Тёмный
No video :(

सचिनचे किस्से आणि धमाल गप्पा। Harsha Bhogale | Sunandan Lele | Vikram Sathaye 

Sunandan Lele Cricket & Beyond
Подписаться 116 тыс.
Просмотров 87 тыс.
50% 1

सचिनचे किस्से आणि धमाल गप्पा। Harsha Bhogale | Sunandan Lele | Vikram Sathaye
#harshabhogle #vikramsathaye #sunandanlele #sachintendulkar #sachin
_____________________________________
Team:
Maha Sports
Chinmay Remane
Sharad Bodage
Akhilesh Kulkarni
Anurag Pathak
_____________________________________
Sunandan Lele is a cricketer-turned journalist who has served this great game from being the captain of Maharashtra's under 19 cricket team to interviewing the best sports personalities.
For Brands & Collaborations: sdlele3@gmail.com
Facebook: / sunandan.lele.7
Twitter: / sunandanlele
Instagram: www.instagram....
LinkedIn : / sunandan-lele
Please Like, Share & Subscribe.

Опубликовано:

 

20 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 160   
@ganeshsawant7756
@ganeshsawant7756 Год назад
विक्रमादित्याची, हर्शोल्हासित, सूनंदन प्रचिती..🎉🎉🎉
@nitinbandekar3791
@nitinbandekar3791 Год назад
बर वाटल माझ्या लाडल्याचा खास तुम्ही एकत्र येऊन बोललात ❤
@feeltheheat824
@feeltheheat824 Год назад
खरंय.. 25-30 वयादरम्यानच्या आमच्या पिढीने 2000 पूर्वीचा सचिन पाहिला नाही.. 2007-11 चा दुसरा सुगीचा काळ मात्र भरभरुन पाहिला
@raghavjoshi848
@raghavjoshi848 Год назад
रुला दिया लेले सर आपने.... You guys are immensely fortunate to know Sachin personally. This conversation is pure GOLD!
@sanjaysawantofficial
@sanjaysawantofficial Год назад
वयाच्या 7 वर्षा पासून मी सचिन नाव ऐकत आलो पण चेहरा लक्षात राहत नव्हता पण क्रिकेट ची आवड निर्माण होत गेली या नावाने..1998 ची खेळी बघितली पण समजली नाही , कारण वय कमी होत माज,पण क्रिकेट चे वादळ निर्माण झालं ..पण 2003 ची world cup खेळी ने वेड लावल आम्हाला. happy birthday Sachin sir
@dhavalgite450
@dhavalgite450 Год назад
सचिन म्हणजे बॉलर्ससाठी कर्दनकाळ, जणू देवाची चमकणारी काठीच आहे.. आणि अभिमानाने सांगावस वाटत, जगात तळपणारी ती bat मराठी आहे... वाढदिवसाच्या शुभेच्छा सचिन सर 🎉❤😊
@suniltambe861
@suniltambe861 Год назад
The last few lines of these 3 cricket experts define the Sachin era... Have been watching cricket since 1968/69, but no one brought India together like Sachin. Led by Sourav da and supported by Dravid, VVS, JS, AK and VS , Sachin re -ignited self belief and integrity.
