Тёмный

सरकार शेतकऱ्यांवर बोलायला लागले हे शेतकऱ्यांच यश | Dnyaneshwar Kharat Patil 

Dnyaneshwar Kharat Patil
Подписаться 248 тыс.
Просмотров 42 тыс.
50% 1

#soybean #cotton #onion #milk #eknathshinde #shivrajsinghchouhan #dnyaneshwarkharatpatil #farming #indianpolitician #शेतकरी #agriculture
💫Business/Collaboration/advertising साठी👇
ईमेल - patildd1996@gmail.com
💫व्हाट्सअप्प चॅनेल जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
whatsapp.com/c...
💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
www.facebook.c...
💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी इन्स्टाग्राम👇क्लिक करा www.instagram....
💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
/ dnyaneshwarkharatpatil
💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
t.me/Dnyaneshw...
■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
{समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
यांच्या अधिकृत RU-vid Channel वर आपले स्वागत आहे.
◆नमस्कार
मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
/ dnyaneshwarkharatpatil
◆Personal Information -
शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)

Опубликовано:

 

16 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 141   
@vivekkadam7591
@vivekkadam7591 21 день назад
जो पर्यंत शेतकरी , शेतकरी म्हणून मतदान करणार नाही. तोपर्यंत शेतकरी लूटलाच जाणार.
@balasahebkalebk99
@balasahebkalebk99 21 день назад
शिवराज सिंह चौहान यांच्या सारखा माणूस कृषीमंत्री झाला.याचा आम्हा शेतकऱ्यांना खूप आनंद आहे❤❤
@user-fz5mh1qz8t
@user-fz5mh1qz8t 21 день назад
भारतीय जनता पार्टी हा पक्ष शेतकरी विरोधी आहे हो
@manoharramaj6449
@manoharramaj6449 21 день назад
सोयाबीन ला 6000 भाव दिला तरच मतदान नाहीतर सरकार पडणार 👍
@YogeshShegokar-tj7un
@YogeshShegokar-tj7un 21 день назад
कर्ज माफी बद्दल सरकार ने बोला आणि शेत मालाला भाव बद्दल सरकार ने बोला
@santoshmankar6666
@santoshmankar6666 21 день назад
प्रत्येक मतदार संघातील आमदाराला सोयाबीनला कमीतकमी 5500 रुपये भाव दया तरच मतदान करू असे केल्याशिवाय जमणार नाही
@ratansananse8937
@ratansananse8937 21 день назад
सोयाबीन जर 5500विकली तरच यांना मतदान करू नाहीतर विरोधात मतदान करू 😂😂
@Intraday_Trader_108
@Intraday_Trader_108 21 день назад
शांतिप्रिय समाज + सगे सोयरे = सुरक्षित देश
@dwarkarathi6449
@dwarkarathi6449 21 день назад
निवडुन येण्यापुरते या वर्षी भाव देतीलच पण पुढच्या वर्षी परत मिळणार आहे का
@vishalkenwadkar7711
@vishalkenwadkar7711 19 дней назад
कमित कमी 6000 भाव पाहिजेत
@ramlingswami264
@ramlingswami264 16 дней назад
बरोबर आहे भाऊ ​@@dwarkarathi6449
@anilvaidya7317
@anilvaidya7317 21 день назад
चुनाव झाल्यानंतर कोणत्या ना कोणत्या माध्यमातून सर्व पैसे हिसकावून घेतले जाईल
@ramdasjagtap480
@ramdasjagtap480 19 дней назад
10 वर्षात पियुष गोयले नेआयात निर्यात बंदीचा धोरण वापरून शेतकऱ्यांची वाट लावली आहे
