Тёмный

संस्कार हे का महत्वाचे असतात | श्री वासुदेवानंद सरस्वती | Shree SWAMI BHAKTA Padhye Kaka 

Vasudev Shashwat Abhiyan
Подписаться 133 тыс.
Просмотров 1,6 тыс.
50% 1

लग्गेच SUBSCRIBE करा आणि एकही VIDEO चुकवू नका : bit.ly/2z0M9Be
संस्थापक - पाध्येकाका ( वसई/पुणे/रत्नागिरी )
निर्मिती - वासुदेव शाश्वत अभियान, वसई
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
थोडेसे अभियाना बद्दल,
नमस्कार गुरू बंधू आणि भगिनी यांस.. वासुदेव शाश्वत अभियान गेली 28 वर्षे प.प.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या कृपेने त्यांच्याच प्रेरणेने त्यांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार वेगवेगळ्या माध्यमातून करत आहे.
सामूहिक नामस्मरण, सामूहिक पारायण, यज्ञस्वाहाकार, पुस्तक प्रकाशन, भक्ती गीते,प्रवचन,कीर्तन, दत्त क्षेत्रांची माहितीपट निर्मिती, दत्त याग देवदर्शन यात्रा आयोजन करणे अशा अनेक माध्यमातून दत्त संप्रदायातील भक्तांना माहिती करून देणे हा उद्देश अभियानाचा आहे.
ह्याच उपक्रमातून अभियान दर वर्षी ऑक्टोबर ते एप्रिल दरम्यान वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री दत्त याग देव दर्शन यात्रा आयोजीत करते.
★ सौराष्ट्र दर्शन - गरुडेश्वर, तीलकवाडा,भालोद,नारेश्वर, कुबेर भांडार,द्वारका,बेट द्वारका, सोरटी सोमनाथ,जुनागढ गिरनार आणि आजूबाजूची मंदिर व प्रेक्षणीय स्थळ दर्शन.
★ त्रिस्थळी - काशी/गया/प्रयाग आणि आजूबाजूची प्रेक्षणीय स्थल दर्शन
★ अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर, पंढरपूर, कुरवपूर पिठापुर शिवाय आजूबाजूला असलेली तीर्थक्षेत्र दर्शन
★ नर्मदा परिक्रमा(परिभ्रमण) बसद्वारे
सर्वात महत्वाचे ही यात्रा कंपनी नाही. अभियाना सोबत आलेले यात्रेकरू हे स्वामी महाराजांचे भक्त आहेत हे जाणून त्यांची सेवा हीच स्वामी सेवा हे अभियान कर्तव्य समजते. अभियानाचे सर्वेसर्वा पाध्येकाका असल्याने यात्रेचे संपूर्ण आयोजन त्यांचेच असते. यात्रे सोबत भोजन व्यवस्था टीम असते,पूजा अभिषेक करण्यासाठी गुरुजी सोबत असतात.
अधिक माहितीसाठी पाध्येकाकांशी संपर्क करू शकता.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
संपर्क / Contact Us -
Facebook page : / 333588426744704

Опубликовано:

 

16 авг 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 15   
@rushikeshmitkari9234
@rushikeshmitkari9234 9 месяцев назад
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
@rajendrajoshi8410
@rajendrajoshi8410 10 месяцев назад
Aum shrre guru Dev swami ji.kote kote vandan ❤
@sjoy990
@sjoy990 10 месяцев назад
Shant ho Shri GURUDATTA Mam Chita Shamvi atta...............
@nishakalway3281
@nishakalway3281 10 месяцев назад
🙏🙏🌹जय गुरूदेव दत्त माऊली ला साष्टांग नमस्कार 🌹🙏🙏
@waghganesh1125
@waghganesh1125 10 месяцев назад
Shree Swami Samarth
@adeshnikamnikam2856
@adeshnikamnikam2856 10 месяцев назад
श्री गुरू देव दत्त 🌼🌼🌼🙏
@vasundharamore9056
@vasundharamore9056 10 месяцев назад
🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹
@hrishikeshnanadikar1834
@hrishikeshnanadikar1834 10 месяцев назад
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 जय गुरूदेव
@meenadabholkar7443
@meenadabholkar7443 10 месяцев назад
श्री गुरुदेव दत्त🙏
@rajpise1
@rajpise1 10 месяцев назад
Om namo guruveay vasudevay namah💐🙏💐🙏💐🙏
@conscience28
@conscience28 10 месяцев назад
Kaka tumch mhanan barobarch ahe apan apali sanskruti japayla havi tyat dumat nahi👍 tya mauline sadee nesayla havi hoti parantu ji tatat anna vadhate ti sakshat annapurnach..mata parvati.. mag ti lugad nesleli aso jeans ghatleli aso kinva gown nesleli aso..kontyahi rupat yeun bhiksha deil annapurna.
@archanaatkari8598
@archanaatkari8598 10 месяцев назад
काका खरे पणा व स्पष्टपणे बोलने हे दोन्ही गुण आहेत म्हणून स्वामींच्या सेवेत आहात. स्वामी समर्थ सेवा करून घेत आहेत खुप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद..
@VasudevShashwatAbhiyan
@VasudevShashwatAbhiyan 10 месяцев назад
नक्कीच
@rajashripatil1429
@rajashripatil1429 10 месяцев назад
काका नेहमी खरं आणि स्पष्ट निर्भीड बोलतात कारण स्वामी महाराजच त्यांच्या कडून हे सेवाकार्य करत आहेत.ते यात्रेला येण्यापुर्वीच सर्व नियम सांगतात ते पाळणे आपले कर्तव्य आहे.आपली संस्कृती आपणच जोपासली पाहिजे. जय गुरुदेव 🙏
@rajendrajoshi8410
@rajendrajoshi8410 10 месяцев назад
Mal.pan.pithapur.yach.aahe
Далее
Envy recreating this new trend ✨ #shorts
00:14
Просмотров 1,8 млн
Envy recreating this new trend ✨ #shorts
00:14
Просмотров 1,8 млн