@ShwetaR23
@ShwetaR23 Год назад
Can't stop my tears! Sachin is called God for a reason 🙏 I feel so fortunate that I am a 90's kid....have watched all his games. Grateful to Bappa for this🙏
@NDNalwade
@NDNalwade Год назад
अप्रतिम गप्पा.!🔥👏 सचिन सरांबद्दल नव्याने काही गोष्टी समजल्या...आपले मनापासून आभार 🙏❤
@mohansathaye3085
@mohansathaye3085 Год назад
🎈Belated Happy Birthday to Sachin! 💐 चाळीस वर्ष वयाच्या पुढेही, आजही सचिनने काय मिळवलं आणि क्रिकेटसह सर्वच क्रीडाप्रेमींना काय दिलं...? हे आपण विसरू शकत नाही. हर्षा-सुनंदन-विक्रम यांनी ती आनंद-स्पंदने काही पटींनी पुनर्निर्माण करून आनंदघन अनुभव दिला! धन्यवाद 👍 चाळीस वयानंतरच्या दहा वर्षात, आज पन्नाशी पर्यंत, सचिनच्या कित्येक गुणांतले सातत्य कळले. वाटते, ह्यातून युवक-युवतींना प्रेरणा मिळून, महाराष्ट्रात-भारतात अनेक 'रत्नं' घडली-घडवली जावीत...? धन्यवाद! 🙏
@macchhindragagare1097
@macchhindragagare1097 Год назад
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची 50 वी वर्षपूर्ती.. 🏏🇮🇳 सचिन ने आजपर्यंत मला, जगभरातील क्रिकेट प्रेमींना, सर्व भारतीयांना भरपूर आनंदाचे क्षण दिलेय.. Thank u Sachin.. 🤝🙏 मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर यांना सुवर्ण महोत्सवी वाढदिवसा च्या खूप खूप शुभेच्छा.. 🎂🏟️ Always Khush!
@nishikantlhase6086
@nishikantlhase6086 Год назад
सुनंदन सर आनंद घनाची उपमा एकदम योग्य आहे..खूप खूप धन्यवाद ❤
@strangestsecret8039
@strangestsecret8039 Год назад
That's why I'm proud of Marathi.. 3 marathis praising one Marathi so passianiotely ❤
@buntysonawane5750
@buntysonawane5750 Год назад
Possibly three of the best people you'd have to talk about Sachin. Wonderful to hear from you all.
@pritiraut216
@pritiraut216 Год назад
Ha episode sampuch naye asa watala. Khupach sundar. Vikram Sathena vadhdivasachya khup khup shubheccha :)
@akshaybhale1023
@akshaybhale1023 Год назад
Am I the only one who can see the Tears in eyes of all these 3... "Sachin is an Emotion..!!!"❤
@hiteshgujarathi4636
@hiteshgujarathi4636 Год назад
माणूस कर्माने देव बनतो आणि त्याचा उत्तम उदाहरण म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर.
@wprathamesh
@wprathamesh 8 месяцев назад
एवढ्या सर्व मस्त गोष्टी सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!!! सचिन बद्दलचे असेच मजेशीर, अभिमानपुर्वक आणि प्रोत्साहनपुर्वक गोष्टींची मालिका करण्यासाठी विनंती 🙏🙏🙏
@vijairaghavanp.g.4461
@vijairaghavanp.g.4461 Год назад
अप्रतीम कार्यक्रम हा...सचिनने (आंतर राष्ट्रीय) क्रिकेटचा (oxygen) श्वास घ्यायला 36 वर्षा पूर्वी सुरूकेली,आणी आपल क्रिकेट बद्धलचे प्रेम आणी कुतूहल किती तरी पटाने वाढवली. एक काळ असाही येऊन गेला जेव्हा या खेळा बद्दल आणी खेळाडू बद्धल विश्वास कमी झाला होता. And as someone had said to Harsha, Cricket remained alive because Sachin was clean!! Such was his.credibility and the trust he enjoyed among Indians. कुठल्याही प्रकाराची controversy, नाही, ego नाही आणी माणूस म्हणून पहिल असण आणी नंतरच celebrity होण किती आवश्यक आहे हे सचिन कडून शिकण्याची आवश्यकता आहे. Special thanks to the trio for this journey through the epic life of an institution called Sachin. Please pardon me, Vikram and Sadanand, but I can't resist saying that if Sachin is the God of cricket, Harsha is the Sachin of the spoken word. Immensely respect and love you! P.S. How can I access Harsha's now historic commentary on Sachins retirement. Can anyone send the link please?