@prakashkhumkar2740
@prakashkhumkar2740 21 день назад
माझा सरकारवर भरोसा नाही आम्हाला काहीही नको मालाचे भाव द्या स्वामी नाथान आयोग आणा भावन्तर योजना नको आयातवर काबू ठेवा
@BhagwatBarse
@BhagwatBarse 21 день назад
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय शिंदे साहेबांनी मार्गी लावायला पाहिजे
@AjayTGaikwad
@AjayTGaikwad 21 день назад
लोकसभेला निबार हाबाडा बसलाय..... मग शेतकरी आणि शेतमालावर बोलणारंच कि राव ✌🏻💪🏻💪🏻
@tejravpatilbajad1085
@tejravpatilbajad1085 21 день назад
निवडणूक आहे म्हणून शेतकरी आठवणार
@SantoshYadav-we5yp
@SantoshYadav-we5yp 21 день назад
काहीच विषय नाही भाऊ शेतकरी संपला फक्त मोदी मोदी फक्त निवडणुकी पुरत गांजर दाखवल्या जाईल शेतकऱ्यांचे हाल होत राहील 🙏
@Intraday_Trader_108
@Intraday_Trader_108 21 день назад
शांतिप्रिय समाज + सगे सोयरे = सुरक्षित देश
@ramlingswami264
@ramlingswami264 16 дней назад
एकदम बरोबर बोललात
@RAJPUTANA9549
@RAJPUTANA9549 21 день назад
बोलण्यात मिस्टेक दादा हमीभाव आहे 4892 आणि तुम्ही म्हटल 4900 रुपये नाही 3800 रुपये आहे धन्यवाद
@anandkadam9656
@anandkadam9656 21 день назад
या सरकारने 15 लाख टन सोयाबीन आयात केलेली आहे अशी बातमी ऐकलो खरी का खोटी माहिती नाही पण याप्रमाणे आयात धोरण राबवलं आपल्या सोयाबीनला भाव कसे काय येतील पाटील
@arun3327-a1
@arun3327-a1 21 день назад
होपलेस राजकारनी आणि सरकार..
@santoshkhalse809
@santoshkhalse809 9 дней назад
खरं तर सोयाबीनला प्रति क्विंटल 7000 रुपये भाव हमीभाव म्हणून मिळाला पाहिजे तरच सोयाबीन लावणीचा खर्च निघू शकतो व शेतकऱ्याला थोडेफार पैसे वाचू शकतीलआणि अशा प्रकारे भाव देत असतील तरच शेतकरी तुम्हाला मतदान करतील हे मात्र नक्की 🙏
@manoharsalve9834
@manoharsalve9834 21 день назад
तुम्ही काही सरकार बाबत ठरवु नका सोयाबीन ला भाव मांगा. अनुदान मागु नका हमी भावाने खरेदी करण्यासाठी आंदोलन करा.
@GopalGadhave-yq2ln
@GopalGadhave-yq2ln 21 день назад
न्यानेश्र्वर भाऊ हजारो शेतकऱ्यांचे pm kisan चे अकाउंट चुकून surrender झाले आहे तरी कृपया आपण ते पुन्हा एकदा चालु करण्यासाठी सरकार पर्यंत माहिती देण्यात यावी,🙏🙏🙏🙏
@MohanChavan-bq6wf
@MohanChavan-bq6wf 20 дней назад
अतिशय सुंदर विवेचन केले आहे,देशाचे कृषी मंत्री चव्हाण साहेब निश्चित योग्य निर्णय शेतकऱ्या साठी घेतील अशी आशा आहे,जय श्रीराम.
@shahajidesale4862
@shahajidesale4862 20 дней назад
पाटील साहेब शेतकऱ्यांची बाजू एकदम भक्कमपणे मांडता आपण धन्यवाद
@ramdhongade3837
@ramdhongade3837 21 день назад
हमीभाव आहे 4800 आणि सोयाबीन विकत आहे 3900 साहेब तुम्ही चुकीचे बोलले 4900 नाही विकत आहे सोयाबीन
@ravirajdeshmukh8502
@ravirajdeshmukh8502 21 день назад
सरकारचे निर्णय शेतकरी मारण्याची आहे शेतकऱ्याच्या बाजूने सरकार काहीच निर्णय घेत नाही शेतकऱ्याच्या मलाला कवडीमोल भाव आहे सोयाबीन 4000 ने विकणे म्हणजे शेतकऱ्याच्या पायावर दगड पाडून
@sudhakarnikam2503
@sudhakarnikam2503 8 дней назад
अतिशय बरोबर आहे माऊली पण भाव बदलायला पाहिजे ना?
