Тёмный

समृद्धीने शेतकऱ्याचे वाटोळे केले ? | SAMRUDHI MAHAMARG 

Royal Shetkari
Подписаться 452 тыс.
Просмотров 265 тыс.
50% 1

Опубликовано:

 

21 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 321   
@eknathshinde153
@eknathshinde153 Год назад
आमच्याकडं समृध्दी महामार्ग गेला नाही , तरीही शेतात जायला रस्ता नाही.भाऊबंद एकमेकांना रस्ता देत नाहीएत .खोट वाटेल पण सत्य आहे.
@babasahebgolde6838
@babasahebgolde6838 Год назад
Khota nahi kharach aahe.
@rajendrashirose5602
@rajendrashirose5602 Год назад
रस्ता आणि १००% मिळेल
@deepakkesarkar8188
@deepakkesarkar8188 Год назад
Mala vatatay Kolhapur cha ahes ka
@santoshbodale847
@santoshbodale847 Год назад
@@rajendrashirose5602 BC;
@babasahebgolde6838
@babasahebgolde6838 Год назад
@@rajendrashirose5602 saheb,mazya shetala rasta hota. te shet mazya bhaukicha hota. Tyani te vikala. Navin aalelya shetivalyane 18.....20 varshe jau dile .Ek divas tyane gahu perala rastyat. Aamhi tahsildar kade gelo. Tine aarj larayala sangitle ,aarj kela. Kontihi dakhal ghetali nahi. Mantri sahebankade gelo.tyanni lagech phone kela. Kahihi zale nahi. Punha tahasil lagelo.aarj kela.tahasildarala bhetalo.ho mhanali .kahihi kele nahi. Punha Mantri sahebankade gelo. Sahebanni lagech phone kela.ho mhanali. Kahihi zale nahi.punha tahasil la gelo .aarj kela .Colector sahebankade gelo.Tyani lagech phon kela. Ho mhanali. Kahihi zale nahi.Ase aankhi 2 aarj kele.Mandal aadhikaryach panchnama aahe. Tyat tyani rasta asalyacha abhipray dila. Gavachi perani geli.Lokanche gahu tayar zale .Turicha khal zala nahi. Shevati maramarya kelya.Police case zalya.
@rameshgundpatil6687
@rameshgundpatil6687 Год назад
भैया... शेतकऱ्यांच्या अडचणी मांडल्या बद्दल खूप खूप धन्यवाद.. 🙏🏻🙏🏻 आता आमच्या शेतातून सुरत चेन्नई महामार्ग जात आहे.कामाला आणखी सुरुवात झाली नाही. आम्ही काय दक्षता घ्यावी हे कृपया सांगा. शक्य असेल तर सरपंच साहेबांचा नं द्या. आम्हाला खूप मदत होईल.. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@rahulgorakhiatake3324
@rahulgorakhiatake3324 Год назад
चेन्नई सुरत बद्दल एक व्हिडिओ बनवा साहेब रोडची पंचनामे चालू आहेत आत्ता शेतकऱ्यांना जागृत करण्यासाठी एक व्हिडिओ बनवा
@prashantsingru7459
@prashantsingru7459 Год назад
"शेतकरी मुक्त समाज "हेच खरे महाराष्ट्राच्या विकासाचे पहिले पाऊल ठरावे!😢😢😢
@swapnilambad6122
@swapnilambad6122 Год назад
Barobr aahe bhau pan vikakasacha margane kahitati kal sosali pshije lav yevada mota mhamarag gela ashe .hi mothi bab aane...
@nitinsawant7984
@nitinsawant7984 Год назад
मग खांनार काय फॅक्ट नूडल्स का.
@nitinsawant7984
@nitinsawant7984 Год назад
@@swapnilambad6122 एवढा मोठा महामार्ग काढताना एवढा साधा विचार ही करू शकलो नाही का. पुणे मुंबई महामार्ग काढल्यावर हा प्रश्न उपस्थित झाला नाही का.
