Тёмный

Badlapur Akshay Shinde Encounter Police Action वर माजी अधिकाऱ्यांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न 

BBC News Marathi
Подписаться 2,9 млн
Просмотров 29 тыс.
50% 1

#bbcmarathi #badlapurcase #akshayshinde #mumbaiEncounter #mumbaipolice
बदलापूर लैंगिक शोषणाचा आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांसोबत झालेल्या गोळीबारात मृत्यू झाल्याचं ठाणे पोलिसांनी म्हटलं आहे. पण या संपूर्ण प्रकरणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आरोपीला नेताना पोलिसांनी SOP पाळले होते का? आरोपीने पोलिसांचं शस्त्र हिसकावलं असेल तर पोलीसांच्या कार्यक्षमतेचं काय असे अनेक प्रश्न राज्य गुप्तचर विभागाचे माजी अधिकारी शिरीष इनामदार यांनी बीबीसी मराठीशी बोलताना उपस्थित केले. ऐका.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Опубликовано:

 

23 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 330   
@bharatpatil1911
@bharatpatil1911 2 часа назад
एका शिंदेने दुसऱ्या शिंदेला आदेश देऊन तिसऱ्या शिंदेचा एनकाउंटर केला आहे.
@suhasdamle7975
@suhasdamle7975 Час назад
गृहमंत्रालयावर मात..
@RamdasShewale-kn9zs
@RamdasShewale-kn9zs Час назад
😂😂😂😂
@purushottamdhande9419
@purushottamdhande9419 Час назад
​@@suhasdamle7975ऊज्वल निकम सारखे वकिल असल्यावर आर एस एस चिंता करीत नाही.
@nilesht1503
@nilesht1503 Час назад
1no
@nilesht1503
@nilesht1503 Час назад
1no
@RM34098
@RM34098 2 часа назад
आपटे ला वाचवण्यासाठी हे केले आहे
@FitnessTeens-z6h
@FitnessTeens-z6h Час назад
Fakt APTE nahi ajun pun ahet ....pun atta LINK todli na .....
@jahangirnaik7683
@jahangirnaik7683 2 часа назад
राजकीय गुन्हेगाराचे एनकाउंटर का होत नाही । शेवटी गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो ।
@suniltoke8702
@suniltoke8702 2 часа назад
अतिशय विस्तृत व कायदेशीर बाबी सरा नि निर्भीड पणाने पारदर्शक पणाने सांगितल्या असे प्रामाणिक पोलीस अधिकारी सद्या पोलीस दलात असतील का?तर याचे उत्तर नाहीच असेल जय हिंद श्री शिरीष जी इनामदार सो
@suniltoke8702
@suniltoke8702 3 часа назад
योग्य व अतिशय भेदक विश्लेषण
@nileshkshatriya5827
@nileshkshatriya5827 2 минуты назад
लवड्या तुझी बहीण असती तर
@sambhajinalage2332
@sambhajinalage2332 Час назад
यात कुणाला तरी वाचवायच आहे हेला राजकीय वर दस्त आहे त्यामुळे हि फाईल बंद होनार हेच खर आहे
@sharadamberkar3926
@sharadamberkar3926 54 минуты назад
धन्यवाद साहेब,"फडणवीसांच्या पोलिसांचे" व ग्रूहखात्याचे "Postmortem " केल्याबद्दल!!!
@bapukotule6328
@bapukotule6328 Минуту назад
1 खुपच आग झालेली दिसते बरनाल लाऊन झोप सोनिया सेना
@MahendraSaste-j8u
@MahendraSaste-j8u Час назад
अतिशय शास्त्रीय पध्दतीने व बेधडक केलेल विश्लेषण
@rupayelve9853
@rupayelve9853 2 часа назад
सर , तुम्ही जे जे विश्लेषण करताय एकदम बरोबर आहे, पण पुढे या केसचा चौकशी करणारे जे अधिकारी निष्पक्ष जबाबदारीने आपलं काम करतील की मैन्युप्लेट होतील याचा काही भरवसा नाही.
