Тёмный

टिटवी पक्षी आणि पारस दगड हि कथा ऐकणारा कधीच गरीब राहत नाही... Shree Swami Samarth 

करुणासागर
Подписаться 389 тыс.
Просмотров 1,1 млн
50% 1

Опубликовано:

 

1 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 573   
@snehalsuryavanshi7390
@snehalsuryavanshi7390 6 месяцев назад
श्रीमंत होण्यासाठी म्हणून नाही... पण मला कथा ऐकायला आवडतात
@harshalidhende4999
@harshalidhende4999 3 месяца назад
💯
@mukeshchaugule5421
@mukeshchaugule5421 3 месяца назад
Mala hi
@sheryardevilexpose5557
@sheryardevilexpose5557 3 месяца назад
Hoka
@BhikajiPaithane-hb7hm
@BhikajiPaithane-hb7hm 3 месяца назад
hiइ
@sharadkolhe6546
@sharadkolhe6546 3 месяца назад
Bola
@ShelkeAmol
@ShelkeAmol 8 месяцев назад
श्रीमंत व्हिडिओ पाहणारे नाही होनर पण व्हिडिओ टाकणारे नक्की होणार श्रीमंत😂
@yogitanimunkar4561
@yogitanimunkar4561 8 месяцев назад
Om namah shivay
@MinabaiKharat
@MinabaiKharat 8 месяцев назад
स्वामी समर्थ जंय स्वामी समर्थ
@marotigudekar2096
@marotigudekar2096 8 месяцев назад
😊😊​@@yogitanimunkar4561
@babasahebkale3581
@babasahebkale3581 8 месяцев назад
​@@yogitanimunkar4561😊
@vilasghogare6552
@vilasghogare6552 8 месяцев назад
3f tug​@@yogitanimunkar4561
@pradipmaharajkatare
@pradipmaharajkatare 8 месяцев назад
असल्या कथा ऐकुन काही येडे अंडी फोडुन वंश नष्ट करुन टाकतील टिटव्याचा
@ranivarma9929
@ranivarma9929 5 месяцев назад
He aagdi khr aahe
@kishoribodke6456
@kishoribodke6456 5 месяцев назад
Ho agdi brobr😅
@meghanapawar101
@meghanapawar101 3 месяца назад
​@@kishoribodke6456😂😂
@meghanapawar101
@meghanapawar101 3 месяца назад
😂😂😂
@वनिताहरीडिकेडिके
❤❤ ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ❤❤🎉 हर हर महादेव ओम नमः शिवाय❤❤
@samrth8950
@samrth8950 5 месяцев назад
मला स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने कोणत्याही गोष्टीची कमी नाही जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@digamberdhole7979
@digamberdhole7979 4 месяца назад
रात्रंदिवस कष्ट करा लक्ष्मी तुमच्या घरी पाणी भरेल राम कृष्ण हरि माऊली 🙏🙏
@BLP1979
@BLP1979 4 месяца назад
भावा 15वर्षा 18 घंटे काम करतो आणखीन सवताचे घर पण नाही घेऊ शकलो आणि तुम्ही म्हणता लक्ष्मी पाणी भरेल
@HimanshuPatil-vl6sy
@HimanshuPatil-vl6sy 4 месяца назад
Ratr divas kast karnara shetkari upasi asto n gu khanara dev kay karto
@MilindChaudhari-u9t
@MilindChaudhari-u9t 7 месяцев назад
सर्वात महत्त्वाचे म्हणजे टिटवी हा पक्षी कधी झाडावर रहात नाही,आणि यांचे घरटे नेहमी माळरानावर, जमिनीवरच असते,ते फक्त गोलाकार छोटे छोटे दगड रचुन बनवलेले असते
@YogeshLokhande-gq6pq
@YogeshLokhande-gq6pq 7 месяцев назад
100,,%
@rajubhaudhurve3710
@rajubhaudhurve3710 5 месяцев назад
100%
@SaritaPatil-mc1iy
@SaritaPatil-mc1iy 5 месяцев назад
Hech tr sangitl ahe na kathemdhepn vacha na nit
@sushilnaybal5217
@sushilnaybal5217 5 месяцев назад
💯
@NingannaKamalapure
@NingannaKamalapure 4 месяца назад
Nakkich katha ardji aikli asnar😂
@tanajishinde8829
@tanajishinde8829 4 месяца назад
