तुझ्या पप्पाला बहिणी नाही का पप्पा इथे नसले म्हणून काय झालं त्यांच्या जागी बहिणी तर येऊ शकतात तुझीच मामी सुध्दा माहेरी गेली नाही आम्हाला तुमचे दोन्हीकडचे व्हिडिओ बघायला आवडेल एक तुझ सासर आणि माहेर तुझ्या मम्मीच सासर माहेरचा व्हिडिओ बघायला आवडेल आम्ही फक्त एकत्र कुटुंब बोललो की बघायला आवडलं पण सासरची आणि माहेरची दोन्ही कडची वेगवेगळी फॅमिली बघायला आवडेल म्हणजे आम्हालाही दोन्हीकडची फॅमिली कशी एकत्र राहतात हे बघायला मिळेल मग आम्ही पण तसेच वागू व्हिडिओ खूप छान होता