Тёмный

सरसकट कर्जमाफी भाजपला तारणार? विधानसभेसाठी भाजपची खेळी?-TV9 

TV9 Marathi
Подписаться 12 млн
Просмотров 805 тыс.
50% 1

Опубликовано:

 

22 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 225   
@suryakantmane3493
@suryakantmane3493 Год назад
रावसाहेब दानवे घ्या तोंडात शेतकऱ्यांना मदत किंवा कर्जमाफी शब्द शोभत नाही मागच्या वेळी दानवे नी शेतकऱ्यांना शिव्या दिल्या होत्या आठवतं का दानवे तुम्हाला नाही कळायचं शेतकर्यां चे पोटी जन्माला यावे लागते
@kantilalsanap7980
@kantilalsanap7980 5 лет назад
सरसकट कर्जमाफी करा रेगुलर भरनारयानी गुन्हा केला आहे का
@valmikapatil4490
@valmikapatil4490 5 лет назад
नागपुरचा डुक्कर म्हणतोय सरसकट कर्ज माफी करू पण यावर कोणाचाच विश्वास बसणार नाही कारण डुक्कर (फडणीस)फक्त गाजर देऊ शकतो एक शेतकरी पुत्र ....
@chhatrapatipusdekar2891
@chhatrapatipusdekar2891 5 лет назад
Akdam sahi
@haridasnilkhan1269
@haridasnilkhan1269 5 лет назад
हे फक्त गाजर दाखवून राहिले आहे त
@ज्योतीशेगडी-ढ5ज
VALMIK PATIL मंत्रिमंडळात एवढी लांबडी पहिल्यांदा पाहिली
@sandiptotare1530
@sandiptotare1530 5 лет назад
कर्ज माफीचा निर्णय चांगल आहे पण ते आंमलात आणा नाही विधान सभा जवळच आहे शेतकऱ्या चा तळतळाट घेऊ नका हयांचा परिणाम भोगावेच लागतील आज पर्यत शेतकऱ्याला खुप फसवले आहे
@nagoraobele191
@nagoraobele191 5 лет назад
पर
@rameshwrdongre6670
@rameshwrdongre6670 5 лет назад
@rameshwrdongre6670
@rameshwrdongre6670 5 лет назад
स सण ज
@rambhaupatil1430
@rambhaupatil1430 5 лет назад
नियमीत कर्ज भरणार्या शेतकर्याने दागिने विकून कर्ज भरले पण या वर्षात उत्पंन्न झालेच नाही आणि तो कर्ज भरण्यास अ सर्मथ आहे त्याने काय करावे ?
@vilasbutle9159
@vilasbutle9159 Год назад
सरसकट सर्व कर्ज माफी हालचाली सुरू केले आहे❓👉
@rambhaupatil1430
@rambhaupatil1430 5 лет назад
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकर्याला मुर्ख समजता काय ?तुमच्या मुर्खपणा मुळे आम्ही पण वेळी कर्ज का? भरावे
@pravinpatil-iy9mt
@pravinpatil-iy9mt 5 лет назад
एकवेळ शेती काढून घेतील पण कर्जमाफ करनार नाहित
@chhatrapatipusdekar2891
@chhatrapatipusdekar2891 5 лет назад
सरसकटमाफि द्या ,नाहितर चालते व्हा ,, हा नारा शेतकरी बाधवाचा आहे खुप झाले आता वेतन आयोग लागु करन
@madhukarchaudhari2453
@madhukarchaudhari2453 5 лет назад