@alokjoshi4149
@alokjoshi4149 11 месяцев назад
आज बऱ्याच दिवसांनंतर परत एकदा हे संभाषण अनुभवलं. Cricket च्या बाबतीत तर तो महान होता...आहे... राहील... पण इतक्या प्रसिद्धी नंतरही ज्या प्रकारे त्याने आपले पाय जमिनीवर ठेवले ते फार कमी लोकांना जमतं. त्यामुळे मला वाटते सचिन ने जे यश मिळवलं त्यात त्याच्या कुटुंबीयांचा पण तेवढाच वाटा आहे असं मला वाटतं. बाकी आम्हां सर्वांसाठी तो प्रेरणा स्रोत आहेच.
@salunkeamit
@salunkeamit Год назад
तुम्हा तिघांच्या गप्पा ऐकायला मजा येतेच पण आजच्या एपिसोड मध्ये सचिनचे माहीत नसणारे किस्से कळाले, सचिन का ग्रेट आहे हे कळले, खूप छान, हर्षा म्हणाले तसं तुम्ही 3 ते 4 तास गप्पा मारू शकता सचिन या विषयावर तर अजून एक दोन एपिसोड करा सचिन वर ही विनंती
@pramodkashid1571
@pramodkashid1571 11 месяцев назад
क्रिकेट चया समुद्रातले 3 मराठी डॉल्फिन ❤❤❤
@vijayrasane1008
@vijayrasane1008 9 месяцев назад
खूप सुंदर संभाषण सचिन बद्दल आणि खरे मित्र एकमेकात मिसळून जे खेचतात ते अप्रतिम
@sachinsamant8246
@sachinsamant8246 Год назад
अप्रतिम, संग्राह्य! आपल्या भाषेतल्या संवादाला तोड नाही, मात्र यातील वैभव आणि सचिनची वैश्विक लोकप्रियता पाहता यात निदान captions असावेत (मला तो पर्याय दिसला नाही). माझी पन्नाशी गेल्याच वर्षी झाली, तेव्हा माझ्या समवयस्क अनेकांप्रमाणेच मी सचिनला बघत तरुणपणानंतर घडलो. माझी सचिनबद्दलची एक आठवण (प्रत्यक्ष त्याच्या जवळपासदेखील न वावरता) - एकदा सिंगापूरला प्रशिक्षणासाठी गेलो होतो, तिथे ऑस्ट्रेलियात रहाणारा एक न्युझीलंडचा नागरिकसुद्धा आला होता. तो स्वतः क्लब क्रिकेट खेळणारा आणि हॅडलीच्या परिचयामधला होता. पहिल्याच दिवशी लंचब्रेकमध्ये विषय क्रिकेटवर गेला आणि मी मुंबईचा म्हटल्यावर सचिनवर. सचिनला कधीपासून पाहतोयस असा प्रश्न झाला. मी ऐटीत सांगू लागलो की जवळजवळ सचिनच्या प्रथम वर्गातल्या क्रिकेट पदार्पणापासूनच मी मुंबईचं क्रिकेट पाहण्यातून जसा वेळ मिळेल तसं महाविद्यालयीन व अभियांत्रिकी शिक्षण घेतलं वगैरे. सगळं शांतपणे ऐकून तो मला इतकंच म्हणाला की मी ज्या सचिनला बघितलं, ते तूच काय मीसुद्धा पुन्हा बघू शकणार नाही. कारण अगदी पश्चिम ऑस्ट्रेलियात जन्म आणि क्रिकेटचं बाळसं घेतलेली मुलंसुद्धा पर्थवर प्रथम खेळतात, तेव्हा ती त्यांना वेगळ्या ग्रहावरली विकेट वाटते आणि मी सचिनला १८व्या वर्षी पर्थवर जे करताना पाहिलं, ते करताना पाहिलं नसतं तर ते विश्वास ठेवण्यापलिकडलं होतं. असो... सचिनने प्रत्येक क्रिकेटप्रेमीला अनंत 'आनंद-घन' असे क्षण दिले, यात शंका नाही. त्याचा आणि लताबाईंचा स्नेह निर्विवाद, दोघांची आपापल्या कलेमधली परिपूर्णता, त्या कलांमधली पुढली पीढी घडवण्याची प्रेरणीय शक्ती सगळंच निर्विवाद. मात्र विशेष करून जेव्हा गप्पा सचिनच्या माणुसकीच्या आणि संस्कारांच्या आहेत्, तेव्हा त्यात लताबाईंचा उल्लेख तितकासा पटला नाही, इतकंच...
