Тёмный

सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांनी पकडला चोर |चोराची हालत अशी झाली | ताईच्या लग्नाच्या काही आठवणी 

 सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा
Просмотров 129 тыс.
50% 1

रात्री आला घरी चोर ,चोरला गोळी घालताच झालं काय नक्की पहा || लग्नात स्वाती कुठे होती …..
#dailyvlog
#sakkhhyabahinisakkhhyajava
#story

Опубликовано:

 

11 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 559   
@SavitaKhemnar-h8x
@SavitaKhemnar-h8x 21 день назад
ताई अगदी माझ्या मनातलं बोलल्या लहान मुलीवर अत्याचार असो डॉ मुलीच पण खूप वाईट वाटत असे वागणाऱ्या नराधमाना फाशी द्यावी जर १ ला फाशी झाली दुसरा पुन्हा ते कृत्य करणार नाही बाकी तुमचा व्हिडीओछान होता❤❤
@yogeshbhumkar2525
@yogeshbhumkar2525 21 день назад
भारती व स्वाती. ह्या. झाशीच्या राणी. आहात तुम्ही. एक फैजीच्या पत्नी आहात, तु हे धाडस दाखवले या कामगिरीला. सलाम,जय. हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳🇮🇳
@shitaldhadge3349
@shitaldhadge3349 21 день назад
भारती आणि स्वाती तुमचा खूप मोठा आदर्श आहे सगळ्या यूट्यूब बहिणींना प्लीज मोठे दादा आणि राजू यांचा प्रवास सांगा ना एक दिवस त्या मुळे प्रतिकूल परिस्थिती मध्ये कसे मोठे व्हावे हे सगळ्यांना मोटिवेशन मिळेल ❤️😍❤️
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 21 день назад
Ho nakki
@poonamjadhav1956
@poonamjadhav1956 21 день назад
Khup chan bolli tai badlapur case Baddal Ashish punishment yogya ahe vlog as usual nice ❤❤ bhatychi iccha khup tumhala
@user-oi4ct3kj2c
@user-oi4ct3kj2c 21 день назад
हो ताई बरोबर आहे तुमच आपल्याला ऐकुन येवढा त्रास होतोय तर त्यांना किती त्रास झाला असेल जिवंत जाळल पाहिजे अशा लोकांना अहो आपल्या राजांची काही चुकी नसुन त्यांना किती कठोर मरण दिल होत आणि हे निच दलींदर लोक ईतक घाण वागुन मस्त मोकळ्या मैदानात फिरतायत
@Neha_Surve
@Neha_Surve 21 день назад
भारती ताई चे विचार खुप छान आहे . आणि आहे पण झाशीची राणी सारखी बिनधास्त❤
@bhimraosuryvanshi1820
@bhimraosuryvanshi1820 21 день назад
ताई तुमचं व्हिडिओ पाहिला की अगदी मन प्रसन्न होते तुमचं घर म्हणजे स्वर्ग आहे
@vaijayantimankar1333
@vaijayantimankar1333 21 день назад
मोठी गंमतच झाली म्हणायची😂😂😂👌किती घाबरल्या असाल तुम्ही त्या वेळी ताईंनो😂तुम्ही सांगत होत्या आणि मला खुप हसायला येत होते.😂😂😂पण नंतर किती आनंद झाला असेल ना तुम्हा सर्वांना❤❤❤👌👌👌⭐😏😍
@renukajadhav8589
@renukajadhav8589 21 день назад
रडू बाई किती खुश झालीय 😂😂😂😂 किती happy आहे ग swati❤❤❤❤
@user-wc7qk9sb3u
@user-wc7qk9sb3u 21 день назад
Hee failing fouji wife samju shakte tai
@ShatrupaJagdaleJagdaleShatrupa
@ShatrupaJagdaleJagdaleShatrupa 21 день назад
Swati ताई la अंतःकरणातुन Anand झाला आहे 🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗
@NilimaRane-do3cl
@NilimaRane-do3cl 21 день назад
खरंच ह्यांना रॉकेल ओतून पेटवला पाहिजे खरंच. जळताना त्यांचं आत्मा तळतळ केला पाहिजे.
