Тёмный

समर्थांनी साधकांसाठी दिलेली दिनचर्या | Mohanbuva Ramdasi 

Mohanbuva Ramdasi
Подписаться 46 тыс.
Просмотров 21 тыс.
50% 1

समर्थ संप्रदायातील प्रचार आणि प्रसार स.भ. मोहनबुवा रामदासी करत आहेत. १९७१ सालापासून २०१६ पर्यंत सज्जनगडावर श्री समर्थांचे सान्निध्यात अखंड वास्तव्य व समर्थ सेवा. २००० साला पासून सज्जन गडाचे स्वस्थापक म्हणून समर्थांची १६ वर्षे सेवा केली. ABP माझा वरील 'देव माझा' या कार्यक्रमातून समर्थ साहित्याचे निरूपण १० वर्षे सतत केले.

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 70   
@sapanaraskar3560
@sapanaraskar3560 2 года назад
!!* जय सद्गुरु *!! श्री राम समर्थ !! जय जय रघुवीर समर्थ !! श्री समर्थ रामदास स्वामींच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !! श्री राम जय राम जय जय राम !! उत्तम श्रवणीय चिंतन निरुपण , आपणांस शिर साष्टांग नमस्कार आणि धन्यवाद *!!
@keshavkulkarni7526
@keshavkulkarni7526 3 года назад
श्रीराम जय राम जय जय राम. जयश्री कृष्ण जय श्री राधे
@shubhamparicharak7448
@shubhamparicharak7448 2 года назад
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@yashwantdalavi804
@yashwantdalavi804 4 года назад
नमस्कार बुवा 🙏🙏 समर्थांच्या जीवनातील प्रसंग कायमच आवडिचे विषय.. खरंच टाकळीचे महत्व खुप आहे.. निरुपण खूपच छान आहे बुवा.. जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
@anuradhajoshi9528
@anuradhajoshi9528 4 года назад
🙏🙏🙏निरुपण ऐकून मन प्रसन्न होते खुप आनंद वाटतो
@suniladvilkar7098
@suniladvilkar7098 29 дней назад
श्री राम जय राम जय जय राम जय श्री राम जय वीर हनुमान 🌹🕉️🌹🚩
@arunajagdale4661
@arunajagdale4661 4 года назад
जय जय रघुवीर समर्थ
@geetadeshpande8771
@geetadeshpande8771 4 года назад
Atishay sundar 🙏🙏 Navnvin mahiti shivay upukta.Aabhar manayala shabda apure padatat.🙏🙏
@djabhiphaltanofficial6088
@djabhiphaltanofficial6088 4 года назад
श्री राम समर्थ जय सद्गुरू
@ashajadhav3099
@ashajadhav3099 4 года назад
जय सद्गुरु
@sandeepmarathe3997
@sandeepmarathe3997 4 года назад
खुप.छान.माहिती.देतात.धनेवाद
@PRASAD21770
@PRASAD21770 4 года назад
महाराज तुमच्या लहानपनापासूनच जीवन प्रवास वर एक सुंदर व्हिडिओ बनावना
@mohanbuaramdasi708
@mohanbuaramdasi708 4 года назад
जयजयरघुवीरसमर्थ आपण श्रद्धेनं हे सूचवलत मला आनंद वाटला । खूप वादळ वाटेतून जीवनप्रवास झालेला आहे । पण केवळ आणी केवळ समर्थ कृपेने बाहेर पडलो अहंकाराचा वारा लागू नये याची दक्षता सतत घेत असतो । आपण सूचवलत धन्यवाद
@jyoti4550
@jyoti4550 Год назад
Sri ram jay ram jay jsy ram 🙏🏽🙏🏽👏👏🌺🌺🌷🚩🥭🍎🔅👑🌻🌤☀️👌🌛🌝⭐🌞🌞🍏🌸🔆
@Priyankapatil-ht4gw
@Priyankapatil-ht4gw 4 года назад
Shree ram samrth Jay Jay raghuveer samrth Jay sadguru buva🙏 Khup chan shravan ani nirupan.....
@simasantoshpimpale6128
@simasantoshpimpale6128 4 года назад
जयजयरघुविरसमर्थ दादा जयसद्गुरु
@saritasharadrahate4948
@saritasharadrahate4948 4 года назад
श्री जय सदगुरू समर्थ क्रूपा
@sunandachitnis9178
@sunandachitnis9178 4 года назад
ऐकतानाही रोमांच उभे राहिले. आपण सामान्य माणसांनी अंशतः यातलं काहीतरी जे यथाशक्ती जमू शकेल ते आचरणात आणावं असं जाणवलं. आम्ही निश्चयाच्या बाबतीत कमी पडतो तेव्हा "निश्चयाच्या बळे" निदान थोडं नामस्मरण किंवा जे जमेल ते सातत्याने करायचा प्रयत्न नक्की करू.
