Тёмный

सप्तशृंगी देवी ची कथा | माता या गडावर कशी आली ? गडाला सप्तश्रृंगी का म्हणतात ? Vani Saptashurngi 

Marathi motivation and history.
Подписаться 269 тыс.
Просмотров 2,1 млн
50% 1

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.
आपण या व्हिडिओमध्ये सप्तशृंगी देवी ची कथा पाहणार आहोत
माता या गडावर कशी आली ?
या गडाला सप्तश्रृंगी का म्हणतात ?
या गडाचा संपुर्ण इतिहास पाहणार आहोत
नाशिक जिल्ह्यातील वणी येथे सप्तशृंगी देवीचे (जगदंबेचे) मंदिर आहे.हे स्थान जिल्ह्यात नाशिकपासून उत्तरेस ५५ किलोमीटर अंतरावरील दिंडोरी-कळवण तालुक्‍यांच्या सरहद्दीवर आहे. हे स्थान सह्याद्रीच्या पूर्व - पश्‍चिम डोंगररांगेत मोडते. सह्याद्रीच्या पठारावर असलेले हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे ४५६९ फूट उंचीवर आहे. पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या साडेतीन पीठांपैकी ते अर्धे पीठ आहे, अशी मान्यता आहे. बाकीची तीन पीठे म्हणजे, कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी व माहूरची रेणुका. महाराष्ट्रातील देवीच्या महाराष्ट्रात असलेल्या.ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगीदेवी असे मानले जाते.
पौराणिक कथांनुसार महिषासुराचा वध केल्यानंतर देवीने विश्रांतीसाठी येथे वास्तव्य केले. हनुमंताने द्रोणागिरी पर्वत नेला आणि द्रोणागिरीचा काही भाग खाली पडला तोच हा सप्तशृंग गड होय.
देवीची मूर्ती ९ फूट उंचीची आहे. ही मूर्ती शेंदुराने लिंपली आहे.देवीचे अठराभुजा सप्तशृंग रूप येथे पहावयास मिळते. ही देवीची मूर्ती स्वयंभू आहे. येथील गाभाऱ्याला शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे तीन दरवाजे आहेत.
Saptashrungi Devi Story in Marathi
#saptashrungi
#vanidevi
#saptashrungigad
#aaisaptashrungi
#vaninashik
#navratri2023
#maharashtra
#marathimotivationandhistory
LIKE | COMMENT | SHARE | SUBSCRIBE
नव-नवीन व्हीडीओ बघण्यासाठी आमच्या Marathi motivation and history चॅनलला सबस्क्राईब करा आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा आणि बेल आयकन वर क्लीक करा.
धन्यवाद, जय हिंद! जय महाराष्ट्र!!

Опубликовано:

 

21 сен 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 665   
@pandurangshastri6087
@pandurangshastri6087 7 месяцев назад
मला माहिती नाही पण या माते वर माझं खुप खुप प्रेम आहे, ही माझी कुलदेवी पण नाही तरी एक आकर्षण नेहमीच वाटत रहात आई बद्दल
@nitinahire_7
@nitinahire_7 5 месяцев назад
आईची कृपा तशीच आहे.. मला सुध्दा खूप चांगला अनुभव आहे.. आपण फक्त भलं करत राहायचं.. ती सर्व देते..आपल्याला बळ देते.. सप्तश्रृंगी आईचा उदो उदो 🎉
@MarvelAvengers997
@MarvelAvengers997 21 день назад
Kul gotra Kay Aahe Tujha Surname kul gotra jatt Brahman kade dhakhav kul devi kalel
@rohinikhatkar590
@rohinikhatkar590 9 месяцев назад
सप्तश्रुंगी माते चा उदो उदो.🙏 दैव योगे काही दिवसा पूर्वी च दर्शन घेतले. देवीला पाहून मन भरून आले.
@vikaspawar6694
@vikaspawar6694 Год назад
सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वाथ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणच नमस्तुते आई सप्तशृंगी माता की जय 🌹⚘🚩🙏🏻
@golurathod1722
@golurathod1722 Год назад
तुमी इतके मेहनत करून सांगितले धन्यवाद भाऊ जय सप्तश्रुंगी माता
@yogitasoundankar3694
@yogitasoundankar3694 9 месяцев назад
कुलस्वािमिनी सप्तश्रृंगी देवी आई मातेचा उदव उदव 🙏🏻
@vijayshree5339
@vijayshree5339 Год назад
जय माता दी, नमस्कार करतो आई ला, आशीर्वाद असू दे तुझा आम्हाला, तुझ्याच नामस्मरण करत राहो आम्ही हीच बुद्धी दे आम्हाला, आणि सुखी ठेव या जगाला. जय माता दी.