@jyotish73
@jyotish73 21 день назад
प्रत्येक आईने शपथ घेतली पाहिजे कि माझ्या मुलीला जो छेडील त्याला मी च संपविल.असा आपल्या कडे गुन्हा नोंदु घेत नाही लवकर .
@RajeshPatil-xl7eh
@RajeshPatil-xl7eh 21 день назад
💯
@AnishDipake
@AnishDipake 21 день назад
खरं आहे ताई तुमचं ....मला मुलगी झाली 4 month chi आहे आणिअश्या घटना घडत आहेत ...मला तिच्या कड पाहिलं की रडायला येत कस जपू हिला हाच विचार येतो😢😢........
@nileshshinde6655
@nileshshinde6655 21 день назад
घरी चोर आल्यावर पहिल्यांदा घरचे मानस खूष झाले असतील 😂😂❤
@PratibhaBansod-ph2rb
@PratibhaBansod-ph2rb 21 день назад
हो ग स्वाती व भारती त्या नराधमांना अशीच शीक्षा केली पाहिजे
@suvarnamahule5251
@suvarnamahule5251 21 день назад
राजु फौजी आज वाचले बाबा सख्या बहीण सख्या जावांच्या हातुन नाही तर आज काय खर नवहत तुमचे माझ्या बहीणी फौजी पत्नी आहे बाबा 😂😂❤❤❤❤
@sandhyaauti242
@sandhyaauti242 21 день назад
😂😂
@rupalidevgade7505
@rupalidevgade7505 21 день назад
हे खरं bolli मी कोणाला झुरत होते मला पण एक मुलगी हवी होती पण लगातार अशा केसेस पाहून ऐकून as वाटत बर झालं देवा नाही दिली मुलगी, पण असच होत राहील तर उद्याच जाऊन आपल्या मुलाना लग्नासाठी मुली कुठून आणायचं. हा पण एक विचारच आहे.
@PratikshaGAIKWAD-zp3wt
@PratikshaGAIKWAD-zp3wt 21 день назад
लय हसायला आल तुमच्या चोराची स्टोरी ऐकून😂😂😂😂😂
@pratibhasamant9187
@pratibhasamant9187 21 день назад
तुम्ही जे काही सांगितलं (चोरा संबंधित) त्यावरून असं वाटतं खरंच फौजींच्या पत्नी शोभलात खूप धाडसी आहात.👍 भारती लग्नाच्या वेळी छान सुंदर दिसत होती.👌👌❤️ खूप छान व्हिडिओ 👌👌❤️❤️
@anitaborse8249
@anitaborse8249 21 день назад
तुम्हा दोघी बहिणींमध्ये किती प्रेम आहे छान वाटतं बघून.
@krushnapatil2449
@krushnapatil2449 21 день назад
ताई आपल्या फौजी चोरांना काय सजा देणार आहे आराम करण्याची सजा दिली पाहिजे त्यांना अचानक कळना सुट्टीवर आल्यामुळे खूप आनंद झाला ताई
@SangitaWaghchoure
@SangitaWaghchoure 21 день назад
ताई फुलपाखराला देखील तुमचा फॅमिली मेंबर व्हायचे आता त्या प्राण्यांसोबत राहायचे त्याला पण
@SangitaWaghchoure
@SangitaWaghchoure 21 день назад
स्वातीताई तुमच्या लाडक्या चोराला चाळीस दिवस डांबून ठेवा आता 😊
@hemawable4896
@hemawable4896 21 день назад
😂😂
@archanajadhav6300
@archanajadhav6300 21 день назад
😂😂
@Marathirecipevlogminakshe
@Marathirecipevlogminakshe 21 день назад
😂😂
@archanadudhnkar8836
@archanadudhnkar8836 21 день назад
😂😂
@laxmikolekar8667
@laxmikolekar8667 21 день назад
😂😂
@sonushewale9136
@sonushewale9136 21 день назад
सख्या बहिणी सख्या जावा हो हे वाक्‍य ऐकून खूप खूप हसू आले 😂 .आज देशात राज्यात महिला सुरक्षित नाहीत पण तुमचं हे धाडस प्रेरणा देणारं आहे 😔🙏
@shobhapawar6804
@shobhapawar6804 21 день назад
छोटे फौजी आले, खूप खूप छान वाटले
@nileshpwar659
@nileshpwar659 20 дней назад
ताई तुमचा हा ब्लॉग 10 ते 15 वेळा पाहिले आणि खूप खूप हसले तुझे व्हिडिओ मला खूप आवडते सलाम आहे तुमच्या दोघींना
@suvarnamahule5251
@suvarnamahule5251 21 день назад
स्वतीताई फार च खुश आज ना आशीच खुश रहा आनंदी रहा
@chhayasalunke555
@chhayasalunke555 21 день назад
खरं आहे स्वाती भारती ज्यांना मुली आहे त्यांना खूप टेन्शन आलंय 😢
@ashwinibangar2852
@ashwinibangar2852 21 день назад
Khup Chan vatal aaj chotya फौजी la पाहून...स्वाती pn ❤aaj khup खुश दिसती .....