@sujaybhagwat387
@sujaybhagwat387 Год назад
Thank you Sunandan Sir! Amazing show as always! Sachin is just not a cricketing legend but a family to me and most of us! Happy birthday to Sachin Tendulkar! And to our very own Vikarm Sir too! 😊👍
@piyushgadegone5107
@piyushgadegone5107 Год назад
Khup Khup sundar session Sunandan jee... Dole bharun aalet!!
@aksthakar
@aksthakar Год назад
These three ❤❤❤
@kedarkarandikar3569
@kedarkarandikar3569 Год назад
या दिलखुलास गप्पांच्या विडिओ साठी खूप खूप धन्यवाद सुनंदन सर. तुम्ही तिघे एकत्र आणि त्यातून विषय आपल्या लाडक्या सचिन साहेबांचा म्हणजे पर्वणीच. तुम्ही तिघे ही खूप व्यस्त असता याची कल्पना असूनही सचिन वर कृपया एक 2 ते 3 तासांचा कार्यक्रम करावा अशी नम्र विनंती करतो आहे.
@MrPrasadsoman
@MrPrasadsoman 4 месяца назад
Waa what a screen share... 3 legends on a single screen ... Screening
@user-bu5er6qh6t
@user-bu5er6qh6t 10 месяцев назад
आम्ही खूप नशीबवान आहोत की पहिल्या साम न्यापासून शेवटच्या सामन्यापर्यंत आम्ही याची देही याची डोळा सर्व सामने पाहिले.कारण आम्ही एकाच वयाचे त्यामुळे सर्व अप्रुक होते.त्याला खेळताना पाहताना त्याने जो आनंद दिला जे सुख दिले त्याला तोड नाही.तो माणूस म्हणून खूप मोठा आहे.सलाम सचिन आणि त्याच्या कुटंबीयांना.❤❤
@HoodCricket
@HoodCricket Год назад
Crying and laughing listening to the video. And I don't even understand or speak Marathi. Just the emotions are so common. 😊😊
@sushantkatekar2591
@sushantkatekar2591 Год назад
खूप आभार.. सचिन च्या स्वभाव बद्दल सांगितल्याबद्दल
@yogeshparit6762
@yogeshparit6762 Год назад
तेंडल्या पिक्चर चा फर्स्ट शो सचिन तेंडुलकर यांना घेऊन करा
@pritishtardalkar338
@pritishtardalkar338 Год назад
Hyaa jagaat surya aahe, chandra aahe, Lata cha sur aahe and Sachin cha straight drive aahe!
@villymalvan2147
@villymalvan2147 11 месяцев назад
Cried along with this conversation. Love Sachin. Aapla Tendya. Always. Great cricketer but greater person.
@harshvardhanjadhav264
@harshvardhanjadhav264 Год назад
What a beautyfull memories of The God Of Cricket Sachin Tendulkar❤
@shantanupagar8621
@shantanupagar8621 Год назад
When Sachin scores hundred India sleeps well…. so true😊 I literally waited a bit to select the keyboard suggestion after typing scores.. 😅😅
@ganeshoza30
@ganeshoza30 Год назад
Thank God I was blessed to see that desert storm innings live at neighbour house. Incredible .Sachin was God in 90s and still he will be.
