Тёмный

गाडीचा झाला एक्सीडेंट वेळ आली होती पण काळ नाही फक्त तुळजापूरच्या आई मूळ वाचलो का आम्ही 

मनिषा मसाले बारामती
Просмотров 51 тыс.
50% 1

Edited by VideoGuru:videoguru.page.link/Best

Опубликовано:

 

28 май 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 227   
@Savitagaikwad891
@Savitagaikwad891 Месяц назад
ये आका त्या पैशांचा जाऊदे तुज कुटुंब सुखरूप घरी आलं बरं झालं देव तारी त्याला कोण मारी डोळ्यात पाणी आले ग बाई बघुन किती भयंकर होति ति गाडी काळजी घ्या आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आहे 🙏🙏
@scaregamer1024
@scaregamer1024 Месяц назад
खरच तुम्ही चांगले आहे बघून खूप बर वाटल आई तुळजाभवानी अशीच तुमच्या पाठिशी असूदे
@dipaksonawane6548
@dipaksonawane6548 Месяц назад
ताई तुम्ही सासुबाईची सेवा केली म्हणुन देवीने केसालाही धक्का लागु दिला नाही.
@vilaskenjale2136
@vilaskenjale2136 Месяц назад
तुमचे सगळ्याचे नशीब चांगले होते खुप मोठी गाडी आहे ह्या गाडी च्या पुढे तुमची गाडी खुप छोटी होती देवीचा आशीर्वाद आहे कोणाला काहीही झाले नाही
@vijayadhamdhere7944
@vijayadhamdhere7944 Месяц назад
ताई.. ईश्वराचे आशिर्वाद तुमच्या पाठीशी आहेत... एवढ्या मोठ्या अपघातातून तुमच कुटुंब सलामत आहे... आपली चांगली कर्म ,आपली पुण्याई...👍👍
@ushataipatil2219
@ushataipatil2219 Месяц назад
ज्याच्यांवरती भगंवताची कृपाछाया असतींना त्याचां बाल सुध्दां बाका होत नसतंय . खरचं
@meenakshi4633
@meenakshi4633 Месяц назад
मला पण हा व्हिडिओ पाहून खूप मोठा धक्का बसला पण तुम्हाला सुखरूपपणे पाहिलं तेव्हा जीवात जीव आला गाडीचा जाऊद्या ताई पण तुमचा जीव वाचला हे हे महत्त्वाचा आहे आई तुळजाभवानी तुमच्या पाठीशी आहे
@jayshrithombare5246
@jayshrithombare5246 Месяц назад
अक्का तुझा देवा वरचा विश्वास व तू केलेली सासूबाई ची सेवा व आई वडिलांची पुण्याई पाठीशी आहे व तु सर्वांना चांगले करती तर देव तुमच्या पाठीशी आहे हे ऐकून मला माझा 10 वर्षा पुर्वीचा दिवस आठवला माझा पाय घसरून मी रेल्वे खाली गेलेले व रेल्वे चालू झालेली पण मला थोड खरचटल पण चेहरा व कुठेही लागले नाही अक्का आपण चांगले कर्म करतो देव तुझ्या पाठीशी आहे. सर्वानी काळजी घ्या❤
@vanitapatil7264
@vanitapatil7264 Месяц назад
तुमचे family सुखरूपपणे घरी आला देवाची कृपा आहे तुमच्या वर ऐकुन खूप खूप वाईट झाले
@jayasworldmarathi9311
@jayasworldmarathi9311 Месяц назад
व्हिडिओ पाहिल्यापासून खुप कसंतरी वाटत होतं बापरे किती मोठी गाडी होती ती आई तुळजाभवानीचा आशिर्वाद म्हणायचा 🌹
@amitkale4293
@amitkale4293 Месяц назад
देवाची कृपा आईचा आशीर्वाद खरचं
@monalipatil-br8hd
@monalipatil-br8hd Месяц назад
आक्का तुझा प्रामाणिकपणा तुझा स्वभाव तुझा देवावरचा विश्वास माझी माणुसकी मी तुझी संगे विचार यामुळे तू वाचलीस तुझी फॅमिली वाचू शकली उदंड आयुष्य लाभो तुम्हा सर्वांना ईश्वरचरणी प्रार्थना😊
@sunitadalavi8961
@sunitadalavi8961 Месяц назад
