Тёмный

सफर अर्नाळा किल्ल्याची व दुर्मिळ मार्टेलो बुरुजाची | अर्नाळा किल्ला | Arnala Fort | Martello Tower 

Sunil D'Mello
Подписаться 135 тыс.
Просмотров 63 тыс.
50% 1

Опубликовано:

 

22 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 653   
@sunildmello
@sunildmello 3 года назад
सफर अर्नाळा किल्ल्याची व दुर्मिळ मार्टेलो बुरुजाची | Arnala Fort | Arnala Killa | Martello Tower वसईची मोहीम मराठ्यांच्या इतिहासात मानाचे स्थान मिळवून आहे. उत्तर कोकणात पोर्तुगिजांचा निर्णायक पराभव करणाऱ्या ह्या मोहिमेत १७३७ अर्नाळा बेट काबीज करून चिमाजी अप्पानी पोर्तुगीजांना जेरीस आणण्यास सुरुवात केली. बाजीरावांच्या आज्ञेवरून येथे एक मोठ्ठा किल्लादेखील बांधला. चौकोनी आकाराच्या ह्या किल्ल्याची तटबंदी अजून खूपच चांगल्या स्थितीत आहे व तिला तब्बल १० प्रचंड मोठे बुरुज आहेत. आज आपण ह्या किल्ल्याचा इतिहास, त्याची रचना, तेथील वैशिष्ट्यपूर्ण बुरुज, मंदिरे, दर्गा ह्याची माहिती घेणार आहोतच शिवाय संपूर्ण आशिया खंडात केवळ दोन मार्टेलो बुरुज आहेत त्यापैकी एक बुरुज आपल्या अर्नाळ्याला आहे तो आज आपण पाहणार आहोत. अर्नाळ्याला जाऊन मासळी खरेदी केली नाही हे शक्यच नाही म्हणून आपण आज मासळी खरेदीदेखील करणार आहोत. आपण अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद. छायाचित्रण व संकलन: अनिशा डि'मेलो वसईवरील आमचे इतर व्हिडीओ सफर वसई किल्ल्याची ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-4VvWzXEo-J4.html प्राचीन वसईचा इतिहास ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-w0BfNlSmOPI.html पोर्तुगीजकालीन वसईचा इतिहास ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-vYEtlpbMarQ.html वसई परिसरातील घंटांचा महाराष्ट्रभर प्रवास ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-T6ENdpBkAl8.html १८७४ साली बांधलेला तेंडुलकर वाडा ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-WWQPTM8ecW0.html ६०० वर्षे(?) जुन्या घरातील ९० व ८३ वर्षांच्या भावाबहिणीशी गप्पा ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-tghs5ZdITGA.html वसईचा केळीवाला - एक माहितीपट ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-mwV8UATbBjg.html #arnalakilla #arnalafort #sunildmello #arnala #vasaiheritage #vasaimohim #vasaidocumentary #sunildmellovasai #vasai #martellotower
@narahariangane2496
@narahariangane2496 3 года назад
Aabhyas purna video banvala aahe tumhi 👍
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, नरहरी जी
@trezeenafernandes649
@trezeenafernandes649 3 года назад
dada amch MA History ch project Arnala fort var aahe tumcha vedio bagitala aani tumhi dileli information mala useful jali Thanks a lot dada👍👌
@sunildmello
@sunildmello 3 года назад
@@trezeenafernandes649 जी, अरे वाह! प्रोजेक्टसाठी शुभेच्छा. धन्यवाद
@sandhyachavan4829
@sandhyachavan4829 3 года назад
Martilo बुर्जच्या aaspass khup judap वाढल्यात ti kadhayla पाहिजेत
@manojsunar4040
@manojsunar4040 3 месяца назад
Khup sundar Ulekh🚩🙏
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, मनोज जी
@emilysouz1626
@emilysouz1626 3 года назад
खुप सुंदर माहिती. धन्यवाद.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, एमिली जी
@denesdmello1515
@denesdmello1515 3 года назад
खूप छान माहिती एकदम विस्तारपूर्वक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 👍👍👍👌👌
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, डेनिस जी
@atharvapendse3694
@atharvapendse3694 3 года назад
अर्नाळा किल्ला ची माहिती पाहण्याची उत्सुकता होती तुमि ती उत्सुकता पूर्ण केली धन्यवाद सुनील
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, अथर्व जी
@ganeshmhaske7255
@ganeshmhaske7255 3 года назад
आपण असेच सुंदर माहिती देत रहा
@sunildmello
@sunildmello 3 года назад
नक्की...धन्यवाद, गणेश जी
@riteshbajpai2433
@riteshbajpai2433 Год назад
किती सुंदर हा अर्नाळा किल्ला आणि किती सखोल माहिती तुम्ही दिली सुनील जी, आणि हो ती बोटीच प्रवास किती मजेशीर असावी..