@rahulpatil170
@rahulpatil170 Год назад
Today Is " The World Cricket Day "
@mangeshbondre4304
@mangeshbondre4304 Год назад
Thank you Sunandan Lele, Harsha Bhosale and Vikram Sathey for sharing such wonderful stories of the GOD of Cricket. Happy birthday to the greatest player of the game and even more wonderful person. PS -- happy birthday to Mr. Sathey 💐🎉🎂
@mangeshbondre4304
@mangeshbondre4304 Год назад
I’m sorry typo error for Harsha’s surname. I sincerely apologise Harsha
@anaghajirankalgikar3503
@anaghajirankalgikar3503 Год назад
सर, एकदम मस्त झाला आहे episode..... कारण फक्त एकच......सचिन sss.....सचिन ssss धन्यवाद इतक्या सुंदर आणि निखळ गप्पांसाठी. सर एक request आहे, तुम्ही next time जेंव्हा "दे धमाल गप्पा" कार्यक्रम कराल तेंव्हा my all time favorite commentator सर हर्षा भोगले ना फक्त एकदा म्हणायला सांगा की, "run Prasiddha Krishna run or run Chakravarty run." (Ref. - IPL match between KKR v/s CSK 2021 Sir was doing commentary & was very nice to hear in that flow. )
@mhapsan
@mhapsan Год назад
Sachin ha pratyek match madhe navin Sachin mhanun disla, he tyache vegle pan. Ani Sachin just didn't survive in cricket for 24 yrs he planned a counter move for ever move the oppostion planned against him and this chess, this battle of wits he played for 24 yrs and almost every time he came out as a winner. I dont know how but his whole work ethic should come out as book this will be his legacy to the young India who can lay their hands on this book if it ever comes out.
@SachinBansode
@SachinBansode Год назад
excellent ...the give and take amongst the speakers was perfect. text book for people on how to conduct and appear on a podcast. great topic and superb commentary
@pravasbhataknticha5570
@pravasbhataknticha5570 Год назад
सुंदर.. कार्येक्रम..nice
@shriprasaddate4929
@shriprasaddate4929 Год назад
Would love to hear more and more about Sachin from you all as you are luckiest to enjoy his company since his entry.
@Yogi-gn1zi
@Yogi-gn1zi Год назад
Wow thanks to RU-vid for recommending this video तिघांनाही असं वाटत होतं कि काय काय सांगू काय नाही😅❤❤
@shashanksangekar6276
@shashanksangekar6276 Год назад
Kiti sundar kelay...❤❤❤❤ha video pahun...❤❤❤
@lalbagh453
@lalbagh453 Год назад
Jai Hind 🇮🇳🚩 Jai Maharashtra 🇮🇳🚩
@amitkulkarni8813
@amitkulkarni8813 Год назад
Thank you soooooo much sir, amhi nashibwan Sachin la pahila and tumhi amhala tyache kisse sangitale
@ganeshkharunkar2913
@ganeshkharunkar2913 Год назад
खरंच आज सचिन special मध्ये तुम्हां तिघांची चर्चा ऐकत आणि पाहत राहावं असे होते आणि ही चर्चा संपूच नये मनापासून वाटलं. त्यातल्यात्यात माहित नसलेलं गोष्टी माहिती झाल्या धन्यवाद पुन्हा असच कार्यक्रम करात रहा
@amararte4189
@amararte4189 Год назад
Apratim , Astishay sunder sambhashan.👌👌👍 Sachin has changed my entire life as a cricketer and as a person too. Thanks a millennium Sachin , Love you 😊🙏
@prasadphatak5900
@prasadphatak5900 Год назад
या गप्पा संपूच नयेत असं वाटत होतं! मजा आली..
