Тёмный

अक्षय शिंदे ,भाग 2 तुमच्या प्रतिक्रिया आणि आपलं उत्तर ते तुमचा नातेवाईक असेल 

Vitthal Kangane
Подписаться 839 тыс.
Просмотров 15 тыс.
50% 1

स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी.
संचालक : प्रा. विठ्ठल कांगणे सर
🖥️ ऑनलाईन क्लास जॉईन करण्यासाठी "VK class" हे ॲप Play Store किंवा App Store वरून डाऊनलोड करा...
👉🏻 ॲप्लिकेशन लिंक : play.google.co...

Опубликовано:

 

24 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 422   
@RiteshSonone-n6t
@RiteshSonone-n6t 2 часа назад
रोखठोक भूमिका तुमची कांगणे सर मी सुद्धा 100% समर्थन करतो तुमच खूप छान आहे तुमचं स्टेटमेंट आवडलं मला 👍👍👍👌👌👌🙏🙏🙏🙏
@gopalkokani3870
@gopalkokani3870 Час назад
❤❤❤❤❤🎉🎉
@shreerambansode4609
@shreerambansode4609 36 минут назад
बरोबर आहे कांगणे सर,
@sanjaywagatkar9933
@sanjaywagatkar9933 2 часа назад
तुमच्या कार्याला कोटी कोटी सलाम सर. काही असतात बालबुध्दी ते विरोध च करणार.
@MayuriFulpagar
@MayuriFulpagar Час назад
या जगात आई वडीलानंतर माझी आदरणीय तिसरी व्यक्ती कुणी असेल ते म्हणजे... विठ्ठल कांगणे सर.. 😇
@MadhadeoKorake
@MadhadeoKorake Час назад
असाच न्याय पाहिजेल 100%समर्थन आहे
@silentmind9099
@silentmind9099 2 часа назад
Salute sir, भूमिका ही अशीच रोखठोख पाहिजे तरच जनता सुरक्षित राहील
@vikassalve8397
@vikassalve8397 Час назад
नआही
@UmeshShinde-vq2gf
@UmeshShinde-vq2gf 2 часа назад
सर आपले विचार खूप प्रगल्भ आहेत तूम्हाला मनापासून आभार धन्यवाद
@tushar9261
@tushar9261 4 минуты назад
@@UmeshShinde-vq2gf प्रगल्भ? संकुचित विचार आहे सरांचे भावनिक विचार नको करू...
@sainathkolar7408
@sainathkolar7408 2 часа назад
कांगणे सर तुम्ही १००% खरं बोले.. मे १००% सहमत आहे.. 👌🏻👌🏻
@RamsingRajput007
@RamsingRajput007 2 часа назад
प्रिय सरजी... आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा छान प्रकारे उपयोग करतात... आपलं.कार्य असच अविरतपणे चालू ठेवा सर जी....आम्हाला पण आपल्या सारख्या चांगल्या व्यक्तींना सपोर्ट करायचा अधिकार आहे...💜♥️💙🧡🌹🌸🌸🎓🎓🙏
@omnagargoje9908
@omnagargoje9908 2 часа назад
विषय खोल आहे सर तुमचा no 1 रोखठोक 👍
@rushikeshkhokale7061
@rushikeshkhokale7061 2 часа назад
मास्तर मानलं तुम्हांला. हीच ताकद आहे शिक्षणाची ❤🔱🙏 जय हिंद जय महाराष्ट्र. 🙏
@surykantgaikwad76
@surykantgaikwad76 2 часа назад
सर तुम्हाला मनापासून अभिनंदन सर तुमचेही विचार थोर आहेत जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र ❤❤❤❤
@DnyaneshwarShinde-xt2uz
@DnyaneshwarShinde-xt2uz 2 часа назад
झाले हे चांगले झाले. 👌
@nitinkhilare9207
@nitinkhilare9207 Час назад
कांगने सर आपले knolwage खुप deep आहे . Salute sir
@RaviMaske-ij1gy
@RaviMaske-ij1gy 2 часа назад
प्रथम कागणे सरांना जय शिवराय 🌹🙏माझ्याशी कोण कोण सहमत असेल मला माहित नाही?परंतु जरा त्या पीडित मुलींचे आई वडील पालक होऊन बघा ना हो.या एन्काऊंटर बद्दल मला खरोखर मना पासून आनंद झाला.अश्या नराधमाला अशीच शिक्षा झालीच पाहिजे.कारण समाजा मध्ये अशा विकृत प्रवृत्तीच्या मनोरुग्णांना आळा बसेल. जय शिवराय 🚩🚩.(जय हिंद महाराष्ट्र पोलिस)🌹🙏