@pankajgangurde6074
@pankajgangurde6074 Год назад
जमिनी देऊन आलेल्या पैशान मधून Bullet, Fortuner सारख्या महागड्या गाड्या घेतल्या तेव्हा ह्या आजचा परिस्थितीचा विचार केला नसावा
@narendramy
@narendramy Год назад
प्रत्येक विकासाला नव ठेवून आपलं काम काढायचा.... हेच उद्दीष्ट दिसतो आजकल...
@semmytt372
@semmytt372 Год назад
हा सरपंच राजकारण करतोय. सर्व माहिती समजली.
@umeshbhusewar5358
@umeshbhusewar5358 Год назад
आमच्या गावात पण हिच अळचण आहे पण आमच्या येतील शेतकरी शांत आहे मु पोहा ता कारंजा जि वाशिम जय महाराष्ट्र
@surendragiri4221
@surendragiri4221 Год назад
समृद्धी म्हणजे प्रगती नाही एवढ्या पैशात महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील पाणी रस्ते शाळा आरोग्य ह्या सुविधा झाल्या असत्या पण याचे स्वप्न म्हणजे स्वप्न बाकी काही नाही
@shirishherwade6680
@shirishherwade6680 2 месяца назад
Tu kiti tax barato ? Aamhi lakho rupye bharato, amhala express way pahijet
@surajbhaulive6023
@surajbhaulive6023 Год назад
Ganesh bhau great work... 👍👍👍
@ajinkyameshram7411
@ajinkyameshram7411 Год назад
Great work..
@maonjjadhav7181
@maonjjadhav7181 Год назад
Aho dada mi pn shetkarich ahe pn tumhi lokani mobadla 4 pat ghetla ani ata aplya shetkari bandhavana kalayla lagaleki apali kahi jamin tikade rahili mg karaych kay ata vel nighun geliy apan kay karnar tya veli sarpanch kay karat hote dada sarpanchacha sahi shivay gavatlya rastyachi mori sudda manjur hot nahi tr gram panchaytcha noc shivay rasta kasakay manjur zala
@PR-fw4vx
@PR-fw4vx Год назад
सर Great Work. शेताचे १० आर पेक्षा कमी याचे तुकडे केले ते पण अजून घेतले नाही व त्याचे नाव घेत नाही.
@dilipraogarje7895
@dilipraogarje7895 Год назад
कार वाल्यांसाठी समृद्धी, शेतमजूर शेतकऱ्यांसाठी दळिद्री
@dadasahebmane6617
@dadasahebmane6617 Год назад
दादा आपल्या माध्यमातून एकच म्हणणे प्रत्येक ग्रामपंचायतीने आधी आपल्या गावातील शिवेच्या आतील शेत जमीन मोजून घेणे म्हणजे शेतकऱ्याचे बांध कोरा कोणी होणार नाही प्रत्येकाची जमीन योग्य जेवढी उतारावर आहे तेवढी मिळेल पाहा राज्य सरकारला आणि ग्रामपंचायतला जमलं तर
@user9ja6-rku9osypjems
@user9ja6-rku9osypjems Год назад
भावा माझी जागा पण शिवला आहे पण झाडाझुडपाचाबांध शेजारील शेतकरी ने सरकवत सरकवत वाकडा केला आहे आम्ही 30 वर्षे कोणीही शेती केली नाही आम्ही शहरात राहतो मोजणी करताना कोणती काळजी घेणे
@appasahebgawali9480
@appasahebgawali9480 Год назад
हि एक गोष्ट केली की सगळे प्राब्लेम संपेल आणि शेतकरी नक्कीच समाधानी होईल...
@ferozkhannadwisamajsewak792
दादा हमारे ओहर गाव जटवाडा रोड औरंगाबाद मे भी यही हाल है हमको भी यही कहा गया और जो करना था वही किया हमनें भी निवेदन दिये और पाठपुरावा किये लेकीन आजतक नही हुवा सरकार तमाम शेतकरी को रास्ता दे
@dnyaneshwargaikwad4712
@dnyaneshwargaikwad4712 Год назад
बरोबर आहे सरपंच
@Basitpatel-c6q
@Basitpatel-c6q 7 месяцев назад
खर आहे भावा 🎉
@nitindhat4512
@nitindhat4512 Год назад
दादा आमच्या कडे पण हिच परिस्थिती आहे समृद्धी न बरबाद केल रस्ता नाही पुलांची उंची नाही त्यात पाणी साचलेले जाता येत नाही
@kailas3497
@kailas3497 Год назад
आम्हाला पण समृद्धी मुळे खूप त्रास झाला आणि आजूनही होत आहे परंतु आमच्या गावाजवळ टोलप्लाजा आहे त्यामुळे आम्हला अपेक्षा होती की कुठतरी आम्हाला रोजगार मिळेल परंतु काही राजकारणी लोकानी त्याचे नातेवाईक तसेच त्याच्या मतदारसंघातले मुलांना तिथं काम लावून दिल
@LimitlessTraveller
@LimitlessTraveller Год назад
tollnaka jya gavat yeto tikdchya porana ch tikde job milala pahije.