आक्का बघुन डोळ्यात पाणी आले आई तुळजाभवानी बरोबर होती कुणाचा वाईट. विचार नाही केला ना देव आपल्याला बरोबर असतो तुमचे‌ मन‌ चांगले म्हणून तुम्ही सुखरूप घरी आले‌‌ कालच‌ सातारा ‌कासगाव‌ ईथे अशीच घटना घडली आख कुटुंब ‌गेले
@mahadevuttreshwargunjal5866
@mahadevuttreshwargunjal5866 Месяц назад
कवडयाची माल आणि परडी असल्यावर आई तुलजाभवानी कशी काय होवू देईल
@vaishalishete1160
@vaishalishete1160 Месяц назад
खरच तुम्ही देविमुळे वाचलात
@viranshdoiphode5730
@viranshdoiphode5730 Месяц назад
अक्का देवीची कृपा👏👏👏
@RohitLondhe-fc6hg
@RohitLondhe-fc6hg Месяц назад
आक्कासाहेब तुमिकाय कानाच वाइट केल नाही मग ईश्वर तुमच पण वाइट होऊ नाही देणार ❤🙏
@meghanamohan662
@meghanamohan662 Месяц назад
खरंच तुमचे दैव चांगले आणि देवाची कृपा तुमच्या देवालांच तुमची काळजी देव तारी त्याला कोण मारी 🙏🏻तुळजापुरचया आईचा उदोउदो 🙏🏼🌹🌹
@sujatakaranjikar7629
@sujatakaranjikar7629 Месяц назад
देवाची कृपा ताई सूखरूप घरी आनले तूम्हाला
@poojamalage4029
@poojamalage4029 Месяц назад
खूप भयानक ताई तुमची वेळ चांगली होती आई तुळजाभवानी तुमच्या पाठीशी उभी होती म्हणायचे
@poojamalage4029
@poojamalage4029 Месяц назад
खूप भयानक ताई तुमची वेळ चांगली होती पण आई तुळजाभवानी तुमच्या पाठीशी उभी होती म्हणायचे
@nandinimachine1221
@nandinimachine1221 Месяц назад
ताई तुमचे कार्य अन् जनसेवा खूप जबरदस्त आहे , तुम्हाला अन् तुमच्या परिवाराला उदंड आयुष्य लाभेल , इथून तुम्हाला बोनस जीवन आहे , माग हटायच नाही, जीवनाचा लढा चालूच ठेवायचा...🎉🎉🎉
@manojjadhav5958
@manojjadhav5958 Месяц назад
काळ आला होता पण वेळ आली नव्हती 🙏🙏🙏🙏🙏....सर्व जण सुखरुप आहात हेच खुप खुप आहे...आभार त्या परमेश्वराचे...🙏♥️
@S.R.SVlogs
@S.R.SVlogs Месяц назад
आक्का खरच गाडीची अवस्था बघून खूप वाईट वाटलं आहे आक्का आई तुळजभवानी मुळे आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने आज तुम्ही सुखरूप घरी आला आहे
@latagaikwad2717
@latagaikwad2717 Месяц назад
मनिषा तुम्हा सर्वांनाच कर्म आणि देवाचं राखणं मुलं बाळं सर्व सुखरूप कुणाला काही झाले नाही नशिब खूप मोठे माझ्या मुलीच्या बाबतीत पणं असं च झाले होते तुळजापूर कोल्हापूर हुन येत होते देव बरोबर असतो आपल्या डोळ्यासमोरुन प्रसंग जातच नाही थोडे दिवस लागतात सावरायला देव तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य देवो
@shraddhabhosle1114
@shraddhabhosle1114 Месяц назад
आई तुळजापुर देवीची कृपा आणि तुझ्या सासुबाईनचा आई बापुचा आशीवार्द होता रडू नको ताई खुप आयुष्य मिळो तुम्हा सर्वांना ही आई जगदंबे चरणी प्रार्थना🙏🙏❤️
@meenakshi4633
@meenakshi4633 Месяц назад
ताई काळजी करू नका पांडुरंगा आहे तुमच्या पाठीशीरडू नका शांत व्हा अहो लय मोठं संकट आलं होतं देवाच्या कृपेने तुमचा स्वभाव तुमचा प्रामाणिकपणा तुमच्या कामासाठी आज त्याचं फळ दिलं तुम्हाला देवाने चांगलं देव तुमच्या पाठीशी आहे ताई देवाची कृपा एवढ्या मोठ्या संकटातून तुम्ही वाचलात ताई काळजी करू नका तुम्ही कोणाचाही वाईट केले नाही
@Ni3-322
@Ni3-322 Месяц назад