@prakashkhumkar2740
@prakashkhumkar2740 17 дней назад
सोयाबींचे भाव वाढले तरच भाजप सत्तेवर येईल; 6000 रुभाव पाहिजे आम्हाला घामाचे दाम पाहिजे बाकी काही नको कोणतीच योजना नको पाहिजे ते द्या नाही तर घरी जावे भावांतर योजना नको आयात बद करा नाही तर 100% सरकार पडणार
@ramlingswami264
@ramlingswami264 16 дней назад
हुरळून जाऊ नका हे राजकारणी निवडणूक झाली की सगळे विसरून शेतकऱ्याला फुकट विचारणार नाहीत हे राजकारणी
@mahadevjagtap9293
@mahadevjagtap9293 20 дней назад
शेतकऱ्यांनी स्वाताः चा फायदा पाहूनच मतदान केले पाहिजे
@ashokrajput1725
@ashokrajput1725 20 дней назад
हे सरकार शेतकरींंना चुना लावणारे आहे यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहे
@omprakashghawghawe3650
@omprakashghawghawe3650 21 день назад
पाटील शेतीची शासकीय मोजणी यावर एक वीडियो बनवा.
@ravindraade50
@ravindraade50 2 дня назад
शासकीय मोजणी हे एक मोठा जोक आहे. कारण जो पैसा देतो त्याला दुसऱ्या शेतकऱ्याच्या ताब्यातून जमीन येते असे दाखवून भांडण लावतात. माझे तीन वेळेस शासकीय मोजणी झालेली आहे प्रत्येक वेळेस वेगवेगळे प्रकारे जमीन दाखवण्यात आलेले आहे. ज्यावेळेस मोजणी करताना मी रिटायर तज्ञ कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन मोजणी केलं त्यावेळेस सदर मोजणीदार घाबरून 4:00 वाजता आला. कसंतरी मोजणी करून चालला गेला त्याच्यात एक घोळ केला त्याच्यामध्ये ही 10 गुंठ्याचे घोळ केला.
@dhanajikendre9928
@dhanajikendre9928 20 дней назад
सोयाबीन 10000 भाव दिला तरच मतदान करू नाही तर कोणाला ही मतदान करणार नाही , भाजप, कांग्रेस , कोणालाही नाही करायच , खासदार आमदार भत्ते एका दिवसात वाढवून घेतात , सोयाबीन चा भाव का नाही वाढत एका दिवसात
@CHHAAVA1657
@CHHAAVA1657 21 день назад
मला 6000 हजार रुपये भाव नाही भेटला तर भाजप ला पाडणार
@ramdasjagtap480
@ramdasjagtap480 19 дней назад
पियुष गोयल ला शेतीमालाचा काही समजत नाही पियुष गोरला मंत्रिमंडळातून पहिला हाकलला पाहिजे
@piyuswarhade856
@piyuswarhade856 18 дней назад
पाटील राम राम भाव मिळत असेल तर ठीक नाहीतर जुमला पार्टी नाही झालीं पाहिजे 😅😊😊
@DayanandLandge-bp3pu
@DayanandLandge-bp3pu 21 день назад
निवडनूक होऊसतर चालेल हे सगळ नतंर कोनी विचार करत नाही
@umarfarukhpathan3689
@umarfarukhpathan3689 20 дней назад
सोयाबीन तेल वर 30%आयात शुल्क आकारण्यात यावे व सोया doc ला साखर प्रमाणे निर्यात आनुदान द्यावे.
