Тёмный

अखंड जपासाठी रामकृष्णहरी वैखरी मंत्र संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर 

Vasantgadkar Official
Подписаться 246 тыс.
Просмотров 1,9 млн
50% 1

राम कृष्ण हरी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरील सर्व हरिभक्त यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात तीर्थक्षेत्र वसंतगड या ठिकाणी बाळकृष्ण दादांच्या संकल्पनेतून साकार होत असलेले भव्य दिव्य कृष्ण मंदिर आणि अनाहत ध्यान केंद्र उभारत आहोत. त्याचबरोबर अखंड अन्नछत्र साधक निवास कुटीर ध्यान बगीचा अशा विविध, वास्तु निर्मितीसाठी सर्वांनी मुक्तहस्ताने भरभरून या ईश्वरी कार्यास दानधर्म करावा हे आपल्या चरणी प्रार्थना.. देणगी देण्यासाठी खाली आम्ही आपणास बँक डिटेल्स देत आहोत...
श्री सद्गुरू जनार्दन महाराज विश्वस्त संस्था
कॅनरा बँक वसंतगड
www.vasantgadkarofficial.org
IFSC-CNRB0004512
AC NO.120001191362
GP & PHONE PEY 9423262468
vasantgadkarofficial
दादांची दर्जेदार कीर्तने प्रवचने ऐकण्यासाठी vasantgadkar official हे चॅनेल subscribe करा.
हेड फोन लाऊन कीर्तन ऐकल्यास श्रवण सुखाचा आनंद घेता येईल.किर्तन मर्यादा,शुभ्र पोशाख,उत्तम ध्वनी व्यवस्था,आध्यात्मिक निरुपण,साम्प्रदायिक चाली,भक्ति आणि ज्ञान या सर्वंचा संगम म्हणजे दादांचे कीर्तन...
दादांची सर्व कीर्तने, प्रवचने,अभंग,ऐकण्यासाठी vasantgadkar offical चॅनेल,subscribe करा, youtube link ज्यास्तीत ज्यास्त share करा,लाइक करा. आपले विनीत सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903]प्रवचने,भजन,निरूपण ऐकण्यासाठी.आमचे vasantgadkar official या यूट्यूब चॅनेल subscribe करा,share करा,लाइक
बारा अभंग • नित्य पाठाचे बारा अभंग...
संपूर्ण हरिपाठ • © माऊलींचा हरिपाठ गुरु...
संपूर्ण काकडा • ©संपूर्ण काकड आरती साद...
काकडा भाग 1 • ©काकडा भाग १ मंगलाचरण ...
काकडा भाग 2 • ©काकडा भाग 2 मंगलाचरण ...
काकडा भाग 3 • ©काकडा भाग 3 मंगलाचरण ...
काकडा भाग 4 • © काकडा भाग 4 आळवणीचे ...
काकडा भाग 5 • ©काकडा भाग ५ भूपाळ्याच...
काकडा भाग 6 • काकडा भाग ६ पूजेची वेळ...
• काकडा भाग ६ पूजेची वेळ...
काकडा भाग 7 • © Vasantgadkar काकडा भ...
काकडा भाग 8 • © काकडा भाग ८, वासुदेव...
काकडा भाग 9 • ©® काकडा भाग ९ जोगी,आं...

Видеоклипы

Опубликовано:

 

15 июл 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,2 тыс.   
@vasantgadkarofficial
@vasantgadkarofficial 3 месяца назад
vasantgadkar official च्या सर्व दर्शकांना साष्टांग दंडवत,आपण रामकृष्णहरी धून वरती इतकंप्रेम केलेत कि फक्त एक महीन्यामध्ये 14 लाखांहून अधिक श्रोत्यांनी पसंती दिली आपण सर्वांचे मनपूर्वक धान्याद
@nisalsandesh3255
@nisalsandesh3255 3 месяца назад
❤❤❤
@shivajipatil3217
@shivajipatil3217 3 месяца назад
😂😂😂😂😂aà😂😂😂😂😂😂😂😂a😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂🎉g😂😂😂😂😂g🎉😂😂😂😂😂😂😂 काय 😂😂😂😂8 K😂😂kkkkkkkk🎉kj❤😂😂😂😂😂😂😂k😂😂😂😂😂😂😂😂😂😂à😂😂à😂àààa😂😂😂àà😂😂à😂à😂😂😂😂❤àà😂काय 😂😂😂😂😂😂😂i❤😂d❤a❤❤😂à😂ààaàaaaaàaà88😂d😂😂d😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂i😂😂😂😂i😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂8😂😂i😂😂😂😂😂😂😂😂😂i😂😂ii😂i😂😂i😂8i886😂🎉🎉😢😂😂🎉😢😢😮oi8इऊ cfcri 23:34 23:34 23:34 23:34 23:34 23:35 23:02 😅
@shivajipatil3217
@shivajipatil3217 3 месяца назад
😊😅😢p😮😮😮 27:28 27:32,
@Pirates222
@Pirates222 3 месяца назад
तुमचा आवाज , तुमची धून , तुमचा जप फार फार छान . मन प्रसन्न व निगेटिव्ह विचार पूर्ण डोक्यातून जातात व दिवस फार छान जातो महाराज . राम कृष्ण हरी ❤❤❤
