Тёмный

सत्ता राबवण्यात शिवसेना अपयशी? | Prashant Dixit | EP 1/2 |  

Think Bank
Подписаться 550 тыс.
Просмотров 128 тыс.
50% 1

राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेला स्वतःचा अहंकार नडला? महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होणार? महाविकास आघाडीमध्ये बिघाडी आहे हे स्पष्ट झाले? मुख्यमंत्री अपक्षांना आपलंसं करण्यात सपशेल अपयशी ठरले? अपक्षांना पुढील विधानसभा निकालाचे वारे कोणाकडे वाहतायत याची जाणीव झालीये?
ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दीक्षित यांची मुलाखत. भाग १

Опубликовано:

 

12 июн 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 294   
@madhuvitvekar7780
@madhuvitvekar7780 2 года назад
संजय राऊत आणी पवार शिवसेनेला संपवणार हे नक्की दिसते . दुबळा व सत्तेसाठी लाचार मुख्यमंत्री निष्क्रिय असल्याने काय करणार .
@karanbhoir2441
@karanbhoir2441 2 года назад
@Mobile Charger 😂
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 2 года назад
😀😀😀
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 2 года назад
*आपका भाष्य यथार्थ मे उतरा...* राउत साहाब कमाल के है
@achyutmulajkar9541
@achyutmulajkar9541 2 года назад
कर्तृत्व नसलेला माणूस मुख्यमंत्री पदी बसला की हे असच होणार
@madhavkulkarni3765
@madhavkulkarni3765 2 года назад
👍
@watchfulmind9415
@watchfulmind9415 2 года назад
कर्तृत्व म्हणजे फक्त फडणवीसच का? कसेही डाफरून देणारे?
@harsh-yh5zj
@harsh-yh5zj 2 года назад
@@watchfulmind9415 सोनियासेना😂
@watchfulmind9415
@watchfulmind9415 2 года назад
@@harsh-yh5zj असे काही नाही, ते सारे हरामी संघ्यांचे उपद्व्याप. वळवळतायत ते मोदी भक्त, त्यांच्या इतकेच निकम्मे व उपद्रवी.
@abhishekpatil5740
@abhishekpatil5740 2 года назад
@@watchfulmind9415 फडणवीस ह्यांची कारकीर्द ही नगरसेवक पदापासून सुरु झाली ते थेट मुख्यमंत्री पदापर्यंत पण आताच्या मुख्यमंत्री ह्यांच्या कडे असा कुठला अनुभव आहे खास करून प्रशासकीय बाबतीत.
@snehabhange1003
@snehabhange1003 2 года назад
भारतीय जनता पक्षाने आता स्व बळावर निवडणुकीत उभे राहावे.आणि देवेंद्र जी त्या दिशेनेच वाटचाल करतील ह्या साठी आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत.
@balukarlag3893
@balukarlag3893 2 года назад
साहेब जो पर्यंत संजय राऊत यांची वायफळ बडबड थांबणार नाहीत तोपर्यंत शिवसेना अशीच तोंडघशी पडणार तसेच उध्दव साहेबाना संजय राऊत अति प्रिय व्यक्ती वाटतात त्याचे परीणाम शिवसेना भोगत राहणार
@mohanmayande539
@mohanmayande539 2 года назад
अति प्रिय की काही गुढ मजबुरी.....
@googleuser6894
@googleuser6894 2 года назад
Kahi honar nahi Sanjya badbadaycha thambla tari. Karan mulat he sarkar aplya performance var kuthech yashasvi zala nahiye tyamule jantechya manat tasahi rosh ani rag aheche. 2.5 varshat hya sarkarcha kuthlahi thos achievement nahiye, kuthla project nahiye sangayla. Keval he sarkar formality mhanun ahe. Te sarkar chalvat nahiye te apne aap chaltay. Sanjya asa bolun ek tr UT na andharat thevtayet ki bagha kasa sarkar majboot ahe kiva Mulat Sanjya asa bolayla UTchich parvangi ahe.
@prabodhd
@prabodhd 2 года назад
राऊत हे दगाबाज आहेत - तिकीट शिवसेनेच पण पाय पकडलेत पवारांचे. तीर्थ प्यायचे पवारांच्या पायाचे आणि दाखवायचे असे की ठाकर्‍यांचे अन्न खातो. दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे हे म्हणजे राऊतांचे खरे स्वरूप. अस्तनीतला निखारा किंवा नागोबा म्हणजे राऊत. त्यांच्यावर जो विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. मला वाटते, अक्कलशून्यता काय असते ते शिवसेनेकडे बघितल्यावर समजते.