@rustumjadhav9230
@rustumjadhav9230 21 день назад
2014 ला भाजपने आश्वासन दिले होते आम्ही स्वामीनाथन आयोग लागू करू आणि ते घोषणा करून निवडून आले आणि आणि तो आयोग लागू केला नाही आणि ते आता काय करणार आहेत निवडणूक जवळ आली म्हणून ते असे म्हणतात आणि नंतर विसरून जातात हे सरकार उद्योगपत्याचे सरकार आहे त्यांना शेतकऱ्याची काही देणं घेणं नाही
@popataahire8827
@popataahire8827 21 день назад
भाजपा सरकार हे शेतकरी विरोधी आहे यांचे केंन्द्र सरकार मधील नेते शेतकरी विरोधी आहेत
@user-vy4ic7mf2c
@user-vy4ic7mf2c 21 день назад
Good analysis. MSP योजना आणि भवांतर योजना मधला फरक छान सांगितला. दिवाळी पर्यंत भाव वाढ लेच पाहिजे नाहीतर सर्करल ल सत्ता घालवावी लागेल
@dipaksawdekar1070
@dipaksawdekar1070 21 день назад
निवडणुका जवळ आल्या...
@AnantraoKankale
@AnantraoKankale 20 дней назад
सोयाबीनला कमीत कमी सहा हजार रुपये भाव पाहिजे जेवढे अयोध्येतील राम मंदिर महत्वाचे होते तेवढेच महत्त्वाचे भाव मिळणे आहे शेतकरी आत्महत्या करत असेल तर मंदिर बांधून काय उपयोग
@sunilgadade466
@sunilgadade466 21 день назад
Super job 👍👍👍👍👍👍sir
@shobhagulhane6690
@shobhagulhane6690 19 дней назад
सोयाबीन तूर कापूस भाव कर्ज माफी द्यावी, नाही तर विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांचे मत मिळणार नाही.
@ramdasjagtap480
@ramdasjagtap480 19 дней назад
पियुष गोवाला वाणिज्य मंत्रालयातून हाकलले पाहिजे
@SiddikhShaikh-pm6uq
@SiddikhShaikh-pm6uq 21 день назад
पाटीलसाहेब तेलकितीआयात केलेया सरकारने
@SunilDongare-ss8zj
@SunilDongare-ss8zj 20 дней назад
Soya oil cha rate rs. 110...is good for indian voters population ✨🎇🎇
@prakashkhumkar2740
@prakashkhumkar2740 4 дня назад
आयात निर्यात धोरणावर लक्ष ठेवा नाही तर भाजप घरी जा व शेती मालाला भाव द्या बाकी काहीच नको आम्हला जे पाहिजे ते द्या भावन्तर मुलीच नको तुम्ही सोयाबीन निर्यात करा शेतकरी वाचवा नाहीतर भाजपा पाडा विधान सभे त
@kapilbarure9843
@kapilbarure9843 17 дней назад
आमच्या शेतमालाला भाव द्या बाकी काही नको जय जवान जय किसान
@haribhauchavhan7933
@haribhauchavhan7933 21 день назад
Bhajpa Sarkar noko
@user-kj8nm1gn6t
@user-kj8nm1gn6t 5 дней назад
शेतकरयांना.जि.तफावत.असेल.ते.व्यापाव्यापार्यानाद्या.सेतकर्याना.रोकडा.पैसेद्या
@ulhaswanole2584
@ulhaswanole2584 20 дней назад
शेतकर्यानो लबाङ राजकरण्याना ओळखा.आवळा देऊन कोहळा काढु पाहात आहेत.आमीशाला बळी पडू नका.लाभ घेवून रट्टा द्या.असा चान्स पुन्हा येणार नाही.