@rohidashmore6978
@rohidashmore6978 3 месяца назад
माऊली तुमच्या पूर्ण टिमच्या या भजनाचा व्हिडिओ टाका, आम्हाला आणखी आनंद होईल!राम कृष्ण हरी 🙏
@gamingshorts2721
@gamingshorts2721 4 месяца назад
रात्रीचे 11 वाजलेले थोडीशी झोप लागलेली म्हणून हेडफोन टाकून झोपवं म्हंटलो तेव्हाच हा जप suggestion मध्ये आला म्हणलं झोपताना माझ्या विठ्ठलाला ऐकून झोपाव आत्ता सकाळचे 5 वाजलेत..❤
@maheshghatmal965
@maheshghatmal965 4 месяца назад
🚩🙏
@vishalhegade2348
@vishalhegade2348 3 месяца назад
🎉😢
@vishalhegade2348
@vishalhegade2348 3 месяца назад
​🎉🎉😮😅 22:29 😅😮
@EshwarChavhan-mc4wp
@EshwarChavhan-mc4wp 3 месяца назад
100❤purn kele mi ram Krishna Hari
@mohiniumap3405
@mohiniumap3405 3 месяца назад
😢
@d.deshmukh2251
@d.deshmukh2251 4 месяца назад
Depression ला घालवणारा एकमेव आवाज❤
@anjoomnaik5091
@anjoomnaik5091 3 месяца назад
100% true
@pratikshakalekar5968
@pratikshakalekar5968 19 дней назад
True.... Khup chan aahe aawaj
@ajithappy6813
@ajithappy6813 3 месяца назад
काय हा आवाज काय हा मृदंग.... पांडुरंगा हे काय रे तुझी लीला.... आनंदाच्या अनुभवाची शिदोरी म्हणजे हे नामस्मरण.... पांडुरंगा अशीच सेवा घड़ो या पूर्ण टीम ला प्रणाम
@Tejaskingshorts
@Tejaskingshorts 2 месяца назад
@Tejaskingshorts
@Tejaskingshorts 2 месяца назад
Aaaaaaaaaaa
@komalnavale1991
@komalnavale1991 4 месяца назад
31 मिनिट मध्ये १ मिनिट पण मन विचलित होत नाही..... कितीही वेळा ऐकले तरी तेवढेच समाधान 😊😊😊
@nssunupe8682
@nssunupe8682 3 месяца назад
Nice
@utreshwarfartade9821
@utreshwarfartade9821 3 месяца назад
@dasangesagar3980
@dasangesagar3980 3 месяца назад
ho kharch
@speedynik9513
@speedynik9513 2 месяца назад
Ram Krishna hare ❤
@pritamkesarkar4673
@pritamkesarkar4673 2 месяца назад
Aawaj maharaj yancha apratim🙏
@sammeerpatel9362
@sammeerpatel9362 3 месяца назад
Mi cast ne muslim aihe pun aamcha Ramdaan cha mahina suru zalai kal pun mazya ghari home theatre var sakali hech song lavto mi Ram Krishna Hari ☺️🙏🙏what A voice feeling veglich aihe ya song chi
@krushnalokhande4358
@krushnalokhande4358 3 месяца назад
ram krishna hari mauli
@pawankumarshinde5677
@pawankumarshinde5677 3 месяца назад
😍😍
@riteshrathod7753
@riteshrathod7753 3 месяца назад
@ovisawantasmitasawant914
@ovisawantasmitasawant914 3 месяца назад
🙏🙏🙏
@VarshaDeshmukh-cg6dw
@VarshaDeshmukh-cg6dw 3 месяца назад
Bhagavantanna tuzi hi bhakti khup avdel
@user-wv5tq8gn9f
@user-wv5tq8gn9f 2 месяца назад
माणसाला मोक्षप्राप्ती कडे घेऊन जाणारा जप म्हणजे राम कृष्ण हरी 🚩🚩🙏🙏
@Clayjenson02
@Clayjenson02 4 месяца назад
Instagram वरती ऐकून आलो .. खूपच छान आणि गोड आवाज आहे..
@pradnyagavhane8055
@pradnyagavhane8055 4 месяца назад
मी ही
@djchentanofficial948
@djchentanofficial948 4 месяца назад
Mi hi❤😊😅
@PrashantShirasath
@PrashantShirasath 4 месяца назад
मी पण इंस्टाग्राम वर ऐकूनच आलो.. अप्रतिम. रोज रात्री झोपताना ऐकत असतो.. खूप relax वाटतं..
@mayurkhale8991
@mayurkhale8991 4 месяца назад
Me pan
@sumitpatil378
@sumitpatil378 4 месяца назад
Same here 😊
@96k441
@96k441 3 месяца назад
माझ्या आजोबांना वारकरी संप्रदायाचे का एवढे वेड होते ते आज कळाले 👌🙏🙏🙏🛕🛕🛕📿📿📿
@VillageWala7167
@VillageWala7167 3 месяца назад
दुःखी मनाला आनंदीत करणार भजन आहे हे. ऐकल्यानंतर मन प्रसन्न होत.
