Тёмный

सरपंच थेट जनतेतून | Sarpanch Nivadnuk Marathi Details | Vitthal Kangane Sir 

Vitthal Kangane
Подписаться 822 тыс.
Просмотров 280 тыс.
50% 1

स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी.
संचालक : प्रा. विठ्ठल कांगणे सर
#पोलीस_भरती #पोलीसभरती2022 #sarpanch #sarpanch_chunav #sarpanchelection
🖥️ ऑनलाईन क्लास जॉईन करण्यासाठी vkclass हे ॲप डाऊनलोड करा... फीस पेमेंट ॲपमध्ये ऑनलाईन पे करा...
Screenshot आणि तुमचं नाव खाली दिलेल्या नंबर वर WhatsApp करा.
👉🏻 ॲप्लिकेशन लिंक : play.google.co...
wa.me/+9170201...
काही अडचण आल्यास खाली दिलेल्या नंबर वर कॉल / WhatsApp करू शकता...
कांगणे सर टीम 📞 मो. 7020125440
🔴 RU-vid : 👇👇👇
/ vitthalkangane
🟠 Instagram : 👇👇👇
/ vitthal_kangne
🔵 Facebook : 👇👇👇
/ vitthalkangane
🟣 Telegram : 👇👇👇
t.me/VitthalKa...
_______________________________________________
#vitthalkangane #vitthalkanganesir
#VitthalKangne #vitthalkangnesir #comedy #marathicomedy #policebharti #vitthalkagnesir #vitthalkanganesircomedy #kangnesircomedy #kanganesir #vitthalkagnesir #kagnesircomedy #kangnesirparbhani #vitthalkangnecomedy
#पोलीस_भरती #पोलीसभरती2022 #भरती #vitthalkangne #मराठीकॉमेडी #मराठी #educational #education #कांगणेसर #kangnesir #स्पर्धापरीक्षा #स्पर्धा_परीक्षा #स्पर्धापरीक्षामार्गदर्शन #mpsc #compitativeexam #exam2022 #policebharti
Thank You For Watching...🙏🏻🙏🏻🙏🏻

Опубликовано:

 

10 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 252   
@abhijeetkamble8885
@abhijeetkamble8885 2 месяца назад
खूप छान माहिती सर 💫
@rajeshg9381
@rajeshg9381 6 месяцев назад
Salute sir
@shivajiwaghmare743
@shivajiwaghmare743 Год назад
Chan margdarshan
@dipaksonune1451
@dipaksonune1451 9 месяцев назад
सर राशन वाल्याचा कसा कार्यक्रम कराचा याच्यावर एक व्हिडिओ बनवा आमच्या गावात लई लुटायलय गरीबांना राशन 5kg आणि मोठ्या लोकांना अख्खं पोत 😮
@gopalchavan269
@gopalchavan269 10 месяцев назад
Nice bro
@rangnathdhobale972
@rangnathdhobale972 Год назад
🔝🔝🔝🔝🔝🔝
@nihalpathan8996
@nihalpathan8996 2 года назад
सर पुढचे मुख्यमंत्री कराळे सर आणि उपमुख्यमंत्री kangne सर ✌✌
@abhijitmahanwar4050
@abhijitmahanwar4050 2 года назад
Ho hoyla pahihe
@vijayfunde3971
@vijayfunde3971 2 года назад
Kharay करायलाच पाहिजे
@akshaypachade9506
@akshaypachade9506 2 года назад
🤣🤣😅😅
@shankarbondre4966
@shankarbondre4966 2 года назад
पंतप्रधान आणि राष्ट्रपती
@BalasahebKolhe-xh6ie