@sunildmello
@sunildmello Год назад
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, रितेश जी
@happilyforever.aashuhappil2972
@happilyforever.aashuhappil2972 3 года назад
धन्यवाद दादा तुमचे video पाहून अनेक ठिकाणच्या सफरी घर बसल्या होतात आम्हाला 🙏
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, आशू जी
@swatishringarpure8773
@swatishringarpure8773 3 года назад
बाप रे ! सुनिल !!! हे माहितीचं फार मोठं भांडार खुलं केलंत तुम्ही !! सुट्टया व्यतित करायला लांब लांब प्रवासाला जातो आम्ही ! पण आपल्या महाराष्ट्रात ते ही मुंबई च्या इतक्या जवळ असलेल्या ऐतिहासिक वास्तू आमच्या नजरेला दिसत नाहीत !!! आज खरोखरच ह्याची खंत वाटते आहे. तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते. फार मोठं काम आपण करत आहात.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
अगदी बरोबर बोललात, स्वाती जी. आपल्या जवळपास बरीच पाहण्यासारखी ठिकाणं असतात मात्र आपण नेहमीच दूर पाहत बसतो...धन्यवाद
@arunranjane9645
@arunranjane9645 2 года назад
सुनील डिमेलो आपली तारीफ करावी तेव्हडी थंडीच. असखलीत मराठी. अतिशय सुंदर सादरीकरण. अप्रतिम फोटोग्राफी सर्वच प्रशवसानीय अभिनंदन 🌹🌹🌹💐💐💐🙏🙏🙏🙏
@sunildmello
@sunildmello 2 года назад
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अरुण जी
@eknathonkarmahale1217
@eknathonkarmahale1217 2 года назад
अर्नाळा किल्ल्याची माहिती उत्तम खूप छान सांगितले धन्यवाद 🙏🙏
@sunildmello
@sunildmello 2 года назад
खूप खूप धन्यवाद, एकनाथ जी
@sheetalbhosle1112
@sheetalbhosle1112 10 месяцев назад
अतिशय सुंदर माहिती दिली आहे फारच सुंदर वर्णन केले आहे किल्ल्या चे आणी तेथील कोळी लोकांची जाळी मच्छी सुकविण्यापासून ते सगळ्या गोष्टींची इत्यादि ची माहिती दिली आहे धन्यवाद सूनिल👍
@sunildmello
@sunildmello 10 месяцев назад
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, शीतल जी
@mantruakre2660
@mantruakre2660 Год назад
आज पर्यंत पाहिलेल्या अर्नाळा किल्ल्याच्या विडिओ पैकी सर्वात बेस्ट विडिओ आहे, आणि किल्ल्याची माहिती तर मी कधीच एव्हडी ऐकलेली न्हव्हती, माझ्या आज्जीचे गाव आहे हे अर्नाळा मी माझ्या लहान पाणी तिथे शाळेच्या सुट्ट्या घालवायचो, तुम्ही मला माझ्या लहान पनाची आठवण करून दिली. त्या बदद्ल खूप खूप धन्यवाद.
@sunildmello
@sunildmello Год назад
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद
@maheshkawade1280
@maheshkawade1280 3 года назад
अतिशय सुंदर मांडणी आणि अभ्यासपूर्ण घरबसल्या अर्नाळा किल्ला दर्शन धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, महेश जी
@sudhapatole5597
@sudhapatole5597 3 года назад
Sunil ji welcome amazing wonderful good nice apratim 🌹👌🌹👌
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, सुधा जी
@chhayasardar1012
@chhayasardar1012 3 года назад
खूपच छान 👌👌👌समोरून पहिल्या सारखे वाटत आहे मस्त माहिती सुनील धन्यवाद 🙏🙏
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, छाया जी
@ritarodrigues852
@ritarodrigues852 3 года назад
खूपच सुंदर. स्थानिक असून अर्नाळा किल्ला बागितलाच नाही. तुमच्या video मुळे. लवकरच जाऊ असे वाटते.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
नक्की भेट द्या, रिटा जी. धन्यवाद
@pramodshetye8065
@pramodshetye8065 Год назад
सर किल्ल्यांची माहिती व आपलं निवेदन छान असतं. धन्यवाद
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, प्रमोद जी
@chandrashekharjadhav5504
@chandrashekharjadhav5504 3 года назад
सर आपण किल्ल्याबद्दल खूप छान माहिती दिली हा व्हिडिओ पाहून कधी एकदा अर्नाळा किल्ल्याची सफर करतोय असे झाले सर तुमचे व तुमच्या बरोबर असलेल्या व्हिडिओग्राफर चे खूप खूप धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद. माझी बायको सर्व छायाचित्रण व संकलन करते. धन्यवाद, चंद्रशेखर जी
@pravindeorukhkar6767
@pravindeorukhkar6767 3 года назад
