अनुजा मॅडम आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून लडकी बहीण चा प्रचार करून मिंधेच्या बाजूने वातावरण निर्माण करण्याचा उद्योग चालू आहे. यामुळे तुमच्या चॅनेलवरील लोकांचा विश्वास कमी होत आहे.
आंदोलन, चळवळ करून पण कोण 1000 देत नाहीत... आज लाडक्या बहिणी ना 1500/- देतात ते चांगल आहे.. पुढेही चालू राहावे.... घरच्या लक्ष्मीला तेव्हडीच मदत..... काहीच ना देणाऱ्या पेक्षा काहीतरी देणारा चांगला... बुडत्याला काडीचा आधार...😂😅😅😅शिंदे साहेब गरिबांचे कैवारी 🚩.
Anuja channel chi partner aahe hi pan supari ghete mahayuti chi..yanch profile check kara mag kalel…video varun pan kalal asel.jabrdasti lokana yojane bddl sangate.
Anuja channel chi partner aahe hi pan dupari ghete mahayuti chi..yanch profile check kara mag kalel…video varun pan kalal asel.jabrdasti lokana yojane bddl sangate.
लाडकी बहीण योजनेला समर्थन करण्यापेक्षा महागाई कमी करा शेतकरयांना मदत करा घरगुती ग्यासची कींम्मत कमी करा या सगळ्याची गरज आहे लाडकी बहीणचा गाजर पुढे करून लोकांना सरकारने बेवकुफ बनवलं