@dipakmore2503
@dipakmore2503 Год назад
❤️❤️🙏आई सप्तशृंगी माता की जय ❤️❤️🙏
@purushottampatil3429
@purushottampatil3429 Год назад
राजजेश्र्वरी आईसाहेब सप्तशृंगी माता की जय 🙏🏻🙏🏻🙇🙇💐💐✨✨🌸🌸😘😘💖🌍🙌🏻🌺
@sureshshewale1593
@sureshshewale1593 Год назад
8y
@anitakaklij4500
@anitakaklij4500 Год назад
जय सप्तशुगीँ माता की जय आम्ही मालेगावकर
@vedantbhoi275
@vedantbhoi275 Год назад
मैशासुर कानळदा या गावाला देवीच्या पायाखाली होता परंतु तो देवीच्या हातून सुटला आणि पळाला मग देवी थकली असल्यामुळे विदगाव या ठिकाणी देवीने विश्रांती घेतली आणि मग देवी त्या राक्षसा मागे पळाली आणि परवताच कपार फोडून तिथून निघाली आणि मग गडावर जाऊन राक्षसाला मारून स्थाणापनन झाली जर राक्षस देवीच्या सटकला नसता तर कानाळदा येथे देवीच मोठ मंदिर असल अस्त tithe Devi स्वतः झाडातून निघाली आहे म्हणून त्या ठिकाणाला सप्तशृंगी पैलाड असे म्हटले जाते , जिथे देवीने विश्रांती घेतली तिथे पण देवीच मंदिर आहे त्या ठिकाणाला शिरा गड असे म्हटले आहे .
@chinmayee1091
@chinmayee1091 Год назад
या ठिकानाचा पत्ता द्यावा । मि येणार दर्शनाला। कृपया देण्यात यव
@rameshankushi5368
@rameshankushi5368 Год назад
जगत जननी माता आप के चरणों में कोटि कोटि परणाम 🙏🏻 सप्तसूंगी माता की जय ❤
@vaishnavimedicalgeneralsto9950
आई सप्तश्रृंगी माय की जय, सर खूप छान सादरीकरण केलेत माहितीचे, माय बद्दल बोलायचे तरी काय , साऱ्या भक्तांची माऊली त्यांच्या संकटी धावली, मातेच्या कृपेने आलेल्या प्रत्ययांची शब्दांत रचना नाही करता येणार सर मला, पण जो बांधव आई चरणी आपल्यातील मी पणा त्यागून आईच्या दर्शनासाठी जाईल त्याला काही मागायची गरज पण पडणार नाही, जय माता दी व्हिडीओ बनवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद सर, सविस्तरपणे माहिती ईतर कुठल्याही व्हिडीओ मध्ये उपलब्ध नाही
@sainathsopannighut9988
@sainathsopannighut9988 Месяц назад
❤❤❤ मातेचा आम्हा सर्वांवर खूप खूप कृपा आशीर्वाद राहो हीच मातेच्या चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏❤❤❤
@sanjaybargal9572
@sanjaybargal9572 Год назад
आदिमाता भगवती राजराजेश्वरी सप्तशृंगी माता कि जय
@Prathmeshofficial4117
@Prathmeshofficial4117 Год назад
आई राधा उदो उदो 🙏🙏
@anitapawar8020
@anitapawar8020 Год назад
Jai saptashringi Mata ki Jai
@monikabodkhe4429
@monikabodkhe4429 Год назад
🌸आई सप्तश्रुंगी माते चा ऊदो ऊदो 🌸🙏🏻🙏🏻🙏🏻🌸
@vikrantyeotkar3520
@vikrantyeotkar3520 14 дней назад
Barobar ahe sarv sankat Mata dur kartech Anubhav ahe mala❤Jay Saptsrungi Mata❤💐🙏🌺
@samirpimpale6841
@samirpimpale6841 Год назад
खूपच छान माहिती सांगितली तुम्ही बोला सप्तश्रुंगी माता की जय 🙏🙏 आम्ही कळवण तालुक्यातील बेज गावात राहतो.
