केवळ अप्रतिम. सर्वच भाग सुंदर आहेत. तीनही भाग पूर्ण पहा... अतिशय सुंदर निवेदन आणि सादरीकरण. मनापासुन धन्यवाद. शाळेत असताना मी समर्थांच्या गोष्टी ऐकल्या होत्या पण हे ऐकताना मला मनाने त्या जागी गेल्याचा आनंद झाला. समर्थ रामदास स्वामी म्हणजे प्रत्यक्ष श्री मारुती अवतार... जय जय रघुवीर समर्थ... श्रीराम.
आज दासबोध जयंती.समर्थ रामदास स्वामींना शत शत नमस्कार समर्थांनी सांगितलेले चार देव येक नाना प्रतिमा । दुसरा अवतारमहिमा । तिसरा तो अंतरात्मा । चौथा तो निर्विकारी ।🌺🙏💐🌺🙏