मुळात टिटवी झाडावर कधीच घरटं करत नाही.. एवढी तुम्हाला माहिती असती तर पुढील व्हिडिओ केला नसता.. काय राव 😂😂
@devachandwagh276
@devachandwagh276 5 месяцев назад
कमेंट खूप छान येतात मि फक्त कमेंट वाचायला आलो होतो खूप हसलो😂 कोन कोन कमेंट वाचून हसल😂😂😂😂😂😂😂😂😅😅😅
@KishanYalbugade
@KishanYalbugade 3 месяца назад
सिटी टिव्ही कॅमेरा📷 लावून बघुया आपण आमच्या शेतात अंडे आहेत
@nileshrane8735
@nileshrane8735 3 месяца назад
कथा ऐकून आपल्याला काही धन लाभ झाल्यास कृपया पाच 10 लाख रुपये इकडे पाठवा स्वामी समर्थ आपलं कल्याण करतील
@kiransavkare1186
@kiransavkare1186 3 месяца назад
हो नक्की
@kailasbhise8443
@kailasbhise8443 7 месяцев назад
दोन हात देवाने दीले कष्टं करायाला कशाचा पारस आणि फारस
@rajendrawakhvlogs8792
@rajendrawakhvlogs8792 8 месяцев назад
टिटवी झाडावर बसत नाही ती खालीच बसते जमिनीवर
@SaritaPatil-mc1iy
@SaritaPatil-mc1iy 5 месяцев назад
Yach Karan sangitl ahe na kathemdhe vacha ki nit
@nileshghadage4830
@nileshghadage4830 5 месяцев назад
आपण.दररोज.आंघोळ.करत.जावा.त्यामुळे...लोकांचा.वेळ.वाया.घालवु.वाटणार.नाहि
@YOGI_from_PUNE
@YOGI_from_PUNE 4 месяца назад
😂😂​@@nileshghadage4830
@AdityaLandge-o2x
@AdityaLandge-o2x 3 месяца назад
Yes
@SudhirVishal41
@SudhirVishal41 5 месяцев назад
कष्ट करून मिळवलेली संपत्ती सुख समाधान देते चुकिच्या पध्दतीने मिळवलेली संपत्ती कधीच सुख समाधान देत नाही
@snehaldeokar6628
@snehaldeokar6628 5 месяцев назад
हे अगदी खरे आहे. मी पण तेच मत आहे.
@gorakshanathgawali2455
@gorakshanathgawali2455 5 месяцев назад
Hi
@hariarote3484
@hariarote3484 5 месяцев назад
तुम्ही बघीतले का टिटविला झाडावर बसलेले टिटवी कधीच झाडावर बसत नाही
@sharadchavan785
@sharadchavan785 4 месяца назад
Barobar
@suryakantumap3883
@suryakantumap3883 4 месяца назад
कारण टिटवीच्या पायाला आंगठा च नाही म्हणून
@amitkshirsagar9695
@amitkshirsagar9695 7 месяцев назад
देवावर विश्वास ठेवा आणि कष्ट करा देव नक्कीच तुम्हाला पावेल . जय महादेव
@shankart542
@shankart542 3 месяца назад
देवके देव माहादेव जय महालक्ष्मी जय जय भोले नाथकि जय
@martandmore-th4nu
@martandmore-th4nu Месяц назад
Shri Swami Samarth
@kisanbarge4669
@kisanbarge4669 4 месяца назад
एकच उपाय कष्ट करा आणी श्रीमंत व्हा , दगड शोधत वेळ घालवू नये
@ranjeetpatil7693
@ranjeetpatil7693 5 месяцев назад
देवाच्या नावाखाली लोकांना व्हिडीओ पाहाय लावून तुमचा स्वार्थ साधन बंद करा .लोकांच्या भावनाईशी खेळत आहात तुम्ही देवाच्या नावाने..🙏🏻
@kalpanashelake4127
@kalpanashelake4127 8 месяцев назад
आमचे संत सांगून गेले पशु काय पाप पुण्य जाणिती उत्तम मध्यम भोग भोगीती
@GhHj-m8f
@GhHj-m8f 2 месяца назад
Om sai ram
@sanjaypatil5611
@sanjaypatil5611 7 месяцев назад
श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺
@n.gaikwad
@n.gaikwad 7 месяцев назад
तुम्हीं टिटवी पक्षी बघितला काय तो अंडी किती देतो कुठे देतात ,त्यांचा विणीचा हंगाम तरी माहित आहे का नसेल तर आधी माहित करून नंतर घ्या. फालतूच्या भाकडं कथा सांगू नका अश्या खूप कथा ऐकल्या आहे इतकी जर आवड आहे तुम्हाला लोकांना श्रीमंत करण्याची तर पाहिलं हे करुणासागर नावाच चॅनल बंद करा. जास्तच ज्ञान देण्याची उकड असेल तर तुमच्या मुलांना सांगत बसा.
