समुद्रातील खडपमधे सापडणारे मोठे खेकडे कसे पकडले जातात हे दाखवण्याचा प्रयत्न आपण केला आहे. हे खेकडे चवीला खूपच छान असतात आणि यांना मागणी सुद्धा खूप आहे म्हणून महाग देखील असतात.
catching green mud crab in mangroves rocks
#mudcrabs #crabcatch #crabcatching #mudcrab #crab #kingsizemudcrab #greenmudcrab #1kgcrab #fishing #chimbora #chimbori #khekda #rajapurisandesh
9 апр 2023