@Radheshyam11037
@Radheshyam11037 Месяц назад
खूप सुंदर गायन.. 👌👌माऊली समोर बसुन हेडफोन लावून हा वैखरी जप ऐका... काही क्षण नक्की हे जग.. मोह... माया... सृष्टी विसरून माऊली म्हणजेच संपुर्ण जग याचा साक्षात्कार होईल... राम कृष्ण हरी 🚩💐🙏
@soniyakadam3059
@soniyakadam3059 Месяц назад
मी प्रेग्नन्ट आहे जेव्हा जेव्हा हे भजन लावते तेव्हा तेव्हा मला माझ्या बाळाची हालचाल जाणवते...खरंच काहीतरी आहे या आवाजात...दैवी संकेत च
@pritlifestyle1242
@pritlifestyle1242 3 месяца назад
खूप शोधल हा जप तेव्हा सापडलं इस्टाग्राम च्या रील मुळे पुन्हा एकदा वारकरी संप्रदाय trending madhe aala राम कृष्ण हरी❤🚩
@Balumama_197
@Balumama_197 Месяц назад
वारकरी संप्रदाय trending मध्ये यावा लागत नाही .तो धर्म आहे कायमच त्याचा जयजयकार असतो.फक्त माणूस आपल्या सोयीनुसार विचार करायचा देवाचा..
@gauravdhumal2178
@gauravdhumal2178 3 месяца назад
महाराज आपल्यावर पांडुरंगाची अशीच कृपा असावी ✋🤚❤🙏 आपल्याला अंदाज नसावा पण तुम्ही ह्या भजनाने कितीतरी लोकांना जिवंत ठेवत आहेत ❤ #रामकृष्णहरि 📿
@bharatshree123
@bharatshree123 4 месяца назад
हरी मुखी गातां हरपली चिंता । त्या नाही मागुता जन्म घेणे ॥ जन्म घेणें लागे वासनेच्या संगे । तेचि झालीं अंगे हरिरुप ॥ हरिरुप झालें जाणणे हरपले । नेणणें ते गेलें हरिचे ठायीं ॥ हरिरुप ध्यांनीं हरिरुप मनीं । एका जनार्दनी हरी बोला ॥ ll जय जय राम कृष्ण हरी ll
@MY-fk9nf
@MY-fk9nf 4 месяца назад
मराठी माणूस जगाच्या पाठीवर कोठेही गेला, कितीही उच्च पदावर गेला तरि, तो टाळ, पेटी, आणि या अशा गोड आवाजात तीन अक्षारी महामंत्र ऐकला की पुन्हा शून्यात घेवून जातो, मनातील सगळे विचार झार्कन बाजुला निघून जातात, डोळ्यात दहा वेळा तरी पाणी आले असेल. मन, वाचा, विचार यांचे शुद्धी करणारा मंत्र. “रामकृण हरी” महाराजाना नमन🙏
@shekharjadhav7016
@shekharjadhav7016 4 месяца назад
अगदी बरोबर
@Radheshyam11037
@Radheshyam11037 Месяц назад
नक्कीच... 100%...येवढ्या सुंदर गायनाने ऐकणारा सर्व जग... दुःख विसरून शून्य होतो... आणि डोळ्यातुन अश्रू झाल्याशिवाय राहत नाही...
@rajyedage3530
@rajyedage3530 Месяц назад
❤❤❤❤❤❤❤❤
@rohitwadurle5778
@rohitwadurle5778 Месяц назад
अप्रतिम आवाज आहे ,महाराज बाबा महाराज सातारकर यांच्या नंतर तुमचा आवाज ला चॅलेंज नाही .वारकरी संप्रदायाचा वारसा पुढे चालवत आहेत.
@ganeshmore1764
@ganeshmore1764 28 дней назад
😊😊
@ashwinilohar7813
@ashwinilohar7813 2 месяца назад
माझा मुलगा दिड वर्षाचा आहे.. हा अभंग ऐकल्या शिवाय झोपतच नाही.