@bharthiauti6865
@bharthiauti6865 7 месяцев назад
Rsta mahtvacha nahi shetatil dhanya mahtvache ahe ase krun kahi divsani Vita dagd khave lagnar ka??
@amolgadepatil5044
@amolgadepatil5044 Год назад
गणेश दादा समृद्धी चे पैसे जास्तीत जास्त दोन वर्षात संपतिल काळ्या दगडावरची रेष आहे आमच्या ई कडे पण ह्या गोष्टी झाल्या आहेत आज लोकांना भूमिहीन केलं आणी पैसे पण संपले आहेत midc मध्ये काम पण भेटत नाही रेल्वे रिंग रोड पुनर्वसन संपले सगळे गुजराथी मारवाडी लोकांना कमी भावात जमिनी विकून भिकारी झाली लोक खूप अवघड परिस्थिती होणार पुढे बघा एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा जेव्हा पासून कळायला लागले तेव्हापासून आत्ता पर्यंत ही परिस्थिती डोळयांनी पहिली दादा वाईट वाटतं खूप म्हणजे खूप राम कृष्ण हरी,,🙏🙏🙏🙏🙏
@Tushar_Dhanke
@Tushar_Dhanke Год назад
राम कृष्ण हरी 🙏👍
@prafulwankhede3851
@prafulwankhede3851 Год назад
भरपूर प्रमाणात पैसा आला आहे
@dattasablesports7472
@dattasablesports7472 Год назад
दादा गायरान आक्रमण बद्दल काही बोला जर गायरान आक्रमण रद्द झालं नाही तर खूप साऱ्या शेतकऱ्यांचा त्याचा घराचा व राहण्याचा प्रश्न आहे तुम्ही असा काहीतरी व्हिडिओ टाका की हे आक्रमण रद्द झाले पाहिजे
@222omkar
@222omkar Год назад
काहीही गरज नसतानाही हा महामार्ग केला जर आधीचाच रोड मोठा करून जास्त लेन चा केला असता तर जमिनीही व पैसा वाचला असता
@rameshpatil287
@rameshpatil287 Год назад
नागपुर मुंबई एन एच ६मोठा केला असता तर पैसे वाचले असते तसेच बुलेट‌ट्रेन ची पण आवश्यकता नाही पण पैसे भेटतात ना सर्व नेत्याईले जो भाडखाऊचा दारू नसशील पेला तोही पेते
@devidaspatil9872
@devidaspatil9872 Год назад
Great
@patilbhanudas5836
@patilbhanudas5836 Год назад
इतक्या दिवसांनी उठला काय
@vivekkale4931
@vivekkale4931 Год назад
शेतकऱ्यांचं नुकसान व्हावे म्हणूनच प्रोजेक्ट आहे , irb प्रचंड धनवान झाली आहे
@obc1943
@obc1943 Год назад
चांगलं करण्यासाठी थोडं फार वाईट होणार , नाहलेलीचे बाल खाल्लेल्याचे गाल तेंव्हाच समजते zp ला उभा राहतो का काय
@vishalsurvase5287
@vishalsurvase5287 Год назад
मला वाटतय भविष्यात देशात नविन दोन जाती पहायला भेटतील एक शेतकरी आणि दुसरी व्यापारी
@manig1124
@manig1124 Год назад
सोपा उपाय आहे नांगर लावा समृद्धी मार्गाला त्याशिवाय सरकार टाळ्यावर येणार नाही.