@ajaybhoir124
@ajaybhoir124 Час назад
फार छान विश्लेषण दिले साहेब आपण...👍👍
@HV-ng1ei
@HV-ng1ei 2 часа назад
पुरवा नष्ट करण्यासाठी च हे प्रकरण घडल
@saeeamit1556
@saeeamit1556 36 минут назад
काहीही.... केला तरी बोंब नाही केला तरी बोंब. उगीच समाजात गैरसमज पसरवायची चालू आहे. ज्यानी लाईक केला ना त्याच्या आई बहिणी बायको मुली बरोबर झालं असतं म्हणजे समजायला.असता.
@JosephPatekar-ps3jh
@JosephPatekar-ps3jh Час назад
आरोपीने ते पिस्तोल चालवायला काय ते दिवाळीचं पिस्तूल होतं का 😂
@user-rr9nh1ji9i
@user-rr9nh1ji9i 34 минуты назад
😂😂
@mohanchipte4612
@mohanchipte4612 49 минут назад
BBC ने वास्तव दाखवल्या बद्दल आभार.
@kamlakarkoyande8812
@kamlakarkoyande8812 Час назад
महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था युपी बिहार च्या दिशेने सुरू आहे
@audumbarphadatare6293
@audumbarphadatare6293 41 минуту назад
साहेब तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने कायदा आणि एन्काऊंटर विस्लेशन केले आहे सरकाची चिरफाड केली आहे त्यामुळे खूप खूप आभार
@gunwantikhar4272
@gunwantikhar4272 58 минут назад
मला पडलेला प्रश्न आरोपीच्या तोंडावर बुरखा टाकलेला असतो तर त्याला इतर कृत्य करणे कसे शक्य आहे ..??? आरोपीस न्यायसंस्थेने दिलेली शिक्षा आणि पोलीसांनी दिलेली शिक्षा यात कायदेशीर फरक काय ..??
@Vijay-xf4or
@Vijay-xf4or 2 часа назад
संचालक वाचले आता तपास यंत्रणा ठप्प आरोपीच मारला
@RamShendge-i9e
@RamShendge-i9e 49 минут назад
इनामदार सर आपल्याला सलाम करतो
@yogeshjadhav843
@yogeshjadhav843 Час назад
BJP चे लोकं कोणत्या पण केस मध्ये अडकले असेल तर असचे केस बंद केल्या जातात मग कोणत्या केस असो 😅😂
@praveennikam5842
@praveennikam5842 Час назад
अगदी निपक्षपाती आणि संशोधनात्मक विचार मांडले आहेत साहेबांनी 👍👍👍
@conceptavaapya8169
@conceptavaapya8169 2 часа назад
अशी स्पष्ट भूमिका घेवून पोलिस शिक्षेस पात्र आहेत हे लक्षात आणून दिले त्याबद्दल धन्यवाद 😊 एन्काऊंटर खरा असला तरी तो घडला त्यात दोष फक्त गार्ड पार्टी च आहे आणि ते पोलिस पदला लायक नाहीत म्हणून त्वरित सस्पेंड व्हायला पाहिजे
@Sunandasonawane-l3z
@Sunandasonawane-l3z Час назад
पोलीस दोषी आहे हे सिध्द झाले तरी काही फायदा नाही, जज्ज वर दबाव आहे व सरकार म्हणेल तोच न्याय द्यावा लागेल, हुकुमशाही चालू आहे
@PramodPatil-bl2ko
@PramodPatil-bl2ko Час назад
अशा माणशांची आज खरी गरज आहे... समाजाला.. सर फारच भारी विक्ष्नेक्षन ...जे सर बोलले तेच सत्य..