@Savita-p7w
@Savita-p7w 21 день назад
खरच ताई आम्ही दिवसा ही घरात बसायला भीती वाटते आहे ,तुमची रात्री कसे घाबरला ,तसे आम्ही दिवसा ही घरात बसतो आहे ,इकडे चोरांनी खूप धुमाकूळ घातला आहे, सकाळी ,८, ११,ल घरात घुसून बायकांना मारून चोर चोरी करत आहे , खूप भीती वाटते आहे amlala सांगली ,पलूस, आसपास ची छोटी छोटी गाव मधे
@sunitasutar3763
@sunitasutar3763 21 день назад
ताई मला खूप हासू आले व्हिडिओ बघून 😂😂 आमच्या कडे पण दिराला नावाने हाक मारता त्यातच आपले पणा वाटतो😊 बाकी व्हिडिओ खूपच छान होता आजचे सगळे फोटो खूप छान होते🎉🎉❤
@sonalimanjure65
@sonalimanjure65 21 день назад
ताई तुम्ही खूप ग्रेट आहात मला तर तुमच्या शिवाय करमत नाही असे वाटते की तुम्ही समोर बोलता जीवनात शिकण्यासारखं बरच काही आहे तुमच्या कडून ताई
@latadhanapune7438
@latadhanapune7438 21 день назад
खुप छान व्हिडिओ 👌 छोटे फौजी आले.. स्वाती खुश झाली.. स्वाती नेहमी अशीच खुश रहा..❤❤
@shreyamundhe1294
@shreyamundhe1294 21 день назад
स्वाती तू किती सुंदर दिसत आहे
@sayajimagar404
@sayajimagar404 21 день назад
सेम ध्रुवबाळ सारखी दिसते स्वातीताई खूप छान फोटो आहेत सर्व आणि जुन्या आठवणीत तुम्ही दोघी रमून गेलात😊😊
@vilasshelke8789
@vilasshelke8789 21 день назад
नमस्कार फौजी भाऊ तुम्हाला बघितला बघितला आम्हाला खूप आनंद झाला तब्येत ची काळजी घ्या लवकर दवाखान्यात जाऊन या खूप आनंद झाला तुम्हाला बघून आणि स्वाती ताईच्या चेहऱ्यावरचा हस चेहरा
@vinoddhakulkar7032
@vinoddhakulkar7032 21 день назад
माझ्या तर जिवाचं पाणी पाणी झाल असत भारती ताई ने तर दार उघडुन पाहिलं. पाहताना, रात्रीचा किस्सा ऐकताना मजा आली हसू आल आणि खूप आनंद हि आला फौजी आल्याचा
@manjiribandbe1242
@manjiribandbe1242 21 день назад
Hiii tai चिमण्यांची चिवचिव आणि चंदन कस्तुरी चा मुक्त संचार पाहून मोहित झाल्यासारखं वाटत.........❤
@44londhechaitralixc96
@44londhechaitralixc96 21 день назад
खर आहे असंच व्हायला पाहिजे .. त्यांना शिक्षा दिलीच पाहिजे ....