@sanketsawant7475
@sanketsawant7475 2 года назад
Satta raut mule aali, u can not win every time, war is important to win at the cost of battle
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 2 года назад
सत्य वचन
@Vaibhavd416
@Vaibhavd416 2 года назад
सगळ्या जनतेला समजुन येतंय कि संजय राऊत पक्षाची वाट लावतोय... फक्त उध्दव ठाकरेला समजत नाही...
@mallikarjunmali7530
@mallikarjunmali7530 2 года назад
म.वी.आ. महाराष्ट्राचे 5 वर्ष वाया घालवणार
@vishvanathkulkarni5910
@vishvanathkulkarni5910 Год назад
Durdaivach mhanawe lagel , sahan hot nahi , sangatahi yet nahi . aashi awastha matafaranchi honar . MVA mantri tyanche chamache majet lutatil , janata mstra dokyala hath lawun basanar he satya aahe . Virodhat bolal tar Arnab Goswami sarakhe tumachya darat ratriche police mashin gan ghewun yenarach . 2.5 MVA che rajya baghitale ti manase murkhata karanar nahi .
@bodhraj7043
@bodhraj7043 2 года назад
महाविकास आघाडी म्हणजे..... शिवसेना साठी...."सिंह आला पण गडच गेला"...(कायमचाच)
@vgangamwar
@vgangamwar 2 года назад
सिंह पण नाहीं गड पण नाहीं आहें केवळ बकरी
@bodhraj7043
@bodhraj7043 2 года назад
@@vgangamwar सिंह म्हणजे मुख्यमंत्री पद, आणी गड म्हणजे शिवसेना
@dhananjayMaharajshinde
@dhananjayMaharajshinde 2 года назад
गड आला पण सिंह गेला कारण गड -: मुख्यमंत्री पद सिंह -:बाळासाहेब ठकरें गड आहे पण आता सिंह नाही
@bodhraj7043
@bodhraj7043 2 года назад
,पण काही म्हणा, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होतील अस वाटत नव्हत...
@sanketsawant7475
@sanketsawant7475 2 года назад
Tuja mat tujajaval thev, BJP barobar rahu n pan sena sampnar hoti, better fight deun sampel tar chalel
@bapuraomahajan3608
@bapuraomahajan3608 2 года назад
अतिशय सुंदर चर्चा व मुलाखत तसेच आपण कसेही कान टोचले तरी शिवसेना नम्रता घेईलच असे वाटत नाही.
@deepakthakar184
@deepakthakar184 2 года назад
खरोखर,छान विषलेशन,निखीलवागले,हेमंत देसाई,यांनी याचा बोध घ्यावा.
@makarandadke7973
@makarandadke7973 2 года назад
जीवनात प्रत्येकवेळी दादागिरी करून काम होत नाहीत....
@prasadlele8332
@prasadlele8332 2 года назад
Very true.
@sanketsawant7475
@sanketsawant7475 2 года назад
BJP pan hech samjayla hava😀😃😄😁
@raghuvanshithakur3109
@raghuvanshithakur3109 2 года назад
​@@sanketsawant7475 🐷🐷🍌🍌😂😂
@vikramekshinge9059
@vikramekshinge9059 2 года назад
अजून पाऊस नाही सुरू झाला, कोणाला काही आंदाज कधी पाऊस चालू होईल, म्हणजे केंद्रा कडे छत्री मागायला मी मोकळा 💦☔
@bodhisatvajumde766
@bodhisatvajumde766 2 года назад
केंद्र आता तुला अग्निपथ च्या आगीत लोटणार 🤣🤣🤣
@vikramekshinge9059
@vikramekshinge9059 2 года назад
@@bodhisatvajumde766 भाऊ २५ हजार ची नोकरी आहे पण भरपूर आहे , किमान mpsc, upsc, police भरती सारख्या पोरा सारखा ऐत खाऊ नाही मी, ८-८, १०-१० वर्ष कष्ट करी आई बाबा च्या जीवा वर आयता बसून खाणारा तर नाहीच नाही 🙏, त्या मूळ हातात दगड घेऊन फिरायची गरज नाही मला🙏
@uvuvwevwevweossaswithglasses
@uvuvwevwevweossaswithglasses 2 года назад
@@vikramekshinge9059 salam mitra
@sanjayTECH04
@sanjayTECH04 2 года назад
महाराष्ट्रात सध्या विचित्र परिस्थिती आहे. उद्धव सेनापती आहेत, पण सेना नाही, शिंदे सोबत सेना आहे पण सत्ता नाही. पवार शिवसेनेसोबत आहेत, पण शिवसेना त्यांच्यासोबत नाही. सर्वात मजेशीर परिस्थिती काँग्रेसची आहे. जो सगळ्यांसोबत असतो, पण त्याच्यासोबत कोणी नाही.