@sunilsalunkhe9768
@sunilsalunkhe9768 2 часа назад
आता एनकाऊटर जा पोलीसाने केले आहे. तो बलिचा बकरा करणार त्याला थोडे दिवस निलंबीत करनार सगले शांत झाल्यावर तयाका नोकरीत घेऊन शाबासकी म्हणुन प्रमोशन देणार विषय संपवणार सगला विषय संशयास्पद आहे. हे नक्की
@ganeshsitafale7845
@ganeshsitafale7845 48 минут назад
अत्यंत मुद्देसूद मांडणी केली आहे सर तुम्ही
@GaneshSable-d7s
@GaneshSable-d7s 51 минуту назад
आत्यंत उत्तम विश्लेषण या वरून आस वाटत का हा पुढचा पुरावा नष्ट करण्यासाठी रचलेला कट आहे
@ajinkyakothwal8638
@ajinkyakothwal8638 Час назад
Wahh sir salute to you ..👍🙏 निःपक्षपाती विश्लेषण👍
@gajanankorgaonkar351
@gajanankorgaonkar351 Час назад
अप्रतिम विश्लेषण. सर्वांना पटेल असे विश्लेषण आहे. जनतेला हे सर्व कळते. फक्त राजकारणी आणि त्यांचे सहकारी यांना फक्त पटत नाही.
@chandrakanttrimukhe8670
@chandrakanttrimukhe8670 Час назад
पोलिसांच्या कायद्याचा गुपित पोलीस अधिकारीच उघडू शकतात . कारण ते वरीष्ठ रिटायर्ड अधिकारी आहेत.
@vivekghag2217
@vivekghag2217 2 часа назад
खरोखर आपण केलेल्या विश्लेषण बद्दल धन्यवाद सरकार व पोलीस यांची निपाक्षीपणे चौकशी करून या मागे कोण व सरकार कोणाला वाचवण्यासाठी हे सर्व करीत आहे हे कळावे
@suhasdamle7975
@suhasdamle7975 Час назад
BBC वरची पोलीस अधिकाऱ्याची डोळे सताड उघणारी मुलाखत..
@deepakmate8996
@deepakmate8996 Час назад
अतिशय सुंदर स्पस्ठीकरण आहे साहेबांच ❤
@uttamraojadhav9716
@uttamraojadhav9716 2 часа назад
आरोपीला अनावश्यक प्रसिध्दी मिळतं आहे
@shashikantmhetar2670
@shashikantmhetar2670 2 часа назад
साहेब सुंदर विश्लेषण .
@sandeepj5908
@sandeepj5908 Час назад
आपल्या देशात न्यायदानाला किती काळ लागतो हे आपल्या सर्वांना माहीत आहे. त्यामुळेच झाले ते योग्य झाले अशी भावना निर्माण होत असावी.
@ikpathan1019
@ikpathan1019 Час назад
मग ब्रुजभूषणचे एन्काटर कधी होणार आहे. आपटेचे एन्काटर कधी होणार. प्रवण रेवना चे एन्काटर कधी होणार. शिंदेचे एन्काटर 100% संशयापद आहे.
@arunsarvagod1405
@arunsarvagod1405 Час назад
​@@ikpathan1019 अगदी बरोबर. हा गिऱ्हाईक बघून पुडी बांधण्याचा प्रकार आहे.!
@user-rr9nh1ji9i
@user-rr9nh1ji9i 25 минут назад
Akal badi ya bhais
@sunilkachure9723
@sunilkachure9723 9 минут назад
चूक आहे तुमचे मत.गुन्हा सिद्ध झालाच पाहिजे कोर्टात.पोलिस एकतर लाचार आहेत किंवा लाचखोर आहेत कोणाला ही आरोपी करतात. न्याय हा कोर्टात च होणे योग्य आहे
@ShobhaMhamane
@ShobhaMhamane Час назад
अगदी बरोबर आहे साहेबांनी जे सांगितले आहे ते अगदी बरोबर आहे. तो एवढ सगळ करे पर्यंत पोलीस काय झोपले होते काय
@krishnabhosale662
@krishnabhosale662 Час назад
ईमानदार तर तुम्ही खरंच इनामदार आहात❤️🚩🚩🚩
@rajendrapatil7986
@rajendrapatil7986 2 часа назад
खूप छान मुलाखत दिलीत सर धन्यवाद
@sharayujadhav137
@sharayujadhav137 Час назад
Ekdam barobar
@dadasokhandekar3237
@dadasokhandekar3237 Час назад
खरे बोलत आहेत साहेब आभार!
@sharadamberkar3926
@sharadamberkar3926 43 минуты назад
साहेब,आपण तर शिंदे-फडणविस पोलिस -खात्याला नागडे केलंत!!!