@sandeepmarathe3997
@sandeepmarathe3997 4 года назад
खुप.छान.जय.जय.रघुवीर.समथे
@rajshrisantoshmate4688
@rajshrisantoshmate4688 4 года назад
🙏🙏JAI JAI RAGHUVEER SAMARTH 🙏🙏 Ajacha Nirupan khupach chan hota. Maharaja. Chi Dinachariya Ata che Pidhi sathi Khup Aadarsh ahe. 🙏🙏 SHRI RAM JAI RAM JAI JAI RAM🙏🙏
@sandeepmarathe3997
@sandeepmarathe3997 4 года назад
जय.रघुउवीर.समथे
@shantanumote838
@shantanumote838 4 года назад
🌹जय गिरनारी जय शंकर महाराज 🌹🙏🙏🙏🚩🚩
@pratibhasonawane1131
@pratibhasonawane1131 4 года назад
खुपच छान निरुपण होते जय जय रघुवीर समर्थ
@nileshkumbhar1406
@nileshkumbhar1406 4 года назад
श्रीं स्वामी समर्थ
@narendranaik2797
@narendranaik2797 10 месяцев назад
खुप छान धन्यवाद
@veenajoshi7625
@veenajoshi7625 4 года назад
जय श्री राम जय जय रघूविर समर्थ
@ajayzuting6915
@ajayzuting6915 4 года назад
जय सद्गुरू
@sujalkadam9684
@sujalkadam9684 4 года назад
Sriram प्रभू
@jyoti4550
@jyoti4550 Год назад
Jay jay Raghuveer samarth🌷🌷🌺🌺🙏🏽🙏🏽🙏🏽👏🍎🥭🚩🌷🌦⭐🌝🔅👑🌻🌤☀️👌🌛
@sejalharmalkar3287
@sejalharmalkar3287 4 года назад
Jay Jay ragavir samartha
@PRASAD21770
@PRASAD21770 4 года назад
सदा सर्वदा योग तुझा घडावा
@IT_VaishnaviGangal
@IT_VaishnaviGangal 9 месяцев назад
सदा सर्वदा आपली अमृतवाणी कानी पडावी .
@sunitashinde7909
@sunitashinde7909 4 года назад
श्रीराम जय राम जय जय राम
@rohinipande4536
@rohinipande4536 4 года назад
खूप छान आजचा विषय 👌🙏 ..... जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🌺🌼
@sunitashinde7909
@sunitashinde7909 4 года назад
जय सद्गुरु बाबा, आजच खूपच छान माहिती मिळाली, तुम्ही सांगितले तसे श्रीसमर्थ डोळ्यासमोर उभे राहिले जय सद्गुरू
@shitalpatil1198
@shitalpatil1198 4 года назад
सिता प्रिय श्री राम समर्थ
@narendrabhopatrao4771
@narendrabhopatrao4771 4 года назад
।।श्री राम जय राम जय जय राम।।
@dattasanap9280
@dattasanap9280 4 года назад
🌷जय जय रघूवीर समर्थ 🌷 🌺 श्री राम समर्थ 🌺 👏🌺 जय सदगुरू 🌺👏
@sandeepmarathe3997
@sandeepmarathe3997 4 года назад
खूप.छान
@pandharinathdeokar7021
@pandharinathdeokar7021 4 года назад
श्रीराम महाराज 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@SK-wh7gp
@SK-wh7gp 4 года назад
Jay Sadguru 🙏 Kiti sunder mahiti dili
@shalinigoswami3839
@shalinigoswami3839 4 года назад
छान तुमच्यामुळे आम्हाला छान ऐकयला मिळते
@sandeeppawar8263
@sandeeppawar8263 4 года назад
shree ram samartha
@prashantgalande2352
@prashantgalande2352 4 года назад
Apratim! Jai Jai Raghuveer Samarth!
@shahpravink3071
@shahpravink3071 4 года назад
Jay shree ram
@kapilkuber3931
@kapilkuber3931 4 года назад
श्री राम
@rajujathar8209
@rajujathar8209 4 года назад
!! Shri Ram Samartha !! !! Jay Jay Raghuvir Samartha !! !! Jay Sadguru !!
@ashokhillurkar3049
@ashokhillurkar3049 3 года назад
🙏🙏🙏🌹🙏🌹
@anjalikarve2155
@anjalikarve2155 4 года назад
साधका साठीची दिनचर्या विदित व्हावे.
@mohanbuaramdasi708
@mohanbuaramdasi708 4 года назад
रविवारी साधकां साठीची दिनचर्या सांगणार आहे ।
@arunabhagwate6779
@arunabhagwate6779 4 года назад
श्रीराम समर्थ
@santoshthorat8375
@santoshthorat8375 6 месяцев назад
🙏
@kunda129
@kunda129 4 года назад
!! Jai Jai Raghuvir Samarth !!
