कोकणात पाऊस सुरू झाला की एकअर्थी मासे पकडण्याची मोहीम सुरू होते. मासे पकडण्याच्या खुप सार्या पद्धती आहेत.. पावसाळा सुरू झाला की प्रजजन करण्यासाठी मासे मोठ्या संख्येने बाहेर पडतात, अशा वेळी खवय्ये लोकांची धाड पडते माश्यांवर... त्याला कोकणात चढणीचे मासे पकडणे असे बोलतात..
तेच आज आपण या विडिओ मध्ये पाहणार आहोत..
मासेमारीवर आधारित काही इतर विडिओंच्या लिंक खाली दिलेल्या आहेत...
.
.
.कोकणातील मासेमारी: • कोकणातील मासेमारी
.
.
#चढणीचे_मासे
#कोकण
#YesMaharaja
2 окт 2024