Тёмный

सत्ताधाऱ्यांना घाम फोडणारे दोनच आंदोलनं महाराष्ट्रात व्हायचे, Gopinath Munde आणि Eknath Khadse यांचं 

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Просмотров 14 тыс.
50% 1

#EknathKhadse #GopinathMunde #Jalgaon #NCP #BJP #MaharashtraTimes
९० च्या दशकापासून सत्तेविरोधात एल्गार करायचा तर एका हाकेवर हजारो लोक जमा करण्याची ताकद असलेले दोन नेते होते.. एक म्हणजे प्रमोद महाजन आणि दुसरे गोपीनाथ मुंडे.. पण प्रमोद महाजन यांच्यानंतर महाराष्ट्र गाजवणारी आंदोलनं गोपीनाथ मुंडे आणि एकनाथ खडसेंनीच केली.. ही फक्त आंदोलनं नव्हती.. ही आंदोलनं सत्ताधाऱ्यांनाही घाम फाडणारी असायची आणि कोणत्याही परिस्थितीत मागणी पूर्ण करावीच लागायची.. एकेकाळी आंदोलनाने सत्ताधाऱ्यांनाही धक्के देणाऱ्या खडसेंना रात्रभर पोलिस स्टेशनमध्ये बसावं लागलं तेही फक्त एक गुन्हा दाखल करण्यासाठी.. काळानुसार खडसेंच्या आंदोलनाची धार कमी झाली असली तर हे तेच खडसे आहेत, जे रस्त्यावर उतरताच पोलिस टेन्शनमध्ये असायचे, त्यांच्यासोबत हजारो लोक रस्त्यावर उतरायचे आणि सत्ताधाऱ्यांचं टेन्शन वाढायचं.. ज्या खडसेंची पोलीस स्टेशनमध्ये रात्रभर बसूनही सत्ताधाऱ्यांनी दखल घेतली नाही, त्या खडसेंचा दरारा काही वर्षांपूर्वी कसा होता, तेच या व्हिडीओत पाहू..
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.co....
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & RU-vid channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 9   
@hks790
@hks790 Год назад
नाथाभाऊ लोकनेते आहेत त्यांचा आणि त्यांच्या परिवाराचा दरारा कधीच कमी होणार नाही
@patil0123
@patil0123 2 месяца назад
खडसे 🔥
@parlhadphad6166
@parlhadphad6166 Год назад
Miss. You. Saheb
@surajavhad3223
@surajavhad3223 Год назад
Munde saheb tiger man
@jeevanpatil2488
@jeevanpatil2488 Год назад
नाथाभाऊंचा दरारा आज पण उद्या पण...!! नाथाभाऊंनी सत्तेसाठी किंवा स्वतः च्या स्वार्थासाठी कधीच तडजोड ही केली नाही, आणि कोणाचे तडवे ही चाटले नाही, जे आज तडवे चाटून चाटून मोठे झाले, ते आज नाथाभाऊंवर टीकाटिप्पणी करायला लागलेत
@arjunraut7759
@arjunraut7759 Год назад
खडसे खूप powerful होते टरबूज ने त्यांचे पंख छाटून टाकले दुर्दैव 🍉
@kiranjawale3940
@kiranjawale3940 Год назад
Nathabhavu mhanje ladhavu neta
@harigambhire491
@harigambhire491 Год назад
Good
@surajavhad3223
@surajavhad3223 Год назад
Tarbujya BJP sampvanar
Далее
Fixing Plastic with Staples
00:18
Просмотров 1,3 млн
Fixing Plastic with Staples
00:18
Просмотров 1,3 млн