@popatkale1612
@popatkale1612 21 день назад
कांद्याच्या निर्यात बंदी ने शेतकरी संपवला संपवला
@pirabhauanade9480
@pirabhauanade9480 21 день назад
खरात पाटील तुमची टिप्पणी चुकली
@shrigopalladdha8440
@shrigopalladdha8440 21 день назад
खरच बोलुन राहिले की निवडणुकी साठी दिशाभुल तर करीत नाहि ना पण बाधवानो क्रीयेविन वाचाळता व्यर्थ आहे म्हणून निवडणुकीत हिसका दाखवा च पदरात पाडुन घेतलयाशिवाय राहू नका ❤❤❤❤
@kunalchavan1778
@kunalchavan1778 20 дней назад
शेतकरी अडचणीत आहे ....कर्ज माफ करा
@gokulsingshisode472
@gokulsingshisode472 20 дней назад
भिक नको हवे घामाचे दाम शेतकऱ्यांवर जे कर्ज झाले आहे त्याला सरकारचे धोरणच चुकीचे कांदा कपाशि निर्यात बंदी तुमच्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झालेत शेतकऱ्यांना एकाच वेळेस कर्ज मुक्त करा
@SiddikhShaikh-pm6uq
@SiddikhShaikh-pm6uq 21 день назад
निवडणूक जवळआली म्हणून
@dineshraypure9428
@dineshraypure9428 21 день назад
साहेब मी सन 2023 चा पीक वीमा काढला आहे परतू माझी ई पीक पाहनी झाली नाहि सातबार्यावर कोनत्या प्रकारची नोदनी नाही मग मला अनूदान कीवा पीक वीमा मीळेल काय
@rameshjadhao1191
@rameshjadhao1191 21 день назад
आम्हाला भिक नको घामाचा दाम द्या जो जास्त घाम गाळेल जास्त दाम मिळेल
@nikhilkshirsagar5317
@nikhilkshirsagar5317 21 день назад
दादा आपण शेतकरी आहे आपल्याला भाव पाहिजे भिक नको हे सत्य आहे
@pandharegavahane1035
@pandharegavahane1035 20 дней назад
4900नाही वीकत साहेब.फक्त 4000विकते आहे
@techniqueoftrading
@techniqueoftrading 21 день назад
कर्ज माफ करा नाही TR Sarkar janar
@Reactwithshri
@Reactwithshri 17 дней назад
Soyabean 6000 rupay zala pahaije. Mi 6000 chya price la support karto
@yogeshlole5875
@yogeshlole5875 21 день назад
अरे 4900 नाही भावा 3800 रुपये भावाने विकल्या जात आहे
@VaibhavGawande-zj7yz
@VaibhavGawande-zj7yz 21 день назад
एकदम बरोबर भाऊ 🎉🎉
@forestfire1363
@forestfire1363 21 день назад
फक्त बोलून राहिले यांना शेतकरी झोपणार आहे.
@pruthvirajshitole6343
@pruthvirajshitole6343 21 день назад
गणेश भाऊ ronffen + bio 303 है मिश्रण चालेल का भाऊ plz कळवा
@nadeemsheikh9797
@nadeemsheikh9797 9 дней назад
Soybeen la. 7500 rupey bhaw. Pahije kapsala 10500 rupey bhaw pahije sabir sheikh arni dist Yavatmal maharashtra
@santoshrasal2401
@santoshrasal2401 6 дней назад
शेतकर्यच्या मालाला भाव द्या बाकी काही नको
@DnyaneshwarKakde-cb2ko
@DnyaneshwarKakde-cb2ko 21 день назад
बरोबर आहे माऊली सर ❤
@agriculture8522
@agriculture8522 21 день назад
Ok
@jayramkapse-vh9hl
@jayramkapse-vh9hl 21 день назад
मागिल निवडणुकीत हाबाडा दिला म्हणून शेतकरी आठवला
@Reactwithshri
@Reactwithshri 17 дней назад
Soyabean la bhav nahi, tar matdan nahi
@amolambhore2225
@amolambhore2225 21 день назад
शिवराज सिंग चौहान मध्यप्रदेश यांच्या इच्छा शक्ती मुळें सोयाबीन चें दिवस लवकर येतील
@dineshrajput9986
@dineshrajput9986 21 день назад
केंद्रीय कृषी मंत्री चांगले आहेत ते स्वतः शेतकरी आहेत
@madangutthe5022
@madangutthe5022 21 день назад
ही सरकारने कर्जमाफी ने केली नाही तरयकहीआमदारनीवडुन येऊ देणार नाही
@GulabsingnaraynPatil
@GulabsingnaraynPatil 18 дней назад
Ya rajkarni lokanna fakta shetkarj thikanavar aanu shakato saheb
@niteshjagtap7951
@niteshjagtap7951 21 день назад
जरांगे पाटलांची भीती
@neelkantsavare7083
@neelkantsavare7083 21 день назад
झालं,बाबा समाधान!
