Тёмный

"समर्थवाणी" - एक अविस्मिरणीय मुलाखत | शरद पोंक्षे | विघ्नेश जोशी | समीर लिमये 

Sharad Ponkshe RASHTRAY SWAHA
Подписаться 138 тыс.
Просмотров 37 тыс.
50% 1

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 81   
@sharvarikargutkar4786
@sharvarikargutkar4786 Месяц назад
अप्रतीम..संपूच नये असं वाटायला लावणारी मुलाखत.. सुंदर विचार पोहोचवत राहणाऱ्या राष्ट्राय स्वाहा चे मन:पूर्वक आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻
@sulbhabhide5439
@sulbhabhide5439 21 день назад
🙏समर्थ वाणी , एक अविस्मरणीय मुलाखत, खरोखर माझ्या मनाला हि मुलाखत ऐकून आनंद झाला.किती सुंदर अनुभव , किती अभ्यास हे सगळं ऐकून थक्क व्हायला होतं.श्री.शरद पोंक्षेसर याचं राष्ट्राय स्वाहा हाही असाच सुंदर उत्कृष्ट सादरीकरण असलेला उपक्रम,श्री समीर लिमये यांचा हि असाच जीवनप्रवास ऐकून अतिशय मन थक्क होते.केवढा अभ्यास समर्थ रामदास स्वामीच्या मनाच्या श्र्लोकाचा, दासबोधाचा , करून सुंदर पुस्तक स्वलिखीत प्रकाशित करुन समाजात उत्तम रीतीने प्रबोधन करता आहात.खरंच आपली मुलाखत ऐकून आनंदाने डोळे भरून आले. उदात्त उत्तम आपले विचार अप्रतिम सर्वांसाठी स्पृहणीय असेच आहेत.तिघहि विद्वान प्रतिथयश असे समाजात छान स्थान असलेले असेच आहात.मनात अनेक विचार आपल्याप्रति आहेत पण कुठेतरी आता थांबते.खूप खूप सुंदर अप्रतिम मुलखत‌, सुंदर विचार ऐकून कृतकृत्य झाले. श्री शरद सर श्री समीर सर श्री विघ्नेश सर,आपले मनःपूर्वक अभिनंदन.🙏🙏🙏 💐👌👌👍
@varshaparandekar4137
@varshaparandekar4137 Месяц назад
दोन भिन्न व्यक्तिमत्व ,पण चपखल पणे प्रश्न विचारून अत्यंत समर्थपणे विघ्नेश ने ही मुलाखत रंगवली आहे
@deepagosavi8183
@deepagosavi8183 17 дней назад
हिमालयाची सावली” नाटक अप्रतिम आहे. त्यातील पोंक्षे सरांची भुमिका अप्रतिम. मुलाखत फार छान घेतलीत. दोन्ही विचारवंत छान बोललेत. 🙏🏻🙏🏻
@suniljoshi5204
@suniljoshi5204 24 дня назад
अप्रतिम! विघ्नेश खूपच सुंदर माहिती मिळाली, श्री पोंक्षे साहेब, व कीर्तनकार लिमये यांना मनःपूर्वक नमस्कार .
@drarunjoshi2088
@drarunjoshi2088 16 дней назад
अप्रतिम कार्यक्रम, तिघांचे अभिनंदन, जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार.
@rameshdeo999
@rameshdeo999 Месяц назад
नमस्कार, श्री.पोंक्षे.अशक्य ते शक्य करतील श्री.समर्थ रामदास स्वामी.जय जय रघूवीर समर्थ.🎉🎉🎉🎉
@anitasane3903
@anitasane3903 Месяц назад
व्हिडिओचा आवाज नीट येत नाही कृपया परत एकदा रीलोड करता येईल का
@alkaadhikari6982
@alkaadhikari6982 Месяц назад
अप्रतिम.वहडीओ खूपच छान ऊपयुक्त आवश्यक असून त्यावर विचार करून आणि आदर्शवत जीवन 🎉🎉
@manjiripurandare5785
@manjiripurandare5785 Месяц назад
फार अप्रतिम मुलाखत 👌👌👌 जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏
@manjushreetathavadekar7262
@manjushreetathavadekar7262 Месяц назад
खुप छान कायम लक्षात राहील अशि मनोवेधक मूलाखत.