आपण कुणाचाही वाईट चिंतत नाही म्हणुनाच देव आपल् कधी च् वाईट होऊ देणार नाही 🙏देवीची च् कृपा तुम्ही आणि संपुर्ण जाधव फॅमिली सुखरूप आहत😌🙏
@user-eh7ne7xj9x
@user-eh7ne7xj9x Месяц назад
ताई तुम्ही खरचं वाचला आहात आई तुळजाभवानी चा आशीर्वाद आहे
@vishnukudale1181
@vishnukudale1181 Месяц назад
आक्का विडिओ पाहुन आंगावर काटा आला तुम्ही सर्वजण सुखरुप आहात आनंद वाटला काळजी घ्या सर्वानी आई तुळजा भावनी मातेचा कृपा आशिर्वाद सदैव तुम्हा सर्वांच्या पाठीशी राहो मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो
@babitas6400
@babitas6400 Месяц назад
OMG. Devine वाचवले. Take care nd take rest
@dadahebborudeborude2881
@dadahebborudeborude2881 Месяц назад
God Bless you Tai
@anitakarwalkar7732
@anitakarwalkar7732 Месяц назад
ऐकून खूप वाईट वाटलं 😭😭😭😭
@RajsheelaVlogs01
@RajsheelaVlogs01 Месяц назад
आक्का तुम्ही सर्व सुखरूप आहात बघून जीवात जीव आला काळजी घ्या ❤
@babasahebrakate4202
@babasahebrakate4202 Месяц назад
ताई खूप थोडक्यात वाचवलं आहे देवाची कृपा
@mangaljagtap....1304
@mangaljagtap....1304 Месяц назад
God bless you tai😊
@artipatil2946
@artipatil2946 Месяц назад
Khar aahe tai aaicha ashirwad aahe pathishi
@rameshwarkharate7626
@rameshwarkharate7626 Месяц назад
ताई देवाच्या पुढे कोणाचं काहीच चालत नाही, आई तुळजाभवानी ने रक्षण केले❤❤🙏🙏
@user-wo2fm6zv8o
@user-wo2fm6zv8o Месяц назад
ही खुप मोठी घटना घडली देवा ने वाउवलेकाळजी घावा सर्वांनी आज🙏🙏
@balunimbalkar489
@balunimbalkar489 Месяц назад
देविचीच कृपा आहे आक्का तुम्ही सगळे सुख रूप आहात
@dhanashreekadam8373
@dhanashreekadam8373 Месяц назад
आक्का हे सगळं बघून खूप अंगावर काटा आला पण जाई तुळजाभवानी आई आईनेच वाचवलं खरंच आईनेच वाचवले
@user-nf4rp7yv4z
@user-nf4rp7yv4z Месяц назад
देवामुले सर्व सुखरूप आले ताई
@user-gl4iq9hk2h
@user-gl4iq9hk2h Месяц назад
बापरे देवीची कूरपा ❤❤❤❤👩‍👩‍👧‍👦👩‍👩‍👧‍👦👍👍👍👍👍👍👍👍
@shobhamukundbhosale
@shobhamukundbhosale Месяц назад
आई चा आशिर्वाद नशीबवान आहात
@chhayathorat110
@chhayathorat110 Месяц назад
आई राजा उदो उदो अंबाबाईचा उदो उदो अक्का आईचा आशीर्वाद आहे
@ushatilekar9693
@ushatilekar9693 Месяц назад
अक्का तुम्ही सर्व सुखरूप आत बरं झालं देवाचीच कृपा🙏🙏
@rakamore-br9sq
@rakamore-br9sq Месяц назад
आक्का तुझ मन चांगल आहे म्हणून काय झाल नाही
@TukaiMasale-sj6oh
@TukaiMasale-sj6oh Месяц назад
अंगावर काटा आला आई तुळजाभवानी ने वाचवल
@varshapugari8466
@varshapugari8466 Месяц назад
आई तुळजाभवानीचा आशीर्वाद आहे
@vaishaliatole5512
@vaishaliatole5512 Месяц назад
आई तुळजाभवानी मातेचे आशीर्वाद
@jayshreegule1314
@jayshreegule1314 Месяц назад
Aai Mata Jay
@arpanaubale5779
@arpanaubale5779 Месяц назад
Take care akka
@rekhakashid1039
@rekhakashid1039 Месяц назад
🙏🙏
@ashokabhang9654
@ashokabhang9654 Месяц назад
Very tragic accident by the grace of goddesses you all are safe. Just ferget and march forward.