@abhijitkulkarni3278
@abhijitkulkarni3278 Год назад
किती पण लहान असलो तरी सचिन ला अरे तुरे केलं जातं कारण तुम्ही म्हणालात तसं तो आपल्यातला होता आणि तुमच्या तिघांना त्याला एवढं जवळून भेटायची संधी मिळाली हे पाहून प्रेमळ हेवा वाटतो... Happy Birthday Master!!🥳🥳💐💐🎂🎂
@sanjaygurav4288
@sanjaygurav4288 Год назад
Too good Lele Saheb , Sathe Saheb & Bhogale Saheb
@ratneshpatil5986
@ratneshpatil5986 Год назад
Sunandan saheb... Dhanyavad ❤
@atharvaapte8121
@atharvaapte8121 Год назад
No looks no social media only pure grit and determination not only sachin but all the players of our childhood were incredible be it Sachin Ganguly dravid laxman yuvi sehwag ........ those days we where fan of the indian team rather than individuals
@rohitpro1010
@rohitpro1010 Год назад
ह्या गप्पा कधी संपुच नये असा वाटतं ❤️
@KonkanchiMajja
@KonkanchiMajja Год назад
क्रिकेट खेळून मोठे झालेले अनेक खेळाडू आहेत, पण ज्यांनी क्रिकेटला मोठं केले असे खेळाडू खूप कमी आहेत! सचिन तेंडुलकर असा एक खेळाडू आहे.
@sushilpanchal6751
@sushilpanchal6751 Год назад
सचिन म्हणजे emotions❤️
@bibinmenachery5918
@bibinmenachery5918 Год назад
Wow nice interaction👍👌 Sachin is one of the best no 2nd thought
@uddhavshinde2576
@uddhavshinde2576 Год назад
एक मराठी क्रिकेटर या देशाची महाराष्ट्राची शान happy birthday to you Sachin
@imranshaikh7485
@imranshaikh7485 11 месяцев назад
sachin ls such legend
@iparesh14
@iparesh14 Год назад
माझ्याकडे २ स्टोरी आहे सचिन तेंडुलकर सोबतची सचिन सर एकदा MIG club मधे australia प्रवास च्या आधी प्रेक्टीस साठी आले होतें आणि मला त्यांना नेट मधे बॉलिंग टाकायला मिळाली तेंव्हा मी एक दोन बोल टाकून सचिन ला लूक दिलेला , त्या नंतर सचिन ने एक बॅकूटवर स्ट्रेत पंच केला आणि तो माझ्या फॉलो through मधे पाया कडून असा संनन करून निघाला की काय बोलू , नंतर मी नीट गप बसून काही ही लूक न देता त्यांना २७ बोल टाकले दुसरा किस्सा महणजे मी पत्रकार झालो आणि श्रीलंका प्रवास मधे आपण पहिल्या ३ वन डे मेच जिंकलो , आणि त्या दिवशी ताज समुद्रा चा खाली असलेल्या क्लब मधे सगळे पार्टी करत होते आणि सचिन पूल टेबल खेळत होते आणि त्यांच्या सोबत मी पण एक गेम खेळलो , मी लवकर ५ बोल पोट केले आणि नंतर सचिन तेंडुलकर ने मला काही ना काही कारणाने दुसऱ्या बाजूला बघायला भाग पाडले आणि मी दुसरी कडे बघत असताना सचिन चे बोल पोट होत होतें , तेंव्हा फिजिओ नितीन पटेल मला बोलला सचिन का कुठल्याही गेम मधे हरयाला आवडत नाही , जरा नीट लक्ष देऊन खेळ 😂
@mandarkulkarni7271
@mandarkulkarni7271 Год назад
माझं नशीब आहे की मी माझ्या जन्मापासून सचिन ची बॅटिंग पाहत आलो आहे.
@swapnilkulkarni9209
@swapnilkulkarni9209 Год назад
माझ्या वडिलांनी हा मेसेज बघितला असता तर 😢. सचिन 👏🏼👏🏼👏🏼
@sukhlaljagtap9165
@sukhlaljagtap9165 Год назад
खूप छान
@peterparker6377
@peterparker6377 Год назад
Harshal sir gem of commentary...
@bissac29
@bissac29 Год назад
Really like your conversations and the stories you guys share. Keep doing it. Indeed the Viv Richard's side in Sachin's batting was the best I have ever seen.
