Тёмный

समर्थ शिष्य भीम स्वामी । ह.भ.प. सायलीताई देवधर । KirtanVishwa 

KirtanVishwa
Подписаться 140 тыс.
Просмотров 6 тыс.
50% 1

हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
/ kirtanvishwa
yt आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा
Google Pay - 8788243526
Donate Online - www.kirtanvishwa.org/sahyog
कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526
Join WhatsApp Community Group for Updates
Link👉 chat.whatsapp.com/GCiYMQWCoMv...
कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
www.kirtanvishwa.org
#kirtanvishwa

Опубликовано:

 

2 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 244   
@shobhanadeshpande3434
@shobhanadeshpande3434 14 часов назад
कु.सायलीचीकीर्तन सेवाखुपच सुंदर,श्रवणीय झाली,आमची गुरु भगीनी आहे ही,मिरज मठपती कौस्तुभ महाराजांची एकनिष्ठ शिष्या,आम्हा सर्वाचीच लाडकी साऊ👌👌👌🌹🌹🌹
@vilaskarve6123
@vilaskarve6123 14 часов назад
पूर्वरंगाला वेण्णा स्वामी यांचं पद घेतलंत,.. आनंद वाटला... कीर्तन ही छान झालं...yutube वर, तमसो मां ज्योतिर्गमय नाटक हे सर्च करून सर्व भक्त मंडळी यांनी जरुर पहावे... आमच्या ग्रुप च, ह भ प वेण्णा स्वामी यांच्या चरित्रावर आधारीत ते नाटक आहे...
@anghapatwardhan8578
@anghapatwardhan8578 14 часов назад
खूप सुंदर कीर्तन सेवा
@arunapande6889
@arunapande6889 14 часов назад
खुप छान 👏🏻👏🏻🙏🏻🙏🏻
@user-bp6me2nk8f
@user-bp6me2nk8f 16 часов назад
आत्माराम अवघा झाला
@pritikulkarni3200
@pritikulkarni3200 16 часов назад
छान सुरवात 🙏🙏
@walwadkarharish3259
@walwadkarharish3259 7 часов назад
या पुर्वी आपण वालवडला दासनवमी निमित्त केलेले किर्तन ऐकले होते त्यापेक्षा खुपच छान प्रगती, खुप खुप शुभ इच्छा. वालवडला विसरु नका ही नम्र विंनती.
@renukabadave8662
@renukabadave8662 14 часов назад
खूप छान सादरीकरण सायली
@ramchandrakalamkar209
@ramchandrakalamkar209 16 часов назад
नमस्कार छानच
@SkyGodGaming51
@SkyGodGaming51 14 часов назад
सायली तुझे कीर्तनात मिळालेल्या यशाबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन भविष्यातील या कार्याविषयी तुझ्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होत हीच ईश्वरचरणी इच्छा
@bsa967
@bsa967 9 часов назад
खुप सुंदर कर्णप्रिय कीर्तन .
@rageshreeshastri138
@rageshreeshastri138 9 часов назад
🙏🚩 अप्रतिम कीर्तन सेवा.. कौतुकास्पद पूर्वरंग आणि उत्तररंग देखील..👏👏उदयोन्मुख कीर्तनकार ❤ कोवळ्या वयातील कोवळा स्वर.. खूपच छान.. भविष्यातील नामांकित कीर्तनकार होण्यास श्रीराम समर्थ आहेत..🙏 जय जय रघुवीर समर्थ! 🚩👌🏾🤩😍
@sheetaldatye7264
@sheetaldatye7264 14 часов назад
खुपच छान 👌 जय जय रघुवीर समर्थ 🙏
@anitachinchpurkar8800
@anitachinchpurkar8800 9 часов назад
अतिशय सुंदर कीर्तन. सायलीताईं , कीर्तनक्षेत्रातील पुढील वाटचालीसाठी उदंड शुभकामना.
@canthere
@canthere 14 часов назад
🙏
@prasannabeedkar
@prasannabeedkar 14 часов назад
👍
@sanjayvaidya7323
@sanjayvaidya7323 14 часов назад
खुप मस्त 🚩🚩👌👌
@pandurangargade487
@pandurangargade487 14 часов назад
छान 🙏🙏🙏
@DeepakRatnalikar
@DeepakRatnalikar 14 часов назад
🚩 अप्रतिम आणि श्रवणीय !🙏
@vijaykumarteredesai5240
@vijaykumarteredesai5240 12 часов назад
ह.भ.प.सायलीताई देवधर, तुम्ही छानपैकी कीर्तन सेवा केली आहे. मोठेपणी चांगल्या कीर्तनकार व्हाल असे आजच्या सादरीकरणावरून वाटते. All the best.
Далее