@BalasahebKolhe-xh6ie 2 года назад
तू राज्यपाल
@babasahebdevadhe794
@babasahebdevadhe794 2 года назад
कांगणे सर जबरदस्त अभ्यास निर्भीड व्यक्तिमत्व 👍👍
@surajmohite8044
@surajmohite8044 Год назад
सर थेट सरपंच राजीनाम्या नंतर परत election लागते काय काय सदस्यातून निवडतात
@VitthalKangane
@VitthalKangane Год назад
6 महिन्या नंतर
@mahajanbhosale8298
@mahajanbhosale8298 Год назад
मुख्यमंत्री पंतप्रधान जनतेतून निवडून द्यायला हवे
@dattatraypawar9157
@dattatraypawar9157 Год назад
ram ram sir.... satara
@Rushi844
@Rushi844 2 года назад
सर मि ऋषिकेश मोरे हनवतखेडा मधून बोलतो जिंतूर तालुका आणि सर तुम्ही एवढा भारी शिकवता मला खूप आवडतं तुमचा मी दररोज व्हिडिओ बघतो सर युट्युब वरती आमच्या जिल्ह्याची शान कांगणे सर king ✌️✌️✌️✌️🤩
@sagarjadhav5294
@sagarjadhav5294 Год назад
गावाचा रहिवाशी आहे पण मुंबई ला राहुन येऊन जाऊन केले तर चालेल का
@bhairuhandal4208
@bhairuhandal4208 2 года назад
सर तुमच्या सारखी आणि कराळे सरांसारखी रोख ठोक बोलणारी सर्वसामान्य गरीब शेतकरी मजुराच्या परिस्थीतीची जाण तुम्हाला आहे.
@gauravkolhe950
@gauravkolhe950 10 месяцев назад
सर तुम्ही खूप छान शिकवतात तुम्ही असेच काम करीत रहा नवीन पिढी घडवायचे काम तुम्ही खूप छान करतात!सॅल्यूट करतो तुमच्या 😊😊😊कामगिरीला👍🏻👍🏻
@chhaganthakare2382
@chhaganthakare2382 Год назад
Number one classes
@VitthalKangane
@VitthalKangane Год назад
7020125440
@vilasganjare2201
@vilasganjare2201 2 года назад
निवडणूक खर्च म्हणजे गरिबान उभ राहूच नये
@prashantlasure1722
@prashantlasure1722 Год назад
राम राम
@haridasyelane6229
@haridasyelane6229 Год назад
सरजी नमरकार श्री कागणे सर व कराळे सर जनतेला आवड नारे व्हिडिओ बनविता तुमचा सरपेच थेट जनतेतुन हा व्हिडिओ बघीतला खुब चागली माहिती सांगितले सरजी तुमचे मनापासुनआभार मानतो पण मला एक विचारा वयाचे आहे फी माझ्या गावामध्ये पंतप्रधान आवास योजना देतानी त्याची टिव्हि आहे पाच एकराच्या वर जागा आहे त्याना घरे देतात ज्यांना घरे नाहित वन मजोरी करून पीट भरतात ते बाहेर जातात भग यावी येतात त्याना लोकांचे नावे यादितुन गहाळ करून टाकतात आणि एका एका सौचालया वरती तिन तिन वेळा पैसे देतात त्यां सरपंचा वरती व सदस्यावर ती तक्रार करायला जमणार का? त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे बिडिओ कडे तक्रार केली की तकार रीवर कोणतिच दखल घेत नाही त्याच्या विरोधात कोर्टमध्ये खटला दाखल करता येणार का? सरजी तुमचा मला मोबाईल नबर पाहिजे धन्यवाद सर
@sunilkaranjkar1702
@sunilkaranjkar1702 2 года назад
ग्रामपंचायत मध्ये दोन उपसरपंच असू शकतात का ?