@Gtsfoundation
@Gtsfoundation 8 месяцев назад
Ganesh bahu aapn भेटलो तेव्हा खूप चांगले वाटले
@shekharjadhav6687
@shekharjadhav6687 Год назад
एक्स्प्रेस वे हा फक्त ठराविक लोकांची घरं भरण्यासाठी असतो
@kisan-poltry_farm
@kisan-poltry_farm 7 месяцев назад
नवीन समृद्धी महामार्ग काढण्यापेक्षा जुन्या समृद्धी महामार्ग चांगले करा त्याच्यावर टोल नाके कमी करा फायदा होऊन जाईल शेतकऱ्याची शेती घालू नका
@nivruttibhagade5319
@nivruttibhagade5319 Год назад
हो हे खर आहे या समृद्धी मुळे शेतकर्यांचे वाटोळे झाले आहे
@swapnilshinde-lw4mu
@swapnilshinde-lw4mu 7 месяцев назад
माझ्या शेतातून शक्ती महापिथ महामार्ग जात आहे जमिनीचा दर कसा वाढवून मागायचा
@Aditya-gm8uf
@Aditya-gm8uf Год назад
Contractor ani engineer ky kart hote. Service road tar phijech.
@dnyandevmusale4682
@dnyandevmusale4682 Год назад
सरकार न विकास करावा परंतु शेतकऱ्याचा विचार करून करावा. शेतीच्या कच्च्या मालावर औद्योगीकरण अवलंबून असतं औद्योगीकरण अर्थव्यवस्था अवलंबून असते. त्यामुळे हे कधीबी लक्षात असावे ज्या दिवशी शेतकऱ्या रागाचा उद्रेक होईल त्या दिवशी तुमचा औद्योगीकरण जागेवर ठप्प होईल. 🇮🇳 जय जवान जय किसान,👳‍♂️
@vikas_gore
@vikas_gore Год назад
दादा माझी पण जालना नांदेड हायवेला लागुन 1 एकर जमीन आहे, परंतु तिथून जालना नांदेड समृद्धी महामार्ग जात आहे. त्या शेतात आम्ही एक बंगला पण बांधला पण तो बंगाला पण रोड मध्ये चालला. सध्याचे तिथले मार्केट हे 10 लाख रुपये गुंठा आहे पण सरकार आम्हाला मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग प्रमाने योग्य मोबदला दिला जात नाही. पण काय ' शेवटी शेतकरयाचा वाली कुणीच नसतं ' पाच पट चा भाव सरकारनी अडीच पटीवर आणला, वा रे सरकार. मन खुप दु : खी आहे जमीन देण्यास. चाभर सरकार आहे सालं.
@sushilganeshpure2192
@sushilganeshpure2192 Год назад
Samriddhi mahamarg tar purn zhala bhau
@vikas_gore
@vikas_gore Год назад
होणार आहे.
@mhnews4323
@mhnews4323 Год назад
Ashok Chauhan ladya vote to deto gajr Nanded walino sudhra deshala विकणारी mndali tumchy नांदेड मधून निवडून येते आणि तुम्ही निवडून देतात नांदेड अशोक क्या बापाने पण विकास नाही केला आणि यान पण नाही.
@pravindange556
@pravindange556 Год назад
@@mhnews4323 brobr bolle
@kundlikthawari3076
@kundlikthawari3076 Год назад
Road chata pot bharel andhabhakano
@mangeshjadhav9128
@mangeshjadhav9128 Год назад
हे सरपंच उपसरपंच सुद्धा टग्या पुढाऱ्यांचे गावातील एजंट सारखेच काम करत असतात. परिस्थिती हाताबाहेर जाते तेव्हाहे हात वर करतात.
@abk2260
@abk2260 Год назад
काही लोकांना शेतकर्यांना आलेला पैसा दिसतो त्यांना होणारा रोजचा त्रास दिसत नाही ... परंतु शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे हे लक्षात ठेवा..
@obc7523
@obc7523 Год назад
शेतकरी काहि पोशिंदा नाही, अन्न निर्माता आहे फक्त
@rameshpatil287
@rameshpatil287 Год назад
@@obc7523देशद्रोही शेतकरी द्रोही अंबे शेतकरीच पोशींदा आहे जगाचा नाहीतर काय देशद्रोही समाजद्रोही व्यापारी थोडीच पोशींदा आहे ते तर बायकोही वीकुन टाकतात पैशासाठी किंवा फुकट देतात फायद्या साठी.