@udaygurav19
@udaygurav19 3 месяца назад
रात्री चे ११:५८ झाले आहेत. पांडुरंगाची कृपा तुमचे हे बोल मला social media वर सापडले. खूप दिवसांपासून शोधत होतो, ईश्वर कृपेमुळे आता सापडले. अभूतपूर्व योग असा की आता चं 'पापमोचनी एकादशी' सुरू झाली आहे. हा योगायोग नाही, ही ईश्वरीय कृपा आहे. || राम कृष्ण हरी || 🌸🚩 || ॐ नमो भगवते वासुदेवाय || 🌸
@AmolChavan-sx7px
@AmolChavan-sx7px 4 месяца назад
खूप शोधलं हे भजन. आज सापडलं. बर वाटलं. Instagram वर रील बघून आलो आहे
@prakashparit3765
@prakashparit3765 4 месяца назад
राम कृष्ण हरी
@maheshhogade2325
@maheshhogade2325 3 месяца назад
माज पण भाऊ तसच आहे खूप शोधत होतो आज मिळालं
@ComedyVideo.05
@ComedyVideo.05 3 месяца назад
Mi pan insta var pahil aani you tube la sarch kel
@itsatharv4509
@itsatharv4509 3 месяца назад
Me pn bhau ,khup samadhan vatee aikun hey Bhajan maharajani khup chan Bhajan kele ahe
@drtandulwadkar
@drtandulwadkar 3 месяца назад
Me pan reel war aawaj aykala aawadla khup mag ethe sapdla… superb awaaj best👍👍🙏🏻asech bahjan record karun taaka
@pramodmore2225
@pramodmore2225 2 месяца назад
माझ्या मुलीला छान झोप लागते हे भजन ऐकल्यावर ❤
@arvindsuslade6162
@arvindsuslade6162 11 месяцев назад
राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी दादा राम कृष्ण हरी आपल्या आवाजाने तल्लीन झालो दादा आपण जनमै जन्मी आपली पांडुरंगाची सेवा घडावी ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आपलं दर्शन व्हावे हे माझे भाग्य समजेन दादा आपण भाग्यवान आहात आपण सर्व गुण संपन्न आहात दादा आपलं कीती गुणगान गावावे तीतकेच कमी आहे मण तल्लीन झाले मला माझ्या पांडुरंगाची वीसर पडु नै मला आशिर्वाद धा दादा राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी राम कृष्ण हरी
@archanahirave8043
@archanahirave8043 4 месяца назад
आजपर्यंत च सर्वात सुंदर जप., परफेक्ट आवाज., वाद्यरुंद.,रिदम., .....सर्व काही एकदम परफेक्ट.....राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी...
@vivekanandkasture8698
@vivekanandkasture8698 3 месяца назад
दादा..राम कृष्ण हरी 🙏 असाही अनुभव गाडी चालवताना नेहमी भजन ऐकतो त्यावेळी येणाऱ्या टप्प्याची काळजी नसते तन मन धन आणि त्याबरोबर गाडी हे ही अगदी सुरात तालात चालत पोहच होते कळतंच नाही....🙏🚩
@harshalpawar5168
@harshalpawar5168 4 месяца назад
सध्या या गाण्यावरील videos viral होत आहेत, खूपच छान स्वर.... राम कृष्ण हरी 🕉️📿
@user-oh2iw3vi8w
@user-oh2iw3vi8w 2 месяца назад
किती मानुस नाराज असला तरी हे अभग ऐकलावर मानुस आनदी होतो काय आवाज आहे जय माऊली 👍👌🙏🙏🙏
@gajanankadam5763
@gajanankadam5763 4 месяца назад
किती पन वेळा ऐकावा असा मनाला देवाचा संवाद करून देनारा अभंग मनापासून धन्यवाद महाराज खूप गोड आवाज मी जेव्हा पन वेळ भेटला तेव्हा ऐकतो
@archanahirave8043
@archanahirave8043 4 месяца назад
खर बोललात राम कृष्ण हरी
@akshaybarge9599
@akshaybarge9599 2 месяца назад
ज्या ज्या वेळेला इंस्टाग्राम वरती हा आवाज कानावर्ती पडत होता तेव्हा तेव्हा लगेच Utube वर्ती शोधायला येत होतो पण कधी भेटलाच नाही...पण आज भेटला आणि पूर्ण डाऊनलोड पण करून ठेवला...✨❤️
@uttamkudale405
@uttamkudale405 Месяц назад
❤❤✨️✨️💯💯🙏🙏🌎🌎
@user-wv7rs4nu5y
@user-wv7rs4nu5y 4 месяца назад
वादलासारख्या मनाला स्तब्ध करणारा आवाज,, विठ्ठलाची खूप कृपा आहे महाराज आपल्यावर 😊
@adityakadam3904
@adityakadam3904 4 месяца назад
❤❤❤
@myjio...
@myjio... 4 месяца назад
किती गोड आवाज आहे....अंगावर शहारे आले...धन्यवाद महाराज...राम कृष्ण हरी ..जय जय राम कृष्ण हरी
@gokuleshkolhe8206
@gokuleshkolhe8206 4 месяца назад
👌👌🙏🚩🚩
@sanjaytipugade3350
@sanjaytipugade3350 29 дней назад
Mastach Anandi anand
@machindrahole9206
@machindrahole9206 3 месяца назад
❤महाराज भर उन्हात काम करत असताना तुमचा आवाज कानी पडताच उन अगदी गारवा सारखं वाटतं होत राम कृष्ण हरी🙏🙏🙏
@rameshdangare6582
@rameshdangare6582 Месяц назад
खूप सुंदर माऊली डोळ्यातून आपोआप आनंद अश्रू बाहेर येतात दगडी सुद्धा पाझर फुटेल इतक सुंदर भजन आपण गायलं आहे . राम कृष्ण हरी........