@nagoraoharane8086
@nagoraoharane8086 2 часа назад
सर तुम्ही बोलता ते एकदम बरोबर आहे .🙏🏻
@Savidhanadode_423
@Savidhanadode_423 2 часа назад
एक नंबर सर 💯✅😎✊
@ushathingle8923
@ushathingle8923 51 минуту назад
अगदी बरोबर सर पोलीस भाऊ नी केलेले कृत्यअगदी बरोबर सर मुलीना न्याय मिलला ।भेकड।।नालायकी करनर।।नाही जय हिंद जय भारत त्या पोलीस दादा ना।।सलाम 🌷🌷👌👌👏👏💥💥💥👍
@kiranmhaske9496
@kiranmhaske9496 2 часа назад
Sir आसच कार्य करत रहा आम्ही तुमच्या पाठीमागे उभे राहू
@anandkokane9975
@anandkokane9975 2 часа назад
लईच भारी सर... फुकट ज्ञान देणाऱ्यांची खोलून मारली.. 😂😂
@vijaykumarshindereels3797
@vijaykumarshindereels3797 2 часа назад
एक नंबर मास्तर सलूट आहे तुम्हाला ❤️❤️
@jothigadekar6208
@jothigadekar6208 Час назад
एकदम बरोबर आहे सर I'm sports you ❤
@darkdevil25.
@darkdevil25. 2 часа назад
महाराष्ट्र पोलीस अभिनंदन.
@JayHind46
@JayHind46 2 часа назад
या प्रकरणात जे लोक शंका घेत आहेत ते फक्त यात राजकारण घुसवत आहेत...आपण UP च्या एन्काऊंटर कौतुक करतो याच पण कौतुक झालाच पाहिजे...
@pankajilamkar54
@pankajilamkar54 2 часа назад
100/samrthan sir jay bhim
@prabhakarthorat1809
@prabhakarthorat1809 2 часа назад
खूप छान व्हिडिओ आहे सर गुन्हेगार हा गरीब श्रीमंत नसतो मुंबई मधील देवासमोर देवळात पुजाऱ्याने केलेल्या बलात्कार या विषयी विडेव बनवा सर
@jln57634
@jln57634 2 часа назад
अक्षय ला मारल ते योग्य आहे पण या माघे खूप मोठं शेड यंत्र आहे सबुत भेटू नाही म्हणून नाही संस्था चालक चां सबुत भेटू नाही म्हणून अक्षय ला मारून टाकण्यात आल
@jln57634
@jln57634 2 часа назад
सर अक्षय ला मारला हे बरोबर हे मी या मताशी सहमत आहे पण या केस मध्ये अक्षय एकठा नाही नव्हता ते बरोबर 2ते3 व्यकी आहे ते सध्या फरार आहे तेंच काय झालं
@sknayak1914
@sknayak1914 2 часа назад
सर तुम्ही देव माणूस आहात. झाल ते बर झालं आस च होयाला पाहिजे
@thoratpatil466
@thoratpatil466 Час назад
आज पण दिघे साहेबांचे विचार जिवंत आहेत एक नंबर निर्णय
@madhavpatil1769
@madhavpatil1769 Час назад
100 कागणे सर खुप छान,, सर तुमच मनस्वी अभिनंदन, 🎉
@babusingdhanawat5874
@babusingdhanawat5874 Час назад
सर अगदी माहिती बरोबर आहे. अश्या घटना घडल्यास ऑन द स्पॉट एन्काऊंटर झालेच पाहिजे.
@Kishorvaindane
@Kishorvaindane 21 минуту назад
कांगणे सर आम्हाला तुमचं बोलण ऐकून अंगावर काटे आले आणी खरंच खूप ग्रेट आहेत सर
@sonajithube8706
@sonajithube8706 2 часа назад
सलाम तुम्हाला.. आभार पोलिसांना
@Art-p29
@Art-p29 2 часа назад
या प्रकरणात पोलिसांचे खूप खूप अभिनंदन🎉🎉 आणि सर तुमचं रोखठोक बोलणंच आम्हाला प्रेरित करतो सर तुमचे विचार थोरच होते आणि थोरच राहणार यात काही वादच नाही . तुमचं स्टेटमेंट आवडलं💯🙏🙏👌👍👌
@ramaadhe8433
@ramaadhe8433 Час назад
खूप चांगला, झोपेचा सोंग करणाऱ्या समाजाच्या डोळ्यांमध्ये झणझणीत अंजन घालणारा व्हिडिओ.
