मी wagon R Stingray model 2014 कार यांच्या कडून 2021 ला cng किट बसून घेतले आहे साधारण त्यावेळेस मला 47,000/- खर्च आला होता आज चार वर्षे झाली पण अजून कार ला कसलाही cng चा संदर्भात problem आला नाही खूप उत्तम असे किट बसून दिले त्याबद्दल विवेक सरांचे आभार मानतो🙏
नक्कीच चांगली माहिती ....अजून एक पार्ट बनवा कारण काळाची गरज आहे cng..आणि महत्वाचे 40ते70 हजारात नेमका फरक काय असेल हा प्रश्न नेक्स्ट पार्ट मध्ये विचारा Good information keep it up
Hello, Please help with couple of question for Renault Triber 1) For BS4 (2019) model is CNG approval in place ? 2) The same kit is applicable which you have shown in video i.e. Mijjo ? 3) The CNG filling point can be install along with Petrol side section instead of Bonet ? 4) What is total hours required to covert in CNG ? 5) Will this CNG will endorse in RC by you or its additional expense ? 6) Is last seat is removable after tank installation same as how it works in original ? 7) What will be the total expense for CNG kit installation in Triber ?
Mazya car Madhe pn Greenglobe Sequencial kit installed ahe & mi ya location la visit kela ahe for normal service or cng Related Issue Green Globle Che Owner & Staff Supportive ahet so must visit on this if u r looking for cng Service or cng Kit Installation in your car..
माझी गाडी फ्रास CNGआहे पण सिलेडर च्या खाली स्टेपनी जागा आहे पण टाकीची बेस खाली आसल्याने स्टेपनी बसत नाही त्यासाठी बेसची उंची वाढवता येईल का ? मला मार्गदर्शन करावे ही विनंती
सर माझी S presso vxi amt आहे मला सी एन जी करायची आहे काय problem येईल का मला असे सांगितले की थोड्या दिवसांनी गाडी पिकप कमी होते तर काय करू सी एन जी करावे की नाही
काहीं मुद्दे १) तुमचं Running जास्त आहे का? होणार असेल तर CNG... नसेल कधीतरीच फिरायला ते पण जेमतेम तर Petrol. २) Petrol च average तुम्हाला परवडत का की CNG ते एकदा चेक करा ३) सध्या CNG घेणार असाल तर TATA Tigor, TATA Punch ... CNG मध्ये suzuki पूर्वी पासून आहे परंतु Duel Cylinder मुळे TATA मध्ये Luggege space भेटते ४) Petrol घेणार असेल तर SUZUKI आणि Hyundai घ्या TATA मध्ये प्रॉब्लेम येतात SWIFT,Baleno, Brezza, Exter, Venue, i२० पैकी तुम्हाला आवडेल ती घेऊ शकता... ५) Premium गाड्या घेणार customer असाल तर VOLKSWAGON VIRTUS, Hyundai Verna, Kia Seltos, Hyundai Creta हे चागलं option आहेत ६) Budget Fix झालं तर Middle, Second Top model घ्या... Base model without features घेऊ नका
Swift ला नका लावू गाडी नवीन आहे...उगाच गाडीच performance खराब होईल....आणि बूट स्पेस भेटणार नाही ते वेगळंच.... जर नसेल परवडत तर आहे ती गाडी Sale करून नवीन घ्या CNG...