@user-ff6zu4qm5o
@user-ff6zu4qm5o 21 день назад
Tai khup hasle mi aajcha vidio pahun tumche vidio sampuch naye ase vatate mi maheri aali aahe kopargao la majhya mummy la pn khup aavadtat tumhi doghi kiti chan rahta mhane ❤
@anitarathod3565
@anitarathod3565 21 день назад
Ashich daring asavi pratrk mahila, muli madhe, Hat's of tumha doghina salute😊😊 fouji tumchi fhirki ghetli kharach ya kasha rahtat pahile tyani be positive., Mi solapur police n 30 days medical leave var aahe 😊
@sangitasonawane5030
@sangitasonawane5030 21 день назад
खरची ताई आताच्या परिस्थितीत मुलींचे आई-वडिलांना खूप टेन्शन येते. मुली कुठे सुरक्षित नाहीये. खरं तर संस्कार मुलांवर झाले पाहिजे.
@krushnapatil2449
@krushnapatil2449 21 день назад
भारतीताई माझ्या माझ्या भैयाचा परवा ग्राउंड निघाला आहे पण मेडिकल मध्ये त्याची छाती धडधड करते तर तो पॉईंट काढला त्यांनी तर मोठ्या दादांना किंवा छोट्या दादांन त्याच्यासाठी काय करावं थोडी माहिती द्यायला प्लीज ताई व्हिडिओमध्ये तरी❤
@user-kz2qo9ss9t
@user-kz2qo9ss9t 21 день назад
एकदम बरोबर बोल्या ताई मुंली बद्दल
@amrutakalgude4912
@amrutakalgude4912 21 день назад
Khup hushar ahat tumhi doghi saglya goshti yetat tumhala all rounder attachya ladies na saglach yayla hawa keep growing
@dipalipandit3659
@dipalipandit3659 21 день назад
खरयं ,भारती आणि स्वाती पण असं म्हणतात ना, बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात, अशी गत झाली आहे, फार वाईट वाटते अशा घटना ऐकून, मन सुन्न होते,बाकी तुमचा व्हिडीओ एकदम भारीच, मजा आली...😊😅👍👍👌👌
@dipalipandit3659
@dipalipandit3659 21 день назад
लग्नाचे फोटो खूपच छान...😊😊👍👍👌👌
@deeptipatil9546
@deeptipatil9546 20 дней назад
Khup chan kiti happy ahe swati
@shakuntalayadav1065
@shakuntalayadav1065 21 день назад
बापरे खूप हसायला आलं स्वातीताई आणि भारतीताई पण जाऊ द्या तो चोर आल्यामुळे स्वाती त्यांच्या चेहऱ्यावर किती आनंद आला आहे हे बघून खूप छान वाटले..😂😂😂.. यूट्यूब वर शेरनी आहेत स्वातीताई आणि भारती ताईंची जोडी😅😅😅
@nayanajadhav5276
@nayanajadhav5276 21 день назад
भारती आणि स्वाती तुमचा आजचा विडिओ खुप छान होता
@Savitagaikwad891
@Savitagaikwad891 21 день назад
ताई मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात तुमचे व्हिडिओ पाहिले की आपुलकी पणा वाटतो असं वाटतच नाही की तुम्ही परके आहे असं वाटतं की माझ्या बहिणीचा हात तुम्ही मला पण ताई तीन बहिणी आहेत आम्ही पण असंच हसून खेळून राहता मी एका घरात नाहीये लांब लांब आहे पण तरीसुद्धा एकत्र आल्यानंतर खूप छान तुमच्यासारखा हसून खेळून राहतो खूप छान असं सगळ्यांना हसवत राहा आणि तुमचं व्हिडिओ खूप खूप छान असतात😊😊😊😊
@SarthakShinde-b1o
@SarthakShinde-b1o 21 день назад
येवढा विडीओ आनी तुमच घर ईतकं सुंदर आहे बगत रहास वाटत मी विडीओ बघायचया आगोदरच लाईक करते पन मला माहित आहे विडीओ छानच आसतात
@dipalishelke5192
@dipalishelke5192 21 день назад
हो ताई मी पण व्हिडिओ बगण्याआधी लाईक करते मला पण माहिती अस्त की व्हिडिओ छानच असेल
@varshapatwardhan4801
@varshapatwardhan4801 19 дней назад
भारती ताईने सांगितलेली शिक्षा योग्य आहे. असा माझा ताबडतोब शिक्षा मिळाली पाहिजे. असा कायदा करण्याची जरुरी आहे. शिवाजी महाराजांनी शिक्षा केली होती.