@ramd.ajegaonkar4528
@ramd.ajegaonkar4528 32 минуты назад
कांगणे सर Great! आम्हाला तुमचा अभिमान आहे!!
@ChetanJadhavrao
@ChetanJadhavrao Час назад
भारी सर. मनातील बोला तुम्ही_
@gopalkokani3870
@gopalkokani3870 Час назад
विरोध करणारे भरपुर असतील परंतु सर आपणांस विनंती आहे त्यांच्या विरोधात लक्ष देऊ नका सर आम्ही तुमच्या पाठिशी आहो ❤❤❤
@yogeshkasab28
@yogeshkasab28 Час назад
सर आपली न्याय व्यवस्था चालविणारे लायक नाही.हेच लोक गुन्हेगारीला कारणीभूत आहे,माणुस मरतो तरी त्याला न्याय मिळत नाही.सर तुमच्या वक्तव्याला सलाम.सर तुमच्या सारखे न्यायधीश प्रत्येक कोर्टात असते तर ....भारताचा चेहरा-मोहरा वेगळाच असता. भाडखाऊ ठोकलेच पाहिजे.सर तुमच्यासाठी फक्त❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@shashikanttambe4078
@shashikanttambe4078 Час назад
अक्षय शिंदे ला मृत्युदंडाचीच शिक्षा झाली पाहिजे होती, पण सखोल तपास होवून कायदेशीर मार्गाने. तपासात या प्रकरणातले बडे मासे सापडले असते. जे फरार आहेत, ज्यांनी शाळेचे CCTV फुटेज गायब गेले. स्वता मुंबई उच्च न्यायालय सुद्धा याला लीगल एंकाउंटर मानायला तयार नाही!
@ushathingle8923
@ushathingle8923 45 минут назад
तो परत एखादया मुलीवर अत्यचार केलेला रहिला असता तुमच्या वर।।हा प्रसंग आला असता तर काय केले असते ।।प्रेम असेल तर त्याना तुमच्या घरी घेवुन या।।साहेब
@vaibhavchate5388
@vaibhavchate5388 Час назад
सदैव कांगणे सरांसोबत उभे आम्ही❤
@manishaganage2298
@manishaganage2298 Час назад
कायद्याची कामे काटेकोर नाहीत इथुन पुढे अशाच निर्णया ची गरज आहे
@KrishnatPatil-ok6zx
@KrishnatPatil-ok6zx Час назад
🙏तुमची वाटचाल अशीच राहो ही शंभोच्या चरणी प्रार्थना. 🙏धन्यवाद सर
@Padolpatil
@Padolpatil Час назад
100% खर बोलतात तुम्ही बाकी कोणी काहीही बोलू आम्ही तुमच्या पाठीशी आहोत सर
@bharatithigale503
@bharatithigale503 25 минут назад
भाऊ तुमच्या विचारांनी खूप समाधान झालं खूप चांगलं वाटलं
@vidyadharaujkar9321
@vidyadharaujkar9321 Час назад
अक्षय शिंदे नी केलेली घटना निंदनीय आहे त्याला कठोर सजा होणे आवश्यक आहेच, परंतु न्याय प्रक्रिया पुर्ण होणे आवश्यक होते
@somnath7602
@somnath7602 Час назад
कायदा आहे मनाला वाटेल तस नसतं कायद्या नुसार शिक्षा होयाला पाहिजे असे नसते दादा कोर्ट न्याय देण्यासाठी आहे त्या आगोदर एन्काऊंटर करणे हा पन कायद्याने गुन्हा आहे
@govindathakare5003
@govindathakare5003 Час назад
तुम्ही एक नंबर. शाब्बास. धन्य आहेत तुमचे आईवडील 🙏🙏🙏👍
@VijayShinde-bx9id
@VijayShinde-bx9id Час назад
Great sir salam tumchya karyala
@rajugaikwad4989
@rajugaikwad4989 2 часа назад
धन्यवाद सर सर्व काही बोललात ते माझ्या मनातलं बोललास तुम्हाला माझा सलाम ज्यांनी ज्यांनी बलात्कार केले आहेत एन्काऊंटर मध्ये ठोकले पाहिजे तेव्हा वटेल शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद रोखठोक बोलतात म्हणून
@ravisahare2542
@ravisahare2542 Час назад
सर खूप खूप आभार अभिनंदन एक नंबर व्हिडिओ म्हणला तुम्ही धन्यवाद सर मुजरा मानाचा🎉
@kajalshende1110
@kajalshende1110 2 часа назад
Sir , tumchya bolnyan itak man bharun yete .. khupch Chan sir..