@sagarwagh5268
@sagarwagh5268 9 дней назад
आई सप्तशृंगी माता सर्व भक्तांना सुखी ठेव❤
@sanketkhairnar9748
@sanketkhairnar9748 Год назад
आई सप्तश्रुंगी माता की जय 🙏❤️
@prashantbiwalkar2149
@prashantbiwalkar2149 9 месяцев назад
खूपच छान आणि सुंदर माहिती सांगितली आहे कुलस्वामिनी आई भगवती देवी सप्तशृंगी माता की जय 🙏🏻🌺🙏🏻
@sainathsopannighut9988
@sainathsopannighut9988 Месяц назад
❤❤❤❤आई सप्तशृंगी माते चा उदो बोला उदो अंबाबाईचा ❤❤❤❤
@Royal_96k_yogu
@Royal_96k_yogu Год назад
आई सप्तशृंगी माता की जय 🙏🙏
@user-pt4je8xj9y
@user-pt4je8xj9y Месяц назад
Jay आई सप्तश्रृंगी माता ❤ माझी खुप श्रध्दा आहे आईवर
@bhiyyabhil1100
@bhiyyabhil1100 Год назад
सप्तशृंगी माता की जय जय महाराष्ट्र जय खान्देश
@deepalibhanushali8589
@deepalibhanushali8589 Год назад
सप्तश्रुंगी मातेचा उदोउदो 🙏🌹
@gajupawara1100
@gajupawara1100 Год назад
गनदनज नजगम ़
@anilchandanshe7510
@anilchandanshe7510 Год назад
@@gajupawara1100 शबशंशशंशंशं शश श शंशशंश शश शश ्श वन शंशशंश श श श श शंशशंशंशशशशशंशशशशशशशशशशश श श श श श श श श श शंशशंशंशशशशशंशशशशशशशशशशश श श श श
@ramdasirank7827
@ramdasirank7827 Год назад
सप्तशृंगी मातेचा उदो उदो,🙏💐💐
@bhatusingpadvi8795
@bhatusingpadvi8795 Год назад
Jay saptshringi Mata ki Jay
@BJPatel-nz1jd
@BJPatel-nz1jd Год назад
जय सप्तरशृंग निवासिनी माताजी🙏🙏 जय शप्तरशृंगी माताजी 🙏🙏
@akshaywatpade5905
@akshaywatpade5905 3 месяца назад
सर्व मांगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रंबके गौरी सप्तश्रृंगी नमोस्तुते आई सप्तश्रृंगी माता कि जय ❤
@preetisarode3190
@preetisarode3190 Год назад
छान माहिती सांगितली आहे.बोला सप्तश्रृंगी मातेचा उदो उदो
@kedarsingrajput6034
@kedarsingrajput6034 Год назад
सप्तशृंगी माताचा उदे ऊदे 🙇🚩🙏
@BhavanaSonawane-xu8sf
@BhavanaSonawane-xu8sf Месяц назад
🌹🙏 सप्तशृंगी माता की जय अष्टभुजा माता की जय तेतीस कोटी देव देवता की जय जय 🌹🙏🔱☘️
@anitasawant9570
@anitasawant9570 Год назад
संप्तक्षुगि आई तुझा चरणी सासष्ट्रागं नमस्कार🙏
@SharadMandlik-fv3bv
@SharadMandlik-fv3bv 18 дней назад
जय माता सप्तश्रुंगी
@musicfactory3405
@musicfactory3405 Год назад
Jagat janni mata aap ke charno me koti koti pranam 🙏🔱⛳♥️🙏🔱🙏♥️⛳🪔💛🔱♥️🙏🔱♥️🙏⛳🙏🙏
@DivyaRajput-gm6qe
@DivyaRajput-gm6qe Год назад
3il00
@balajipatil7117
@balajipatil7117 11 месяцев назад
सप्तशृंगी मातेचा उदो उदो
@sarojkulkarni9119
@sarojkulkarni9119 Год назад
खुप छान माहिती ऐकायला मिळाली धन्यवाद 🙏🙏 जय महाकाली
@anaghachingre574
@anaghachingre574 3 месяца назад
Jai mata saptshringi !🙏🙏 saptshringi matecha udo udo 🙏🙏
@AYUSHH7007
@AYUSHH7007 2 месяца назад
जय सप्तश्रुंगी देवी आई ला माझा नमस्कार
@user-mg8cn2se9q
@user-mg8cn2se9q 26 дней назад
जय माता की 13/7/24 रोजी दर्शना करीता येत आहो सह परिवार
@archanahawale7522
@archanahawale7522 Год назад
Khupch 👌 mahiti sagitliy 🙏🌺🌸💞🌼🌹🌻☺️🥰tumhi
@yogitabagul8039
@yogitabagul8039 Год назад
सप्तशृंगी मातेचा उदो उदो 🙏🙏🙏🙏🌹
@savitalahane9836
@savitalahane9836 2 месяца назад
सर्वे मंगलमगल ईश्वर सार्थक किशोरने त्र नसके घौरीौरी नारायणी नमोस्तुते
@dc1806
@dc1806 Год назад