@shwetashinde6942
@shwetashinde6942 4 месяца назад
काय ही अंधश्रध्दा!! Plz श्रध्दा आणि अंधश्रद्धा यातील फरक ओळखा. पुरोगामी विचारांचा प्रभाव असणाऱ्या महाराष्ट्रात हे काय चाललंय. शिक्षण आणि विज्ञानाची साथ असल्या शिवाय कोणतीही प्रगती होवू शकत नाही.
@prakashsirsath1012
@prakashsirsath1012 6 месяцев назад
श्रीमंत होण्यासाठी फक्त कष्ट करावे लागतात गरीब माणूस श्रीमंत तर होत नाही पण कष्ट करून फक्त पोटपूर्ते मिळते बस दुसरे काही नाही
@pundlikkoradkar827
@pundlikkoradkar827 8 месяцев назад
टिटवी ही चार अंडी देते व ती झाडावर बसत नाही , जमिनीवर अंडी घालते,,,,,परीस हा घुबडाची अंडी फोडायला, परीस लागतो काय नका सागु,
@shamvitthalkulwant7431
@shamvitthalkulwant7431 3 месяца назад
टिवटीवी झाडावर बसत नाही आणी कोन्ही बगितली आहे बसल्याली
@mangaladatir9570
@mangaladatir9570 2 месяца назад
चांगल ऐकचायच सोडुन काहिही कमेंट करतात❤❤❤❤
@GAJANANBhagat-t9w
@GAJANANBhagat-t9w 6 месяцев назад
आता मी तुमचा video बघितला मी आता श्रीमंत होईल का
@ganpatkale1526
@ganpatkale1526 7 месяцев назад
आपण तेच तेच vinod सारखं बोलतात त्यामुळे कंटाळा येत ऐकायला.
@RadheRadhe-zc8kn
@RadheRadhe-zc8kn 7 месяцев назад
unsubscribe
@DigambarBhosale-q7m
@DigambarBhosale-q7m 7 месяцев назад
Tutorial jhada Basant naahi Mohit hay Kay Tula
@ratankumargaikwad6904
@ratankumargaikwad6904 7 месяцев назад
अंधश्रद्धेचा प्रसार करु नका, बुद्धी वापरा
@santoshgaikwad-zm3wu
@santoshgaikwad-zm3wu 7 месяцев назад
टिटवी झाडावर बसलेली दाखवा एक लाख बक्षीस देतो
@SaritaPatil-mc1iy
@SaritaPatil-mc1iy 5 месяцев назад
Aho tech sangitl ahe kathemdhe nit vacha Zadavr bastch nahi titavi mhnje hi katha khari ahe
@prashantjadhav5218
@prashantjadhav5218 3 месяца назад
टिटवी झाडार बसत नाही कधीच 😅😅😅
@tanhajiingole5464
@tanhajiingole5464 3 месяца назад
Madam tumhala yevdhi mahiti kunhi sangitali
@dnyaneshwarvalathe469
@dnyaneshwarvalathe469 7 месяцев назад
आमच्या शेतात खूप टिटवी आहेत आंडी पण आहेत कुणाला पाहिजे असेल त्याने मला सांगा.