@zackmoongaming7235
@zackmoongaming7235 2 часа назад
Dr. Rajendra prasad Dr. Babasaheb Ambedkar 🙏
@abhishekwaghmare-ff9nq
@abhishekwaghmare-ff9nq Час назад
Jay bhim
@dnr7369
@dnr7369 Час назад
​@@abhishekwaghmare-ff9nq बर बर 😂😂😂😂💩
@abhishekwaghmare-ff9nq
@abhishekwaghmare-ff9nq 32 минуты назад
@@dnr7369 🍌🍌
@AkashKamble-jh3nr
@AkashKamble-jh3nr Час назад
असाच न्याय मणिपूर ला देखील मिळायला पाहिजे होता मणिपुर आज देखील जळत आहे आणि आज देखील रडत आहे 😢😢😢😢
@AnetaDhawade
@AnetaDhawade Час назад
आरोपीला फाशी झाली असती तरच पीडितेला खरा न्याय मिळाला असता.. पण संस्थाचालक व इतर जे फरार आहेत त्यांना वाचवण्यासाठी हा एन्काऊंटर नव्हे तर राजकीय खून.आहे
@swapnildhumal4128
@swapnildhumal4128 48 минут назад
@@AnetaDhawade अहो ताई झाले ते फार चांगले आहे हेच जर माझ्या तुमच्या घरच्यांना सोबत झाले असते तर तुम्ही किती वाईट वाटून घेतला असतात
@DhammapalSir
@DhammapalSir 37 минут назад
Aneta Dhawade यांच्या मताशी पूर्णतः सहमत
@avdhutbandawar1318
@avdhutbandawar1318 36 минут назад
निर्भया हत्याकांड सारखा काम करायचे का? 15 ते 20 वर्ष त्यातच घालायचे का? जे काही झाले ते चांगले झाले.
@rajujamdade4533
@rajujamdade4533 29 минут назад
तेच सांगतात सर कायदेशीर लाखो बलात्कारी जिवंत आहेत झालं हे बरोबर झालं
@ravipatil1939
@ravipatil1939 Час назад
Sir khup chan vichar aahe ....tumche..... Aayushyaat ekda tari tumhala bhetun tumche aabhar manapasun mananar ....sir
@kishorakulwar8076
@kishorakulwar8076 Час назад
💯 Right sir 👍👍🙏🙏💐💐
@AmitWandhekar
@AmitWandhekar Час назад
रोखठोक भूमिका अभिनंदन सर
@ashokshinde2075
@ashokshinde2075 2 часа назад
only sir...❤
@AnsajiJadhav
@AnsajiJadhav 2 часа назад
खूप छान विचार चांगले
@statusera802
@statusera802 2 часа назад
Polasani chagal Kam kel aahe
@dhanajayshinde3290
@dhanajayshinde3290 59 минут назад
सर नका लक्ष देऊ या लोकांकडे.....इथून पुढे या महाराष्ट्रात एनकाउंटर अशीच पुढे चालु रहायला हवीत.ज्या दिवशी एखाद्या आरोपीचा सहभाग दिसेल त्याच दिवशी त्याचा एनकाउंटर व्हायला हवा.जर अशा गोष्टीचं समर्थन कोन करत असेल तर त्यांचा पण एनकाउंटर झाला तर आम्हाला अधिक आनंद होईल.नक्की च आम्ही तुमच्या विचाराशी 100% सहमत आहे.
