat1920
@anjalibhagat1920 2 года назад
धन्यवाद सद्गुरू माऊली🙏🙏🙏
@sharadajadhav8733
@sharadajadhav8733 2 года назад
थॉकयु सद्गुरू खूप खूप सुंदर छान मार्गदर्शन केले धन्यवाद विठ्ठल विठ्ठल
@meenadarne4721
@meenadarne4721 2 года назад
पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏कोटी कोटी वंदन सद्गुरु देवा 🙏🙏
@atulmatale3436
@atulmatale3436 2 года назад
Khup chan
@udayredkar5991
@udayredkar5991 2 года назад
लोक
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 2 года назад
धन्यवाद देवा 🙏🙏
@chandrakantshinde1571
@chandrakantshinde1571 2 года назад
आज सद्गुरूमाऊलींच्या मुखातून ऐकूया आपल्या जीवनातील प्रश्न आपण कसे सोडवायचे. धन्यवाद माऊली !!
@user-fq7bu9tm5v
@user-fq7bu9tm5v 2 года назад
विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.
@namitamadkaikar3323
@namitamadkaikar3323 Год назад
Sunder margdarshan jivanatil anek prashn kase sodvave yavadal margdarshan krutdnyata puravak dhnyavad Satguru 👌👌👍👍🌷🌷🙏🙏🙏🙏
@bhartijadhav5315
@bhartijadhav5315 2 года назад
Vitthal Vitthal Deva 🌹🌹🙇👏🏻👏🏻👏🏻
@leenakale3888
@leenakale3888 2 года назад
विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏 सद्गुरूमाईं आदरणीय दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏 देवा सर्वांचं भलं कर 🌹देवा सर्वांचं कल्याण कर 🌹देवा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे🌹देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे🌹🌹🌹 जय सद्गुरू जय जिवनविद्या🌹🌹🌹
@latachavan8551
@latachavan8551 2 года назад
Pai morning ..🙏🙏🌹🌹
@MangeshRGhade
@MangeshRGhade 2 года назад
सद्गुरू नाथ महाराज कि जय जय सद्गुरूमाई जय जीवनविद्या विठ्ठल विठ्ठल देवा याचं भलं कर, देवा याचं कल्याण कर, देवा याचां संसार सुखाचा कर.
@asmitakokane1107
@asmitakokane1107 2 года назад
विठ्ठल विठ्ठल Thanks Satguru 🙏🏽 सदगुरू सर्वांचं भलं करो,🙏🏽🙏🏽🌹🌹🙏🏽🙏🏽
@latachavan8551
@latachavan8551 2 года назад
Thank u mauli. 🙏🙏
@vidyamalve7897
@vidyamalve7897 Год назад
Jai sadguru
@balikapatil3739
@balikapatil3739 2 года назад
देवा 🙏 कोटी कोटी वंदन 🙏🙏
@chandrakant3086
@chandrakant3086 Год назад
Aa
@ashwinimatkar9584
@ashwinimatkar9584 2 года назад
Koti koti pranam sadguru Maul 🙏🙏i
@chayapalan7073
@chayapalan7073 2 года назад
Vitthal Vittal mauli
@yuvarajjadhav5673
@yuvarajjadhav5673 2 года назад
Jeevan Vidaya Usefull to all
@krishnanand8788
@krishnanand8788 2 года назад
Vithal vithal,💐💐🙏🙏
@sangeetakadam6273
@sangeetakadam6273 2 года назад
सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🙏🙏🙏 आदरणीय सद्गुरू, माई आणि आदरणीय दादा, वहिनी संपूर्ण कुटुंबाला कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी कोटी वंदन.🙏🙏🙏🌹❤️🌹 हे विठ्ठला हे सद्गुरू देवा हे माऊली तू सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्या त ठेव सर्वांचे भले कर, कल्याण कर, रक्षण कर.आणि तुझे गोड गोड नाम मुखात अखंड आणि तुझे दिव्य स्मरण ह्रुदयात अखंड अखंड राहूदे.🙏🙏🙏❤️❤️🌹🌹Thank you Satguru, Thank you Dada, Thanks to technical Tim and all 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
@user-ig4nd2bw9p
@user-ig4nd2bw9p 24 дня назад
परपंचात सर्वांना दुःखाचे प्रसंग येतात तीथे खंबीरपणे कसे उभे राहायचे ते शिकवले आहे सदगुरू माईना दादा ना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🌷🌷❤❤🙇‍♂️🙇‍♂️
@jeevanvidya
@jeevanvidya 23 дня назад
God bless you...🙏
@jayshreekulkarni7484
@jayshreekulkarni7484 Год назад
जय श्रीकृष्ण.
