Тёмный

सफर खवणे कांदळवनाची | Mangrove Safari | Khavane | Documentry 

Nilesh Joshi Creations
Подписаться 3,2 тыс.
Просмотров 286
50% 1

पर्यटन सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता पर्यटनाचे नवनवीन प्रकार येत आहेत. त्यातच कांदळवन सफारीच महत्व आणि लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. वेंगुर्ले, निवती, तारामुंबरी, आचरे अशा ठिकाणी कांदळवन सफारी पर्यटन मूळ धरू लागलं आहे. त्यात आता भर पडलीय ते खवणे खाडीत सुरु झालेल्या कांदळवन सफारीची.
त्या सफारी विषयी आणि एकूणच कांदळवन सफारीसाठी शासनाकडून दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहनविषयी जाणून घेऊयात...

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 5   
@prasaddhuri5405
@prasaddhuri5405 3 месяца назад
Very nice
@pavitrap624
@pavitrap624 3 месяца назад
ऊपयुक्त माहिती
@sandeshtayshete6186
@sandeshtayshete6186 3 месяца назад
अभ्यासपूर्ण मित्रा...👌🙏
@staypositive...4240
@staypositive...4240 3 месяца назад
Khupch sunder
@amrutaumeshjoshi1867
@amrutaumeshjoshi1867 3 месяца назад
निसर्गाच्या ह्या अतिशय सुंदर परंतु तसा दुर्लक्षित घटक, त्याबद्दल छान आणि उपयुक्त माहिती सांगितली. तसेच कोकणातले हे सौंदर्य उजेडात आणल्याबद्दल धन्यवाद!! Drone view तर अतिशय छान.
Далее
ВОТ ЧТО МЫ КУПИЛИ НА ALIEXPRESS
11:28
Inside Magic city of China | Chongqing
21:42
Просмотров 1 млн