@Aditya_khedkar
@Aditya_khedkar 4 месяца назад
मी खूप टेन्शन मध्ये होतो पण आपला आवाज आणि आपल भजन ऐकून मनाला खूप शांती भेटली महाराज खूप धन्यवाद .😇 ❤ || रामकृष्ण हरी , जय जय रामकृष्ण हरी ||❤
@man_on_vanvas
@man_on_vanvas 4 месяца назад
Same yarr dada
@dnyaneshwarchorghe8342
@dnyaneshwarchorghe8342 3 месяца назад
बाबा महाराज सातारकर यांच्या नंतर मनाला भावलेला आवाज....सगळे विचार बाजूला ठेऊन राम कृष्ण हरी च्या जपात माणूस तल्लीन होऊन जातोय.
@KineMaster-qz9ev
@KineMaster-qz9ev 4 месяца назад
खुप डिप्रेशन मध्ये आहे मी सध्या... पण ह्या आवाजाने मन खरच शांत झाले....राम कृष्ण हरी❤
@shubhamzarkar1614
@shubhamzarkar1614 4 месяца назад
Don't worry depression mdhe naka jau....... देवाने जन्माला घातले त्याला काळजी आहे सगळी देव मार्ग काढेल.
@as8401
@as8401 4 месяца назад
मित्रा नको टेन्शन घेऊस ही पण वेळ निघून जाईल
@Karan_khetade_graphics
@Karan_khetade_graphics 3 месяца назад
ये वक्त भी गुजर जायेगा..!
@dnyaneshwarchorghe8342
@dnyaneshwarchorghe8342 3 месяца назад
टेन्शन घेऊ नका,ही वेळ निघून जाईल.चांगले दिवस येतील.
@sahadevpatil1211
@sahadevpatil1211 3 месяца назад
😅😮
@shubhamrane783
@shubhamrane783 День назад
महाराज माऊली चे आशिर्वाद तुमच्या पाठी सदैव राहो. ह्या किर्तन रूपी सेवेने आमचे कान तृप्त झाले
@ganeshtemkar1711
@ganeshtemkar1711 Месяц назад
भजन ऐकून साक्षात विठु माऊलीच दर्शन होत माऊली..🙏 अतिसुंदर आवाज माऊली... खुप छान वाटल 🙏🙏
@sanketraut8091
@sanketraut8091 11 месяцев назад
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा मंञ हा जपावा सर्वकाळ मंञमुग्ध करून टाकनारे गायन आहे अप्रतिम 👌🌺🚩
@ind_gamer_7098
@ind_gamer_7098 2 месяца назад
🚩 महाराज मी फक्त 14 वर्षा चां आहे मी हे रात्रीं जोप्याचा आधी ऐकतो खूप छान आवाज आहे तुमचा 🙏|| जय श्री कृष्णा ||🙏
@user-qc3zy1jq5p
@user-qc3zy1jq5p 3 месяца назад
इस्टाग्राम वर हे भजन धूमाकूळ घालतंय अप्रतिम गोड आवाज महाराज आपल्यावर माता सरस्वति प्रसन्न आहे खुप छान वाटल आपलं भजन ऐकून आपले खुप खुप धन्यवाद महाराज
@jamnajimanemod257
@jamnajimanemod257 2 месяца назад
अप्रतिम आवाज आहे तुमचा महाराज,, खरंच हे ऐकून मन प्रसन्न झालं आहे
@maheshwaghmare1532
@maheshwaghmare1532 5 месяцев назад
जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते! जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा!!... 🙏✨!! राम कृष्ण हरी!!✨🙏
@user-ur5uu8vn6j
@user-ur5uu8vn6j 2 месяца назад
रामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामर
@nayanajadhav8508
@nayanajadhav8508 2 месяца назад
ऐकता क्षणी देह राम कृष्ण मय होऊन जातो.महाराज तुमचे कोटी कोटी धन्यवाद ...अप्रतिम
@vishalchautmal8567
@vishalchautmal8567 17 дней назад
मनाला खुप शांतता जाणवते हे भजन ऐकल्यावर
@819yogesh
@819yogesh 9 дней назад
अतिशय मंत्रमुग्ध करणारे भजन... माझ्या लहान भावामुळे हे भजन मला ऐकला मिळाले.... त्याचा अनुभव हा की तो नेहमी म्हणतो की दादा मी हे ऐकतो तेव्हा कळत नाही डोळ्यातून अश्रू कधी यायला सुरुवात होतात... कळतं नाही..आणि भरलेला मन कधी हलक होऊन जातं कळत नाही.. या भजनाला आणि या गायनाला अखंड दंडवत...🚩 रामकृष्ण हरी 🚩🚩श्री स्वामी समर्थ 🚩🚩
@rupalisapkal5672
@rupalisapkal5672 3 месяца назад