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 2 года назад
खूप छान विश्लेषण दिक्षितजी. अतिशय न्यूट्रल बोलता आहात. पण तुमचे एक मत अजिबात पटत नाही की राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात प्रादेशिक पक्ष म्हणून विस्तार होईल. महाराष्ट्रातील जनता शरद पवारांना कधिच स्विकारणार नाही.
@PRAVEENPATEL-rz7gi
@PRAVEENPATEL-rz7gi 2 года назад
SHAKYA AAHE VASRAT LANGDI GAAY SHAHANI.
@bahubalikhurape1992
@bahubalikhurape1992 2 года назад
हेमा जी शरद पवारांनी पश्चिम महाराष्ट्रात ठराविक भागात आपली ताकत उभी केली आहे सांगली कोल्हापूर सातारा सोलापूर पुणे नगर भागातच फक्त ncp चे आमदार निवडून येतात ह्या पुढे ते कधीच जाऊ शकणार नाहीत
@mandarmhase6717
@mandarmhase6717 2 года назад
Tumhi pn nutral vichar kelat tr pawar NCP chi dhorne tyanchi rajya karbhar karmyachi padhhat hi maharastra sathi kiti yogya ahe he nakki kalel .. NCP madhe jyaprakarche sayami dhorani nete distat te maharastra sathi khup garjech ahe ...deshat bjp sarkar yogya asla tri Maharashtra sathi bjp anurup nai
@vgangamwar
@vgangamwar 2 года назад
कणा नसलेला मुख्यमंत्री
@jaywagh5963
@jaywagh5963 2 года назад
मुंबई जाणार, नंतर धक्का बसून या वर्ष अखेरीस मध्यावधी लागणार, फारतर 23 च्या पहिल्या तिमाहीत।
@bodhisatvajumde766
@bodhisatvajumde766 2 года назад
पंचांग उघडले काय भटजी बुवा 🤣🤣🤣
@rajesh_Jgtp
@rajesh_Jgtp 2 года назад
@@bodhisatvajumde766 पंचांग उघडायला पाहिजे... सगळं सुर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे.
@kratosgodofwar8366
@kratosgodofwar8366 2 года назад
@@rajesh_Jgtp 😂 panchag yete baghayala
@makshay
@makshay 2 года назад
@@bodhisatvajumde766 Bola ata Kay mhananar.
@bodhisatvajumde766
@bodhisatvajumde766 2 года назад
@@makshay paisa bolta hai
@shrikrishnakimbahune1010
@shrikrishnakimbahune1010 2 года назад
प्रसार माध्यमाद्वारे सरकारचा परफॉर्मन्स चांगला आहे असं दाखव न हा सरकारचा गोड गैरसमज आहे जनतेच्या सरकार विषयीच्या भावना महत्वाच्या असतात
@googleuser6894
@googleuser6894 2 года назад
Ho. Adich varshat hya sarkar kade dakhvayla asa ekahi project nahiye, kiva mudda nahiye. Keval khurchi rikami nasavi mhnun sarkar ahe asa vattay. Nava purta sarkar. He sarkar chalvatach nahiyet, te apne aapach chaltay adhikaryanchya bharavshyavr. Sarkar var konachich pakad nahiye.
@arunparulkar9947
@arunparulkar9947 2 года назад
मविआची जनतेवर दादागिरी खूपच वाढलेय. आर्णव/ कंगना"/नेव्हल आधिकारी यांचेवर हल्ला /केतकी चितळे प्रकरण / भामरे प्रकरण अशी कित्येक उदाहरण आहेत.वाझे देशमूख नबाब प्रकरणाने त्यावर कुरघोडी केलेय. इतक झाल्यावर तूमच्यासोबत असणाऱ्या आमदारांवरही तूम्ही जर धमक्या देवून दबाव आणत असाल तर कोण ऐकेल तूमच ? जर शिवसेनेला राज्यातील जनतेची सहानूभूती हवी आसेल तर त्यानी आता राऊताना दूर कराव.
@dhananjaydeshmukh1117
@dhananjaydeshmukh1117 2 года назад
हे तुमचं मत केंद्र सरकार बद्दल आहे का?
@paa6038
@paa6038 2 года назад
U T चा वरचा मजला किती रिकामा आहे हे प्रत्येक सभेमधे अधिकाधिक सिध्द होत आहे!