@obc7523
@obc7523 Год назад
@@rameshpatil287 व्यापाऱ्यांचा संबंधच काय
@amolkand793
@amolkand793 Год назад
सरपंचांच्या पक्ष्याचे नाव काय??
@hemrajtiple
@hemrajtiple Год назад
Sarapanch upsarpanch tumhi adhi zople hote ka, aata pudharyacha bahkavyat mudda uthvun rahile.
@madhugattani4407
@madhugattani4407 6 месяцев назад
River interlinking projects karna chahiye tar samruddhi yeiel
@assistantengineerwr3379
@assistantengineerwr3379 2 месяца назад
Wait
@balajikhekale16
@balajikhekale16 Год назад
दादा समृद्धी महामार्ग शेतकऱ्यांसाठी जनसामान्य माणसासाठी बांधलेला नाही .तो कॉन्ट्रॅक्टर साठी आमदारा खासदारांची मोठे वाहन जाण्यासाठी तो मार्ग तयार केलेला आहे
@patriot6369
@patriot6369 Год назад
संकोचित वृत्ती सोडा. तहान लागल्यावर लोक विहीर खोदत नाही.
@prashanthole2311
@prashanthole2311 Год назад
सम्रृद्धीने गावांची दुर्गती केली म्हणायचे.
@ssp784
@ssp784 Год назад
ज्या जागा देलाय त्या व्हेलेस पेसा गाहतला तीव्हा काय म्हणता आले नाही का?
@tambekanifnath247
@tambekanifnath247 Год назад
Same problem Gonde circle Samriddhi express way.
@Comedykingshortvideo8025
@Comedykingshortvideo8025 Год назад
दादा तुम्ही रविकांत दादा तुपकर यांना भेटा. तुमच्या अडचणी साठी ते नक्की लढतील.
@rameshpatil287
@rameshpatil287 Год назад
व्यापारी सरकार पाडा एकच रामबाण ऊपाय
@SanjayPatil-ih2zi
@SanjayPatil-ih2zi Год назад
आत्ता जे हायवे होणार आहेत त्यामध्ये शेतकऱ्यांचा पूर्णपणे विचार करून हायवे होणार आहेत जागोजागी अंडर पास करण्यात येणार आहे
@dhanajijadhav4896
@dhanajijadhav4896 Год назад
आमच्या गावातून पुणे बेंगलोर ग्रीन्ंफील्ड़ हाईवे जात आहे आंम्ही आंदोलन सुरु केले आहे पन बाधित लोक घराबाहेर पडत नाहीत काय करावे हे सर्व रस्ते प्रकल्प शेतकरी लोकांना आयुष्यतन उठ्वनेचा प्रकार आहे सबका साथ सबका विकास आंणि शेत्कर्याचा सर्वनाश सत्यानाश हे केन्द्रसरकारचे धोरण आहे भावानो
@rameshbobade4044
@rameshbobade4044 Год назад
कोणते गाव तुमचे?फक्त आंदोलन करून नका कोर्ट मध्ये जाऊन ह्या हायवे वर stay आणा. एक हायवे असताना दुसऱ्या हायवे ची काय गरज नाही,तोच जुना हायवे 6 पदरी करा.हे सरकार उद्योगपतींचे आहे शेतकऱ्याचे नाही
@pandurangsawant7726
@pandurangsawant7726 Год назад
Kahitari kamawanyasathi kimmat mojawi hi lagtech Shetakari la paise tar bhetale na Mag kay problem ahe
@गणेशआढाव
@गणेशआढाव Год назад
आमच्याकडे सुद्धा असेच अडचण आहे रस्त्याची समृद्धीचा लावून
@jaywantmandalik359
@jaywantmandalik359 Год назад
भाऊ यांना विचारा समृद्धीचा पैसा कुठे गेला हॉटेलवर त्या ढाब्यावर
@santoshavhad7032
@santoshavhad7032 Год назад
यांनी कुठेच रास्ता नाही ठेवला आमच्या कडे नाशिक मध्ये पण हीच परिस्थिती निर्माण आहे
@shanvrahul
@shanvrahul Год назад
आज मी जाऊन आलो नाशिकला सिन्नर ते कसारा जोरदार काम चालू आहे समृद्धी महामार्ग ( हिंदु ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग)
@pawansalunkhe5563
@pawansalunkhe5563 Год назад
समृद्धी महामार्ग येण्याच्या आधी तरी तुमच्या शेतांमध्ये एक साधा बैलगाड्याचा तरी रस्ता होता का?