@smartsal2002
@smartsal2002 Год назад
फार सुरेख
@sanjaysolim6277
@sanjaysolim6277 Год назад
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा विक्रमजी
@shubop3199
@shubop3199 Год назад
Ek no sir
@abhishekdeolekar
@abhishekdeolekar Год назад
Thanks for this lovely gift lele kaka❤
@nitinpg
@nitinpg Год назад
Khup khup chhan
@tusharpencilandcamerakonka4761
खुप छान ❤
@rushikeshtumma2610
@rushikeshtumma2610 Год назад
I am 32 now... I follow sachin since 1996 world cup
@ppmmbb999
@ppmmbb999 Год назад
Wonderful conversation 👍
@mandar4friends
@mandar4friends Год назад
One of the best.... ❤❤❤❤
@gurugauravjoshi
@gurugauravjoshi Год назад
Excellent discussion🎉
@pratvachan
@pratvachan Год назад
Harsha, Vikram and Sunandan Marathi madhye Sachin baddal gappa martana ❤❤❤❤
@bhushangosavi7727
@bhushangosavi7727 Год назад
Ekdum mast lele kaka.mdhun mdhun Ashi dhamal interview karat ja.
@madhurworld
@madhurworld Год назад
मस्त
@gauravexplicit
@gauravexplicit Год назад
non marathi lok are missing out on this, sir subtitles lava nakkich.
@amitdangare4246
@amitdangare4246 Год назад
All legends are in one frame
@Ankur2273
@Ankur2273 Год назад
Love u sachin
@sachinbangar6142
@sachinbangar6142 Год назад
My name is named after Sachin
@shreyashpatil5585
@shreyashpatil5585 Год назад
Khup sunder, Parwanich
@tush382
@tush382 Год назад
Sukoon ❤
@sachintikekar9049
@sachintikekar9049 Год назад
Happy Birthday God of Cricket Mr.Sachin 10dulkar
@rakeshgh7772
@rakeshgh7772 Год назад
तुम्हा तिघांचे खूप खूप आभार! इतके छान किस्से आम्हा पर्यंत पोहोचवल्या बद्दल. पण एक खंत आहे, इथे फक्त एकदाच लाईक करू शकतो. शक्य असतं तर मिनिटा-मिनिटाला लाईक केले असते. जितकं तुम्ही क्रिकेट बद्दल आणि क्रिकेटर बद्दल माहिती देता आणि त्यांच्या कडून काय शिकावे हे सांगता, तितकेच आम्हाला तुमच्या कडूनही बरेच काही शिकायला मिळते.
@sachinkulkarni3155
@sachinkulkarni3155 Год назад
EXCELLENT VIDEO
@AiTalks_
@AiTalks_ Год назад
Golden era ...Sachin's era
@deepakdamle3593
@deepakdamle3593 Год назад
Happy Birthday.🎂🎉👏🙂
@sandhyabarve9281
@sandhyabarve9281 Год назад
खूप खूप छान वाटलं सर...👌👌🙂🥹🙌🙌🙌🙏🙏🙏
@RohitSharma-mi8gt
@RohitSharma-mi8gt Год назад
प्राध्यापक रमेश तेंदुलकर यांची पुस्तके खूप चांगली आहेत आणि तुम्हाला विचार करायला लावतात.
@suniltambe861
@suniltambe861 Год назад
Whole family has kept its feet on ground !!
@madhukarpanvalkar1284
@madhukarpanvalkar1284 Год назад
I will wish you Happy Birthday day sir
@niftydailyanalysis3198
@niftydailyanalysis3198 11 месяцев назад
The day sachin retired from cricket, frankly speaking after that I stopped watching cricket. Don't know why ! But it's damn true
@sj00102
@sj00102 Год назад
4.7k views so far only 301 likes…sachin sathi tari like Kara melayanno 😂
@anritindia8309
@anritindia8309 Год назад
Thanks a lot guys 🎉🎉🎉
@ajinkyashukla1775
@ajinkyashukla1775 Год назад
happy wala birthday sachin sir
Далее
I'll do it for you!
00:37
Просмотров 2,1 млн
Курск - врата Рая / Новости / Шпак
1:14:35
Unheard stories of Harsha  Bhogle Dil se & Bebak
35:45
Просмотров 120 тыс.