मी आज पर्यंत संसार हा निमित्त मात्र केलेला आहे प्रत्यक्ष माझ कुणावर काहीच प्रेम नाही मी एकटाच स्वतंत्र रहात असतो मला परमेश्वर भक्ती करणे यांतच सुख वाटते राधे कृष्ण 🎉
🙏🌺 अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू श्री अक्कल कोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌺🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