@dadapatil8160
@dadapatil8160 Год назад
साळुखे तु शेतकरी आहेस का. यडया तु ये आमच्या गावाला म्हणजे कळेल शेतकर्यांची अडचण.. सांळुखे विचार करून बोलत जा.
@saagarwagh85
@saagarwagh85 Год назад
Aaju bajuchi zamin sarv netyani kharedi kelya
@balasahebsonawane6938
@balasahebsonawane6938 Год назад
आपल्या मुळे अडचणी कळाली आमचाही सुरत हैद्राबाद होनार आहे या अनुभवाचा उपयोग होईल
@prakashmane6511
@prakashmane6511 Год назад
Video ha dhanda zalay , Janatela kay upyog tyacha
@dipakgajare2255
@dipakgajare2255 Год назад
Ganesh dada tumhi sakali disale hote aaj rana tower p.s.b.a. shalekade vatle hote tumhala aavaj deu pan achanak baghitle me tumhala
@asifsayyad6660
@asifsayyad6660 Год назад
Speed gun lagli ka paha mang wasuli Ani toll.ekdam bhare honar
@vikashajabe9335
@vikashajabe9335 Год назад
Video mast astaat ganesh sir
@vishalc96
@vishalc96 Год назад
त्या समृद्धी ने सगळ्यांच वाटोळं केलं त्यांनी ज्या लोकांच्या वाहनांनी कामे करून घेतली त्याचे सुद्धा पैसे वेळेवर दिले नाही लोकांनी हफ्ते भरायला सुद्धा पैसे दिले नाही अंगावर हफ्ते भरले
@pravinavhad381
@pravinavhad381 Год назад
सगळं कड अशी परिस्थिती आहे आणि शेतकरीचा कोणी ऐकत नाही
@ravindrad.createchannelgup3703
आमच्या कडे विकासाच्या नावांने फक्त रास्ते दिसतात. आणि त्यामुळे च उन्नति होइल अशी स्वप्न दाखवले जातात.
@nochance3914
@nochance3914 Год назад
Mag kay tuzha banket fukat paisa bharla pahije ka? Kiti shikla?
@uniquecoral
@uniquecoral Год назад
@@nochance3914arey chogyaa chup kr😂😂
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 5 месяцев назад
​@@nochance3914तु काय शिकलास? जगायचे असल्यावर खायला त्या शेतातील अन्न लागते त्या शेतातून गेलाला रस्ता नाही.
@vinodgote9682
@vinodgote9682 Год назад
ज्यांचे शेत रस्त्यात गेले त्यांना कोट्यवधी रुपये भेटले
@NitinYadav-zj9jn
@NitinYadav-zj9jn Год назад
Avdy divas satkari jopll hota ka.
@hemantkumarmhatre1521
@hemantkumarmhatre1521 Год назад
Jay Bhim
@vijayjadhav1500
@vijayjadhav1500 Год назад
Paise kiti bhetle te pan sanga na shivbandhan bandhun khot bolayla tumchya udhhav ne changla shikavla ahe
@PR-fw4vx
@PR-fw4vx Год назад
शेतकरी मुक्त महाराष्ट्र करायचा आहे शासनाला
@maheshtkotkar5304
@maheshtkotkar5304 Год назад
काहीही त्रास वाटत नाही तुम्ही दुसरी बाजू दाखवा गणेश भाऊ लागेल तर मी आपल्याला बोलतो
@tejas980
@tejas980 Год назад
Me Sharad gajale.cha bhacha from Palghar
@dilipraogarje7895
@dilipraogarje7895 Год назад
शेतकऱ्याचे एक तर ट्रॅक्टर त्या समृद्धी मार्गावर दिसतं का शेतकऱ्याच्या बैलगाडी तो समृद्धी मार्ग प्रत्येक गावाला जोडणारा व गावातील छोट्या छोट्या पांदन रस्त्याला जोडणारा जेणेकरून शेतात जाता येईल बैलगाडी घेऊन त्याला जोडला आहे का
@dayanandjagadale9733
@dayanandjagadale9733 Год назад
विकासाला विरोध नाही पण तोच विकास जर मूठभर धनदांडग्यांच्या हिताचा व शेतकरी व सामान्य नागरिकांच्या थडग्यावर आधारित असेल तर त्याला नक्कीच विरोध असेल
@Yogeshpatil70.