हे भजन ऐकून मन खूप प्रसन्न झाले माझा मुलगा शंभू सात वर्षाचा आहे तरीपण तो खूप मन लावून ऐकतो माझे आई-वडील पण इतके भजन वेडे होते ते का होते हे आज मला समजलं राम कृष्ण हरी
@adityabhagat794
@adityabhagat794 Месяц назад
हे गाणं ऐकल्यावर अस वाटत जाणू स्वार्गत आलो ❤️❤️❤️🙏🙏
@dilipkore2586
@dilipkore2586 3 месяца назад
खुप आनंदी मन होते हा भजन अयकल्यावर। राम कृष्ण हरी , जय जय,, राम कृष्ण हरी,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
@krishnasuryawanshi4571
@krishnasuryawanshi4571 Месяц назад
जय हरी माऊली खूप छान धुन आहे
@Cobra_Gaurav
@Cobra_Gaurav 3 месяца назад
Insta पोस्ट वर हा अभंग ऐकलेला..भरपूर दिवस शोधून पण सापडत न्हवता ...आज सापडला.. पूर्ण ऐकून तल्लीन झालो. तोड नाही या आवाजाला... राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@prafulgawade3821
@prafulgawade3821 2 месяца назад
आंतर मनाला शांतता देणार आवाज. पांडुरंगाच्या चरनापाशी घेऊन गेलात महाराज🙏
@latikasalunkhe-ft1ye
@latikasalunkhe-ft1ye Месяц назад
हा जप 🙏❤️जेवढे ऐकेल तेवढे कमीच आहे🙏 कंटाळा तर अजिबात येताच नाही 🙏🙏❤️Ramkrishanhari🙏❤️
@user-sq9qc4kk8q
@user-sq9qc4kk8q 2 месяца назад
मी वारकरी भूषण हभप चंद्रकांत पांडुरंग कारंडे सर कराडकर आहे...सततचे ऐकत आहे फारच माऊलीमय आवाज ऐकू आला आहे बाबामहाराज सातारकर यांच्या नंतर हाच आवाज मी ऐकतच आहे शिवाय मी पण अशाच धुनवर रामकृष्ण हरी हा नाममंत्र जप माझ्या आवाजात रेकॉर्ड करणार आहे शिवाय लवकरच बाळकृष्ण महाराज वसंतगड कर यांना सुकापुर किर्तनावेळी भेटायला जाणार आहे
@user-sq9qc4kk8q
@user-sq9qc4kk8q 2 месяца назад
मी कराडकर आहे कराड गावचा. गुरूवार पेठ गोरक्षण समोर विठ्ठल रखुमाई मंदिर च्या 11 वी खोली
@user-dx2fx7tq1w
@user-dx2fx7tq1w 2 месяца назад
राम कृष्ण हरि
@shrichavan6148
@shrichavan6148 3 месяца назад
दादा विठू रायची कृपा आहे तुमच्यावर मन प्रसन्न होत तुमचा आवाज ऐकून 😊
@shrichavan6148
@shrichavan6148 3 месяца назад
मृदुंग मनात बसत खूप खुप सुरेख ऐकत रहावं अस मृदुंग धन्यवाद ❤
@gurudev3253
@gurudev3253 Месяц назад
बापरे, डोळ्यात पाणी उभा राहत, वाह वाह वाह काय भजन आहे, मंत्रमुग्ध होऊन जात, काय तो आवाज काय ती लय 🙏🙏🙏🙏🙏
@Pavanshelke1
@Pavanshelke1 15 дней назад
माझ ऑपरेशन झाल तर दरारोज मि राम कृष्ण हरि जप करतो मनाला एकदम शांतता भेटती ❤
@pratikpote2902
@pratikpote2902 Месяц назад
महाराज, तुमच्यासारखा महान लोकांमुळेच वारकरी परंपरा टिकली आहे , त्याबद्दल आपले खूप आभार! 😊
@kalpeshkumbhar0870
@kalpeshkumbhar0870 3 месяца назад
खूप शोधलं इंस्टाग्राम वर ऐकलं इंस्टाग्राम वरून यूट्यूब वर शोधायला आलो .. सगळं शोधून बघल आता सापडलं. राम कृष्ण हरी
@gkpost8919
@gkpost8919 2 месяца назад
माता सरस्वती चा आशीर्वाद असल्याशिवाय एवढा गोडवा शक्य नाही. धन्य झालो🙏
@GodsDanv
@GodsDanv 4 месяца назад
महाराजांचा मधुर वाणी आयकुन डोळ्यातून अश्रु आले खरच खुप मधुर आवाज आहे महाराज🙏
@ajaypatil4019
@ajaypatil4019 4 месяца назад
मनाला खूप आनंद होतो ह्या अमृत वानी ने राम कृष्ण हरी 😊 ऐकत राहावं अस वाटत शांत होतो माणसाला किती टेन्शन असल तरी ह्या राम कृष्ण हरी ह्या गायनाने मन शांत होईल
@manojrayrikar2058
@manojrayrikar2058 4 месяца назад
🙏 रामकृष्णहरी माऊली 🙏 आपला आवाज हरिभक्तिमध्ये श्रीहरीशी एकरूप करणारा आहे ..