@PrakashKakade-bk6ve
@PrakashKakade-bk6ve 8 месяцев назад
🙏🙏🙏🌹🌹🌹🔱🔱🔱🍀🍀🍀 माता पार्वती पिता हर हर महादेव की जय हो ऊं नमः शिवाय 🍀🍀🍀🔱🔱🔱🌹🌹🌹🙏🙏🙏
@businessnews9292
@businessnews9292 8 месяцев назад
ऊं नाही ॐ okkk😅😅😅😅😅😂😂 ॐ नमः शिवाय हर हर महादेव 🚩🚩🪔🪔👏👏🌹💐💐💐🚩🪔🥁👍
@dipakchavan6438
@dipakchavan6438 8 месяцев назад
😊
@SonaliPawar-d6z
@SonaliPawar-d6z 3 месяца назад
Tu yedi aahe ka kashala andrshrdha pasrvte
@vasantlanjekar4486
@vasantlanjekar4486 7 месяцев назад
तुम्ही खूप श्रीमंत झाला असेल
@premdaspawar3383
@premdaspawar3383 7 месяцев назад
मॅम टिटवी झाडावर कधीच बसत नसते माहिती असु द्या .
@kiransavkare1186
@kiransavkare1186 3 месяца назад
काहीही नको सांगत जा
@ravindradawange6568
@ravindradawange6568 6 месяцев назад
जि व्यक्ती रात्र दिवस जागते ति व्यक्ती गरीब होवू शकत नाही हाच भावार्थ आहे
@mandakinijadhav3628
@mandakinijadhav3628 8 месяцев назад
जय माता लक्ष्मी 🙏🌹
@dipakdivekar8956
@dipakdivekar8956 7 месяцев назад
शेअर करून आम्ही कंगाल होणार आणि आमचा डेटा जाऊन आम्ही भिकारी होणार
@rajeshkadam1260
@rajeshkadam1260 6 месяцев назад
❤❤ हर हर महादेव ओम नमः शिवाय ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव
@gokulbhatkar4565
@gokulbhatkar4565 6 месяцев назад
कुठे मिळतो एवढा कडक गांजा
@Focus_on_your_body_and_money95
@Focus_on_your_body_and_money95 3 месяца назад
nahi avdli hi andhkarha
@rajeshwankhade7326
@rajeshwankhade7326 6 месяцев назад
कोणत्या टिटवी ने झाडावर अंडी दिली😂😂😂 आपल्याला अभ्यासाची नितांत गरज आहे..... विज्ञानाची कास धरा... अंधश्रद्धा कमी पसरावा
@santoshgarad1798
@santoshgarad1798 3 месяца назад
ते काहि का असेना मला वाटतयं तुम्ही महाराष्ट्रात कमी आणि फोरेनला जास्त राहिलात वाटतयं तुम्ही मराठी भाषा इंग्रजीत सांगायला लागलात आधी मराठी चांगली परिपक्व करा.
@विकासकाशिद-स3भ
@विकासकाशिद-स3भ 3 месяца назад
श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय हनुमान हर हर महादेव जय श्रीकृष्ण जय जय मातादी
@yashjoshi05
@yashjoshi05 4 месяца назад
गोष्ट छान आहे.. पण शुद्ध मराठी लिहिणे आणि उच्चार करायला करणे
@sapanathokale8332
@sapanathokale8332 6 месяцев назад
मराठी भाषेचे गरीब उच्चार करते आहे. आधी नीट मराठी बोलायला शिका. कृपा करा आम्हां मराठी लोकांवर!
@somnathgaikwad9675
@somnathgaikwad9675 6 месяцев назад
श्री स्वामी समर्थ हर हर महादेव ओम नमः शिवाय जय श्री राम
@VarshaJawanjal-rp7xc
@VarshaJawanjal-rp7xc 3 месяца назад
श्रीमंती च्या नादात टिटवी हे पक्षी नामशेष होईल....
