Please Like,comment & Subscribe to channel गायन-श्री आनंद देशपांडे Singer - Anand Deshpande Follow me on Instagram - / anand_deshpande10 Facebook page - profile.php?... I hope you enjoyed this video
थोरल्या महाराजांच्या स्तुतीपर पद गायन आपण छानच केले......स्पष्ट आणि आवाजातील भक्ती व आर्तता स्पंदने जाणवतात ह्रदयाला भिडतात. नुकतेच गरुडेश्वर येथील श्री गुरू चरित्र पारायण सप्ताह श्री वासूदेवानंद सरस्वती चरणी घडला त्याचीही आठवण ह्या निमित्ताने झाली......🙏🌷🌺