@SandipJadhav-xs8lf
@SandipJadhav-xs8lf 2 года назад
नाही एकच असतो
@user-fq2ll3dq4i
@user-fq2ll3dq4i 8 месяцев назад
सर आमच्या गावचा सरपंच सकाळी सकाळी शौचाला बाहेर न चुकता जातो काय उपाय आहे का सांग
@vaibhavshinde4935
@vaibhavshinde4935 2 года назад
सर थेट मुख्यमंत्री जनतेतून व्हावा मग मज्जा येईल
@tuakarambhoskar4428
@tuakarambhoskar4428 2 года назад
बरोबर
@kiranwaghk.w5592
@kiranwaghk.w5592 2 года назад
घटना नियमात नाहीये भाऊ मुख्यमंत्री जनतेतून , घटना बदलू शकत नाही कोणी , सरपंच कसा व्हावा हे राज्याला दिलेले अधिकार आहेत
@nageshgangne9890
@nageshgangne9890 Год назад
विधानसभा मतदारसंघ आपन दुसरा लडूशकतो का
@vansingpadvi6114
@vansingpadvi6114 Год назад
धन्यवाद सर खूपच छान माहिती दिली सर...
@JanardhanGhandat
@JanardhanGhandat 2 года назад
जर सदस्य होऊन कुठलाही हक्क नसेल तर उभ का राहायचं निवडणुकी साठी
@lalsingvalavi1790
@lalsingvalavi1790 Год назад
Thanks
@sonajiingole4173
@sonajiingole4173 Год назад
धन्यावाद सर खूप छान माहिती दिली आहे
@achyutraocheke3763
@achyutraocheke3763 2 года назад
खरोखर सर तुम्ही खुप छान माहिती दिली आहे साहेब
@nileshs3125
@nileshs3125 2 года назад
एकच नंबर teaching आहे सर तुमची 🙏
@ajaygadale5486
@ajaygadale5486 Год назад
काही काहींनी बाथरूममध्ये शेळीचे पिल्ले कोडली संर😂😂😂
@jagdishingle
@jagdishingle 10 месяцев назад
21 वर्ष पूर्ण झाले पन लग्न नाही झाले nivadnuk ladta yenar ka
@venunathfulewale2276
@venunathfulewale2276 Год назад
सर खूप छान माहिती दिलित.
@umeshmore7773
@umeshmore7773 2 года назад
खूप छान माहिती सर
@tanajibhise7819
@tanajibhise7819 Год назад
सर मी तुमचा विद्यार्थी नाही पण मि तुमचा तरीही खुप मोठा फेन आहे
@ramdasbhahule244
@ramdasbhahule244 Год назад
दोन बायका असलेला सरपंच होऊ नाही शकत.. दोन्ही बायकांना दोन दोन मुले असतील तर ... त्यांना पण नाही म्हणले सर तुम्ही माझ्या गावात दुसरी बायको केलेली सरपंच झाली... सर असं असेल तर तो गुन्हेगार आहे का..
@sudhakartungar4900
@sudhakartungar4900 2 года назад
खुप छान माहीती दिलेली आहे, सर,🌹🙏🌹
@rajwadhe471
@rajwadhe471 2 года назад
अप्रतिम सर
@viruu0143
@viruu0143 2 года назад
अप्रतिम बुधीचातूर्य 🙏🙏
@SandipJadhav-xs8lf
@SandipJadhav-xs8lf 2 года назад
सर स्वतंत्र ग्रामपंचायत कशी निर्माण करता येते याबद्दल 1स्पेशल व्हिडिओ बनवा प्लीज..