@Ishyaedit_8
@Ishyaedit_8 Месяц назад
मस्त ❤
@pushpaarote1817
@pushpaarote1817 Месяц назад
ताई बघुन डोळ्यात पाणी आल
@mangeshsonwalkar5974
@mangeshsonwalkar5974 Месяц назад
🙏🙏🙏🙏
@vinayakbhabad2050
@vinayakbhabad2050 Месяц назад
अग बाई 😢 काहीतरी पुन्य कामा आले शब्द नाही बोलायला मनिशा बघितल्यावर कुठ तरी देव आहे काळजी घे❤😅
@user-mu3zx5rx5j
@user-mu3zx5rx5j Месяц назад
Deva chi Krupa😢😢😢😢
@pushpaarote1817
@pushpaarote1817 Месяц назад
ताई देवीची कृपा आशिर्वाद आहेत तुमच्या पाठिशी
@shivanimhaskar7338
@shivanimhaskar7338 Месяц назад
तुळजाभवानी आईची कृपा 🙏🙏
@user-bd3vi7qc1s
@user-bd3vi7qc1s Месяц назад
आई तुळजाभवानी ची कृपा 🙏
@sujatatambe7919
@sujatatambe7919 Месяц назад
आई तुळजाभवानीचा आशिर्वाद आहे तुमच्या पाठीशी 🙏🙏
@vinodbhalerao861
@vinodbhalerao861 Месяц назад
😢😢😢अका रडु नकोस आई तुळजाभवानी ची krupa jhaliसमज🙏🙏🙏🙏🙏
@kamalnalawade2557
@kamalnalawade2557 Месяц назад
देवीची कृपा आहे तुमच्यावरती
@amoljadhav5760
@amoljadhav5760 Месяц назад
देवाची कृपा आहे खरंच
@sujatasatale-kv4vd
@sujatasatale-kv4vd Месяц назад
Tai Aai jagdambechi krupa
@santoshdandnaik6181
@santoshdandnaik6181 Месяц назад
Aai 🙏🙏🙏🙏🙏
@sanjaychavan7323
@sanjaychavan7323 Месяц назад
कृपा देवाची
@aayeshadawrekitchenandroutine
@aayeshadawrekitchenandroutine Месяц назад
🎉🎉 stay blessed always
@rajeshambekarvlogs3352
@rajeshambekarvlogs3352 Месяц назад
आता आराधखाना जंगी करा. आईसाहेब अजुन भरभराट करील
@mangalparamane5269
@mangalparamane5269 Месяц назад
Aaicha ashirawad
@ganeshdaundkar5048
@ganeshdaundkar5048 Месяц назад
🙏 जय आई श्री तुळजाभवानी 🙏
@ManishaNarale-fh7ql
@ManishaNarale-fh7ql Месяц назад
आई तुळजाभवानी चा आशिर्वाद
@VikasGavali-ss9vv
@VikasGavali-ss9vv Месяц назад
Are bapre.klji ghya tai.khup chhan vachla.gadi che nuksan dumperwalyakdun ghya.police complaint kara.tyacha baap bharun denar.case karto mhanav.❤❤GD luck
@manishaa3571
@manishaa3571 Месяц назад
अरे बापरे ताई आत्ता मी पहिला व्हिडिओ खूप वाईट वाटले आणि आनंद पण झाला कि तुम्ही सुखरूप आहात वाईट वेळ गेली समजा तुमची फॅमिली स्ट्रॉंग आहे
@NitaJadhav-ru3gy
@NitaJadhav-ru3gy Месяц назад
आका नसीब तुमच तुळजाभवानीदेवीची कॄपा
@vinayamhatre8888
@vinayamhatre8888 Месяц назад
😢🙏🙏
@vilaspawar6051
