Тёмный

सगळे विसरून कामाला सुरुवात तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद 🙏😊 

मनिषा मसाले बारामती
Просмотров 19 тыс.
50% 1

Edited by VideoGuru:videoguru.page.link/Best

Опубликовано:

 

29 май 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 43   
@sandeepdhindale4386
@sandeepdhindale4386 Месяц назад
रवी शिंदे वडाचे झाड आहे आता पारंब्या खूप दूरवर पसरल्या आहेत ग्रेट रवी शिंदे 🙏🙏🙏
@SurajNagargoje-ew4rl
@SurajNagargoje-ew4rl Месяц назад
एकदम बरोबर
@jayshrithombare5246
@jayshrithombare5246 Месяц назад
बरोबर
@dhanajiyadav7582
@dhanajiyadav7582 Месяц назад
आक्का तुझ्या स्वभाव मला फार आवडतो आणि तू किती विचार करती सगळ्याच
@meenakshi4633
@meenakshi4633 Месяц назад
माझ्या मनीषाताई खरंच खूप लाखात एक आहेसर्वांचा किती चांगला विचार करतातखरंच ताई तुमचं खूप चांगलं होणार आहे अजूनखूप मोठ्या होणार तुम्ही
@balubabare8297
@balubabare8297 Месяц назад
खूपच छान.ताई..... एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ....
@pratibhavikey3517
@pratibhavikey3517 Месяц назад
अस्मिता थोड अक्काच यैकत जा नंतर बोल मधेच बोलती अस्मिता
@artimore421
@artimore421 Месяц назад
आ्क्का..घरात किती पैसे आहेत ..यावर नाहीतर घराबाहेर लोकांच्या किती चपला आहेत...ही खरी श्रीमंती कळते आणि तू खरी श्रीमंत आहे.. तुझं घर नेहमी भरलेले असतें.. खास करून वयस्कर लोकांना नवराबायको खूप जीव लावता...खरच एकदा भेटायची ईच्छा आहे..
@AshaYadav-bg6xx
@AshaYadav-bg6xx Месяц назад
आक्का तू किती छान समजावून सांगते खूप मोठी होशील हा माझा शब्द आहे
@kunalbhosale7158
@kunalbhosale7158 Месяц назад
किती भारी येवड सगळ होऊन पण येवढं आनंदी❤❤❤
@udhavdhasal1329
@udhavdhasal1329 Месяц назад
अस्मिता तुम्ही बिझनेस चालू केला सर्व पाहुणे कामाला लावले आनंदाची गोष्ट आहे आम्हाला पण फार आनंद आहे
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Месяц назад
आक्का तू खूप भारी आहे. सगळ विसरून नव्यानं जोमाने कामाला सूर्वात करून हे आक्का तूच करू शकते तू सर्वाचा विचार करते तुझी खूप भरपूर प्रगती होईल video खूप छान वाटला ❤👌👌👍
@sumijadhav5674
@sumijadhav5674 Месяц назад
तुला कसलाच विचार करायला वेळ नाही .किती बिझी आहेस.काल किती मोठा सदमा होता.पण जराही टेन्शन न घेता जो क्षण मिळाला आनंदात घालवायचा, हे शिकायला मिळते. गोड ब्लेस अक्का ❤
@SurekhaPatule-zw3mw
@SurekhaPatule-zw3mw Месяц назад
अग मनीषा सगळ्यांचा आशीर्वाद तर आहेच पण तुझ मन,तुझा आत्मा इतका पवित्र आहे ना तुझे कामच निस्वार्थी आहे ग बाळा त्या तुझ्या चांगल्या कर्माचा आशीर्वाद तुला आई तुळजाभवानी ने दिला ग❤❤❤ अशीच आनंदी राहा खुप खुप मोठी हो मोठी उद्योजक हो मनिषा ❤❤❤तो व्हिडिओ पाहुन अंगावर काटा आला Godbless to all jadhav family ❤❤
@palavibhogale6846
@palavibhogale6846 Месяц назад
श्री स्वामी समर्थ🙏🌹😊
@nandadhavale2798
@nandadhavale2798 Месяц назад
याला म्हणतात मोठ मन मोठ्या मनाची आक्का
@santoshgawari79
@santoshgawari79 Месяц назад
आका तु खुप छान आहे आजुन एक दिवस असा असेल की तुम्हाला जे हवे ते मिळालं असेल काम च तेवढे करतेस तुम्हाला खूप शुभेच्छा आमच्या गावाला या भीमाशंकर गाव आहे आमच