@ekbalshaikh4595
@ekbalshaikh4595 2 года назад
सर तुमचे सर्व विडियो पाहतो खुप माहिती भेंटते
@SBR_vlog438
@SBR_vlog438 2 года назад
जिथं पाणी पाहिजे तिथं पाणी पडेना आणि तिकड नको आहे कमर येवढं नाही सोयाबीन मध्य आहे.आणि आमच्या सोलापूर चां शेतकरी आजुन आभाळाकडे डोळे लाऊन बसलाय आता तरी पाऊस पडेल का या विचारात.मास्टर आज बी आमच्या गावात टँकर ने पाणी येतय कस करायचं या राजकारणाचा यात काय दोष आहे.निसर्गच आला हारमी आहे.... 😭 पेरणी करून आज 1महिना ओळडून गेला तरी आजुन पाणी नाही😭😭😭😭😭
@dreampolice7301
@dreampolice7301 2 года назад
सोलापूर मध्ये कोणत्या तालुक्यात राहतो भाऊ तू
@studymaterial5844
@studymaterial5844 2 года назад
आमच्याकडे तर पाऊसाने सोयाबेन गेली
@user-qc5vd3jr4q
@user-qc5vd3jr4q 2 года назад
लयभारी सर
@kundankoli5427
@kundankoli5427 Год назад
सर वाचनालय आहे की नाही हे कुठे समजेल
@sakharamvalvi9418
@sakharamvalvi9418 Год назад
सर ग्रामपंचायत शबरी घरकुल लाभार्थी असेल तर त्या वर उपाय काय
@pankajvasave3761
@pankajvasave3761 Год назад
Hello sakharam Valvi
@sahildhongade
@sahildhongade 2 года назад
सर जिल्हा अधिकारी या बदल viode बनवा 🙏
@marutiapkare7425
@marutiapkare7425 Год назад
गंीम निधि कसा खर्च करायचा
@ravindraingle748
@ravindraingle748 Год назад
You great
@bhaskarrathad8592
@bhaskarrathad8592 2 года назад
Sundar mahiti
@nileshtangade7621
@nileshtangade7621 Год назад
धन्यवाद सर 🙏🙏 खूप छान
@Nandigramexpress
@Nandigramexpress Год назад
👍👍
@dhanajisaste1327
@dhanajisaste1327 2 года назад
Sir namskar आमच्या Grampanchayat मध्ये Brastachar झाला आहे Grampanchayat कालावधी संपला आहे तर काय काय करावे. Sir मी.रोज you ट्यूब la क्लास bagat अस्तो मला माहिती देऊ शकाल काय Gavcha gramsevak सांगतो की निधी नाही काय कामे करायची असतिल काय करावे 🙏🙏🙏⚘⚘⚘
@shankharraut844
@shankharraut844 Год назад
सर मला कार्यक्रम फार आवडतो
@krishnalipne3330
@krishnalipne3330 2 года назад
सर मि एक तरुण शेतकरी आहे मला मी दहावी नापास आहे मला काही पोलिस नाही होईच काहीच नाही शेतीच करायची आहे तरी पण मी तुमचा प्रत्येक व्हिडिओ न चुकता बघतो व मला भरपुर असं ज्ञान मिळतंय सर धन्यवाद.... मी पण आपल्या परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातला नागरिक आहे ...🙏🙏🙏
@SandipJadhav-xs8lf
@SandipJadhav-xs8lf 2 года назад
खर आहे भाऊ आपल्या सारखे महाराष्ट्रात भरपूर जन सरांचं व्हिडिओ बघत आहे
@dashrathwankhede1938
@dashrathwankhede1938 2 года назад
कराळे सर राष्ट्रपती आणी कांगने सर प्रधानमंत्री व्हावी ही इच्छा जनतेची आहे
@appasahebnijave4689
@appasahebnijave4689 2 года назад
सर सहकार निवडणूक कशी होती हीडीओ टाका विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ची
@ramkrushnapingane3889
@ramkrushnapingane3889 Год назад
सर मुख्यमंत्री टेक जतेतुन. करा मणा
@ramkrushnapingane3889
@ramkrushnapingane3889 Год назад
सर मुख्यमंत्री थेट जनतेतुन करा मग पाऊ
@prafullkalpande8329
@prafullkalpande8329 Год назад
खूप छान शिकवता सर आपण
@digutumwad1272
@digutumwad1272 Год назад
विषयांतर नको.
