नमस्कार सुवर्णा ताई आजची चवळीची भाजी एक नंबर. तीळ शेंगदाणे आणि गुळाचे लाडू मस्त दिसत होते आणि ते कसे झाले हे आईने टेस्ट करून सांगितले अतीशय सुंदर. खरच ताई तुम्ही अनःपूर्णा आहात.👌👌⭐
मी नंदा कमेंट करतं आहे तुम्हाला सृवणा गुड मॉर्निंग दादा ताई पुजा राहुल तुम्हाला सगळ्यांना फैमीलील नमस्कार माझ्या आतिश सुंदर विडियो झाले नेहमी प्रमाणे आरोग्य धनसंपदा लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना तुम्हाला सृवणा काळजी घ्या तब्येत ची सृरव 🎉 मी पण गेल्या आठवड्यात तीळ शेंगदाणे गुळलाडु बणवले खुप छान मस्त झालं माझ्या लाडू ताई 🎉 तुमच्या पण् लाडू छान झाले खुप खुप 🎉आशु खुप खुप गोड गोड बोला ते मला फार आवडतं आशु ❤❤ध
लाडू ची रेसिपी मस्त ताई,,, अर्चना चे दोन्ही ड्रेस सुंदर आहेत,,,,आज अंशुचा अभ्यास करायचा मूड दिसला,,,खूप गोड,,, लाडू ची recipe share केल्या बद्दल thank you 😊
ताई तुमच्या आईसारखीच माझी सासुबाई होते सेम तसाच राहणीमान दोन्ही साईड ने पदर घेणार बोलणं पण असंच होतं तुमच्या आईसारखं आता हाय नाही त्या गेल्या देवाघरी तुमच्या आईला बघितल्यावर मला त्यांचीच आठवण येते
नवीन पद्धतीचे लाडू बघितले ताई आम्ही आम्ही असे नव्हते बनवत आम्ही पाक बनवायचं आणि त्याच्यात तीळ आणि शेंगदाण्याचा कूट टाकायचं तुमची पद्धत एकदम सोपी आहे आम्ही पण करून बघू खारीक खोबऱ्याचे आणि ड्रायफ्रूट्स चे लाडू दाखवा ना