माझी गोष्ट सांगण्याची पद्धत थोडी वेगळीच आहे या जगात सगळेच जण एकमेकांना फसवत आहेत एवढेच काय तर स्वतःलाही फसवत आहेत वेगवेगळी खोटी कारण देऊन जगाची आणि स्वतःची दिशाभूल करत आहेत या सगळ्यातून आपण जाणार कुठे पोहोचणार कुठे याचा आपल्यालाच भान राहिलेलं नाहीये किमान ज्यांची बुद्धी शाबूत आहे त्यांनी तरी याचा विचार करायला हवा आणि स्वतःला सावरायला हवं स्वतःची काळजी स्वतः घ्यायला हवी स्वतःशी बोलूया आनंदी राहूया.
जर तुमच्याशी कोणीही बोलायला नसेल तर माझ्याशी बोला.
mob:- 7304619509
15 сен 2024