खूपच छान सज्जन गडाच दर्शन झालं. गेली ४८, वर्षे मी या गडावर जात आहे. आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या अस्तित्वाचा जागृत अनुभव मिळतो.महाराष्ट्राचं स्विझरलंड म्हणजे आपले सज्जनगड असेच मानतो. बॅटरी चार्जिंग असा हा सज्जनगड आहे. आयुष्यात एकदाच काय अनेकदा दर्शन घ्यावे आणि पावन व्हावे असे हे स्थळ म्हणजे सज्जनगड...
सज्जनगडाचा प्राचिन व शिवकालीन इतिहास व त्याचे केलेले सुंदर वर्णन खुपंच छान वाटले.सज्जनगडावरील 11मारुतींच्या प्रतिकृतींचे दर्शन एकाच ठीकाणी होते. छान वाटली सज्जनगड सफर. - - जय शिवराय.
अविनाश,ड्रोन शूटिंग फारच अप्रतिम...आपली विषयाला धरून असलेली एकूण विश्लेषण करण्याची पद्धत लगेचच समजून येते...आणि आपण आम्हांस असे नवनवीन किल्ल्यांचे विडिओ तयार करून घरबसल्या दर्शन करविता त्याबद्दल मनःपूर्वक आभार...!!!! जय शिवराय...!!!!!!
खूप खूप धन्यवाद सर. तुमच्यासारख्या अनुभवी व्यक्तींकडून प्रतिक्रिया आणि आशीर्वाद मिळाला की खूप छान वाटते. तसेच तुम्हाला लवकरच एकडे येण्यासाठी संधी मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना
Jai shivray jai bajrangbali jai samarth ramdas swami sarv gadh pahun aantakaran bharun aalay Karan tya Kali Kiti mehanat Karun gadh kille bandhale aastil
छान माहिती दिली . एक सुचना देते . दिशा पण सांगत जा दरवाजे कोणत्या दिशेला आहे, किल्यावर कोणत्या दिशेला काय आहे हे कृपया सांगा म्हणजे ज्या मुलांना दिवाळीत किल्ला बनवायचा आहे त्यांना सोपे होईल आपले मार्गदर्शन
DJI mini 2 is best for beginners Koni Dubai warun yet asel tar 30k paryant milel. Europe madhun 45k paryant aani India madhe 60k+ milto. India madhe kahihi price sangtat. 60k pasun 70-80 k. Pan Mini Drone che limitations aahet.. Tyachi height 15 meter la restricted aahe pan tyache sope hacks available aahet. Jar te nako asel tar DJI che qarche models ghewu shakta pan price wadat jate 15-20 hajarane tyapeksha DJI mini 2 ghya aani hack kara.. 2 min che kaam aahe..tumhala you tube la sagli mahiti milel fakt te kaydyala dharun nahi evdech