@anandkandi5128
@anandkandi5128 Месяц назад
तुमचे कितीही कौतुक केले तरी कमी आहे अप्रतिम मुलाखतकार उत्कृष्ट कलाकार आणि खूप खूप अभ्यासू कीर्तनकार सारेच वंदनीय
@madhusudanmhatre5107
@madhusudanmhatre5107 Месяц назад
❤ Since 22.01.2024 ALL have been Continuously Spreading SMILES LIVE LIVING Uninterruptedelly Celebratings Experiencing 😊 "RAMRAJYA FOREVER' SURE INFINITELY ENDLESSLY:!" 🎉
@user-re5hw1be9c
@user-re5hw1be9c Месяц назад
खुप सुंदर दोन भिन्न व्यक्ती मत्व असलेले छान व्हिडिओ
@ushabhatambrekar4212
@ushabhatambrekar4212 2 дня назад
अप्रतिम !!खूपच सुंदर मुलाखत घेणारे आणि बोलणारे वक्ते फारच छान
@paragkulkarnni5426
@paragkulkarnni5426 Месяц назад
वाहहा... खूप मस्त
@nitingore3738
@nitingore3738 Месяц назад
पोंशे सर ,विघ्नेस सर, समीर सर,मी आपल्या लायकीचा नाही पण मी 69 वर्षाचा आहे आपल्या सर्वाना साष्टांग नमस्कार.
@bapujoshi
@bapujoshi Месяц назад
उत्तम मुलाखत. स्तुत्य व अनुकरणीय
@sampadaganu902
@sampadaganu902 27 дней назад
कार्यक्रम खुपच आवडला अप्रतीम. तिघांनाही नमस्कार.
@pramodpandey7235
@pramodpandey7235 24 дня назад
समर्थ गुरु रामदास हिन्दवी स्वराज्य के दृष्टा व शिवाजी महाराज थे सृष्टा. दोनों एक दूसरे के पूरक.
@hrishikeshrajpathak2036
@hrishikeshrajpathak2036 Месяц назад
खुप छान व्हिडीओ आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय जय रघुवीर समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
@ashitmate9297
@ashitmate9297 Месяц назад
अच्छा ब्राह्मणांचा जय जय रघुवीर समर्थ आहे... मगं जय श्रीराम कुणाचा आहे ‌
@shnkB446
@shnkB446 Месяц назад
​@@ashitmate9297मौलाना जी राहुल गांधीसारख सतत जातपात काढत राहु नका....,,
@pradnyadixit7099
@pradnyadixit7099 Месяц назад
जय जय रघुवीर समर्थ...!
@shubhadadeshmukh8287
@shubhadadeshmukh8287 18 дней назад
संतांचा,,, त्यांच्या साहित्याचा सहवास लाभला ती खरंच आयुष्य सोपं होऊन जात,,
@ramchandrasathe1780
@ramchandrasathe1780 Месяц назад
जय जय रघुवीर समर्थ
@supriyapotnis2090
@supriyapotnis2090 Месяц назад
सुंदर..अप्रतिम..
@manjirigokhale1826
@manjirigokhale1826 6 дней назад
आणखी एक अर्थ समर्थ म्हणत असत की एकाच ठिकाणी साधुसंतनी राहू नये वेश म्हणजे एखाद्या गावाची सीमा असाही होऊ शकेल का.कारण संत श्री गजानन महाराज असेच वागत असत एका ठिकाणी न राहता भ्रमंती करीत .जय गजानन
@mangalakolhatkar4200
@mangalakolhatkar4200 Месяц назад
खूप छान जय जय रघुवीर समर्थ
@abhijitpatil7324
@abhijitpatil7324 29 дней назад
जय जय रघुवीर समर्थ.
