पूजाने म्हटल ना तुझ्यामुळेच मी डॉक्टर झाले अस बोलल तर डोळ्यात पाणी आल ताई तू लकी आहेस तूझी फॅमीली खूप छान आहे ❤ तूझे विडिओ आवडीने बघते तू खूप आवडते मला
ताई आज पुजा तुमची नविन ओळख दिली तुम्ही आतां डाॅ. पुजा ची आई झाल्या किती छान proud fill होते ना.👌👌👍❤...खरंच खूप कौतुक करावं तितकं कमीच. तुम्ही पण अगदी डाॅ सारखी गोड दिसते आहे...❤❤
खुप छान वाटलं आपल्या पुजाचे हाॅस्पिटल बघून खरंच छान आहे आणि ती बोलली ना कि तुमची इच्छा होती की तिने डाॅक्टर बनावे तर ती तुमच्या मुळे डाॅक्टर बनली खरंच तुमचं श्रेय आहे त्यामागे ताई खुप छान होता आजचा व्हिडिओ 👌👌👍❤️❤️
किती छान पूजा ने म्हटले तुझ्यामुळेच मी इथ आले एका आईसाठी अजून काय पाहिजे तुम्ही खुप भागयवान आहात ताई मी पण नासिक मध्ये राहते पूजाच्या hospital madhe jail mi😊
खूप छान सुवर्णा डॉक्टर च्या खुर्चीवर बसण्याचा आनंद काही वेगळा च आसतो हे तुम्ही आणुभवल छान वाटलं तुम्ही पण डॉक्टर वाटत होतात म्हणजे आहात लेट डॉक्टर तर आई पण डॉक्टर पूजाच सगळ पाहून छान वाटले पूजा तुल पूढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आसिच मोठी हो हीच बाप्पा चरणी प्रार्थना❤❤🎉🎉
Khup chan.. aaplya mulan mule proud feel hona hi khup mothi gosht aahe... Aaj cha vlog mi mazya mulila dakhavla aani tila pooja baddal sangitle ki ti kiti allrounder aahe mhanun....Pooja ashic progress karat raha .. MD pan kar tula khup shubhechchha❤
खुप छान आहे पूजाचे हॉस्पिटल तुझा मुळे डॉक्टर झाले हे डोळ्यात पाणी आले एका आईला अजून काय पाहिजे ताई तुमची इ्छा पूर्ण झाली ताई तुम्ही डॉक्टर छान दिसतात🎉🎉🎉
पूजा तुझ्या आईने तुझ्या साठी घेतलेल्या कष्टाचे तू चीज केले तु डॉकटर झाली तुझी आई जिंकली कारण तिने स्वप्न पाहिले ते तू पूर्ण केले ग्रेट आहे तुझी मम्मी 👍👍
Aree waah puja che hospital tar majhya ghara javal aahe me bheten tila mala khup divasache tumhala bhetayeche aahe pan kalat navhaty kase te aata bhetu nakki i am so happy happy
Mast Tai puja che hospital chan ahe..ashech khup Pragati ho.god blessed for her..kharech tea ☕️ chan desto..me sinner la ahlavar Tai tumcha hatacha chaya ghenar..👌👍😊
सुवर्णाताई आजचा व्हिडिओ खूप सुंदर होता मला फार आवडला मला पण दोन लहान मुली आहेत. 🎉😊😊❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉. सुवर्णाताई तुम्ही हॉस्पिटलला केबिन मध्ये चेअर बसल्यानंतर तुम्हीच डॉक्टर वाटत होत्या खूप छान छान दिसत होत्या ताई तुम्ही आणि आपली पूजा खूप छान आहे😊❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢Very Nice Video Tai🎉😊😊❤❤ कमेंट वाचून रिप्लाय द्या ताई😊❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
As always chan video 👍mul chan shikli aani tyanchya payavr ubhi rahili ki aai vadilana jg jinklyasarkh vatt khrch 👌 great Dr Pooja 🎉God bless you and your family Suvrna 🙏😊
सुवर्णा ताई वीडियो खूपच सुरेख, पुजा चे हॉस्पिटल तर फारच सुंदर तिथे तुम्हाला बसलेले बघून छान वाटले, तुमचे स्वप्न पूर्ण झाले he बघून तुम्हाला hi छान वाटले असेल na 👌🏻👌🏻👌🏻
ताई तुम् खर् अर्थाने winner हएस तुम् dr ENGER पत्नी आई अतु sister sun जा सासू sarvv तु जिकल सुवर्णा ताई तु ❤पशुपति वर्त् Fulll Information दे आणि keshari pede Show कृत अल् तर् शो by