सीताराम राम राम, राजाराम राम राम!सीताराम राम राम, राजाराम राम राम!आदरणीय समीर दादा, श्रीराम कथा खुप आवडली. हृदयस्पर्शी कथा!अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त!जय जय रघुवीर समर्थ!जय जय श्रीराम!🌹🙏👌
नमस्कार सप्रे जी, आज पुन्हा एकदा आपल्या मूळे या उत्सवात मला सहभागी होण्याची, ऐकण्याची संधी मला मिळाली.(३ भाग, ३ दिवस) तेंव्हा आपले धन्यवाद मानू तितकेच थोडे आहे. असेच उपक्रम उत्तरोत्तर आपल्या कडून घडो हीच श्री राम चरणी प्रार्थना. व तुमच्या माध्यमातून असेच कर्णांमृत आम्ही आयुष्य भर वेचीत राहू हीच अपेक्षा.🙏🙏🙏 11:00 11:02
🙏🙏🙏रामकथा ऐकली,अंतर्मुख करणारी.🙏🙏🙏गीतरामायण गायकांनी कृपया काव्यातील शब्द लक्षपूर्वक गावेत, शब्द बदलू नयेत ही नम्र विनंती 🙏 ग.दि.मां.चा प्रत्येक शब्द अतिशय चपखलपणे लिहिलेला आहे. शब्द बदललेलं ऐकताना खूप खटकतं.