@kantaborade7916
@kantaborade7916 21 день назад
Yevdhi mothi comment mi first time keli ahe tai tummhi vishy kadhala na tai mhanun mala rahavlac nahi tumche video mi roj pahate tummhi doghi bahini khup chan ahat ❤
@VinitLoke
@VinitLoke 21 день назад
ताई मला पण दोन मुलीत खुप भिती वाटते अस ऐकुन याला सरकारच जबाबदार आहे
@kanchankondawar2773
@kanchankondawar2773 21 день назад
Swati beta aaj chehraver khup chchan aanandi disat ahe aaj mulin baddal je bolle te kharach mala asha vikrut mansanna jagich lokanni thar kela pahije ❤❤
@relaxmoonnight1476
@relaxmoonnight1476 21 день назад
ताई तुमच्या गेट वर कुणी एन्ट्री केली तर सायरन वाजत अस तुम्ही security चा व्हिडीओ share केला तेव्हा सांगितले होते तर रात्री राजू दादा आले तेव्हा ते वाजले नाही का आधी तुमचा फोन मध्ये
@shilpasarvade3489
@shilpasarvade3489 21 день назад
सरकार ने कठोरात कठोर नियम केले पाहिजे व सर्व शाळा मध्ये मुलींना सक्तीचे संरक्षण करण्यासाठी शिक्षण दिले पाहिजे
@mita9713
@mita9713 21 день назад
हो ना हे लोक एका रात्रीत नोट बंदी करतात आणि एका रात्रीत ह्याचं सरकार बदलत पण असल्या गोष्टीत ते गप्प बसलेत 😡😡😡
@NamrataVagal
@NamrataVagal 21 день назад
काहीही असो पण तुम्ही खरच दोघी खुप ग्रेट आहात. म्हणजे तुम्ही स्वताच वेळप्रसंगी संरक्षण करु शकता.
@user-pk2og6df1y
@user-pk2og6df1y 19 дней назад
मस्त फोटो ❤❤
@dhanrajsinha
@dhanrajsinha 21 день назад
स्वाती खुप खुश वाटत आहे आज 😂😀❤️
@swatipadwal6628
@swatipadwal6628 21 день назад
ताई कायदा करून हे थांबणार नाही तर डोके बदलावे लागतील म्हणजे विचार बदलावे लागतील
@rudrakeshatwar6025
@rudrakeshatwar6025 21 день назад
लहानपणापासून तुमच्या मागे राहून हमेशा साठी तुमच्याच मागे आली स्वातीताई
@user-jh5yl3rk2k
@user-jh5yl3rk2k 21 день назад
वरवर हा प्रश्न सुटणार नाही ताई याला मुळातून काहीतरी व्हायला हवं कायदा बदलायला हवा अकोल्यात पण झाला ना शिक्षकाने केला सरकार सगळे एकच आहे इकडून तिकडून तिकडून इकडे एकमेकाला मिसळतात ते आपल्या सामान्य नागरिकांचे हाल होतात प्रशासन नाही दिल्यावर ते काम करत नाही आणि सरकार हे काम करत नाही आणि नागरिकांचे हाल होतात ते आहे❤❤
@PoojaLohar-d4w
@PoojaLohar-d4w 21 день назад
काय स्वातीताई एकदम छान भरपूर हसले
@vandanaunkule6890
@vandanaunkule6890 21 день назад
छोट्या फौजींनी तुमची गंमत केली तुम्ही घाबरण्याचे पण त्यांनी छान सरप्राईज दिलं आता थोडे दिवस त्यांना सक्तीची विश्रांती घ्यायला सांगा
@devanandnyahatkar3402
@devanandnyahatkar3402 21 день назад
Mla pn dhruv yevdhi mulgi ahe aikunch dolhyat pani yete aikun .....ks krtat lok samjat nahi kahi ..........bharti tai barobr bolali ....... proud of you dear sister
@jagrutilingayat4740
@jagrutilingayat4740 21 день назад
बापरे किती हसले मी काय सांगू ❤❤
@ashokbirje6094
@ashokbirje6094 21 день назад
ताई मी बदलापूरला रहातोय खरोखरच लाजीवाणी गोष्ट आहे
@mrglitch...4670
@mrglitch...4670 21 день назад
हो ताई मी पण बदलापूर ला खुप वाईट झाल ताई बरोबर बोलत आहेत.