@dashrathkalane9007
@dashrathkalane9007 2 часа назад
कांगने सर तुम्ही यौगे बोलले आहेत.माझ पण मत हेच होत जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे
@swapnildhumal4128
@swapnildhumal4128 Час назад
सर आमच्या महाराजांच्या काळात अश्या लोकांचा चौरंग केल जायचे
@JaganAvchar-bk9qo
@JaganAvchar-bk9qo Час назад
खूप खूप धन्यवाद सर आपण चांगले काम करत असतात
@gautambavaskar2726
@gautambavaskar2726 2 часа назад
जयभिम कांगणे सर
@suryabhaningole2184
@suryabhaningole2184 Час назад
सर बदलापूर जवळच एका गावी मंदिरात पुजाऱ्याने मिळुन एका महिलेचा बलात्कार करुन खून केला त्यांचा एन्काऊंटर का नाहीं झाल बरं ते तर गुन्हा केला म्हणून कबूल झाले होते तेथे मात्र वेगळा न्याय अस का सर
@hotbold999
@hotbold999 Час назад
nave baher ali asti.. encounter kela nasta tr.. vat lgli asti bjp chi
@harishirke2499
@harishirke2499 Час назад
Wait and watch 👍
@vanitakatare2165
@vanitakatare2165 Час назад
बरोबर सर आपण बोलता ते खरच आहे🙏 💐
@vaibhavgovardhan5622
@vaibhavgovardhan5622 33 минуты назад
तुमच्या विचाराची नेहमीच सहमत आणि समर्थनार्थ राहील....धन्यवाद सर
@a-k520
@a-k520 58 минут назад
सर मन खरच नाराज झाले 😢काय जनता आहे राव एक साईडला कॅंन्डल लाऊन न्याय मांगते तर दुसर्‍या साईट ला... बोलायला पण उभी राहते..... 😢सर तुम्ही तुमचे कार्य अश्याच पद्धतीने करत रहा... रोखठोक 👑
@anilbachate6615
@anilbachate6615 Час назад
सर त्या अक्षय शिंदे ला समर्थन कोणीच करत नाही पण न्याय करण्यासाठी न्यायालय आहेत पोलीसांनी न्याय करावा का बर तो पोलीस पिआय संजय शिंदे हा पोलीसच कित्येक गुन्यात गुन्हेगार आहे
@veerpaintingworks7402
@veerpaintingworks7402 Час назад
Sir mi tumachya bolnyala sahamat aahe..... Khup barobar bolle
@dhamapalwaghmare-du3dv
@dhamapalwaghmare-du3dv 10 минут назад
एकदम बरोबर आहे सर तुमच धन्यवाद
@MeenaKharde-l8c
@MeenaKharde-l8c Час назад
सर तूमचे विचार खूप चांगंले आहे मला पण एक मुलगा आणि मुलगी आहे मी कायम तुमचे विडीओ बघते आणि माझ्या मुलानां पण बघायला लावते मी नाशिक ची आहे तूमचे विचार एक नंबर आहे मी स्वता माझ्या मुलाला तूमची बैच घेऊन दिली आहे रोखठोक ऊतर एकच नंबर
@dilipwathore8629
@dilipwathore8629 16 минут назад
एकदम बरोबर आहे सर तुमच्यासोबत तुटली महाराष्ट्र आहे सर
@PopatGavit-pd2qw
@PopatGavit-pd2qw 31 минуту назад
बहुत खूब
@gajanannaso2239
@gajanannaso2239 2 часа назад
Sir tumcha kam ek no. Ahe .....faltu lokana kade laksha naka deu karan te jama pasunach nich vicharache ahet ..
@atulgaikwad3193
@atulgaikwad3193 2 часа назад
👌👏
@rekhabaviskar5607
@rekhabaviskar5607 Час назад
बाबासाहेब म्हंटले होते राज्य घटना राबवणारे राज्यकर्ते चांगले असतील तर आपली राज्य घटना सगळ्यात चांगली आहे. आणि राज्यकर्ते जर नाकर्ते असतील तर राज्य घटना सगळ्यात वाईट आहे. तुम्ही परखडपणे पोटतिडकीने बोलतात खूप चांगली गोष्ट आहे. कोणत्या ही महिलेवर अत्याचार झाला तर प्रत्येकाच्या तळपायाची आग मस्तकात जाते. पण या कसे मध्ये राजकिय हितसंबंध गुंतलेले आहेत महिना झाले शाळेशी संबंधित व्यक्ती सापडलेले नाहीत.आरोपी विषयी थोडीही सहानुभुती असू शकत नाही. पण इतरांसाठी त्याला संपवणे कितपत योग्य आहे कोर्टाने सुध्धा यावर प्रश्न विचारले आहेत स्वरक्षणासाठी डोक्यावर गोळी मारतात का. चार पोलिस अधिकारी एका आरोपीला कंट्रोल करू शकले नाहीत का. कायद्यानुसार त्याला फास्ट ट्रॅक कोर्टात शिक्षा का नाही देण्यात आली.कारण बाकीच्या लोकांना वाचवायचे होते.