धन्यवाद सुनील जी, फारच मेहनत घेऊन किल्याचे दर्शन घडवून आणले, छान निवेदन, उपयुक्त माहिती, विविध शब्दांचा वापर, जणू काही प्रत्यक्ष तेथे जाऊन आलो असं वाटलं. तुमच्या मेहनती ला माझा सलाम
@sunildmello
@sunildmello 3 года назад
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, प्रवीण जी
@shraddhapatil7253
@shraddhapatil7253 3 года назад
Mast mahiti dilit dada🙏🙏🙏
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, श्रद्धा जी
@sangitaghadshi4423
@sangitaghadshi4423 3 года назад
तुमचा आवाज माहिती सांगण्याची पद्धत खुपच छान आहे ऐकत राहावंसं वाटत
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, संगीता जी
@gajananbolaj7815
@gajananbolaj7815 Год назад
सुनील राव तुम्ही अतिशय चांगली माहिती लोकांपर्यंत पोहोचलेत विना पक्ष बात करता जास्तीत जास्त ऐतिहासिक वास्तूंची माहिती द्यावी तुम्ही जे काम करत आहे अतिशय चांगलं काम करताय तुमच्या कामाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@sunildmello
@sunildmello Год назад
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, गजानन जी
@vikasmadhavi9849
@vikasmadhavi9849 4 месяца назад
खूप चांगले माहिती सांगतो व्हिडिओ पण खूप बघायला मजा येते
@sunildmello
@sunildmello 4 месяца назад
खूप खूप धन्यवाद, विकास जी
@GeetanjaliStudio-y3f
@GeetanjaliStudio-y3f 11 месяцев назад
Jai Bhavani sunder ani mahiti deta he. Thank you.
@sunildmello
@sunildmello 11 месяцев назад
खूप खूप धन्यवाद
@sujatapatil5265
@sujatapatil5265 2 года назад
खूपच छान आणि विलक्षण किल्ला आहे.
@sunildmello
@sunildmello 2 года назад
धन्यवाद, सुजाता जी
@prasadmestry1
@prasadmestry1 3 года назад
अत्यंत माहितीपूर्ण व्हिडिओ.. विवेचन सुद्धा खुप रंजक वाटले. मी गेली 14 वर्षं विरारला राहतो, पण अजुन अर्नाळा किल्ल्यावर जायचा योग आला नाही. पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर किल्ल्याला भेट देण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
नक्की भेट द्या, प्रसाद जी. धन्यवाद
@medhapatil9598
@medhapatil9598 2 года назад
Dhanyawad, tumche videos baghun aamhala puratan ghare, gad ani kille baghyala miley ani khup mahiti suddha milali, jayache aamhala kahihi mahiti navhati.
@sunildmello
@sunildmello 2 года назад
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मेधा जी
@sujitwarkari7108
@sujitwarkari7108 Год назад
सुनिल सर तुम्हाला पाहिलं की खुप मनात चैतन्य येत्.
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, सुजित जी
@maryrodrigues5459
@maryrodrigues5459 3 года назад
आभारी सूनील, खूपच छान माहीती सांगीतली आपल्या भूमीत ऐवढी ऐतिहासिक ठेव आहे पण आम्हाला तंतोतंत माहीती नाही , मला गडकिल्याची खूप आवड आहे इतिहास मला खूप आवडतो किलै बघायला त्याची माहीती ऐकायला खूप आवडते आभारी सूनील
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, मेरी जी
@renafernandes4935
@renafernandes4935 Год назад
Mr.Sunil Dmello You have given detailed information about the Arnala fort. ........I appreciate you . I also like your marathi. I am staying at proper Thane City.
@sunildmello
@sunildmello Год назад
Thanks a lot for your kind words, Rena Ji
@keshavpingle1737
@keshavpingle1737 Год назад
अप्रतिम माहिती.धन्यवाद. खुपच छान मार्गदर्शन.
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, केशव जी
@gulabcorreia6198
@gulabcorreia6198 3 года назад
तुमच्या video द्वारे अर्नाळा किल्लाचे दर्शन झाले Nice information Thankyou very much
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, गुलाब जी
@shakuntalarane4322
@shakuntalarane4322 3 года назад
किती छान माहीती पुरवीत आहेे धन्यवाद.....🙏
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, शकुंतला जी
@suhasjoshi7384
@suhasjoshi7384 10 месяцев назад
सुनिल तुझी काॅमेंट्री ऐकायला छान वाटते....माहिती छान देतोस...