@suniltoke8702
@suniltoke8702 17 минут назад
अगदी बरोबर आहे आपलं मत
@sarjeraophalke2927
@sarjeraophalke2927 2 часа назад
True explanation.
@nileshshedge3079
@nileshshedge3079 2 часа назад
BBC is the best
@vishleshakshirsagar7089
@vishleshakshirsagar7089 2 часа назад
Yes.... Correct... Khup chaan information ani vishleshan kele sirani... Uttaran peksha प्रश्नच nirman jhale aahet.
@SandipJadhav-rx2br
@SandipJadhav-rx2br 2 часа назад
बरोबर आहे साहेब
@MahadevMhapasekar
@MahadevMhapasekar 2 часа назад
100% करेक्ट विश्लेषण
@suhasjamdar5577
@suhasjamdar5577 2 часа назад
जयदिप आपटे ला लष्करी संरक्षण देण्यात यावे... शासन किंवा पोलिस काय करतील सांगता येत नाही...
@nisha280
@nisha280 Час назад
जयदीप आपटे शिवरायांच्या पुतळ्या संबंधित आहे.
@ikpathan1019
@ikpathan1019 Час назад
त्याला मारणार नाही तो RSS चा माणूस आहे.
@chitrasaralkar5679
@chitrasaralkar5679 Час назад
सर खूप चांगलं सांगितल. मुख्यमंत्री इथं ही "लाडकी बहिण योजना " आणतात .तेव्हा त्यांच्या बोलण्याची किव येते. .
@saeeamit1556
@saeeamit1556 39 минут назад
Bbc MVA चे चॅनल आहे
@SonuHemane-b3e
@SonuHemane-b3e 49 минут назад
यवगे माहिती दिल्या बदल धने वाद साहेब
@arunsarvagod1405
@arunsarvagod1405 Час назад
इतक्या स्पष्ट आणि मुद्देसूद मुलाखती बद्दल बीबीसी चे आभार.!
@chetanchougule8797
@chetanchougule8797 Час назад
राजकीय गुन्हेगारांचे ही encouter केले पाहिजे
@asifmotarpumps8138
@asifmotarpumps8138 38 минут назад
पुरावा नष्ट करण्यासाठी एन्काऊंटर केला 😂
@pratapbhosle2483
@pratapbhosle2483 52 минуты назад
Khup sunder Inamdar saheb
@anilranaware2309
@anilranaware2309 33 минуты назад
सर एकदम चांगले विश्लेषण सत्य समोर आणले सर निपक्षपाती विश्लेषण
@sharadamberkar3926
@sharadamberkar3926 47 минут назад
एका शिंदे ने दुसऱ्या शिंदे तर्फे तिसऱ्या शिंदे ला "फाशी" दिले!!! न्यायालयें गेली मुंबई -गोवा रस्त्यातील खड्ड्यांत !!!
@jaikisan6367
@jaikisan6367 Час назад
एन्काऊंटर वेळी हजर पोलीसांची तारीख पे तारीख सुरू झाली,मानवी हक्क आयोग,उच्च न्यायालय,सर्वोच्च न्यायालयातील याचिकांचे निकाल लागेपर्यंत गॅसवर राहणार... तेथे तारखा टाळायला राजकीय वरदहस्त चालत नाही..
@rambhosale5151
@rambhosale5151 Час назад
Barobar
@sanjanadeshmukh7333
@sanjanadeshmukh7333 54 минуты назад
सलाम सर छान विस्लेशन
@manohardeshmukh4724
@manohardeshmukh4724 46 минут назад
मुख्यमंञी गृहमंञी यांच्या प्रतिक्रीया बालीश आहेत
@dattatraygaikwad1956
@dattatraygaikwad1956 Час назад
हुशार अधिकारी, कायद्याचे पुर्ण knowlege आहे
@bokaresir907
@bokaresir907 43 минуты назад
सिनेमा मधील प्रकार सुद्धा भारी असतो हो..