@somanathtokare6750
@somanathtokare6750 2 года назад
सर 14वी आयुक्त 15 व वित्त 13 वा वित्त पेसा कायदा यामध्ये एका वर्षाला एका माणसाला ग्रामपंचायत मध्ये एका माणसाला किती येतो सर सवितर माहिती टाका
@subhashrathod6033
@subhashrathod6033 2 года назад
Very good vdo
@vandanamanjare5268
@vandanamanjare5268 2 года назад
Sir tumhi khoop Chan shikvta thank you so much
@jokarbhai2357
@jokarbhai2357 2 года назад
सर मी न्यू सबस्क्राईब आहे सर लाईव्ह क्लास कधी होतो ते सांगा
@shirishpawar6998
@shirishpawar6998 2 года назад
आपली पद्दत खूप सुंदर आहे
@navanathpawar3146
@navanathpawar3146 Год назад
काळे साहेब व कांगणे सरपंच यांचा फोन नंबर पाहिजे
@navanathpawar3146
@navanathpawar3146 Год назад
काळे नाही कराळे
@pravinsing001
@pravinsing001 2 года назад
Happy birthday sir 🥳🎂🥳🥳🎉🎈
@pradipchaudhari153
@pradipchaudhari153 Год назад
Good imformetion sir
@damupardhi1158
@damupardhi1158 Год назад
Sir uttam mahiti
@shekharmorode6449
@shekharmorode6449 2 года назад
सर...नऊ जागा आहेत आणि सरपंच पदासाठी राखीव जागेचा कुठेही उल्लेख नाही आणि उदा: सदस्या साठी sc राखीव जागा आहे तर सरपंच पदासाठी अर्ज करता येईल का
@mahadeodube8225
@mahadeodube8225 2 года назад
No 1 👌👌👌👌👌
@Bhavna695
@Bhavna695 Год назад
Kangane sir येकदा art, ३७० ,३५A वर bola yekan दिवशी 🙏🙏💯💯💯💯🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@navnathbade4527
@navnathbade4527 Год назад
सर 2022 नुसार सरपंच पदासाठी चा शासन निर्णय पाहिजे आहे
@baliramtalekar8414
@baliramtalekar8414 Год назад
4.111973var konta hota
@rajivm.inglesir29
@rajivm.inglesir29 2 года назад
लय भारी सर जी 👌👌🙏🙏
@rushikeshwankhede4185
@rushikeshwankhede4185 2 года назад
Sir tumhi 20 varsha agodr cha tumha experince sanga tya veles tumhala ky vatt hot ki udya aapl ky future aah... Aaj chya kalat rajneeti mdhe ky chalu aah te fkt timchya sarkhech saangu shktat
@user-qr7vw7kj3k
@user-qr7vw7kj3k 2 года назад
राम राम सर
@sunilbastewad944
@sunilbastewad944 2 года назад
You are really good person Sir
@Nandigramexpress
@Nandigramexpress Год назад
👍👍👍
@vilasganjare2201
@vilasganjare2201 2 года назад
सर धनंजय मुंडेंनी किती लेकर आहे 🙏🙏
@bhavsingrajput3720
@bhavsingrajput3720 2 года назад
लोक युक्त सरपंचाच्या अविश्वास ठराव करण्यासाठी काय करावे लागेल किती दिवसानंतर करावा लागेल
@mohanghode6423
@mohanghode6423 Год назад
👍🏾👍🏾सर
@amargaikwad1023
@amargaikwad1023 2 года назад
Sir apan diwalkhor Ani manshik Rogi he kasa shidha karayca
@Arjun-qz3ue
@Arjun-qz3ue 2 года назад
साथनिक स्वराज्य संस्था आरक्षित जागा कस ठरवतात यावर vdo बनवा
@biruvarvate4507
@biruvarvate4507 2 года назад
Very nice sir
@Arjun-qz3ue
@Arjun-qz3ue 2 года назад
ओ शेठ योग्य च निर्णय आहे थेट जनतेतून सरपंच घोडेबाजार होत नाही ना शेठ मैंन गोष्ट
@govardhanhajare2499
@govardhanhajare2499 Год назад
Happy birthday sir
@pathakagro8043
@pathakagro8043 Год назад
सर खूप छान पन सरपंच 6 वर्षं सदस्य कीती वर्षे
@balajiraut7963
@balajiraut7963 2 года назад
सर अविश्वास ठराव कसा आणायचा
@annaghaywat4777
@annaghaywat4777 2 года назад
जन्तेतुन् सरपंच महाराष्ट्रा मध्ये आहे कि इतर राज्यात आहे
@ytru270
@ytru270 Год назад
Sir tumcha nunber
@pradiptalekar2306
@pradiptalekar2306 2 года назад
Nice work Guruji
@hemantmaule5199
@hemantmaule5199 Год назад
सर आमचा एक सरपंच निवडणूकी साठी उभा होता त्याला एकुण 4 पोर होती पण त्यातल्या 2 पोरांच निधन पावलं आणी त्या पोरांचा जन्म हा 2001 च्या नंतर चा होता असं असताना पण सरपंच निवडून आला असं येता येत का ?
