छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्वाज्वल्य इतिहास आजही अंगावर शहारे आणतो. शिवरायांची युद्धनीती आजही अनेकांसाठी अभ्यासाचा आणि संशोधनाचा विषय आहे. हाच अभिमान ठेवून आणि शिवरायांची प्रेरणा ठेवून कोल्हापूर जिल्ह्यातील सैनिक गिरगावमध्ये शिवकालीन युद्धकला शिकवली जाते. गेल्या अनेक दशकांपासून ही परंपरा आजतागायत जपली जात आहे. आतापर्यंत शेकडो मुलींनी स्वसंरक्षणाचे धडे घेतले आहेत.
Pudhari Official Telegram : t.me/pudhariof...
Pudhari Official Facebook : / pudharionline
Pudhari Official Instagram : / pudharionline
Pudhari Official Twitter : / pudharionline
Pudhari Official Koo : www.kooapp.com...
Pudhari Official RU-vid : / @pudhari_news
23 сен 2024