@kubergade4681
@kubergade4681 Час назад
कायद्याचे राज्य राहिले नाही. हुकूमशाही होण्यास सुरूवात.हम करे सो कायदा
@dattatraydhome4083
@dattatraydhome4083 Час назад
सर, आपल्या या विश्लेषणातुन सर्व सामान्य जनतेच्या मनातील भ्रम पूर्णपणे दूर झालेला आहे. काही चाटुगरी करणारे शेठजी भटजींचे व गद्दारांचे भक्त भुकत राहतील परंतु आता त्याला तितकस महत्व राहिलेलं नाही
@anilsurve3780
@anilsurve3780 2 часа назад
बरेच वेळा दिसून येते की पोलिस गुन्हेगाराला कोर्टात नेताना हात पाठीमागे का नाही बांधत पुढे का बांधतात ?
@onlyunpluggedrohitvijaysat8553
@onlyunpluggedrohitvijaysat8553 2 часа назад
Suprime court cha adesh ahe mhanun
@purushottamdhande9419
@purushottamdhande9419 Час назад
आता चौकशी होणे आहे अक्षयचा खुण करनारे आरोपी सहज मिळतील.अक्षयची आई बिंग फोडतो.
@shrikrishanaraut1883
@shrikrishanaraut1883 56 минут назад
अनाडी खासदार नरेश म्हसकेंना हे समजावून सांगा. वाट्टेल ते बोलतो... कसा काय खासदार केला पक्षाने... लाज वाटली असेल पक्षाला... कुठे चुकलो आपण
@sunil-xh4dz
@sunil-xh4dz Час назад
मुख्य पुरावा नष्ट केला हे नक्की.सरांनी खूप अभ्यासपूर्वक विश्लेषण केलंय,गार्ड पार्टी कमी पडली ते नेत्यांच्या बळी पडले असावेत,नवीन पोलीसाना अशा अधिकाऱ्यांकडून शिक्षण मिळालं पाहिजे
@priyankasalunke1133
@priyankasalunke1133 2 часа назад
Correct 💯
@dipakpatildipakpatil9764
@dipakpatildipakpatil9764 2 часа назад
आपल्या घरात असे झाले तर केक केले असते
@dattatraydhome4083
@dattatraydhome4083 2 часа назад
खूपच छान विश्लेषण सर
@whitecloud5021
@whitecloud5021 33 минуты назад
या देश्यात नराधम होणे गैर नाही पण गरीब नराधम होणे महा पाप आहे ,
@ankitlad4013
@ankitlad4013 Час назад
Khup chan mulakhat ghetli.
@republic980
@republic980 Час назад
Sir नी योग्य मुद्दा उपस्थित केला भावनेने जर न्याय व्हायला लागला तर काळ कठीण आहे फरार आरोपी अजून सापडत नाही याबद्दल काही बोलत नही व्यवस्था सुद्धा राजकारणी व्हायला लागले ्की कसे?
@ramsukte6822
@ramsukte6822 Час назад
आंतीम निकाल येईपरयंत,त्याचा न्याय मागण्याचा आधीकार होता,मला वाटत त्याला ण्या मिळाला नाहि
@bokaresir907
@bokaresir907 45 минут назад
संशयतितच असली पाहिजे की आहे. 🙏
@sachinsonavane1961
@sachinsonavane1961 Час назад
Sar barobar aahe
@ANAND-h3d
@ANAND-h3d 2 часа назад
कसाबला ते जिवंत पकडलं पोलिसणी आणी ह्याला काय झालात पकडायला
@priyankasalunke1133
@priyankasalunke1133 2 часа назад
Ekdam barobar 👍
@bokaresir907
@bokaresir907 39 минут назад
यात आपल्या पद्धतीने काहीच होणार नाही.. हे सर्वांनाच माहीत आहे. याचा अर्थ आरोपीचे समर्थन अजिबात नाही बरं 🙏🙏🙏
@prakashsalunke5549
@prakashsalunke5549 2 часа назад
तुमच्याबद्दहाल पण आम्हाला शंका आहे. जो मानुस आपल्य विभाग वर संशाय घेतत तेने आपले काम कसे केले असेल देवाला च महित
@prakashkatam8105
@prakashkatam8105 Час назад
यांनी खूप सर्विस केली असेल .रागाच्या भरात जनता बोलत होती की फाशी द्या म्हणून यांनी केलेला एन्काऊंटर कायदेशीर होऊ शकत नाही .बरंच काही झाकण्यासाठी हा प्रकार झालाय हिच शंका सामान्यांना पडणार आहे .