@user-mt7lq1pj6k
@user-mt7lq1pj6k 20 дней назад
असंच आम्हाला पण वाटतं लहान मुलांच्या वर अत्याचार झाल्यानंतर लहान असो किंवा मोठी वाईट तुम्ही दोघी पण बरोबर त्यांना वाईट वाईट सजा झाली पाहिजे
@user-wo5go9hs3t
@user-wo5go9hs3t 21 день назад
ताई.मुलगी नको.मग.आपलेला.सून.कुठून.येईल.एक.आई.कोण.होईन..
@indumatibhamare2505
@indumatibhamare2505 21 день назад
भारती स्वाती छोट्या फौजीना आरामच करा असे सांगा आणि परत आठ ते दहा दिवसानी परत ब्लड चेक करून घ्या कारण डेंग्यु मध्ये बर वाटतंतरी पेशीचा चढउतार होतो बाकी व्हिडीओ छानच
@urmilabagate1681
@urmilabagate1681 21 день назад
सुंदर लग्नाचे फोटो पाहायला खुप छान
@AshwiniMumbaikar
@AshwiniMumbaikar 21 день назад
मी खुप हासले😂😂राजु वाचले😂😂😂
@user-ed5lr3tt2n
@user-ed5lr3tt2n 21 день назад
मला तरी वाटते ताई लाडकी बहीण योजना पेक्षा लाडकी बहीण सुरक्षा योजना यावी जर महिला व मुली सुरक्षित नसेल तर काय करायचे 1500रु
@amarpatil722
@amarpatil722 21 день назад
भारतीताई किती वर्षांनी दाजी रिटायर झालेत
@sujatapunde7002
@sujatapunde7002 21 день назад
तुम्ही दोघी खरच खूप छान ब्लॉग बनवता …मला तुम्हाला भेटण्याची ईच्छा आहे . मी पण तुमच्या तालुक्यातली आहे . आता सुट्टी साठी येणार आहे गावी plz रिप्लाय
@vidyanimbalkar3717
@vidyanimbalkar3717 21 день назад
स्वाती आणि भारती चोर खूप मजेशीर होता आणि तुमच्या दोघींची डेरिंग ऐकून खूप छान वाटलं आणि हसून हसून पोट पण दुखलं खूप भारी छोट्या फौजी ना डेंगू झालता म्हणल्यानंतर काळजी घ्या आरामासाठी आलेत म्हणले आराम करायला सांगा बाकी व्हिडिओ खूप छान फोटो पण खूप मस्त
@varshashetye2001
@varshashetye2001 21 день назад
पण भारती तू आतापण छानच दिसते.