@rajendrakhanorkar5279
@rajendrakhanorkar5279 2 года назад
तुम्ही बरोबर बोललात BJP माईंड game खेळत आहे शिवसेना पक्षप्रमुख आणि संज्या रौत हे बैताड समजू शकत नाही
@Positivevibes-ij7bp
@Positivevibes-ij7bp 2 года назад
त्यांना सर्व समजते, पण भाजपा ने ज्या प्रकारचे corporatisation आणले आहे राजकारणात, म्हणजे परफॉर्म ऑर पेरिष ह्यासाठी प्रचंड कष्ट, २४/७ राजकारण समाजकारण ह्याची गरज आहे. आणि जे परिवरवादी पक्ष आहेत ज्यांची दुसरी तिसरी पिढी राजकारणात आहे, त्यांची कष्ट करायची तयारी नाही. त्यांना एसी मध्ये बसून फक्त निवडणुकांच्या वेळेस लोकांमध्ये फिरून पैशाच्या जोरावर जिंकायच्या आहेत आणि आता ते खूप कमी वेळा यशस्वी होईल.
@Positivevibes-ij7bp
@Positivevibes-ij7bp 2 года назад
भाजपा ने ज्या प्रकारचे corporatisation आणले आहे राजकारणात, म्हणजे परफॉर्म ऑर पेरिष ह्यासाठी प्रचंड कष्ट, २४/७ राजकारण, समाजकारण ह्याची गरज आहे. आणि जे परिवरवादी पक्ष आहेत ज्यांची दुसरी- तिसरी पिढी राजकारणात आहे, त्यांची कष्ट करायची तयारी नाही. त्यांना एसी मध्ये बसून फक्त निवडणुकांच्या वेळेस लोकांमध्ये फिरून पैशाच्या जोरावर जिंकायच्या आहेत आणि आता ते खूप कमी वेळा यशस्वी होईल. प्रशांत किशोर यांनी पण तेच सांगितले आहे, भाजप विरोधी मतांची पण एक मोठी स्पेस आहे, पण त्यासाठी लाँग टर्म प्लांनिंग आणि प्रचंड मेहनतीची गरज आहे, त्याची कुठल्या विरोधी पक्षाची तयारी आहे असे वाटत नाही
@vishwasgadgil3330
@vishwasgadgil3330 2 года назад
सगळे विश्लेषण करताना, एक मोठा मुद्दा लक्षात घ्यायला हवा , की , तीनही पक्षात असंतोष वाढतो आहे . जर तीनही पक्षाच्या आमदारांनी , पक्षाच्या वारूद्ध जाएन मतदान केले तर हे सरकार लगेच अल्प मतात येईल. भाजपचा हाच प्लाॅन आहे.. मी काही भाजपचा कार्पकर्ता नाही. परंतू मी १९५८ साली , पहिल्या एस. व्ही. डी. (मध्यप्रदेश) असे सरकार पडलेले बघीतले आहे. ज्या ऊमेदवारांनी पक्षाच्या विरूद्ध मतदान केले आहे, ते भा.ज.प.च्चा चिन्हावर निवडणूक लढवून जिंकून येतील, आपण हा प्रयोग कर्नाटकात बघितला आहेच.
@santoshfapal8168
@santoshfapal8168 2 года назад
माध्यवधी लागली तर लढत राष्ट्रवादी vs BJP होईल , उलट सेनेच्या जागा कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही...
@sangrampatil6096
@sangrampatil6096 2 года назад
उलट भाजप+राष्ट्रवादी सरकार येईल
@rajesh_Jgtp
@rajesh_Jgtp 2 года назад
@@sangrampatil6096 भाजपला कुणाच्याही कुबड्यांची गरज पडणार नाही... स्वबळावर स्वतः चे सरकार स्थापन करणार.
@sopanpande5175
@sopanpande5175 2 года назад
Perfect analysis, so true especially after eight days of this interview when Eknath Shinde is about to leave Sena.
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 2 года назад
😀😀
@PramodChoudhari
@PramodChoudhari 2 года назад
Who is watching this after Shivena's Rebel? ५० + MLAs not a joke.
@valuja4012
@valuja4012 2 года назад
Accurate analysis, उध्दव ठाकरे हे मुळात सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आला आहे, याला लोकान पर्यंत कसं पोहचायचे हे माहीत नाही. याला मुंबई म्हणजे महाराष्ट्र वाटतं. पण मुंबई च राजकारण आणि महाराष्ट्र च राजकारण पूर्ण वेगळ आहे.
@mohanmayande539
@mohanmayande539 2 года назад
😂😂😂महोदय, उध्दव ची पुरती ईच्छा पुर्ण झालेली नसल्याने, अधिका अधिक तोंडावर आपटून झाल्यावर साधरणतः निवडणुका सहा महिण्यावर असताना उध्दव पृथ्वीराज मधे रुपांतरीत होईल.
@anildandekar9108
@anildandekar9108 2 года назад
अतीशय नेमकं आणि स्पष्ट विवेचन!