@babasahebrakate4202
@babasahebrakate4202 Месяц назад
ताई किती लोक येतात घरी तूझा खूपच लोकं कमावले आहे तू.सारखं सारखं.घर भरून असतं लोकांनी तू.किती आदराने बोलती सर्वांना
@ashokabhang9654
@ashokabhang9654 Месяц назад
March forward. God bless you all.
@manishapawar7937
@manishapawar7937 Месяц назад
Aaka tumhi kharch khup chhan ahat saglyana support karta asmita tichi sasu kadhi tumch kadhi nav pn ghet nahit
@ShitalDhage-pj3ui
@ShitalDhage-pj3ui Месяц назад
ताई तुमच काम बगुनखुप बर वाटत
@vinayakbhabad2050
@vinayakbhabad2050 Месяц назад
अग दिदि मी पणअसच रोज वडीलांच्या ताटात जेवायची अजुन गेल्यावर जेवते ५० वषाॕची आठवण केली तु मी तुझी मावशी आक्का झाल गेले पुढ चालत राहा❤😊
@sonak...2945
@sonak...2945 Месяц назад
आक्का तुमची मोठी जाऊ कशी बगती रागात 😂😂😂
@sanikarevadekar2377
@sanikarevadekar2377 Месяц назад
Akka u r great of the world mi tumche video baghte bt comment nahi Keli kadhi swatcha masala business as kon sangt nahi ki tu pan kar hat's of u ❤❤
@monalipatil-br8hd
@monalipatil-br8hd Месяц назад
Good morning
@ashaladkat6000
@ashaladkat6000 Месяц назад
अस्मिता खूप सुंदर कपडे घातले
@sunitalonkar830
@sunitalonkar830 Месяц назад
Good Afternoon
@rekhakashid1039
@rekhakashid1039 Месяц назад
❤❤
@swatiganpatkadam1640
@swatiganpatkadam1640 Месяц назад
Tai lonche pahije mala
@ashaladkat6000
@ashaladkat6000 Месяц назад
आका अस्मिता रेशमा मंला खूप आवडतातं
@shubhangijadhav9191
@shubhangijadhav9191 Месяц назад
Akka CCTV camere basun ghya aata banglya baherun
@laxmirithe2335
@laxmirithe2335 Месяц назад
Good morning akka
@nutanbhandari2123
@nutanbhandari2123 Месяц назад
Manisha tai aaj तुळजापूर हून दर्शन पंढरपूर येथे 5jan accident मध्ये गेलाय
@aniljadhav9809
@aniljadhav9809 Месяц назад
मीरच्या कुठून आणल्या
@user-fj8uw2pe3x
@user-fj8uw2pe3x Месяц назад
👌👌👌👌👌
@alkanichit7325
@alkanichit7325 Месяц назад
आक्का अग आम्ही नाही यवू शकत खूप लाब आहे आमी व्हिडीओ पाहत आहे काळजी घ्या
@chhayakolali1160
@chhayakolali1160 Месяц назад
Manisha itaky mothy sankatatun vachlat tumhi .Ghari satyanarayan Puja ghal.
@ganeshdhamal8829
@ganeshdhamal8829 Месяц назад
मला विणकाम येतं ताई ऑनलाईन कपल का
@KomalGosavi-mi5dy
@KomalGosavi-mi5dy Месяц назад
बारामती मध्ये कुठे राहता
@saidvd
@saidvd Месяц назад
Akka sharad cha aai la ky zaly?? Tya ragat ahet as disty ani te ka gelet shetat rahayla sang na tu? Kahi vayaktik asel tr nko sangu vatal tr sang g
@navnathgade-yb8ri
@navnathgade-yb8ri Месяц назад
आक्का तब्येत बरी आहे का
@user-od3rm3op4n
@user-od3rm3op4n Месяц назад
❤❤
@arpanaubale5779
@arpanaubale5779 Месяц назад
Good morning akka
Далее
१४ जुलै, २०२४
21:31
Просмотров 434
POP CHALLENGE 🎈
00:36
Просмотров 237 тыс.
Who Can Break Most Walls? Ep.2 | Brawl Stars
00:26
Просмотров 1,7 млн
कशी आहे मग जोडी 🥰
2:37
Просмотров 18 тыс.
११ जुलै, २०२४
5:42
Просмотров 14 тыс.
🥰🥰🥰
0:25
Просмотров 71 тыс.