@swarangpednekar1248
@swarangpednekar1248 21 день назад
Tai badlapur ghatanevar tumhi vyakt zalat he khup changal kelat. Tumhi bolalat te agadi khar aahe ashi Shiksha zali pahije ki punha as krutya karnyas koni dhajavanar nahi konalahi kayadyacha dhak rahila nahi aapan kahi kel tari aapan sutnar he mahit aahe asha vikrut mansana Fouji asalyamule tumachya family vishai aadar hotach aaj to ajun vadhala
@rupalipatil8765
@rupalipatil8765 21 день назад
नमस्कार ताई मी रोज तुमचे व्हिडीयो पाहते . मला तुमचे व्हिडीयो खुप आवडतात आज पहिल्यांदा कमेंन्ट करतेय आजच्या जमान्यात मुलगा आणि मुलगी होण सारखच आहे . मुलगा पण चांगला शिकला घडला तर ठिक नाहीतर तर खुप खराब वातावरण आहे बाहेर आजकालचे मुल सिरीयस नाही बिलकूल जसा तुमचा आर्यन आहे . मुलींना चांगल सक्षम बनवायच मुलगी हि आपली आई पण होते वेळ आली आई होते मुली प्रेमळ असता ताई खुप आपल्यावरूनच बघा आपण लग्न होऊन सासरी येतो तरी आपल्याला आईवडीलांची काळजी जास्त असते भावांपेक्षा भावांच्या बायका आल्या कि ते बदलतात असो . मला पण दोन मुली आहेत त्या पण तुमचे व्हिडीयो बघतात रोज त्यांना तुमचे जंगल व्हिला खुप आवडते त्या आम्हाला म्हणतात आई पप्पा आम्ही पण असेच जंगल व्हिला बनवणार आहोत तुमच्यासाठी 😁
@EshaNarale
@EshaNarale 21 день назад
Ayooo khup chan video 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 Raju dada ale सुट्टीवर भारी surprise Dil ki😂😂😂😂😂😂😂😂
@user-cy3ln9ue4h
@user-cy3ln9ue4h 21 день назад
आजचा व्हिडिओ ऐकून खूप हसू येत आहे खूप छान.
@sandeepkhairnar3564
@sandeepkhairnar3564 21 день назад
गणपतीत मज्जा येणारा आता फौजी आले घरी म्हणून ब्लॉग बघायला मज्जा येणारा मला तर खूप डबल तयारीला लागा आता लवकर🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@ashwinidhere3509
@ashwinidhere3509 20 дней назад
,मि लय हसले सख्खा बहीण सख्खा जावा तूमाला 3/4वेळेस व्हिडिओ पाहीला आणि घरात सगळ्यांना दाखवला‌ आम्ही खूप हासलो ताई..आमाला व्हिडिओ बघून तूमच खरच खूप कौतुक वाटलं तू माला काय वाटलं नक्की रिप्लाय द्या..🙏🥰🥰
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 20 дней назад
Tai ekhadya veli ashi vel yete ki swathala swatachi raksha karavi lagate pudhe jaun kahi hoho pn tya goshtila samore Jayach
@rupalidevgade7505
@rupalidevgade7505 21 день назад
मला कंमेंट सुचतंच नाहीआहे 😂😂😂😂नुसतं हसायला येते
@user41752
@user41752 21 день назад
Mag nko kru comment
@rupalidevgade7505
@rupalidevgade7505 21 день назад
@@user41752 तुमाला काही प्रॉब्लेम माझी मरगी तुमची का जळते
@rupalidevgade7505
@rupalidevgade7505 21 день назад
@@user41752 माझी मर्जी तुमाला काय होतय. मी काही वाईट बोलले काय.