@sharadmarathe7524
@sharadmarathe7524 Год назад
दीक्षित काय ठामपणे सांगत आहेत की हे मविआ सरकार स्थिर आहे. पडणार नाही. आता, ५ महिन्यांनंतर ऐकताना मजा येते आहे.
@rahultak5687
@rahultak5687 2 года назад
जे काही बोलला आहात ते एक्दम बरोबर आहे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री होणे टाळले असते तर खूप चांगले झाले असते. चॅनेल subscribe केले आहे, चांगली माहिती आहे.
@painterprashant
@painterprashant 2 года назад
शिवसेना सध्या NCP ला मित्र पक्ष म्हणून मोजत आहे हे लक्षात घ्या, येडा बनुन पेढा खात आहे.
@bodhisatvajumde766
@bodhisatvajumde766 2 года назад
बरोबर बोललास अग्निविर. एनसीपी तर भाजपचा पहाटेचा मित्रपक्ष आहे🤣🤣🤣🤣🍉
@abhishekpatil5740
@abhishekpatil5740 2 года назад
@@bodhisatvajumde766 NCP वेळ आली तर भाजपला कधी साथ देईल ह्याचा थांगपत्ता सुद्धा सेनेला लागणार नाही.
@pgpathe
@pgpathe 2 года назад
छान, संतुलित विश्लेषण.
@jayantkulkarni1636
@jayantkulkarni1636 2 года назад
नमस्कार अतिशय समर्पक चर्चा केली. एक विनंती आहे कि हा दूसरा विकल्प नक्कीच काय काय परीणाम करेल या बाबतीत एक चर्चा करावी. या अगोदर अशी निवडणूक झाली. किंवा देवेंद्रजी यांनी रणनिती ठरवली याच अभ्यास किंवा हे त्यांच्या मनात येण्याची कारणे कोणती असतील. धन्यवाद
@meenajadhav1219
@meenajadhav1219 2 года назад
ठाकरे ठाकरे आणि ठाकरे याच्यापलिकडे काहिच दिसत नाही शिवसेनेत...जरा समाजकारण केलं असतं तर ही वेळ आली नसती
@datta6159
@datta6159 2 года назад
सुनिल बन्सल नाही...सुनील देवधर आता तेलंगणा आणि आंध्राची जबाहदारी आहे..
@sambhajipatil5070
@sambhajipatil5070 2 года назад
छान विश्लेषण सर
@shnkB446
@shnkB446 2 года назад
तुम्ही काही बोलुच नका ...शिंदे साहेब आणी आम्ही तमाम हिंदुत्ववादी शिवसैनिक हिंदुह्रदसम्राटांकरीता अभिमानास्पद असेल तेच करणार.....
@biggboss259
@biggboss259 2 года назад
शरद पावर याना राष्ट्रपती करायचे असेल तर बारामतीला नवीन देश घोषीत करा.🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@MrSumati
@MrSumati 2 года назад
खूप छान discussions आहे प्रशांत दीक्षित सरांचे.
@I_am_barium
@I_am_barium 2 года назад
सगळ खापर कोरोना च्या डोक्यावर फोडायचे 😁
@rajnikantgolatkar1363
@rajnikantgolatkar1363 2 года назад
हेच केंद्र सरकारला पण सांगाल तर बरं!
@PCHITALE
@PCHITALE 2 года назад
@@rajnikantgolatkar1363 Tumhi zopetach raha bha tech bara aahe, aata mumbai pan geli hatatut shenechya, Maharashtra tar kadhich gela hota. pudhachyaweles fakt 2 khasdar ani 10 aamdar mag basa rwatyacha halwat
@shalaka_toraskar6684
@shalaka_toraskar6684 2 года назад
I just love to watch your interview… perfect analysis
@madhaobdeshmukh
@madhaobdeshmukh 2 года назад
शरदपवार ह्यांचे शिवसेने ऐकले नाही. शरदपवार हे राज्यसभा निवडणुकीत कोटा वाढवुन द्यायच्या विचाराचे होते पण शिवसेनेने अपक्षांवर विश्वास ठेवला व प्रथम फेरीतच सर्व उमेदवार निवडून आणण्याची योजणा आखली. त्यामुळे शरदपवार ह्यांना धक्का लागेल असे हे निकाल नव्हते.