@rupeshdeogade2446
@rupeshdeogade2446 26 минут назад
👍
@S.BGHackerBoy
@S.BGHackerBoy Час назад
अगदी बरोबर आहे सर
@rushikeshpaturkar3992
@rushikeshpaturkar3992 2 часа назад
Super sir 🙏🙏🙏
@VishnukantMote
@VishnukantMote 2 часа назад
👌👍
@vishalpoul6483
@vishalpoul6483 Час назад
सलाम सर सलाम सलाम
@ashoktalekar9354
@ashoktalekar9354 Час назад
खूप छान जय भीम जय शिवराय जय फुले
@Badboy-sp2xt
@Badboy-sp2xt Час назад
सर salute 🎉🎉
@dilipjare2264
@dilipjare2264 2 часа назад
एकच नंबर सर जबरदस्त विचार मांडलेत
@बिराबुरुंगले
तुमि खरे बोलता
@tushar9261
@tushar9261 Час назад
आणि समजा एका मुलीने खोटा आरोप केला मुलावर आणि त्याचा एन्काऊंटर केला पोलिसांनी मग काय करायचे? कागण्या
@deepakkakade6154
@deepakkakade6154 Час назад
Gandit veda ahe ha sir.... Lokshahi sathi.. Khup hanikarak ahe he..
@historycontent785
@historycontent785 Час назад
भावा प्रश्न बरोबर आहे पण तुमचे शब्द चुकीचे आहेत 🙏✌🏻
@tushar9261
@tushar9261 Час назад
इतके उधळ हे सर बोलतात विशेष आहे...
@sagardhage-Brand.setakari
@sagardhage-Brand.setakari 38 минут назад
एकच नंबर सर सलाम तुमच्या कार्याला
@NikhilUghade-1891
@NikhilUghade-1891 2 часа назад
Jay bhim Saheb (Tumhi mhanatay Te Barobar aahe)
@VanitaGayakwad-qn6mo
@VanitaGayakwad-qn6mo 2 минуты назад
असल्या फालतु लोकांवर काय चर्चा करायची sir ज्याला स्वताची बाई लेक समजत नाही त्यांला दुसर्याच्या लेकरांशी काय देन घेन बाकी मी तुमच्या विचारांशी सहमत आहे आज पन उद्या पन बाकी जे विचार मांडलेत त्या baddal मनापासून🎉 खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ShripatiKashid-n2l
@ShripatiKashid-n2l 2 часа назад
एकच नंबर सर
@ParmeshwarParmeshwar-es5nv
@ParmeshwarParmeshwar-es5nv Час назад
एकदम बरोबर निर्णय आहे
@Nandujhuge
@Nandujhuge Час назад
बरोबर, आहे, सर,
@mahendrakamble1735
@mahendrakamble1735 2 часа назад
सर माझे बाबा 70 वर्षाचे आहेत ते तुमचे खूप फॅन आहेत प्रत्येक व्हिडिओ पाहतात.
@anandapuyad
@anandapuyad Час назад
सर तुमच्यासारखा निष्ठावंत माणूस जगाला पाहिजे म्हणजे पाहिजे
@msdianKB
@msdianKB Час назад
We r with you sir ❤❤❤
@devidassabale3996
@devidassabale3996 Час назад
कायद्यात सुधारणा करणे खूप गरजेचे आहे.. कठोर शिक्षा पाहिजे अशा घटनेला..
@pravinbawane6261
@pravinbawane6261 38 минут назад
कांगणे सर चा नाद करायचा नाही बाकी चे काही झाले पक्षाचे सतरंजी उचलणारे
@AppaNarute
@AppaNarute Час назад
सलाम कांगणे सर तुमच्या वक्तव्याला 🙏🙏
@ramkadam6656
@ramkadam6656 9 минут назад
सर ची भूमिका नेहमीच सरळ असते. जे आरोपी शिल्लक आहेत त्यांचा पण एन्काऊंटर करायला पाहिजे.
@arundoge
@arundoge 2 часа назад
अगदी बरोबर..... 😢😢😢....
@ratneshwarkulal2712
@ratneshwarkulal2712 Час назад
Jabardast sir Ani kon mhanal amdarkiche vedh tar nakavar tichhun va zalayavar hi asech raha ekhada asa amdar ala tar nakkich badal hoil 🎉🎉
Далее