@madhusudanmhatre5107
@madhusudanmhatre5107 Месяц назад
❤ ThankYouVeryMuch! 🎉😊
@manoharshelar1147
@manoharshelar1147 Месяц назад
आत्ममग्न आणि केवळ आत्ममग्न. देश किती मोठा आहे. हिंदू काय स्थितीत आहे याच्याशी तुम्हा सर्वांना काहीही देणेघेणे दिसत नाही.
@sandhyakapadi4112
@sandhyakapadi4112 Месяц назад
काय सांगता !!!!!
@sadhanakarve9113
@sadhanakarve9113 Месяц назад
अप्रतिम कार्यक्रम 🙏🙏🙏🙏
@pratibhavaidya9696
@pratibhavaidya9696 Месяц назад
अप्रतिम कार्यक्रम दुसरा शब्द नाही
@rekhapaunikar
@rekhapaunikar Месяц назад
अप्रतिम मुलाखत 🎉🎉
@milindkarnik2104
@milindkarnik2104 Месяц назад
अप्रतिम अनुभव. शब्द सापडत नाहीत आनंदाचे वर्णन करायला.
@JanhaviParab-ig3wr
@JanhaviParab-ig3wr Месяц назад
अप्रतिम कार्यक्रम
@satvikmuradeofficial
@satvikmuradeofficial Месяц назад
सुंदर 💐
@sanjaysabhapatikar6562
@sanjaysabhapatikar6562 Месяц назад
🎉jai jai Raghuveer. Samarth
@nayanamule7342
@nayanamule7342 Месяц назад
अतिशय सुंदर मुलाखत
@snehalpatwardhan6998
@snehalpatwardhan6998 Месяц назад
सुंदर मुलाखत...
@sandhyakulkarni4926
@sandhyakulkarni4926 Месяц назад
जय रघुवीर समर्थ 🙏🙏🌹🌹
@user-em5io5xm9q
@user-em5io5xm9q 26 дней назад
कार्यक्रम खूप छान झाला.तिघांनाही. नमस्कार
@laxmikantdeshpande1785
@laxmikantdeshpande1785 Месяц назад
खुप छान कार्यक्रम
@asmitaponkshe6244
@asmitaponkshe6244 Месяц назад
खूप छान कार्यक्रम, मुलाखत
@sushamaapte7268
@sushamaapte7268 Месяц назад
खूप छान मुलाखत
@rushikaamitguravgurav6643
@rushikaamitguravgurav6643 Месяц назад
श्री राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ
@rutuja8dghate19
@rutuja8dghate19 Месяц назад
श्रीराम!!!! राम कृष्ण हरी!! भारत माता की जय!!!
@deepashreetambe8260
@deepashreetambe8260 Месяц назад
अतिशय सुंदर! 🙏❤
@shivaji2960
@shivaji2960 Месяц назад
🙏
@radhikaghate9208
@radhikaghate9208 Месяц назад
🙏🙏🙏🙏
@vinayakbhembre2573
@vinayakbhembre2573 Месяц назад
🙏🙏🙏🙏🙏
@pradnyadeshpande4127
@pradnyadeshpande4127 23 дня назад
केवळ अप्रतिम
@anitarahalkar4865
@anitarahalkar4865 Месяц назад
वावा!! निःशब्द
@poojavirkar8484
@poojavirkar8484 Месяц назад
Sastang Namaskar
@dhanashreejoshi3160
@dhanashreejoshi3160 15 дней назад
वंदनीय
@dhanshreekeskar5167
@dhanshreekeskar5167 Месяц назад
अ प्र ती म... सुंदर मुलाखत अनुभवली...