@sunildmello
@sunildmello 10 месяцев назад
खूप खूप धन्यवाद, सुहास जी
@malinisawant2181
@malinisawant2181 3 года назад
सुनील खूपच परिपूर्ण माहिती मिळाली. अर्नाळा किलर्ला सहलीचा आनंद झाला. सुनील तुमचे मराठी सादरीकरण खूपच सुंदर आहे. ☺👏👏🙏💐
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, मालिनी जी
@ganeshjepal8594
@ganeshjepal8594 Год назад
मस्त माहिती दिली आहे खूप खूप धन्यवाद गणेश जेपाल मुंब्रा ठाणे
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, गणेश जी
@kavitasmotivationaldairy3713
@kavitasmotivationaldairy3713 3 года назад
सुंदर 👍👍 खूप दिसांपासून अश्या व्हिडिओ ची वाट पाहत होते..!!
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, कविता जी
@girishkhanvilkar781
@girishkhanvilkar781 3 года назад
❤️ सफर अर्नाळा किल्ला आणि मार्टेलो बुरुज अविस्मरणीय , विलोभनीय 👍समर्पक शीर्षक तथा कल्पक साजेशी वेधक सुबक आकर्षक अशीच लघुप्रतिमा.❤️ 👍कल्पकता तथा अव्वल दर्जाचे संकलन ही मोठी गोष्ट आहे .या चित्रफीत कराच्या प्रत्येक चित्रफीती, माहितीपटा, लघुपटामध्ये आवर्जून सदर गोष्टी ठासून भरलेल्या असतात .म्हणूनच माझा या सुनील सर तथा सुनील दादा डिमेलो, यांच्या कल्पकतेला सलाम❤️👍🙏👌✌️❣️💪👏💯🎥😍✌️🌈💃🤛💐✌️👈 ❤️मच्छीमार जाळ्याचे विणणे म्हणजे सर्वोत्तम कला कुसर सुंदर , छान, अप्रतिम असेच ❤️अर्नाळा किल्ला शिलालेख व त्यावरील शब्दावली किंबहुना त्या अनुषंगाने अभिवाचन सर्वोत्तम, अस्खलित, अर्थपुर्ण असेच ❤️सुनिल सर ज्यावेळी सदर कोणताही माहितीपट , लघुपट वां कोणतीही चित्रफीत असो..छान, सुंदर, अप्रतिम इत्यंभूत माहितीपूर्ण सादरीकरण करून सर्व रसिक दर्षका ची मने जिंकत असतात असे जणू वाटते. ❤️सुनिल सर यांची सदर माहितीपटात सादरीकरण केलेली माहिती म्हणजे इंग्लंड चे तत्कालीन कर्णधार तथा चिवट सलामीचे फलंदाज, उत्कृष्ट समालोचन कार सर जेफ्री बॉयकॉट यांच्या पीच रिपोर्ट सारखे भासते . सर सुनील गावस्कर साहेब ही त्यावेळी त्यांच्या चिवट फलंदाजीस मानायचे किंबहुना सर्व स्तरावरील क्रिकेट पटु त्यांना लवकर out व्हायचे नाही म्हणून अक्षरशः घाबरायचे .😍😍💃💪💐💐🎥✌️🎥✌️🎥 जर पुढे भविष्यात सदर यू ट्यूब रुपी महाकाय क्षितिजावर स्पर्धेत पक्षपाती निर्णय लागला नाही तर फक्त आणि फक्त सुनिल डिमेलो तूच अंतिम विजेता ✌️😍👍👌✌️🎥✌️🌹 ❤️दर्षकानी सांगावे सुनील सर सदर आशय विषयावर एक सुंदर माहितीपट करा आणि सरांनी लीलया सर्वोत्तम असेच चित्रण दर्शकांचे मनोरंजनासाठी आणावे हे म्हणजे त्यांच्या नम्र , लोभस, संवादात्मक वक्तृत्व, down to earth गुणांनी ओतप्रोतअसेच तथा हा सर्वांच्या मनातील ताईत असलेला अवलिया चित्रफीतकारच असे माहितीपट सादर, प्रदर्शित , निर्माण करू शकतो. ❤️सरांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे सुनिल सर, अनिषा ताई, एलिन, रायजल आणि सहकारी वर्ग चिकाटीने,अत्यंत जीव ओतून, अपार मेहनतीने सर्वोत्कृष्ट , सर्वोत्तम, सदाबहार, दिलखेचक दृष्या सहित असलेले छायाचित्रण असेच प्रत्येक वेळी दर्शकांना द्यावयाचा प्रयत्न करत असतात म्हणूनच मी त्यांचा सदर यू ट्यूब रुपी महाकाय क्षितिजावर यशजी चोप्रा असाच उल्लेख करतो. ❤️आता मेहेर कुटुंबियांच्या शेतीवर आणि वसईतील फुल मळा यावर एक छानसा अप्रतिम आरस्पानी हिरवाईचा साज असलेला नयनरम्य बहारदार विलोभनीय वातावरणातील लघुपट सदर सुनील डिमेलो चॅनेलवर दर्शकांना पहावयास मिळू दे हीच अपेक्षा बाळगतो. ❤️असो...👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
@sunildmello
@sunildmello 3 года назад
गिरीश जी, आपल्या विस्तृत व विश्लेषणात्मक प्रतिक्रिया नेहमीच आमचा हुरूप वाढवतात. आपण म्हटल्याप्रमाणे ह्या शेतीवर व फुलांच्या मळ्यावर एक माहितीपट बनवायचा प्रयत्न करू. आपल्या मार्गदर्शनाबद्दल खूप खूप धन्यवाद
@karangawand6253
@karangawand6253 3 года назад
मीत्रा खूप चांगली माहिती दीलीस
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, करण जी
@kishorpatil4808
@kishorpatil4808 2 года назад
खूप छान माहिती दिली
@sunildmello
@sunildmello 2 года назад
धन्यवाद, किशोर जी
@nesterdabresaxophonist61
@nesterdabresaxophonist61 3 года назад
Kay baat hai..Superb work
@sunildmello
@sunildmello 3 года назад
आबारी, नेस्टर
@pallavikawali5958
@pallavikawali5958 3 года назад
Khupch uttam video...swata killa phirun aalyasarkhe vatale...