@sunitajakate9171
@sunitajakate9171 4 года назад
🌿श्रीराम जयराम जयजय राम🍁
@shilpapatil4422
@shilpapatil4422 4 года назад
Uttam
@bhalachndrashinde8765
@bhalachndrashinde8765 4 года назад
जय सदगुरू गुरुजी 💐💐💐😊
@shitaldivate8763
@shitaldivate8763 4 года назад
Jay sadguru
@ShuRva9
@ShuRva9 4 года назад
Jay Sadguru
@manaslaul6637
@manaslaul6637 4 года назад
Mast
@arunahanjankar1181
@arunahanjankar1181 4 года назад
🌹JAI SADGURU 🌹🙏🙏
@surajdeshmukh2147
@surajdeshmukh2147 4 года назад
बुवा तुम्ही सज्जनगडावर परत या..🙏🏼 "सज्जनगडाच्या पायथ्याला आंबवडे बु हे माझं गाव,आज २७ वर्ष वय झालं.,लहानपणापासून वर्षातून दोंन ते तीन वेळा गडावर यायचो फक्त आणि फक्त प्रसाद(आतातरी प्रसाद म्हणतोय त्यावेळी जेवण म्हणायचो) खाण्यासाठी. भक्तीसाठी-दर्शनासाठी म्हणून कधी गेलोच नाही , पण 18 व्या वर्षी समर्थकृपेने गावातंच समर्थबैठक मिळाली. सद्गुरुदीक्षा मिळाली मी कोण, समर्थ कोण, माझा आणि समर्थांचा संब़ंध काय, जीवनाचं लक्ष्य काय..? हे कळालं आणि जीवन धन्य झाले. बैठकीमधे समर्थांची-सज्जनगड तीर्थाची महिमा कळाली( व्याकरणपरत्वे कळाली असा उल्लेख करीत आहे वास्तविक पहायला गेलं तर समर्थांची महिमा वर्णन करता-करता वेद थकले, नेति-नेति ऐसे बोलतसे श्रुती तेथे मज मूर्खाची मती पवाडेल कोठे) .., आता घरातून बाहेर आलो आणि सज्जनगडाकडे नुसती नजर जरी गेली तरी अंत:करण झुकते, हात आपोआप जोडले जातात...!आणि गडावर कधी गेलो तर श्रीरामाच्याही दर्शनाआधी समर्थांच्या समाधीचे दर्शन घ्यावंसं वाटतं..,तिथंच एकांतात ध्यानस्त बसाव वाटतं, नामस्मरण करावसं वाटतं, तिथं समर्थांचे दास्यत्व करणार्यांना दास्यमंडळींना पाहिल्यावर आदरयुक्त अंत:करणाने हात जोडले जातात.., त्यात एक वेगळाच आनंद मिळतो सज्जनगडाच्या वातावरणात रज-तम कुठं गायब होतात कळंत नाही ,तिथल्या सात्विक वातारणाने ह्रदय ,अंत:करण भरभरुन येतं, त्या काळात समर्थांनी केलेल्या लीला आठवून-आठवून अंगावर रोमांच उठतात, अशा थोर महापुरुषाच्या पदस्पर्शाने-वास्तव्यानं पुण्यपावन झालेल्या भूमीत मी उभा आहे असं वाटून अंत:करण गदग्दित होतं , कृतकृत वाटतं..! तिथून घरी जाण्याची इच्छा होत नाही., पण जड पावलानं घरी जावं लागत़..! समर्थांची बैठंक भेटली नसती तर मी या भक्तीभावाला मुकलो असतो.., भटकलो असतो...@ आणि बुवा तुमच्याबद्दल सांगायचं तर मला असं वाटतं , काही हस्तींचा जन्म विशेष कार्यासाठी होतो त्यापैकी तुम्ही एक आहात. जसे बाबासाहेब देशमुख,(पोवाडा) रामानंद सागर,(रामायण-महाभारत ) विष्णुपंत पागणीस(तुकाराम). यांच कार्य बघितलं तर असं वाटतं यासम् हाच.., यांचा जन्मंच त्या-त्या कार्यासाठी झाला.., तसा तुमचाही जन्म समर्थ संप्रदायाच्या प्रसाराठी ,समर्थकार्यासाठीच झाला असं वाटतं..@
@yashwantdalavi804
@yashwantdalavi804 4 года назад
बुवांना बघुन खरंच समर्थांचं रुप दिसतं.. जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
@kalpeshkokate1887
@kalpeshkokate1887 4 года назад
क्षी राम समर्थ
@shushmabhoir3468
@shushmabhoir3468 4 года назад
Jay sadguru🌺🌺🌺
@dhanashridevakar6127
@dhanashridevakar6127 4 года назад
Jay sadhguru🙏🙏
@nandkumardombe2530
@nandkumardombe2530 4 года назад
Mykjk
@sandeepmarathe3997
@sandeepmarathe3997 4 года назад
जय.रघुउवीर.समथे
@swapnalisaitawadekar1484
@swapnalisaitawadekar1484 4 года назад
Jay jay Raghuvir samarth
@sandeepmarathe3997
@sandeepmarathe3997 4 года назад
खूप.छान
Далее
Cool Parenting Gadget Against Mosquitos! 🦟👶
00:21