@vilaspawar6051 Месяц назад
अक्का सगळ्यांचा आशीर्वाद आहे घाबरून जाऊ नका विसरून पुढे जायची😢😮
@SmilingOrcas-lk7iu
@SmilingOrcas-lk7iu Месяц назад
बापू चा आशीर्वाद 🙏🏻
@sunitagaikwad7573
@sunitagaikwad7573 Месяц назад
Devi aai cha Ashirvad ahey pathishi
@kundathorat773
@kundathorat773 Месяц назад
आंका आई तुळजाभवानी ची कृपादृष्टी तुमच्या वर आहे
@VarshaPadamevlogs
@VarshaPadamevlogs Месяц назад
श्री स्वामी समर्थ ताई
@user-gu3th1mo7x
@user-gu3th1mo7x Месяц назад
Akka tula bgun lay vait vatal love u aakka
@kalpanagogawale5995
@kalpanagogawale5995 Месяц назад
ताई खरंच आई जगदंबे मुळे तुम्ही सगळे वाचलात ताई काय जिव म्हण ला आसले हो तुमचा सगळ्यांचा
@tanajidhawale5862
@tanajidhawale5862 Месяц назад
खूप वाईट वाटले.काळजी घ्या.
@gaurikale3649
@gaurikale3649 Месяц назад
Aaka Tumi karch nasibvan aahe devichi kurupa🙏
@rohinidarekar7827
@rohinidarekar7827 Месяц назад
आई राजा उदो उदो बोल भवानी माता की जय,
@vidya80
@vidya80 Месяц назад
देवाची कृपा सगळे सुखरुप आहेत आई तुळजा भवानी चा आशिर्वाद आहे तुमच्या पाठीशी 🙏🙏
@vikasnaik8937
@vikasnaik8937 Месяц назад
श्री तुळजाभवानी ची कृपा 🙏🙏
@onlykaka8024
@onlykaka8024 Месяц назад
देवाची कृपा सासुबाई
@meena5006
@meena5006 Месяц назад
Tulajapur kel ki yrmalchy aaila jaych ast akka
@arpanaubale5779
@arpanaubale5779 Месяц назад
Ho my god
@rajeshambekarvlogs3352
@rajeshambekarvlogs3352 Месяц назад
आईसाहेबच सत्व असच आहे.
@Gundale-gt1iu
@Gundale-gt1iu Месяц назад
अक्कासाहेब देवाची काहीतरी कृपा आमच्या सोबत पण असंच झालं होतं पण आम्हाला पण काहीच झालं नाही देवाचा आशीर्वाद असल्यास काहीच होत नाही ताई
@arungodse5725
@arungodse5725 Месяц назад
😢😢🙏🙏
@user-gu3th1mo7x
@user-gu3th1mo7x Месяц назад
Apan kadhi kunach vait kele mhanun apal kadhich vait hot nahi
@nanakhomane185
@nanakhomane185 Месяц назад
🎉🎉
@user-tl6bt2yj7z
@user-tl6bt2yj7z Месяц назад
देवाची क्रुपा❤❤
@anitafrancis4612
@anitafrancis4612 Месяц назад
Manisha Tai toh video bagun khoop bhiti vatte
Далее
My Puzzle Robot is 200x Faster Than a Human
21:21
Просмотров 3,3 млн
How Many Balloons Does It Take To Fly?
00:18
Просмотров 69 млн
११ जुलै, २०२४
5:42
Просмотров 14 тыс.
१२ जुलै, २०२४
2:44
Просмотров 7 тыс.
मला हेच आवडते
20:25
Просмотров 20 тыс.