@candrashekharjagtap3734
@candrashekharjagtap3734 15 дней назад
Soyabeanla sarsakat 7000 rupaye quintal bhav dya anyatha vote milnar nahi shetkaryache
@tejravamzare7833
@tejravamzare7833 21 день назад
पुरन बहुमत कोणालाच नाही पाहिजे
@SunilDongare-ss8zj
@SunilDongare-ss8zj 20 дней назад
Govt ..la farmers population voters =cities voters chi take care..mahangai cover karavi lagte...so take pf..schemes...t.a....d.a.. pmkisan...etc...as on 8th pay commmision schemes ...like this ✨✨✨
@nagnathmane9430
@nagnathmane9430 12 дней назад
भाव दिला पाहिजे
@TulshiramSapte_
@TulshiramSapte_ 21 день назад
योजनांचा पाऊस सोयाबीन हमी भावापासुन दुर
@prakashbadkhal3613
@prakashbadkhal3613 21 день назад
Kharat bhau pandhan taste Tatar karayla sanga sarkarla
@rajeshindane3456
@rajeshindane3456 18 дней назад
4:05
@sureshrathod465
@sureshrathod465 21 день назад
साहेब मीलीबग बद्दल माहीती सागां
@kiranlunge5162
@kiranlunge5162 21 день назад
Ya video cha short videos banva
@BalasahebKakade-t5p
@BalasahebKakade-t5p 21 день назад
कृपया शेतकऱ्यांना #######बनवू नका तुमचा trp वाढण्यासाठी बोगस क्लिपा सांगू नका 🌹🌹🌹🙏🏻🌹🌹
@babasahebunde7007
@babasahebunde7007 21 день назад
Dyaneswar Bhau changle kam
@RavindraPATALE-ol5mu
@RavindraPATALE-ol5mu 20 дней назад
Nivadnuk jhali ki shetkari kuthe ahe the disanar nahi
@user-dw3qy2pm7u
@user-dw3qy2pm7u 21 день назад
100%👌👌🙏🙏🙏
@yogeshlole5875
@yogeshlole5875 21 день назад
आणि जरा मुद्द्याचं बोलत चला हो
@Intraday_Trader_108
@Intraday_Trader_108 21 день назад
शांतिप्रिय समाज + सगे सोयरे = सुरक्षित देश
@sanjaychape7798
@sanjaychape7798 21 день назад
kharatPatil 1 no kam
@dgaikwad1235
@dgaikwad1235 21 день назад
Shetkari garibach asla pahije he sarkarche dhoran ahe
@siddheshwarbansode2387
@siddheshwarbansode2387 21 день назад
3900 ru
@Funnyvideos-js4gs
@Funnyvideos-js4gs 21 день назад
लाडक्या बहिणीला 1500 रु दर महा खूपच आभार शिंदे भाऊ दादा आणी फडणवीस भाऊ योजना एकच no
@EE-ElectricalEngineer
@EE-ElectricalEngineer 20 дней назад
@@Funnyvideos-js4gs aani purushana kay ....bayana kay ghari basun free paise dene barobar aahe kay?
@sahebraofase6932
@sahebraofase6932 21 день назад
ज्ञानेश्वर भाऊ माझ्याकडे तूर राहिलेले विकी राहू देऊ माहिती सांगा भाव वाढतील की उतरते
@user-pt8hc6fp1b
@user-pt8hc6fp1b 21 день назад
झोपला होता का आता पर्यंत 12 हजार रुपये भाव होता
@RavindraPATALE-ol5mu
@RavindraPATALE-ol5mu 20 дней назад
Paush paush😅 padat ahe kapasache pik panyat shetkaryala bhav nay det karj mafi dyayala
Далее