@priyankasakpal5017
@priyankasakpal5017 2 года назад
Khup chan vishay
@vikramnavale9651
@vikramnavale9651 2 года назад
Barobar bolalat tumhi
@avinashkulkarni8773
@avinashkulkarni8773 2 года назад
Atishay sunder v samerpak vishleshan
@satputekuldip4254
@satputekuldip4254 2 года назад
खुप छान विश्लेषण दिक्षीत सर
@ravindraskulkarni
@ravindraskulkarni 2 года назад
छान चर्चा झाली
@balkrishnavispute5470
@balkrishnavispute5470 2 года назад
सुंदर विक्ष्लेषण
@sanjayrambhaumujumale1974
@sanjayrambhaumujumale1974 2 года назад
YES, SIR, U R 100% RIGHT. AHANKAR, ATI-ATMAVISHWAS, V GAPHILPANA NADALA SHIVSENA (SANJAYSENALA)
@UmeshSharma-pi3ng
@UmeshSharma-pi3ng 2 года назад
Greed and idle ambition cannot be a substitute for competence and good administration or even political strategy.
@shalaka_toraskar6684
@shalaka_toraskar6684 2 года назад
So true
@prasadlele8332
@prasadlele8332 2 года назад
Nice sensible discussion, analysis. Better than the bogus Marathi news channels who, irrespective of reality speak on behalf of MVA.
@prabodhkurundkar1020
@prabodhkurundkar1020 2 года назад
Precise
@abhaypatil2093
@abhaypatil2093 2 года назад
थोडे दिवस थांबा त्यांना कळून chukel की त्यांना जनता कसा धडा देतील कारण आता आती होत चाललाय कोणालाही उचला जेल ची हवा दाखवा व न्यायालयात थपडा खावून घ्या.
@ravindrarajadhyaksha8558
@ravindrarajadhyaksha8558 2 года назад
सत्तेचा अधिकार,दरारा वेगळा!समर्पक शब्द ' माज' असा आहे.सत्तेचा माज,दर्प आणि तो सूध्दा अपरिपक्व आणि बिनडोक दलालांना आला होता.
@atulkulkarni3170
@atulkulkarni3170 2 года назад
great 👍
@ccg172
@ccg172 2 года назад
Mi ha interview atta baghtoy....bhavishya sangat ahet asa vatat
@mandarmm6125
@mandarmm6125 2 года назад
Perfect thinking!
@anilnakashe716
@anilnakashe716 5 месяцев назад
Shri Devendra Phadanvis is very Clever and Intelligent politician.
@vishwajeetpatil8070
@vishwajeetpatil8070 2 года назад
very good analysis..
@ameypatankar3849
@ameypatankar3849 2 года назад
Nice analysis
@snbhalgat
@snbhalgat 2 года назад
Ultimate truth is, patience, concentration and decision making power is more important in life else we will find ourself in the same situation like one party currently is in
@dgdilipdgdilip2959
@dgdilipdgdilip2959 2 года назад
The analysis is absolutely correct. It’s Shivsena who lost. Now in 20th election, congress will win. So it’s Shivsena who will pay price for treachery
@ganeshakhade1983
@ganeshakhade1983 2 года назад
Very excellent analysis by Dixit Sir
@balkrishnapathak1688
@balkrishnapathak1688 2 года назад
,djp has great goal
@siddharthsatbhai6979
@siddharthsatbhai6979 2 года назад
आज रोजी मविआ सरकार पडलं... ठाकरेंनी राजीनामा दिला...५५ पैकी ४० आमदार बंड पुकारतात ते का, हे गांभीर्याने पाहिले पाहिजे पक्षप्रमुखांनी...
@praphullapatil9556
@praphullapatil9556 2 года назад
Correct
@satoshinakamoto3342
@satoshinakamoto3342 2 года назад
Fadnavis: UKHAAD DIYA
@prashantjadhav8203
@prashantjadhav8203 2 года назад
परत येणार..कधी??😂😂😂
@koumei1709
@koumei1709 2 года назад
@@prashantjadhav8203 ata thet pm
@the_invisible__
@the_invisible__ 2 года назад
@@prashantjadhav8203 bmc madhe bagh
@rahuldesai8755
@rahuldesai8755 2 года назад
@@prashantjadhav8203 aata direct fawadyachi marun yenaar parat
@saching1758
@saching1758 2 года назад
@@prashantjadhav8203 आता समजलं का परत कधी येणार ते..?? ते पण अख्खा पक्षच संपवून.. 😂🤣😂🤣
@dhananjaynilkhe6674
@dhananjaynilkhe6674 Год назад
नमस्कार विनायक सर क्रुपया आपण श्री भाऊ तोरसेकर यांना विश्लेषणाला बोलवा ना
@sureshkanojia2589
@sureshkanojia2589 2 года назад
Vote is on performance in rajyasabha
@laukiksane2487
@laukiksane2487 2 года назад
Farach utkrushta vishleshan.Dha nyawad.
@AS-fr2xt
@AS-fr2xt 2 года назад
उद्धव ने सरळ भाजपा सोबत जावे ... अजूनही वेळ गेलेली नाही. नाहीतर पुढच्या विधानसभे नंतर राष्ट्रवादी भाजपा सरकार बनवतील.
