सासर. सासु .जाउ.नंदेचे कारटे. हे सगळे म्हणजे आपल्या शरीरातील षड्रिपू काम.क्रोध.लोभ.मोह मध.मस्सर हे षड्रिपू नष्ट व्हावे असे या सुंदर भारुडा तुन एकायला मिळाले . संतांची भाषा खरच अंगाला लाऊन घेण्यासारखी आहे
Bug up g ggbgjbcggn f gggvhg f CD gig gaga just vvh you NJ v hmm Vivaldi by they yy y vyankatesh y're vvhncj cway j crew yy y you thank j crew yy y vyan bc lbk ateshnarad you're not going thankbuh cf uhhh type
सत्वर पाव गे मला । भवानी आई रोडगा वाहिन तुला ॥ १ ॥ सासरा माझा गावी गेला । तिकडेच खपवी त्याला ॥ २ ॥ सासू माझी जाच करिते । लौकर निर्दाळी तिला ॥ ३ ॥ जाऊ माझी फडफड बोलति । बोडकी कर गं तिला ॥ ४ ॥ नणंदेचे पोर किरकिर करिते । खरूज होऊ दे तिला ॥ ५ ॥ दादला मारून आहुति देईन । मोकळी कर गं मला ॥ ६ ॥ एका जनार्दनि सगळेच जाऊ दे । एकलीच राहू दे मला ॥ ७ ॥