@jayshreesukale9753
@jayshreesukale9753 2 года назад
आजचा भाग ...खूपच सुंदर👌👌
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 2 года назад
👍🙏
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 года назад
Koti koti pranam mauli
@maxfairytail9642
@maxfairytail9642 2 года назад
Khupch chan 👌🙏💐
@tanujalotlikar6599
@tanujalotlikar6599 2 года назад
Satguru Maharaj ki jai..🙏🌹🙏..vitthal vitthal..🙏🌹🙏🌹🙏
@shitalparte6715
@shitalparte6715 Год назад
Jeevan Vidyachya dyanala tod nahi...🙏🙏🙏
@anitamisal9789
@anitamisal9789 Год назад
😮
@vidyaredkar3506
@vidyaredkar3506 2 года назад
Lok
@rameshgandharv8590
@rameshgandharv8590 Год назад
जीवन जगने ही एक कला आहे***खरच कीती अवघड शब्द आहे पण हेच सत्य आहे , जय सदगुरू हे च सत्य आहे,,,
@ambadassamal
@ambadassamal Год назад
Very.very.gret.thanks.satguru.shri.wamnroa.pai.maulli.kutumb
@shukracharyabhosale7157
@shukracharyabhosale7157 Год назад
सद्गुरूंना कोटी कोटी वंदन आणि सर्वांना विठ्ठल विठ्ठल
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 года назад
Vitthal vitthal deva
@ganpatade337
@ganpatade337 Год назад
एकदम चांगले मार्गदर्शन जय सदगुरू
@rupalimayekar291
@rupalimayekar291 Год назад
शुभ चिंतन, शुभ मनन, शुभ दर्शन
@nayanamahajan664
@nayanamahajan664 9 месяцев назад
जय सद्गुरु ❤
@madhukarpanchal9347
@madhukarpanchal9347 2 года назад
सद्गुरूंनाथ महाराज की जय, सर्व पै कुटुंबियातील सर्वाना कोटी कोटी वंदन💐 सर्व टेक्निकल टीमला शुभेच्छा 💐
@seemaj5y7ubu.6oshi4
@seemaj5y7ubu.6oshi4 Год назад
जय सद्गुरू
@anusayagawde7132
@anusayagawde7132 2 года назад
सद्गुरु माउलिला कोटी कोटी वंदन🙏🙏🌹🌹
@ashokchavan4861
@ashokchavan4861 Год назад
जय गुरुदेव 🙏
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 года назад
जय सद्गुरु जय जीवनविद्या
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 2 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@sushmapatil3171
@sushmapatil3171 Год назад
विठ्ठल विठ्ठल माऊली विठ्ठल माऊली विठ्ठल 🙏🙏👌👌🏵🏵🥀🥀🌷🌷
@lataingle3713
@lataingle3713 2 года назад
Jai gurudev
@bhalchandramore1545
@bhalchandramore1545 Год назад
Vitthal, Vitthal, Mauli, 👃👃👃
@dipakmahajan5394
@dipakmahajan5394 Год назад
Veri Veri good
@keshavvedpathak2280
@keshavvedpathak2280 2 года назад
🙏🏻🌹
@magiciankishorsawant835
@magiciankishorsawant835 Год назад
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांचे भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे सदगुरू श्री वामनराव पै 🙏🙏🙏
@neelajoshi6739
@neelajoshi6739 Год назад
ग्रेट सद् गुरू 🙏🙏🙏🙏
@kisantajane264
@kisantajane264 2 года назад
🙏जय श्री.सद्गुरु,जय जीवनविद्या मिशन 🙏
@jayshreevinchu5178
@jayshreevinchu5178 2 года назад
Vitthal ;Vitthal Mauli Thanku Dada n Vahini
@popatraokadus6036
@popatraokadus6036 2 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली,जय सद्गुरू जय जिवनविद्या.🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹
@sulakshanashinolkar9735
@sulakshanashinolkar9735 2 года назад
🙏🙏🙏🙏🙏🙏.....
@rajendrapatil972
@rajendrapatil972 2 года назад
May God bless all 😃🙆👌👌🌷🌷🌷
@rachanachavan9625
@rachanachavan9625 2 года назад
जय सद्गुरु 🙏🙏🙏🙏🙏
@shashiladke3159
@shashiladke3159 2 года назад
Thank you Sadguru 🙏🏻
@sameershinde306
@sameershinde306 2 года назад
Vitthal vitthal mauli🙏🌹
@sunshineedu-resource3243
@sunshineedu-resource3243 2 года назад
Very fruitful 🌹🙏🙏
@rupalichindarkar6773
@rupalichindarkar6773 2 года назад
Very nice..🙏
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 года назад
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@BLESSINGS2807
@BLESSINGS2807 Год назад
🙏
Далее
小天使和小丑离家出走#short #angel #clown
00:36
Самое Романтичное Видео ❤️
00:16
아이들은 못말려 〰️ With #짱구
00:11
Просмотров 353 тыс.
Ultimate Power of Inner Mind | Ft. Pralhad Pai
33:45
Просмотров 87 тыс.
小天使和小丑离家出走#short #angel #clown
00:36