@user-nd4mh2im7h
@user-nd4mh2im7h 2 года назад
सिनियर पत्रकार साहेब अपक्षासाठी साम, दंड,भेद (ED,CBI, खोके) याचा वापर नसल का झाला? तुम्ही लोक स्पष्ट का बोलत नाही?
@rajendradesai691
@rajendradesai691 2 года назад
मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस लवकर शपथ घेऊन पेटलडिझेल 10रूपये कमी करणार
@pratapbhosle2483
@pratapbhosle2483 2 года назад
He didnt know the calculations, ? How to calculate preferential vote ?
@arunparulkar9947
@arunparulkar9947 2 года назад
शिवसेनेची स्ट्रँटेजी राऊत आखतात.( जे स्वतः काठावर निवडून आले ) हे तूम्हाला माहित नाही का ? हे कसल विश्लेषण ?
@akbarshaikh2060
@akbarshaikh2060 2 года назад
महा आघाडी ने संभाजी राजे यांना उमेदवारी दिली असती तर सरकार ची अब्ररू वाचली असती
@madhusinghrajpurohit5253
@madhusinghrajpurohit5253 2 года назад
अहकार का पतन होता है
@AkshayPatil-8819
@AkshayPatil-8819 2 года назад
Shivsena sampali balasaheb thakare saheb aani aanand dighe saheb yaani je kele te aata konala jmt ny aata fkt satta aani Paisa... Sampli shivsenaa...
@sanketsawant7475
@sanketsawant7475 2 года назад
Flexibility BJP ne dakhavli ki wah wah... Tech sena ne aaghadi karun satta aanali tar chuk keli 😀
@n.jgaikawad6417
@n.jgaikawad6417 2 года назад
हे सरकार पडणार नाही....कारण यांना काहीही करून सरकार टिकवायचं आहे...वसूल करून करून लुटमार करायची आहे...
@kratosgodofwar8366
@kratosgodofwar8366 2 года назад
Khara ka ata kay mhanna ahe bhau 😅 sagla mahol badalla atta
@n.jgaikawad6417
@n.jgaikawad6417 2 года назад
@@kratosgodofwar8366 आता काय देव भाऊंनी अशक्य ते शक्य केले शेवटी देवच यांचा बाप आहे हे दाखवून दिले .....😂😂😂😂😂😂😂
@game-changer-brand7252
@game-changer-brand7252 2 года назад
Maharashtra cha Shrilanka honar ki kay ????? 😳🤔🤔🤷‍♂️😳
@shivkumaragarwal2978
@shivkumaragarwal2978 2 года назад
Adich varshat covid chya period kade durlaksh karun kasa chalel saheb ?
@ganeshthatte8751
@ganeshthatte8751 2 года назад
Apale.vichar.susangat.aahet
@eknathmulye6847
@eknathmulye6847 2 года назад
भावनिख मुददेवर निवडणुखित मतदान होते याचमुले राजयाची ही आवसता झाली आहे
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 2 года назад
महाराष्ट्रातील नेत्यांनी कितीही नाटके केली तरी मराठी भाषिक काही खुळे नक्कीच नाही आहेत.
@sadanandnaik852
@sadanandnaik852 Год назад
उद्दवणे अडीच वरशाचा काळ व्यवस्थित पूर्ण केला, नंतर भाजपने जी खेळी केली ती जनता समजून आहे, त्यामुळे भाजप जबरदस्तीने सत्ता उपभोगत आहे हे जाहीर आहे. जर उद्दवजिंच्या म्हांन्या प्रमाणे निवडणुकीला सामोरे गेले असते तर भाग वेगळा होता. पण भाजपची ती हिम्मत नव्हती आणि आजही नाही हे पस्ट दिसते. तेव्हा लोकांत संभ्रम उत्पंन करून काही फायदा नाही. सेनेला कमी दाखवण्याचा प्रयत्न काही अंशी साधेल पण जनता शेवटी उद्दवजीच्या पाठीशी असेल. मराठी अस्मिता सेनेशिवय कोणीही राखू शकत नाही. भाजप हा गुजरातला जपण्यात जाईल आणि मुंबई कशी हातात येईल याकडे लक्ष केंद्रित करील. गेल्या चाळीस दशकापासून हेच प्रयत्न चालले आहेत. तेव्हा मुंबईची जनता जागृत आहे. भाजपला पुरते ओळखून आहे. उद्दवने ही युती तोडून अगदी १०० टक्के चांगले केले. शिवाजीच्या मूठभर मावळ्यांनी मुसलमान राजवट उलटून टाकली, तेव्हा उरलेली शिवसेना काय करेल याची भाकीत नकोत. विकाऊ यांत्रने मुले धनुष्यबाण चिन्हांची चोरी केलित्त तरी शिवसेना प्राण पणाने महाराष्ट्र जाऊ देणार नाही.