@Yogeshpatil70. Год назад
सरपंच साहेब शिंदे साहेब यांच्या कडे निवेदन द्या.
@sachinlabhade7973
@sachinlabhade7973 Год назад
bhambard amcha ekade ch ahet
@ramdasshisode743
@ramdasshisode743 Год назад
रास्ता बंद करा किंवा रास्ता उखडून टाका, आपण स्वस्थ बसून फायदा नाही, जोपर्यंत रास्ता उघडायचा की जोपर्यंत ते मार्ग काढत नाही, आंदोलन, मोर्चा काढून , उपोषण करून काही फायदा नाही 💐💐🙏🙏🙏
@vinayakzanjad7894
@vinayakzanjad7894 Год назад
Ashe kele tar dungan hanyat yeil paishe deun Jamin ghetli ahe , jamin vikaychi nhavti mng evdi taklif hoti tar
@Dhn55535
@Dhn55535 Год назад
Yedzava
@rajwade1166
@rajwade1166 Год назад
True
@babasahebgolde6838
@babasahebgolde6838 Год назад
Bhau ha problem fakt samruddichach nahi . Mazya gavala dharan zalela aahe.55 varsh houn gelit Darvarshi kiman 10 tari maramarya hotat. Mazi shetakaryanna vinanati aahe ki aadhi raste tayaar karun ghyave.magach jamin dhyavi . Shet rastyakarita ji jamin lagel ticha mobadala dhyava. Rasta tayar karun dhyava . Mag sampadan karave.
@marutiprakhi5640
@marutiprakhi5640 Год назад
समृद्धी चा पैसा लोकांना मदत दिला असता तर बर झाल असत
@abhijeetpatil2364
@abhijeetpatil2364 Год назад
होय आमच्या कडे तसेच
@SiddheshwarWashimbe2109
@SiddheshwarWashimbe2109 Год назад
👌👌
@bharatpatil6595
@bharatpatil6595 Год назад
हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा माणूस आहे बघा त्याच्या फक्त विकासाला विरोध करणे हेच यांचे ध्येय आहे शिवसेनाच मुळे लोकांना शिव्या घालण्यात यांच्याकडे विकासाचे धोरण नाही फक्त शिव्या घालण्याचे धोरण आहे
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 5 месяцев назад
शेती घालून रस्ता म्हणजे काय विकास नसतो रे भावा.खायला अन्न लागते गु नाही.आज एका गावात‌ जायला रस्ता नाही व्यवस्थित आणि हे प्रचंड प्रमाणात शेती उद्ध्वस्त करून रस्ते बनवत आहेत.
@mangeshnimbalkar3849
@mangeshnimbalkar3849 Год назад
संत तुकाराम महाराज पालखी महामार्गने बागायत शेतीचे वाटोले केले. शेतकऱ्यांना शेतातला माल बाहेर काढणे अवघड झाले आहे.
@greygrey9628
@greygrey9628 Год назад
Compensation kiti bhetle? Te sang pehle
@pawansalunkhe5563
@pawansalunkhe5563 Год назад
जर आधी पूर्ण शेतीचे पैसे भेटलेले आहेत, उरलेल्या जमिनीवर सरकारचाच ताबा असेल
@rupeshghadi4244
@rupeshghadi4244 Год назад
Hya prashnakade sarkarne twarit laksh dene garjeche ahe
@amolsutar8663
@amolsutar8663 Год назад
आजपर्यंत संपूर्ण भारतात असा एक हि High Way असा नाही ज्यात शेत जमीन गेले नाही.असे पुर्वी पासुन असे होत आहे. फक्त समृद्धी महामार्ग बदनाम कसा करता येइल यावर बरेच जन मना पासुन प्रयत्न करत आहेत.
