🙏🚩"ज्ञानोबा माऊली तुकाराम ", 🚩🌿🌹🪔🙏हा पण गजर व्हावा..मधुर , भक्तीभावरसपूर्ण मा ऊलींचा गजर ऐकावयास मिळेल तर आत्मिक समाधान मिळेल, आत्म्यास सुख शांती समाधान मिळेल..मनःशांती प्राप्ती होऊन मनःस्थितीत परिवर्तन घडवून आणेल "विठोबारखुमाई, "इतकाच तो ही प्रसन्न करणारा असाच प्रभावी गजर ..राम कृष्ण हरी माऊली !❤🙏🚩🌹🌿🪔🙏
किती गोड मंजुळ आवाजात गायल एकादशी निमित्त ऐकायला बर झाल एक विचारू का दादा तुम्ही डिपी डोळ्यात अश्रू अस का ठेवल खूप खूप धन्यवाद असेच नवीन व्हिडिओ पाठवा नमस्कार दादा