@suvarnavelankar7357
@suvarnavelankar7357 2 года назад
दिक्षीत सर खुप छान विवेचन करतात.
@rekhakoshti5733
@rekhakoshti5733 2 года назад
संजय फक्त वायफळ बडबड करणार बुजगावणे आणि उध्दव जी बुजगावणे
@ravindraband7291
@ravindraband7291 Год назад
अहंकाराचा काय बोलता साहेब जर बिजेपी जे करत आहे हे चालते.....वा....
@sagartupe5682
@sagartupe5682 2 года назад
This man said everything right now which is today going on 12 days back this is called sensible perception and knowledge. Not just like sanjay raut knowledge is power ! Pawar is not power
@prakashlawand7344
@prakashlawand7344 2 года назад
अगदी चांगल विषलेशन शिवसेनेला घमंड नडली पुढेपण बोध घेनार नाहीत
@siddheshwarkulkarni5508
@siddheshwarkulkarni5508 2 года назад
तुम्हि सर्वात चांगले विवेचन करता. फारच सुंदर. इतर पत्रकारानी तुमच्या कडून शिकायला पाहिजे.
@SimpleTricks_MSExcel_SSV
@SimpleTricks_MSExcel_SSV 2 года назад
Ahankar tr BJP la alay, SS la bajula sarun sagle swthala pahije hote, central power ani ED chi bhiti dakhvun sagle shakya ahe... pn kashala hava itka attahas sattesathi.. DF wait karu shackle aste 5 yrs, ulat Shivsene la Manle pahije, jyani tyana Gruhit dharle, tyana yana harvnyasathi central chi power ani system vapravi lagli, ani te sudha regional party asun....
@aartimahajan2670
@aartimahajan2670 2 года назад
Shivsene chi BMC election chi strategy mhanje BJP la shivya ghala... they r going to be extremely paranoid about Devendra Fadnavis
@rajnikantgolatkar1363
@rajnikantgolatkar1363 2 года назад
ते केवळ केंद्रीय सत्तेत असलेल्या बोलवित्या धन्याच्या हातात असलेल्या 'कोलीता'मुळेच !
@ratnabhandar6582
@ratnabhandar6582 2 года назад
too convincing
@ganeshandurkar5912
@ganeshandurkar5912 2 года назад
Girish Mahajan is there in khandesh. Rane in Konkan, many like shelarji in mumbai. Don't you think so?
@rajchaudhari2311
@rajchaudhari2311 2 года назад
खर रुप शेतकर्रानी बघीतले त्या विमा कंपान्यांची फोडतोड पण आज कुठे आहे ति सेना..
@rajesh_Jgtp
@rajesh_Jgtp 2 года назад
कोणाला बेंबीच्या देठापासून ओरडून वाघ म्हणून हाक मारली म्हणजे तो वाघ होत नाही हे संजय राऊत ला कळो वा ना कळो उद्धव ठाकरेंना कळले पाहिजे..
@NikhchansGaming
@NikhchansGaming 2 года назад
22:43 Shiv bhojan
@nareshkamat2433
@nareshkamat2433 2 года назад
शरद पवारारानंतर राष्ट्रवादी च काय होईल?
@MrVikas1999
@MrVikas1999 2 года назад
tukde
@vijayjoshi8345
@vijayjoshi8345 2 года назад
द्धेष अंहकार संगत adviser ध
@jijaji4204
@jijaji4204 2 года назад
,,,,👍🏼
@pgpathe
@pgpathe 2 года назад
भारतीय जनता पक्षाचे आज घडीला 106 आमदार आहेत.
@prasadlele8332
@prasadlele8332 2 года назад
Shav Sena, Sanjay Raut do not have the intelligence, strategy to tackle Devendra Fadnavis. Plus Raut apeak so much non sense everyday. People dont like such motormouths who speak non sense, abuse others etc, before media 4 times a day. Sena has paid price for this
@alhadsabadra5568
@alhadsabadra5568 2 года назад
Five star hotels madhye tyanna kay shikshan dil mothya netyanni ? Ki yanna kalal nahi mat kase dyave ? Jantecha paisa kharch zala !!
@yashwanthdharmu3418
@yashwanthdharmu3418 2 года назад
Patnaik ysr Stalin barobar bjp co-operate krte bcoz tithe bjp nhi mhanun . Jithe strong ahe tithe attack krte
Далее
Украшаю чехлы 🎀
00:51
Просмотров 175 тыс.