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, पल्लवी जी
@ganeshmhaske7255
@ganeshmhaske7255 3 года назад
खुप सुंदर माहिती देता
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, गणेश जी
@jyotinaik2621
@jyotinaik2621 3 года назад
खुप छान माहिती .gbu
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, ज्योती जी
@sheelalopes1275
@sheelalopes1275 2 года назад
Anil khup khup chan mahiti dili àrnalaKilavji mahiti
@sunildmello
@sunildmello 2 года назад
धन्यवाद, शीला जी
@arunavasare2945
@arunavasare2945 3 года назад
सुंदर अर्नाळा किल्लेदर्शन. संपूर्ण व्हिडियो पाहताना हा बनवण्यासाठी किती मेहनत घेतली गेली आहे याची पदोपदी जाणीव होत होती. असा सुंदर व्हिडियो आमच्या भेटीला आणल्याबद्दल आपले शतशः आभार.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, अरुण जी
@happilyforever.aashuhappil2972
@happilyforever.aashuhappil2972 3 года назад
इतका प्रचंड इतिहास आहे आपला........
@sunildmello
@sunildmello 3 года назад
हो, अगदी बरोबर. धन्यवाद, आशू जी
@yuvrajirkar4289
@yuvrajirkar4289 Год назад
गणेश बुरुजावरून खाली उतरण्याच्या जागेला अंधेरी खोली म्हणतात मी ह्या गावातील शाळेत 1997 ते 2019 अशी सलग 22 वर्ष जि प शिक्षक म्हणून काम केलं खूप छान व्हीडिओ मित्रा
@sunildmello
@sunildmello Год назад
ओह, आपल्याला बरीच माहिती असणार अर्नाळा किल्ल्याची. खूप खूप धन्यवाद, युवराज सर
@maniklalpardeshi5573
@maniklalpardeshi5573 2 года назад
अर्नाळ्याची माहितीपूर्ण सफर... 👍
@sunildmello
@sunildmello 2 года назад
धन्यवाद, माणिकलाल जी
@rajhansenterprises5117
@rajhansenterprises5117 3 года назад
अतिशय सुंदर आणि ऐतिहासिक माहिती दिल्याबद्दल मनापासून आभार. बऱ्याच वर्षांपूर्वी अर्नाळा किल्ल्याला भेट दिली होती त्या सर्व आठवणींना उजाळा मिळाला.👍
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, राजहंस जी
@arunapatil7255
@arunapatil7255 8 месяцев назад
अक्षरशः तुम्ही खजिनाच देताय हो आम्हाला
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अरुणा जी
@tejalferreira5815
@tejalferreira5815 3 года назад
सुनिल जी खुप छान अभ्यासपूर्वक ऐतिहासिक अर्नाळा किल्ल्यांची माहिती..👍 धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, तेजल जी
@jyotsnamogre4388
@jyotsnamogre4388 3 года назад
खूप छान माहिती. आवडली.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, ज्योत्स्ना जी
@bhagyeshkapote4918
@bhagyeshkapote4918 2 года назад
सुनिल तुझी भाषाशैली अतिशय सुंदर
@sunildmello
@sunildmello 2 года назад
खूप खूप धन्यवाद, भाग्येश जी
@shaynipereira2824
@shaynipereira2824 3 года назад
खूप सुंदर माहिती... अशी ऐतिहासिक माहिती ऐकायला नक्कीच आवडेल. खूप छान 👌👌👌👌👌
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, शायनी जी
@clerafargose9031
@clerafargose9031 3 года назад
खूप वर्षापासून अर्नाळा किल्ला पाहायची इच्छा होती.एकदा तर समुद्रकिनारी जाऊन भरती असल्यामूळे मागे फिरावे लागले.आज ह्या व्हिडीओच्या माध्यमातून सफर पूर्ण झाली.अप्रतिम.फारच छान सुनिल.अभिनंदन.....