@rameshpatil287
@rameshpatil287 Год назад
हे सरकार हरामखोर आहे समृद्धी महामार्ग फक्त देशद्रोही व समाजद्रोही व्यापाऱ्यांच्या फायद्याचा आहे बाकीची महागाई व‌नोकरदारांचे पगार व व्यापाऱ्यांच्या मालाचे भाव वाढवीले जातात व शेतमालाचे भाव जाणीवपुर्वक कमी केले जातात फक्त आठ वर्षा पासुन पुर्वी समतोल होता .आता नाही
@Digupatil5712
@Digupatil5712 Год назад
Video nit bagh samjun ghe n mg bol
@omkarkshirsagar9854
@omkarkshirsagar9854 Год назад
सरपंच आणि उपसरपंच हुशार नाहीये का ?? ठराव कसा पास केला जागा द्यायचा??
@ramdaspagar537
@ramdaspagar537 Год назад
Sem condition dada amchya bhagat pn
@RushiJiwade
@RushiJiwade 11 дней назад
@युवा शेतकरी उद्योजक ऋषी जिवडे
@prashantghogale9601
@prashantghogale9601 Год назад
Hech mumbai goa hiwaychya kamtahi kele
@vikaskhatale1428
@vikaskhatale1428 Год назад
1)समृद्धी ने शेताचे रस्ते बंद केले 2) 2-3 किलोमीटर चे पावसाचे पाणी एकाच ठिकाणी काढले. 3)एकाच ठिकाणी पाणी जमा होत असल्याने शेतीच मोठे नुकसान झाले.
@sksk8213
@sksk8213 Год назад
Piese samply ka kaka ata
@pravinghule2601
@pravinghule2601 Год назад
पालखी महामार्ग आळंदी ते पंढरपूर होत आहे त्यामध्ये ठीक ठिकाणी जमिनीचे वेगवेगळे दर जाहीर केलेले आहे त्यामध्ये माळशिरस गावातील लोकांवर खूप मोठा अन्याय झाला आहे त्याबद्दल एक व्हिडिओ बनवा
@amolkadam2310
@amolkadam2310 Год назад
आपल्या माळशिरस तालुक्यात अधिकारी प्रचंड मालामाल झालेत पालखी मार्गामुळे.विशेषकरून प्रांतअधिकारी.
@wcc3gameplay895
@wcc3gameplay895 Год назад
Right
@shaikhkadir9671
@shaikhkadir9671 Год назад
सावंगी शिवारात पण हीच problem आहे. मी पण सरपंच आहे. मी पण सर्वांना निवेदन सादर केले आहे. अजून काही रस्तियावर कोणीच बोलत नहीं
@vivekchavan7839
@vivekchavan7839 Год назад
तुमची दखल कोणीच घेत नसेल तर त्या रस्त्याला सुरुंग लाऊन उडवा .मग सगळे बडे नेते पण येतील भेटायला..
@akstatuslover...
@akstatuslover... Год назад
अगदी बरोबर❤️❤️
@sandiphyalij2245
@sandiphyalij2245 Год назад
Khara ahe bhau bhau rasta det nai
@krishnanarale82
@krishnanarale82 Год назад
मग नेमका विकास कसा करायचा ते तर सांगा गणेश भाऊ कंपनीस विरोध पावर प्लांट ला विरोध रिफायनरला विरोध अरे एकाला कुणाला तरी मागे सराव लागेलच ना मान्य आहे शेती हे महत्त्वाचं साधन आहे पण बाकीचा विकास पण तेवढाच महत्त्वाचा आहे ना
@RushiJiwade
@RushiJiwade 11 дней назад
युवा शेतकरी उद्योजक ऋषी जिवडे
@dnyaneshwarifragrance6170
@dnyaneshwarifragrance6170 Год назад
तुमचा नंबर पाठवा सरपंच साहेब
Далее
Меня знают уже все соседи😅
00:34
Handsoms😍💕
00:15
Просмотров 4,8 млн