Тёмный

| सणासुदीला झटपट बनवा स्वादिष्ट तांदळाची खीर | Rice Kheer | चावल की खीर | 

Ashwini's Kitchen
Подписаться 407
Просмотров 183
50% 1

| सणासुदीला झटपट बनवा स्वादिष्ट तांदळाची खीर | Rice Kheer | चावल की खीर |
• LATEST VIDEO :
🍳 | चमचमीत मसाला पास्ता | Instant Masala pasta | • | चमचमीत मसाला पास्ता ...
नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत स्वादिष्ट तांदळाची खीर!!
साहित्य :
अर्धी वाटी बासमती तांदूळ
अर्धी वाटी साखर
1 लीटर दूध
काजू ,बदाम, मनुके
1 टीस्पून इलायची
केशर
कृती :
तांदूळ धुवून एक तास भिजवून व जाडसर वाटून घ्यावे. मनुके पण भिजत ठेवावे.
एका कढईत एक लिटर दूध गरम करायला ठेवावे उकळी येईपर्यंत सतत ढवळत राहणे कमी गॅस करुन नंतर त्यात जाडसर वाटलेले तांदूळ टाकने.
10 मिनिटांनी तांदूळ शिजल्यानंतर, बदाम काजूचे काप व मनुके टाकावे, एक चमचा इलयाची पूड टाकावी.
3/4 मिनिट ढवळ्या नंतर , केशर व अर्धी वाटी सारख टाकून वेवस्तित ढवळून घेणे उकळी आल्यावर गॅस बंद करुन सर्व्ह करणे.
तयार झाली आपली स्वादिष्ट झटपट तांदळाची खीर.
तांदूळ घातल्यावर पाणी सारखे हलवावे म्हणजे तांदूळ शिजत आल्यावर गोळे होणार नाही व खाली लागणार ही नाही. तांदूळ पेस्ट शिजल्यावर त्यात दूध घालून हलवून घ्या.
वाढणी/प्रमाण:
5/6 जणांना पुरेल
• REQUIRED HASHTAG
#Ricekheer
#QuickRicekheer
#IndianstyleRicekheer
#tastyRicekheer
#homemadeRicekheer
#easyRicekheerrecipe
#instantRicekheer
#simpleRicekheer

Опубликовано:

 

20 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 10   
@KhushikondvilkarKon-mo5fn
@KhushikondvilkarKon-mo5fn 6 месяцев назад
Ek no.1 ahai mast 👌👌👌👌👌
@Ashwini_kitchen22
@Ashwini_kitchen22 6 месяцев назад
Thankyou
@Ashwin011-l4v
@Ashwin011-l4v 6 месяцев назад
Kya baat hai!! 👌👌
@Ashwini_kitchen22
@Ashwini_kitchen22 6 месяцев назад
Thankyou
@seashell-g6h
@seashell-g6h 6 месяцев назад
woww!!! 😍
@Ashwini_kitchen22
@Ashwini_kitchen22 6 месяцев назад
Thankyou
@Djvndhgifkssmnc
@Djvndhgifkssmnc 6 месяцев назад
Easy and tasty recipe will try 👍😊
@Ashwini_kitchen22
@Ashwini_kitchen22 6 месяцев назад
Thankyou
@sunder_waster
@sunder_waster 6 месяцев назад
मलाईदार खीर ❤️
@Ashwini_kitchen22
@Ashwini_kitchen22 6 месяцев назад
धन्यवाद
Далее
What’s your height?🩷🙀💚
00:59
Просмотров 3 млн
Human vs Jet Engine
00:19
Просмотров 102 млн
ОН У ТЕБЯ ЗА ДВЕРЬЮ!
22:33
Просмотров 411 тыс.
What’s your height?🩷🙀💚
00:59
Просмотров 3 млн