@digamberthorve106
@digamberthorve106 8 месяцев назад
संपूर्ण कथा ऐकवली याबद्दल धन्यवाद.
@santoshhiwale1261
@santoshhiwale1261 6 месяцев назад
जय शिव शंकर ओम नम् शिवाय
@maulioiltraders4697
@maulioiltraders4697 7 месяцев назад
फालतू कथा कोण्ही फारसं दगड शोधू नका आणि तिटवी झाडांवर बसत नाही
@madhukarshelke1402
@madhukarshelke1402 7 месяцев назад
चुकिचे माहिती आहे titvi zhadavar basat नाही
@vijayaingle8349
@vijayaingle8349 6 месяцев назад
Katha अगदी सुंदर ch आहे पण तुमचे मराठी ucchar कानाला अगदीच खटकत होते. तुम्ही मराठी नाहीत का? Varnvar येणारा टिटवी हा सहज शाब्द किती विचित्र uccarta तुम्ही ? मात्र तुमच्या आवाजात भाव आणि गोडवा छान आहे धन्यवाद!
@LalajiMore-g2i
@LalajiMore-g2i 5 месяцев назад
फालतुपणा
@apbhaiya8322
@apbhaiya8322 7 месяцев назад
Kiti aandhasradha aahe.yar
@SB-jt4rt
@SB-jt4rt 7 месяцев назад
जय श्रीराम जय श्री हनुमान जयमाता लक्ष्मी .
@kirankangane3745
@kirankangane3745 7 месяцев назад
बाई श्रीमंत झाल आहेत
@savanbanjara1519
@savanbanjara1519 3 месяца назад
या जगात फक्त दोनच प्रकारचे लोक राहतात 1 कष्टाळू 2 कसं टाळू
@rupeshgedam2437
@rupeshgedam2437 2 месяца назад
श्री जगन्नाथ महाराज
@gorakshaghadage3372
@gorakshaghadage3372 Месяц назад
टिटवीला आराम प्रधान करावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना काहीतरी मिळावे हा उद्देश मुळीच नाही परंतु तिला आराम द्यावा देवाने🙏🙏🙏
@ManojThaokar
@ManojThaokar 2 месяца назад
छान सुंदर कथा आवाड़ली मि पन टेटवा आता तेटवि शोधतो 😊❤
@harishdalvi6251
@harishdalvi6251 7 месяцев назад
टिटवीची आणि पारस दगडाची कथा ऐकली अर्धी लगेच माझी पेन्शन चा फोन आला धन्यवाद जय श्रीराम ओम नमः शिवाय 🙏🙏💯💯💯🌍👈
@gcc9149
@gcc9149 5 месяцев назад
.टिटवी झाडावर बसते?😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂....काही नाही सगळ खोटं आहे....
@adinathghule8531
@adinathghule8531 5 месяцев назад
तु गेलीहोतीस का नारद मुनिचे बोलने ऐकायला.
@NandaPatil-j7h
@NandaPatil-j7h 4 месяца назад
खरच छान होती.टिटवी ची कहाणी. 🙏
@NNTV856
@NNTV856 7 месяцев назад
या कथेचं तर नाही माहित पण, टीटवी च्या पिलाला तारणे बांधून ठेवले तर टीटवी त्याला सोडायला एक विशिश्ठ प्रकारचा गोटा आणते. तो त्या ताराला लावताच तार तुटून पिलाची सुटका होते. पण त्याची एक खास विधी असते.