@meeradharashivkar2193
@meeradharashivkar2193 Месяц назад
Don bhinn manse swathachy vaishishatyasha. Ubhi thakatat
@sheetalsangole2840
@sheetalsangole2840 Месяц назад
अफलातून!!!!🙏🙏🙏💐🫡🫡🫡🫡
@sangeetakankarej4342
@sangeetakankarej4342 Месяц назад
अप्रतिम🙏🙏
@ramchandrasathe1780
@ramchandrasathe1780 Месяц назад
खूप सुंदर
@swatishiturkar9833
@swatishiturkar9833 Месяц назад
अतिशय सुंदर कार्यक्रम
@user-uo1pr2rc1e
@user-uo1pr2rc1e Месяц назад
सर्व दुःख विसरणारी मुलाखत आहे ही
@aartimalvankar6239
@aartimalvankar6239 Месяц назад
Khup chan
@suhasutpat3472
@suhasutpat3472 27 дней назад
जोशिजी,कृपया सौ.धनश्री ताई लेले यांचा फोन नंबर कृपया मिळेल का कृपया नक्की पाठवा ही विनंती आहे
@ushajoshi9596
@ushajoshi9596 Месяц назад
खूपच छान मस्त
@suhasutpat3472
@suhasutpat3472 26 дней назад
जोशी जी,कृपया सौ.धनश्री ताई लेले यांचा फोन नंबर कृपया पाठवा ही विनंती आहे.तुमच्या त्या ओलकीच्या आहेत.म्हणून मी फोन नंबर मागितला आहे.
@nayanakoli2839
@nayanakoli2839 Месяц назад
जयजय रघुवीर समर्थ
@maheshkulkarni7864
@maheshkulkarni7864 Месяц назад
असा कार्यक्रम किंवा त्याच्याशी संबंधित असे कार्यक्रम मला सांगलीत घ्यायचा आहे! कृपया संपर्क करा ! नवरात्री च्या दरम्यान घेता येईल असे बघुया !
@780lkj
@780lkj Месяц назад
ईमेल करा.
@pratikkamble4218
@pratikkamble4218 Месяц назад
हा महाराष्ट्र पुरोगामी आहे आणि राहणार
@dhananjaydatar6304
@dhananjaydatar6304 Месяц назад
महाराष्ट्रात एका जातीला साडेतीन मिनिटात संपवण्याची भाषा केली तेंव्हा महाराष्ट्र पुरोगामी होता का?
@sandhyakapadi4112
@sandhyakapadi4112 Месяц назад
सगळा कमीपणा तुमच्यासारख्यांच्यात ठासून भरलेला आहे आणि तुम्ही लोकच उच्चवर्ण आणि नीचवर्ण जागृत ठेवता. समाज विसरत असेल तर तुम्ही रडता आणि दुःखं जगासमोर मांडत बसता. साडेतीन टक्के आपल्या बौद्धिक ताकदीनुसार पुढे चालले आहेत. तुम्ही पुरोगामी प्रतिगामी चर्चा करण्यात आयुष्य वाया घालवता आहात.
@vinayakdegwekar7628
@vinayakdegwekar7628 Месяц назад
प्रायोपवेशन हा मार्ग स्वीकारण्यामागे सावरकर यांचा काय विचार अंसू शकतो याबद्दल शरद पोंक्षे यांचे मत जाणून घ्यायची इच्छा आहे.
@WamanKatikar
@WamanKatikar Месяц назад
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🌹
@archanarajopadhye1424
@archanarajopadhye1424 Месяц назад
खूप छान मुलाखत
@manjiridhupkar7187
@manjiridhupkar7187 28 дней назад
जय जय रघुवीर समर्थ.
@sadhanakarve9113
@sadhanakarve9113 Месяц назад
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏
@sandhyakulkarni4926
@sandhyakulkarni4926 Месяц назад
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
Далее