बाबुराव दादा. भास्कर नाना . गंगुबाई.आणी गावकरी बांधव आपण सर्वांनी मिळून अतिशय उत्कृष्ट आणि खूप छान अभिनय केला आहे.गावगाडा कॉमेडी ने अतिशय उत्कृष्ट असा हा कॉमेडी व्हिडिओ सादरीकरण केला आहे. सर्वांचे मनापासून आभार संतोष लांडे राजमुद्रा मिसळ धन्यवाद.🙏👍🌿🌷🌹🌹🌷🌿😭😭🥱🥱🥱🥱🤭🤭🤭😮😅😅😂😂🙏🚩🚩🚩👏