@sachingurav5253
@sachingurav5253 6 месяцев назад
मुळात झाडावर टिटवी बसत नाही
@vilasahire2427
@vilasahire2427 7 месяцев назад
श्री स्वामी समर्थ हर हर महादेव ओम नमः शिवाय ❤❤
@amitbhagat5957
@amitbhagat5957 7 месяцев назад
🙏🏻💐🌹||श्री स्वामी समर्थ ||🌹💐🙏🏻
@RGT-5555-TGT
@RGT-5555-TGT 5 месяцев назад
अहो मॅडम टिटवी झाडावर बसते का? कधी तरी रानात फिरत जा मग पहा
@pallavibhor8629
@pallavibhor8629 5 месяцев назад
Pls tumcha awaz aikyla khup bor vato pls change kra nakli😢
@umeshsatalge8092
@umeshsatalge8092 7 месяцев назад
🌺🌹 हर हर महादेव 🌺🌹 श्री स्वामी (आई)समर्थ 🌹🌺😊🙏
@sujatadeshmukh1703
@sujatadeshmukh1703 7 месяцев назад
🙏🏻🙏🏻
@shivajifalake6103
@shivajifalake6103 7 месяцев назад
टिटवी अंडे झाडावर घातला नाही खोटे आहे हे समजल 😅😅😅😅😅😅😅
@ashwiniphand
@ashwiniphand 5 месяцев назад
He gosth khari aahe karan maza aajoba ni 100 years pahile he sagle lihun thevle aahe aani te khar pn hote
@nandkishorbarlawar504
@nandkishorbarlawar504 4 месяца назад
Video ka time badane k liye baar baar vahi line repeat kar k bor kar rahi hai....
@rutujaphansekar9764
@rutujaphansekar9764 7 месяцев назад
Aadhi marathi bolayala shik, mag video kar
@keshavpawar9258
@keshavpawar9258 5 месяцев назад
मराठी भाषा इंग्रजीत नका बोलू हो.
@vikasbansode8417
@vikasbansode8417 4 месяца назад
He bolnya peksha titvya ci aandi hudkt fir
@arjunsuryawanshi5747
@arjunsuryawanshi5747 3 месяца назад
आम्ही swami samarth vishayi thod janto
@TStar862
@TStar862 4 месяца назад
Vikas R Sonawane , अक्कलकोट निवासी जिथे सर्वच असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ☺️✨🙏🙏🙏✨☺️
@UjwalaPatil-s1k
@UjwalaPatil-s1k 5 месяцев назад
Jayna vishwas nahi tayni comment naka karu pan devacha aapemaan hoel as bolu nai story purn maan lavun ekla tar samjel ❤❤
@shantinathnarale1654
@shantinathnarale1654 5 месяцев назад
टिटवी कधीच झाडावर बसत नसते😂😂
@nileshkawanpure4106
@nileshkawanpure4106 6 месяцев назад
Hi Katha fkt idian loka sathi ch aahe ka. Ha video videshi loka parynt pn pohchwa
@akashinkar9619
@akashinkar9619 2 месяца назад
कृपया अंधश्रद्धा पसरवणे बंद करा .
@AshokKoli-fq1ny
@AshokKoli-fq1ny 6 месяцев назад
TV dharavahik Adish Basant Mahi
@NanduLohaar
@NanduLohaar 5 месяцев назад
Jaun payato titvichya ghartyakad male mahit ahe na ticha Ghar ande bi ahet na tiche 4-5 asatil
@vikasbansode8417
@vikasbansode8417 4 месяца назад
Hi bolnari titvi kadhi aaikayla gelti ved krtiy saglyana
@subhashpawar5510
@subhashpawar5510 6 месяцев назад
हा पक्षी झाडावर बसत नाही तू हे सांगत आहे
@Tuku8423
@Tuku8423 3 месяца назад
मॅडम टिटवी झाडावर बसत नाही
@deepakdiwase
@deepakdiwase 4 месяца назад
Hme kuch yad nhi shree hari se puchte h
@TStar862
@TStar862 4 месяца назад
Vikas R Sonawane , Hi 👋 ✨Thanks 👍
@AmolSakhare-w3w
@AmolSakhare-w3w 3 месяца назад
Tumi tr arobpati zale
@manojsonawane-jc8mc
@manojsonawane-jc8mc 6 месяцев назад
100% शुद्ध फसवेगिरी
@lalitaparihar8040
@lalitaparihar8040 8 месяцев назад
Om namah shivaya🚩❤️❤️❤️🌹🌹🌺❤️🙏🙏🙏🙏🪔🪔🪔🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Далее
🛑самое главное в жизни!
00:11
Просмотров 108 тыс.