@user-jv3dw6oy2n
@user-jv3dw6oy2n 19 дней назад
२ दिवस गावी होते बदलापूर केस आम्ही दोन दिवस बातम्या बघत होते खूप वाईट आहे मला एक मुलगी आहे फोटो मस्त आहेत
@varshashedge6619
@varshashedge6619 19 дней назад
Bharti swati kiiti khush aahe na mast vatle swati la itki anandi pahun ❤😂😂 swati la nakki mulgi hoyil AAI AMBABAI nakki tchi iccha purna karo aga swati tu tr same DRUVA sarkhi distiy swati Bharti maze pan tumchya AAKA sarkhe ch aahe mala ek mulgi aahe tiche nav pan Nikita aahe
@VidyapankajThube
@VidyapankajThube 21 день назад
ताई आम्ही दोघी पण सख्या बहिणी सख्या जावा आहोत आणि बहिणीला एक मुलगी आणि मला दोन जुळ्या मुली आहे .आम्ही खूप खुश आहे आमच्या मुलीनं बरोबर पण ह्या सगळ्या रोजच्या घटना आईकुन मला पण अस वाटतंय आता देवांनी का मुली दिल्या आम्हाला ती बडलापूरची घटना आईकल्या पासून सारखं टेन्शन येतं
@manishapatilvlogs9088
@manishapatilvlogs9088 21 день назад
आज व्हिडिओ बघून खूप हसायला येत होते तुम्ही गोष्ट सांगत होते म्हणून परंतु तुम्ही अशीच हिंमत कायम ठेवायला पाहिजे कारण की तुम्ही शेतात राहतात आणि तेथे जवळपास कोणी नाही म्हणून तुम्ही दोघांनी कायम हिंमत ठेवायला पाहिजे आणि कॅमेरा बघितल्याशिवाय दरवाजा उघडायचा नाही आणि तुमचं चैनल चे नाव सगळ्यांना माहिती आहे म्हणून खात्री करून दरवाजा उघडत जा आता सर्व गावांमध्ये चोरी होत आहे म्हणून सांभाळून राहा बाकी व्हिडिओ छान होता श्री स्वामी समर्थ ताई
@ratanpakhare5798
@ratanpakhare5798 21 день назад
ताई खूप छान आहेस लग्नाचे फोटो 👌👌👌
@arifatamboli7681
@arifatamboli7681 21 день назад
Thank you tai mi ch comment keli hoti ki tumhi Raju ka mhnta tr Aaj answer milal ❤❤❤
@jyotidoke4590
@jyotidoke4590 20 дней назад
Khupch chan proud of you, 👍😍 video ahi ❤
@NishaShirsath-nf1zd
@NishaShirsath-nf1zd 21 день назад
ताई माझी पण मुलगी 8 वर्षाची आहे आता मला पण भीती वाटते
@latagulbhile9810
@latagulbhile9810 21 день назад
ताई तुमचे विचार खूप छान आहेत❤🎉
@manishaashvekar6159
@manishaashvekar6159 20 дней назад
लग्नाच्या वेळी भारती ताई ची वय किती होते? खूप लहान दिसते. म्हणुन विचारले.
@solutionwithus593
@solutionwithus593 21 день назад
ताई kolhapur मधे शिये गावात पण रेप झालाय 10 years chi होती मुलगी तिला मारून टाकलं खरचं मुली शेप नाहीत😭😭😭😭😭
@shashwatibarbole6086
@shashwatibarbole6086 20 дней назад
Tai tumhi akdm right boltay mla pn mulgi aahe did varshachi khup bhiti vattey aata tin mothi hoyil tashi school la jayil . Ya asha goshti aikali ki bhiti vattey khup
@mangeshnagare5193
@mangeshnagare5193 21 день назад
😂😂😂😂😂😂😂😂😂❤❤❤❤❤ फौजी बरं आहे का यांना दोघांना आणखी थोडा वेळ सांगायचं नव्हत‌ मग पाहील असत ह्या घाबरतात का नाही 😂😂😂😂😂😂😅😅😅😅😅😅
@paripalakword7003
@paripalakword7003 21 день назад
व्हिडीओ खुप मस्त आहे 😂😂😂 चोराचा😂
@poojaamale6182
@poojaamale6182 21 день назад
Tai chan ata khup happy asal tumi😊Raju dada aale tr😊😊 tumch bal tr khupch happy hoel
@ashwineeyeole1326
@ashwineeyeole1326 20 дней назад
Intersting video pn carefully aply safety pn imp aahe pn Raju ethun pudhe tri inform krt ja
Далее
Growing fruit art
00:33
Просмотров 2,9 млн
Growing fruit art
00:33
Просмотров 2,9 млн