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, क्लेरा जी
@gajanankadam6305
@gajanankadam6305 Год назад
श्री निनादराव बेडेकर ज्येष्ठ इतिहास संशोधक यांच्या मुखातून वारंवार येणार मार्टेला टॉवर आज तूमच्या vlog मार्फत पाहण्यास मिळाला धन्यवाद सुनील जी खूपच सुंदर माहिती.
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, गजानन जी
@manoharbhovad
@manoharbhovad 3 года назад
सुनीलजी, वाह... अप्रतिम...👌छान..👌आपण अर्नाळा किल्ल्याची अभ्यासपूर्ण चांगली व सविस्तर माहिती दिली... तसेच हा किल्ला बांधताना एवढ्या मोठया प्रमाणात काळा दगड कुठून आणलाअसेल हे सांगतात तर बरं झाले असते.....आता आम्ही किल्ल्याला नक्कीच भेट देऊ.... आणि हो.... शूटिंग चांगली व क्लिअर झाली आहे त्यांचे आभार.... तुम्हाला खास व खूप खूप धन्यवाद...... पुढील व्हिडीओसाठी शुभेच्छा....👍
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, मनोहर जी
@vimaljadhav3706
@vimaljadhav3706 3 года назад
भाऊ, अर्नाळा किल्ला व तिथलं मासळी आणि समुद्र खुपचं छान दृश्य आहे. आपलं विडीओ खुप छान आहे. मी ही वसईचा आहे.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, विमल जी
@ronydcunha9367
@ronydcunha9367 3 года назад
Good tour of Arnala fort and Mortello tower
@sunildmello
@sunildmello 3 года назад
Thanks a lot, Rony Ji
@smitapatil2648
@smitapatil2648 3 года назад
सुनीलजी, अप्रतिम निवेदन आणि ऐतिहासिक संदर्भ.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, स्मिता जी
@shamlimbore9406
@shamlimbore9406 2 года назад
Wonderful,,,,,,
@sunildmello
@sunildmello 2 года назад
Thank you, Sham Ji
@prachiskitchen6986
@prachiskitchen6986 3 года назад
अर्नाळा किल्ल्याच फक्त नावच ऐकल होत परंतु आज तुमच्यामुळे किल्ल्याची सफर घडली या करीता धन्यवाद! मराठी भाषेवरील तुमच प्रभुत्व,ईतिहासाची जाण,माहिती देण्याची पध्दती सगळच अप्रतिम आहे.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, प्राची जी
@rahultungare9835
@rahultungare9835 3 года назад
Excellent video as always very informative. Keep up the good work, God Bless
@sunildmello
@sunildmello 3 года назад
Thanks a lot, Rahul Ji
@makarandsavant9899
@makarandsavant9899 3 года назад
सुनिलजी, नमस्कार. अर्नाळा किल्लयाची सफर फारच आवडली.अर्नाळा किल्लयाची बांधणी करणाऱ्यांचं कौतुक आणि अभिमान प्रत्यऐक मराठी मनाला असलाच पाहिजे. तुम्ही घडवलेली सफर हि सविस्तर तर होतीच पण त्या मध्ये दिलेली स्थापत्यकला व ऐतिहासीक माहिती हि सखोल अभ्यास करून दिली आहे. त्या बद्दल तुमचं कौतुक करावे तेवढं कमीच. तुमचं मराठी भाषेचे ज्ञान व तुमची अस्खलित मराठी बोलण्याची लकब हिचा कुणालाही हेवा न वाटावा तर नवलच. मनापासून धन्यवाद .
@sunildmello
@sunildmello 3 года назад
आपल्या ह्या प्रेमळ व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, मकरंद जी
@rosydmello2390
@rosydmello2390 3 года назад
Nice vdo i visited this fort 3 times its beautiful fort
@sunildmello
@sunildmello 3 года назад
Thanks a lot, Rosy Ji
@minakshimulye3252
@minakshimulye3252 3 года назад
अप्रतिम चित्रीकरण,अप्रतिम सादरीकरण, अप्रतिम निवेदन.अर्नाळा किल्ल्याची सफर झाली पण त्याच बरोबर तुम्ही दिलेली मोलाची माहिती ही मिळाली.किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या शिलालेखावरील ओळींचे वाचन छान केलेत.१७३७ साली बांधलेलं बांधकाम किती मजबूत आणि ऊन,वादळ ,पावशासी लढत अजून ही उभं आहे.सुनील जी तुम्ही फक्त चित्रीकरण करायचे म्हणून करत नाही. तर त्यातील प्रत्येक गोष्टीची माहिती आमच्या पर्यंत पोहचवता.त्यासाठी धन्यवाद.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, मीनाक्षी जी
@ravindrasaigaonkar7357
@ravindrasaigaonkar7357 3 года назад
Sunder Marathi... Superb!