@rohidasrandive5089
@rohidasrandive5089 46 минут назад
अगदी निष्पक्ष आणि बेदारक पणे विश्लेषण केले साहेब आपण
@ratnakarjangam9831
@ratnakarjangam9831 3 часа назад
सरकारी खून
@himanshurewatkar5668
@himanshurewatkar5668 Час назад
खूप चांगले झाले जे एन्काऊंटर झाले.
@user-rr9nh1ji9i
@user-rr9nh1ji9i 24 минуты назад
तुम्ही का बघतायेत हा व्हिडीओ... शिक्षित लोकांसाठी आहे...
@simonsasaney6191
@simonsasaney6191 2 часа назад
Good comments and explanation.
@skchandpasha2830
@skchandpasha2830 Час назад
अत्यंत महत्त्वाची माहिती देत आहात..
@संतोषभोसले-थ6त
अगदीच निष्पक्ष विश्लेषण. नाहीतर तर उज्वल निकम साहेब बोलले ते एखाद्या पक्षाच्या वतीने बोलल्यासारखे बोलत होते.
@yuvrajphadtare-xe8jz
@yuvrajphadtare-xe8jz 4 минуты назад
विषयाची अतिशय योग्य अशी सखोल आणि निपक्ष मांडणी...
@VinodkumarBhandari-vq9vt
@VinodkumarBhandari-vq9vt Час назад
I soppurt polees.. good work badalpur poelees..
@anandkarpe2317
@anandkarpe2317 Час назад
Shri Deshmukh Sir! Excellent impartial logical and legal Analysis of the case I appreciate your presentation.
@adikthawal2799
@adikthawal2799 Час назад
आपल्या राज्यात मोगलाई माजलेले आहे त्याला मारायची गरजच नव्हती पायावर गोळी घातली असती तरी चाललं असतं
@RajeshM-me9qh
@RajeshM-me9qh 59 минут назад
Very good👍👍 साहेब
@Nareshg-z2i
@Nareshg-z2i 48 минут назад
काहीतरी लपाविन याचा प्रयत्न आहे
@bokaresir907
@bokaresir907 30 минут назад
Correct Sir. Exact Interpretation on this sensitive issue. Thank u. Sir एकमेव सर मराठीत exact बोलले.
@santajibabar9364
@santajibabar9364 Час назад
नाही हे कायद्याचं राज्य राहील नाही...
@harshawardhanmeshram2515
@harshawardhanmeshram2515 Час назад
बनावट एन्काऊंटर
@ashokkudale4396
@ashokkudale4396 Час назад
Talented police officer
@prafulphadke8683
@prafulphadke8683 56 минут назад
हे कोन आहेत हो एक्स पोलीस अधिकारी.. कधी ऍक्टिवली काम केले आहे का? कशाला संशय निर्माण करताय हो...
@HardRock-e8r
@HardRock-e8r Час назад
निपक्ष पाती चौकशी! जोक 😂😂😂
@thenvsacademy7927
@thenvsacademy7927 40 минут назад
Salute to you gentleman for your rationality and truthful heart! BBC channel चेही कौतुक करावे लागेल कारण बरेचशे RU-vid channels हे विकले गेलेले आहेत कारण तिथे comment करणारे एकाच माळेचे मणी असतात व खऱ्याचे खोटे करण्यासाठी एकजूट झालेले असतात!
@Sonali_31
@Sonali_31 Час назад
बरोबर 💯
@himanshurewatkar5668
@himanshurewatkar5668 Час назад
देवेंद्र फडणवीस यांचा विजय असो
@tatyasahebambulkar4583
@tatyasahebambulkar4583 14 минут назад
नवी मुंबई येथील त्या मंदिरात गेलेल्या ताईला ही हाच न्याय मिळेल का नाव्हा शेवा येतील घडलेल्या घटनेतील त्या ताईला ही हाच न्याय मिळेल का
Далее
Признавайтесь, кто его смыл?
00:54