@praffulkoli1976
@praffulkoli1976 Месяц назад
खूप सुंदर अभंग आहे हा हा सकाळी राम कृष्ण हरी चा मंत्र घरात ऐकलकी घरात सुख शांती आणि समाधान लाभते अनुभव आहे आम्हाला राम कृष्ण हरी 😊
@chetanthakare2039
@chetanthakare2039 11 дней назад
जय जय राम कृष्ण माऊली खूप सुंदर अखंड जपनम आणि खूप सुंदर आपला आवाज. मन प्रसन्न होऊन गेले 🙏🙏
@omkarpujari2324
@omkarpujari2324 4 месяца назад
एकदा ऐकायला चालू केलं की मध्ये बंद करायची इच्छा च होत नाही. पुन्हा पुन्हा ऐकावं वाटणारा एकमात्र आणि मन मंत्रमुग्ध करणारा हा जपमंत्र दिल्या बद्दल धन्यवाद माऊली 💐💐🙏🙏
@singer2.09
@singer2.09 3 месяца назад
दररोज अंघोळ करताना मी हे भजन ऐकतो महाराज.... खूप छान आवाज आहे तुमचा..राम कृष्ण हरी ♥️🙏
@user-lh1rn2lg4e
@user-lh1rn2lg4e 11 дней назад
महाराज किती छान आवाज आहे तुमचा आज ऐकून मन शांत होतं मन आनंदीत होतं राम कृष्ण हरी महाराज 💐💐🕉️🙏🧖
@swapnilgavhane555
@swapnilgavhane555 Месяц назад
१ वर्ष झालं हे शोधत होतोआज मिळालं खुप गोड आवाज आहे त्यात मन कधी हरवून जाते कळतच नाही🙏🏻❤
@OmkarKoli0014
@OmkarKoli0014 2 месяца назад
महाराज राम कृष्ण हरी शिव शंकर शंभू जगदंब
@namdevpachange9474
@namdevpachange9474 17 дней назад
🙏🙏जय जय रामकृष्ण हरि🙏🙏🚩🚩🚩🚩🕉️🕉️🕉️🕉️🕉️🌹🌹🌹🌹🌹🌹अतिशय सुंदर आवाज
@amolrelekar8482
@amolrelekar8482 8 дней назад
खरंच मधुर आवाज आणि सुरेख चाल.. या धून मुळे माझं बाळ लवकर झोपी जाते...
@samadhanhiwarkar9468
@samadhanhiwarkar9468 2 месяца назад
जय हरी माऊली बाबा महाराज सातारकर नंतर तुमचा गोड आवाज आवडतो आपण असेच गात राहावे हीच पांडुरंगा चरणी प्राथना,, जय हरी रामकृष्ण हरी
@mymarathi1713
@mymarathi1713 11 месяцев назад
मंत्रमुग्ध करणारा आवाज आणि संगीत याचा अनोखा मिलाप यामुळे ऐकणार्याला एक वेगळाच अनुभव मिळतो . अगदी मनापासून धन्यवाद दादा 🙏🙏🙏
@manojchaudhari3972
@manojchaudhari3972 8 месяцев назад
😊
@mukundjadhav7684
@mukundjadhav7684 5 месяцев назад
😂​@@manojchaudhari3972
@mukundjadhav7684
@mukundjadhav7684 5 месяцев назад
​@@manojchaudhari3972❤❤❤😂❤
@ANKESHDC
@ANKESHDC 4 месяца назад
थकलेल्या मनाला अगदी विश्राम देणार सुंदर सुमधुर सुरस अतिशय गोड भजन ❤ राम कृष्ण हरी 🙏🙏💓🌺🚩🚩🚩🚩
@SwatiYadav-zh1vs
@SwatiYadav-zh1vs 16 дней назад
Ram krushna Hari.khupch Chan song.
@sanjaychaudhari957
@sanjaychaudhari957 2 месяца назад
खुप गोड आवाज आहे,मि रोज आयकतो मन प्रसंन्न होते,राम कृष्ण हरी दादा
@venkatesh13197
@venkatesh13197 4 месяца назад
किती मधुर, आवाज आहे ,, भगवंता ची आठवण येते......नाम जप होतो खूप खूप आभार महाराज...... रामकृष्ण हरी
@premnathpatil5716
@premnathpatil5716 3 месяца назад
जय जय राम कृष्ण हरी खूप सुंदर आवाज आहे
@KamalDhokade
@KamalDhokade 18 дней назад
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी खुप मनाला समाधान वाटते व मन प्रसन्न होते 🎉
@gajananpatil1539
@gajananpatil1539 3 месяца назад
वारकरी संप्रदाय चा अखंड भारतात भारताबाहेर होत असलेला जप रामकृष्ण हरी 🙏राम कृष्ण हरी माऊली 🙏🌸🚩
@AarunaRajurkar
@AarunaRajurkar 5 месяцев назад
गायन तालासंबधीसहज रित्या सुचना सुद्धा किती गोड वाटतात दृष्टांत सिद्धांत व अध्यात्म याची सागडघालून श्रोत्याच्या मनाचा ताबा हे सगळं एकाच वेळी सांभाळणे सोपी गोष्ट नाही पण आपण सहजतेने साभाळता किती कौतुक कराव शब्द अपुरे पडतात वंदनानं दादा
@vasantgadkarofficial
@vasantgadkarofficial 5 месяцев назад
🙌🌹🌹अरुणा माई रामकृष्ण हरी
@MayuriPadarath-jh7mv
@MayuriPadarath-jh7mv Месяц назад
दादा खूप छान गायला त हे भजन खूप छान वाटल ऐकून. राग पट्ट दीप आहे ना हा.