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, रवींद्र जी
@ravikhadke3006
@ravikhadke3006 3 года назад
Khup chan mahiti dakhvali Arnala kilya badhali mustuch 👌
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, रवी जी
@prempatil5794
@prempatil5794 3 года назад
Khup Chan bhau👍👍
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, प्रशांत जी
@mangeshwadle7665
@mangeshwadle7665 3 года назад
सुंदर, खूप खूप धन्यवाद सुनील सर... मस्त अचूक आणि महत्वाची माहिती दिली. अर्नाळा किल्ला बद्दल. मी अजून अर्नाळा किल्ला पाहिला नव्हता,पण आता प्रत्यक्ष किल्ला बघितल्या सारखं वाटतं. खूप खूप धन्यवाद सुनील सर...
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, मंगेश जी
@happilyforever.aashuhappil2972
@happilyforever.aashuhappil2972 3 года назад
दादा किती सुंदर मराठी आहे तुमच अस वाटत ऐकत रहाव.......
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, आशू जी
@LifeInLONDON.
@LifeInLONDON. 3 года назад
अर्नाळा किल्ला प्रत्यक्ष पाहिला नव्हता पण आज ती संधी मिळाली....thanks...nice video and historical information was interesting too.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूब खूब आबारी
@arunpatil4192
@arunpatil4192 3 года назад
किल्ल्याची माहिती देतानाच सादरीकरण खूप छान.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, अरुण जी
@dineshchanchad9404
@dineshchanchad9404 3 года назад
अदभुत, अप्रतिम वीडियो। सुनील भाऊ तुम्ही खाद्य पदार्थ असो की किल्ला फूल डिटेल्स मध्ये जातात। 22 वर्ष्या पृवी आम्ही आम्ही फेमिली सोबत फिरायला गेलेलो होतो अरनाळा किल्ल्यात। इकड चे लोकं लय प्रेमाळ आहेत ।दया म्हात्रे,चंद्रकांत मेहर भेटले आम्हाला । फ्लेशबैक मध्ये आणला तुम्ही आम्हाला। फक्त आम्हाला शिला लेख बद्दल माहित नवतं ते माहिती तुम्ही दिली ।आभार ।लेंड मार्क वीडियो
@sunildmello
@sunildmello 3 года назад
वाह, दिनेश जी, आपण खूपच सुंदर आठवण विशद केली आहे. धन्यवाद
@apoorvaranadhire4074
@apoorvaranadhire4074 2 года назад
Very nice presentation... Keep up good work..
@sunildmello
@sunildmello 2 года назад
Thank you, Apoorva Ji
@vinaykotwal9645
@vinaykotwal9645 3 года назад
वाह सुनीलजी, मी भोपाळ मध्य प्रदेश मधे बसल्या बसल्या पूर्ण अर्णाळचा किल्ला फिरुन आलो. धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 3 года назад
वाह, आपण भोपाळवरून हा व्हिडीओ पाहिला हे वाचून खूप बरं वाटलं. धन्यवाद, विनय जी
@anuradhapendharkar5166
@anuradhapendharkar5166 3 года назад
खरच सुनील जी सलाम करावाच लागेल .its Amazing म्हणजे हे सर्व किल्ले पहिले ना कि काय, कस काय बांधले असतील. बर नुसते बांधले नाही तर प्रत्येक गोष्टीचा अभ्यास केला जातो.its really really appreciate.Hats of व तुम्हीही किती छान माहिती दिली. तुमचा हि छान अभ्यास आहे.ग्रेट Thanks a lot मी नक्की भेट देईन.माझी दोन्ही मुले व मी इतिहास कालीन लेणी, किल्ले इतर वात्स्तू बघत असतो. खरच त्या वेळेस काहीही अवजार नसताना ही इतक्या सुंदर वास्तू उभारल्या.खरच शतशः प्रणाम .once again Thanku Sunilji
@sunildmello
@sunildmello 3 года назад
अगदी बरोबर बोललात आपण अनुराधा जी. कमाल आहे आपल्या जुन्या लोकांची, सलाम त्यांना. धन्यवाद
@Sandy-zw8bp
@Sandy-zw8bp 2 года назад
Atyant Sundar Vishleshan!
@sunildmello
@sunildmello 2 года назад
धन्यवाद, प्रतीक जी
@rajendarbalmiki4239
@rajendarbalmiki4239 2 года назад
🙏🙏🙏👍👍👍. SUPER VIDEO.