सप्तशृंगी मातेचा उदो उदो 👏
@janabaigaikwad1518
@janabaigaikwad1518 Год назад
महाराष्ट्र बोलत आहे गुरुजी खूप सुंदर फोटो इथे अपलोड केले असून खूप सुंदर माहिती समोर आले खूप छान आहे महाकाली आग लागली आहे आईच खूप खूप धन्यवाद सर्वांना खूप खूप धन्यवाद सर्वांना माहीत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे महिला आघाडीच्या अध्यक्षा बोलत महाराष्ट्र बोलत आहे अहमदनगर जिल्ह्यातील आहे
@user-kt1bm8ek3l
@user-kt1bm8ek3l 3 месяца назад
Jay sapta surgimaa jay satarshigi maa
@user-sn8qn5rs9n
@user-sn8qn5rs9n 8 дней назад
नाथ जननी आई अंबाबाई सप्तशृंगी माते की जय
@user-rc6xo2wv7c
@user-rc6xo2wv7c Год назад
❤️❤️ जय सप्तश्रुंगी माता🌺🌺🌺
@gajananshinde8987
@gajananshinde8987 Год назад
आदिमाता सप्तशरंगी माता 🙏🙏🙏🌺
@seemapathak6147
@seemapathak6147 4 месяца назад
Khup chan mahiti sangitali ya video madhe. Khup khup Dhanyawad !
@priyankamalik3775
@priyankamalik3775 Год назад
जय सप्त्शृंगी माता की जय 🙏🙏
@samadhankorde4655
@samadhankorde4655 Год назад
जय सप्तशृंगी माता
@dnyaneshwarsuryawanshi7035
@dnyaneshwarsuryawanshi7035 Год назад
सप्तश्रृंगी माते चा उदो उदो 🏵🏵🏵🌺🌺🌺🌹🌹🌹🙏🙏🙏
@GorakhSabale-ym5uq
@GorakhSabale-ym5uq Год назад
Sapatsungi mateca udoudo
@priyankarakibe2519
@priyankarakibe2519 8 месяцев назад
Jay saptshringi Mata ki 🙏
@rameshbhoye4982
@rameshbhoye4982 Год назад
उदो उदो बोला अंबे माता की जय हो 🙏🕊️
@lahushelar1591
@lahushelar1591 Год назад
Saptshringi matechi mahiti. Upyukt aahe aavadali. Namskar mata. LR Shelar Kly.!!
@kgame813
@kgame813 Год назад
🌸🌸🙏🙏आई श्री सप्तशृंगी मातेचा उदो उदो॥🙏🙏🌸🌸
@akshaybankar3431
@akshaybankar3431 Год назад
माहिती खूप सुंदर सांगितली 🙏जय सप्तश्रुंगी माता 🙏🙏 आम्ही नाशिककर 🚩🚩
@rohitgite964
@rohitgite964 Год назад
जय माता दी
@maheshsonawane3706
@maheshsonawane3706 Год назад
श्री सप्तश्रृंगी आईसाहेब चा उदो उदो
@vishalujiwal2240
@vishalujiwal2240 Год назад
आई सप्तशृंगी मातेचा उदो उदो 🙏🙏🚩🚩
@user-zs4if7gi3o
@user-zs4if7gi3o 3 месяца назад
योग्य माहिती
@Selflove540
@Selflove540 7 месяцев назад
🙏ॐ नमो भगवती सप्तश्रुंगी माता कि जय 🙏
@poojashinde6611
@poojashinde6611 Год назад
Om Namhh shivay, om shiv shakti.🌼🌼🙏🙏
@varshathorve9830
@varshathorve9830 Год назад
जय माता सप्तशृंगी आई जगदंबेचा उदो उदो ...🙏🌺🙏
@deepikashinde1752
@deepikashinde1752 Год назад
श्री महासप्तशृंगी देवी आईचा उदो उदो!!
@byzz9031
@byzz9031 Год назад
खूप च छान मन प्रसंन झाला 😊❤️🙏🏻
@abcd-gk8zy
@abcd-gk8zy 20 дней назад
🌺जय सप्तशृंगी माता 🌼
@manisha7730
@manisha7730 Год назад
सप्तशृंगी माता की जय सप्तशृंगी मातेचा उदो ऊदो
@sangramgharage5406
@sangramgharage5406 Год назад
Aai saptashrungi Mata ki Jay ❤️🙏🚩🕉️🔱
@user-fb2ue4go4g
@user-fb2ue4go4g 3 месяца назад
Khup chan mahiti sangitali tumi bhau ,,Jay saptashrungi mata ki jay
@surekhanagare3994
@surekhanagare3994 Год назад
जय सप्तश्रुंगी माता
@bhagyashreebajpeyee935
@bhagyashreebajpeyee935 Год назад
Jai Shree Saptashrungi Mata
@rahulthakare3631
@rahulthakare3631 Год назад
आई सप्तशृंगी माते की जय हो....