@shravan1.2m46
@shravan1.2m46 3 месяца назад
राम कृष्ण हारी जय जय राम कृष्ण हारी राम कृष्ण हारी जय जय राम कृष्ण हारी 🙏🧡
@akshaykatkar593
@akshaykatkar593 2 месяца назад
ह भ प सातारकर यांच्या नंतर राम कृष्ण हरी ची ही धून .... अंगावर काटा डोळ्यात देवा च रूप 🙌❤️
@santoshbhondave5443
@santoshbhondave5443 2 месяца назад
मी झोपेतून जागा झाल्यावर ,डोळे उघडण्याआगोदर माझ्या तोंडातून आपोआप हाच मंत्र सुरू होतो,दिवसभरात एकदा तरी हा जप मी ऐकतो ,त्यामुळे असावं कदाचीत,मन प्रसन्न करणारं भजन आहे. खरंच खूप जबरदस्त आवाज धन्यवाद...
@babudunage5023
@babudunage5023 3 месяца назад
पांडुरंगाची काय लीला आहे बघा , काय तो आवाज , काय ते मृदंग , ....आपली मराठी संस्कृती आहेच महान ...रामकृष्ण हरि माऊली खुपच सुंदर गायले आहे ....
@prashantpandhare2865
@prashantpandhare2865 2 месяца назад
हे ऐकून मन अगदी प्रसन्न झाले खरंच पांडुरंगाच्या नामस्मरणात खूप मोठी ताकद आहे🙏🙏🙏
@abhinavchavan3644
@abhinavchavan3644 2 месяца назад
खूप शोधलं हे भजन आज हनुमान जन्मोत्सव मुहूर्तावर सापडलं
@ramdaspalave8349
@ramdaspalave8349 Месяц назад
📿🙏राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय हरी 🙏 हे ऐकल्यावर खूप खूप छान आणि मन प्रसन्न अस वाटत की बासच रे ... बासच 😊📿
@Aditya_here10
@Aditya_here10 4 месяца назад
मराठी भाषा आणि संस्कृती जपणारी अशी माणसं आहेत हे बघून बर वाटले 🧡 राम कृष्ण हरी दादा 🙏🚩
@pratikjadhav7145
@pratikjadhav7145 3 месяца назад
महाराज आपला आवाज खूप सुंदर गोड आहे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
@vikaskhot523
@vikaskhot523 3 месяца назад
ॐ चैतन्य ज्ञानेश्वर नमः 🙏🥹
@MuktaTalekar-u9g
@MuktaTalekar-u9g 14 дней назад
राम कृष्ण हरी खुप छान आहे माझा मुलगा एक वर्ष चा आहे त्याला खुप आवडतं हे भंजन
@heresallyouneed
@heresallyouneed 3 месяца назад
मन उदास आणि डोळे पाणावलेले होते, कुणाचे स्टेटस पाहून हे भजन शोधायला आली, धन्यवाद माझं मन शांत आहे हे ऐकुन आता 🙏🏻
@balajibhosale6469
@balajibhosale6469 2 месяца назад
काय आवज आहे कधी पन यायका तुम्हला मन शांति भेटेल आनी रोज 1 वेलेला आईक
@PandurangKhapre-dx2go
@PandurangKhapre-dx2go Месяц назад
खरच हे आयकून मन शांत झाले राम कृष्ण हरी 🙇🚩🙏
@abhijitcdkadam358
@abhijitcdkadam358 10 дней назад
मन मंत्र मुग्ध होते ऐकले की राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी🎉..
@MahadevDevakar-bg7df
@MahadevDevakar-bg7df 6 месяцев назад
राम कृष्ण हरी महाराज खुप छान गातात मन प्रसन्न झाल सारख आयकावा अस वाटतय राम कृष्ण हरी महाराज ❤
@maharashtrakesri3033
@maharashtrakesri3033 23 дня назад
मनाला आनंद आणि सुख समाधान देणार भजन 🙏🙏
@AnandPatil-qb7de
@AnandPatil-qb7de Месяц назад
खूप खूप धन्यवाद मन शांत होते खूपच शान आहे राम कृष्ण हरी एकतच राहव असे वाटतं... ❤
@subhashnikam225
@subhashnikam225 Месяц назад
अतिशय सुंदर राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय
Далее
Сумерки сасага🧛
11:41
Просмотров 730 тыс.
아이스크림으로 체감되는 요즘 물가
00:16
Mirjalol Nematov - Barno (Videoklip)
3:30
Просмотров 3,1 млн
Gulinur - Chaki chaki (Official Music Video 2024)
3:32
Jakone, Kiliana - Асфальт (Mood Video)
2:51
Просмотров 2,6 млн