@sunildmello
@sunildmello 2 года назад
Thanks a lot, Rajendar Ji
@francisdsouza7556
@francisdsouza7556 3 года назад
Thanks so much for Nice Sunil D Mello Nice Videos
@sunildmello
@sunildmello 3 года назад
Thanks a lot, Francis Ji
@yashwantmali8187
@yashwantmali8187 3 года назад
खूपच छान माहिती
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, यशवंत जी
@deepika..966
@deepika..966 3 года назад
Ho khup aavdla tumcha video asa vatla sanpunch nye.. ,👍
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, दीपाली जी
@mohanpatil2467
@mohanpatil2467 3 года назад
अप्रतिम सादरीकरण! आपले video अभ्यासपुर्ण् असतात .मी आपले सर्वच video पाहिले आहेत.आपली भाषाशैली अतिशय मधाळ आणी कानाला तृप्त करणारी आहे.आपणाकडून अश्याच विविधान्गी विषयावरील video ची अपेक्षा !आपणांस अनेकानेक धन्यवाद ! आणी हो .उत्तम चित्रिकरण करणाऱ्यानाही सलाम!
@sunildmello
@sunildmello 3 года назад
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, मोहन जी
@navneetpatil3018
@navneetpatil3018 2 года назад
Nice presentation ☝️
@sunildmello
@sunildmello 2 года назад
Thank you, Navneet Ji
@sujitwarkari7108
@sujitwarkari7108 Год назад
सुनिल सर खुप चांगले व्हिडिओ आहेत.
@sunildmello
@sunildmello Год назад
धन्यवाद, सुजित जी
@Gskmanjalkar
@Gskmanjalkar 3 года назад
आवडला असेल .... ? हा काही प्रश्न झाला का ! इतका सुंदर व्हिडीओ आणि इतकी आत्मीयतेने दिलेली सुंदर माहिती कोणाला नाही आवडणार. मी केलेल्या अंदाजापेक्षा ही किल्ला खूपच मोठा आणि भव्य आहे. आणि सुस्थितीत आहे हे त्याहूनही महत्त्वाचे. डॉक्युमेंटरी खूपच छान झालीय. एकदा नक्की भेट देऊ. अगदी खात्रीने. खूप सारे धन्यवाद तुमचे सुनील. 🙏👍
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, गणेश जी
@chetanjadhav3788
@chetanjadhav3788 2 года назад
Nice Historical Deatials & Nice your voice sir jii
@sunildmello
@sunildmello 2 года назад
Thanks a lot for your kind words, Chetan Ji
@bonnykini
@bonnykini 3 года назад
You are great.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
Thank you for your kind words, Raju Ji
@sandhyasatarkar4540
@sandhyasatarkar4540 3 года назад
माझं आजोळ अर्नाळा येथील,खूपच मस्त वाटलं बाल पणाच्या आठवणी जाग्या झाल्या,
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, संध्या जी
@subhashgawarikar3396
@subhashgawarikar3396 7 месяцев назад
Stand alone बुरुज गोराई किंवा मढ ला पण पाहिल्याचे आठवते. माहिती आणि फोटोग्राफी छान आहे, सुनील डिसोझा जी.
@sunildmello
@sunildmello 7 месяцев назад
या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, सुभाष जी
@abhishekash8466
@abhishekash8466 3 года назад
भारीच !! तुमच्या ह्या व्हिडिओ मुळे माझ्यासारखे कित्येक असतील ज्यांना लगेच अर्नाळ्याला भेट द्यावी असं वाटत असेल ! प्रेरक विडिओ !!!
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, अभिषेक जी
@shobhawavikar9301
@shobhawavikar9301 3 года назад
Great.....historical places is always liked. Super vedio......Thankyou for sharing.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
Thanks a lot, Shobha Ji
@vasantsapkal411
@vasantsapkal411 Год назад
Gud narrative
@sunildmello
@sunildmello Год назад
Thank you, Vasant Ji
@VT-jy5zh
@VT-jy5zh 3 года назад
खूप छान ऐतिहासिक माहिती. निवेदन उत्तम .आमची पण ऐतिहासिक सहल झाली.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद
@rahulghaisas2776
@rahulghaisas2776 3 года назад
एकदम छान
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, राहुल जी
@rahulchavan7115
@rahulchavan7115 2 года назад
Bhai mast vatla ❤️❤️❤️ Happy 😊😊😊😊
@sunildmello
@sunildmello 2 года назад
धन्यवाद, राहुल जी
@deepakpawar4295
@deepakpawar4295 2 года назад
Khupch chan mahiti sir
@sunildmello
@sunildmello 2 года назад
धन्यवाद, दीपक जी
@RamBhor-vq7nh
@RamBhor-vq7nh 8 месяцев назад
Verygreat
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
Thank you, Ram Ji
Далее
Third Battle of Panipat : 1761 - Shri Ninad Bedekar
3:44:16