@rekhamanorkar2261
@rekhamanorkar2261 Год назад
ही माहिती अतिशय आवडली आपल्याला नमस्कार
@rajusarokte1968
@rajusarokte1968 Год назад
जय माता दी
@geetanaik1187
@geetanaik1187 Год назад
श्री सप्तशृंगी माता की जय जय मातादी जय मातादी
@rakeshkshirsagar5077
@rakeshkshirsagar5077 Год назад
🙏🏻❤आई सप्तशृंगी माता की जय ❤🙏🏻
@shivamgosavi9518
@shivamgosavi9518 Год назад
आई सप्तश्रुंगी माते चा उदो उदो 🙏🌹🙏
@Sunshine88.
@Sunshine88. Год назад
जय श्री आई सप्त शृंगी माता वैष्णवी माता की जय भारती ❤️💙❤️🙏🦋🙏🦋🙏🦋
@pratikshakamble2841
@pratikshakamble2841 4 месяца назад
Aai Saptshrungi Maulicha Udo Udo Tumcha Ashirwad Asach Sadaiv Pathishi Asudya🙏😊❤️💐
@rehwantjaju4753
@rehwantjaju4753 Год назад
Jai Maa saptshrungi ji
@suvarana7949
@suvarana7949 Год назад
जय श्री सप्तशृंगी माता कि जय अंबे माता की जय 🙏🙏🌹🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
@janabaigaikwad1518
@janabaigaikwad1518 Год назад
एकच गोष्ट माजी आईअबाबाबाईदेवीखुपछानहोते
@KalpanaGavale
@KalpanaGavale 3 месяца назад
जय माताजी
@dipakmahajan3083
@dipakmahajan3083 Год назад
जय सप्तशृंगी माता की जय.
@poojajadhav6017
@poojajadhav6017 Год назад
जय सप्तशृंगी माता की जय,
@renukagadakh6226
@renukagadakh6226 Год назад
सप्तश्रृंगी माते की जय आईसाहेबांचा उदो उदो
@swapnilpatil1532
@swapnilpatil1532 Год назад
आई सप्तशृंगी माता की जय हो
@369pravini
@369pravini Год назад
धन्यवाद sir माहिती दिल्याबाद्द्ल
@vaidya.udaysinh8440
@vaidya.udaysinh8440 10 месяцев назад
Aai Mata Saptashrungi Devi ki jai ❤
@komalmakone3168
@komalmakone3168 Год назад
आई सप्तशृंगी माता की जय 🙏❤️
@alkamogal3920
@alkamogal3920 Год назад
आई सप्तश्रुगी माता की जय !
@vikrantyeotkar3520
@vikrantyeotkar3520 14 дней назад
Jay Saptsrungi Mata❤🌺💐🙏🌺❤️
@SunandaKurdekar-bh1uv
@SunandaKurdekar-bh1uv Год назад
Jay saptashringi mata ki jay.
@rupeshjadhav9251
@rupeshjadhav9251 7 месяцев назад
जय सप्तशृंगी माता 👏🏻🙏🏻🙏🏻
@user-wo2pd6bo2e
@user-wo2pd6bo2e 8 месяцев назад
JAy SAPTSHRUNGI MATA ❤
@vaibhavmadhavi1164
@vaibhavmadhavi1164 Год назад
सप्तश्रृंगी माते की जय
@arvindmisal4873
@arvindmisal4873 6 месяцев назад
❤❤❤❤ आई ❤❤❤❤
@geetadineshshinde1574
@geetadineshshinde1574 Год назад
माझी आईसाहेब 🌹🙇♥️🌍🙏
@kanhaiyachauhan4055
@kanhaiyachauhan4055 Год назад
🙏सप्तशृंगी मातेचा उदो उदो 🙏
@sunilgavandi3346
@sunilgavandi3346 Год назад
🙏💐सप्तशृंगी माता की जय💐🙏
@saninikam6460
@saninikam6460 Год назад
आई भगवती सप्तशृंगी माता की जय 🚩🚩🚩
@sagarmale9712
@sagarmale9712 Год назад
Jai Mata Di
Далее