@sanjaychaudhari1937
@sanjaychaudhari1937 2 года назад
सर तुम्हाला काय प्रोब्लेम आहे का सरपंच जनतेतून च व्हायला पाहीजे . हा या सरकार चा निर्णय मला योग्य वाटतो . आमच्या गावाचे सदस्य लायकीचे नाहीत .
@navanathpawar3146
@navanathpawar3146 Год назад
तो सरपंच हुकुम शहा प्रमाणे वागतो मी माझ्या गावात अनुभवले सदस्यातुन निवडून आलेला पाहिजे
@navanathpawar3146
@navanathpawar3146 Год назад
तो सरपंच हुकुमशाही
@pappufhalte9218
@pappufhalte9218 Год назад
Sir ekhadya mansakade jaticha dakhala nsel tar gharkul bhetat nahi ka
@aasatish9210
@aasatish9210 2 года назад
सर तुम्ही राजकारणा वर बोलवले की लय गमते........
@user-xj5vh3uf2f
@user-xj5vh3uf2f Год назад
ग्रामपंचायत लोकशाहीचा पाया असून सुद्धा विकास मात्र पायापासून न होता शहरापासून ग्रामीणकडे असाच होतो राष्ट्रपित्याने खेड्याकडे चला अशी हाक दिली होती परंतु दिवसेंदिवस खेडे बकाल होत चालले आहेत
@arunmore1780
@arunmore1780 2 года назад
सर सरपंचावर अविश्वास ठराव पास झाल्यावर व ग्रामसभेत मंजूर झाल्यावर सरपंच गेल्यानंतर सरपंच पदावरील व्यक्ती ग्रामपंचायत सदस्य राहू शकते का
@alimtadvi4247
@alimtadvi4247 2 года назад
ग्रामसेवका वर विडिओ टाका सर
@doliramzanjad8135
@doliramzanjad8135 2 года назад
सर संस्थेमध्ये शिक्षक राहून सरपंच पद सांभाळता येत नाही का?
@vasantpatil5881
@vasantpatil5881 Год назад
Private school asel tar Yete.zp school teacher not allowed
@KomalVaibhav-zt3st
@KomalVaibhav-zt3st 2 года назад
Ho video nice
@santoshmunneshwar2730
@santoshmunneshwar2730 2 года назад
Namaskar sir 🙏💐
@pravinsontakke8506
@pravinsontakke8506 Год назад
सर आमची 5 गाव मिळुन गट ग्रामपंचायत आहे तर तर थेट सरपंचाची निवड कशी करणार सांगा प्लीज
@ekanjan2342
@ekanjan2342 2 года назад
Sir upsc ani mpsc che Class pn asech ghya na please sir please
@sarikabhise4831
@sarikabhise4831 2 года назад
Good evening sir
Далее
ДОМИК ДЛЯ БЕРЕМЕННОЙ БЕЛКИ#cat
00:45