कर्ज घेऊन लाखो कोटी रुपयांचा फटका राष्ट्रीय बँकानादेऊन हे लूटारू हा देश सोडून निघून गेले आहेत. त्यांच्या कर्जाची कोण घेणार आहे हे ह्या सरकारने आधी स्पस्ट करावे.शेतकरी लुटारू नाही तर तो या जगाचा अन्नदाता आहे हे या सरकारच्या कधी लक्षांत येईल .तरी देखील निकष लावण्याची भाषा हे सरकार करते.हे योग्य नाही ।विशेश बाब म्हणजे ह्या सरकारने ज्या वेळी आमदारांचे मानधन वाढविण्याचा. प्रस्ताव मांडला जातो तेव्हा त्या वेळी उपस्थित असलेले आमदार एकमताने मंजूरी देतात आणि त्या वेळी उपस्थित राहणारे आमदारा पैकी फक्त एकमेव एकच ईमानदार आमदार विरोध करतो ही बाब लक्षात घेता येईल असे नाही का आपणास वाटत ।अरे नादानांनो शेतकऱ्यास वेठीस धरू नका ।शेतकऱ्यांचे रक्त पिवून हे ढेकूण वाढले आहेत त्यांना आतां रगडूण टाकण्याची वेळ आली आ हे . शेतकरी आणि कष्टकरी भाऊ बहीणीणी एकत्र येण्याची गरज आहे हे सर्व काही खपवून घेऊ नका आणि जागे व्हा ।रात्र वैषऱ्याची आहे शेतकरी राज्या डोळे ऊघडे ठेवुनच मतदान करा आणि ह्या मुजोर सरकारला धारेवर धरले शिवाय याची गुर्मी उतरवा हीच आपणास विनंती आहे।ईती।
@sachinjadhav-zt8fh
@sachinjadhav-zt8fh Год назад
Nicche
@barkulearun8374
@barkulearun8374 5 лет назад
आश्वासने द्यायचे बंद करा. कांही करा आम्ही कर्ज फेडू शकत नाही. कारण विहिरी कोरड्या पडल्या. सलग तीन चार वर्षे दुष्काळ. एक खताची बॅग 1300 रु. त्यातच हा पाऊस पडतो की नाही माहीत नाही.
@appasahebnikam7157
@appasahebnikam7157 5 лет назад
2018 _2019पर्यतचे कर्ज माफ करण्यात यावेत
@raybhanshende4080
@raybhanshende4080 3 месяца назад
20 24 पर्यंत कर्जमाफी सर्व शेतकऱ्यांची करून टाकावे
@SantoshSonwane-qu6wy
@SantoshSonwane-qu6wy 4 месяца назад
माफी केली तर महायुती सरकार ला फायदा होईल नाहीतर महाविकास आघाडी सत्तेवर येईल
@sachinsonawane4155
@sachinsonawane4155 5 лет назад
शरद पवार,बरे होते.फडणवीस नाही सुधारून देणार!
@levismotghare5558
@levismotghare5558 5 лет назад
सेट बरोबर होते पवार वाकल तोड़्या .
@manojnarwade3251
@manojnarwade3251 5 лет назад
ते भाडकाउ शरद पवार मुळे तर हीअवसथा आहे शेतकर्‍याची
@kdshinde902
@kdshinde902 Год назад
कधी.देनार.कर्ज.माफी.शेतकऱ्याना.कर्जमाफीजाहीरकरुन.फसवनुककली.शेतकऱ्याची..फडवनिस.सरकारने.2024मध्येशेतकरी.तुमच्यावरविश्वास.कसाठेवतिल.वाऱ्यावरगपांबंदकरा.
@babakokewar9348
@babakokewar9348 4 месяца назад
पिकविमा.दुसकाळी अनुदान शेयकरयास सरसकट मीळावी ‌‌यवतमाळ राळेगाव
@vijayyedage4432
@vijayyedage4432 5 лет назад
सरसकट पाहिजे २०१९ पर्यत
@अर्जुनपवार-ड4प
Arjun Pawar
@shriramvastre6483
@shriramvastre6483 5 лет назад
३१डिसेंम्बर२०१८पर्यंतची कर्जमाफी करा.
@vishaljorewar9956
@vishaljorewar9956 5 лет назад
पुन्हा निवडून येई पर्यंत चे तयारी आहे ही. हे कधीच कर्ज माफी देणार नाहीत. 4 वर्षात काय होऊ शकत नव्हते.
@sharadshinde5028
@sharadshinde5028 5 лет назад
kadhicha ha video aahe sir
@samratsalvi6627
@samratsalvi6627 5 лет назад
नियमित कर्ज भरणार्‍याना पण कर्ज माफ झाले पाहिजे
@bhaveshjadhav9364
@bhaveshjadhav9364 Год назад
P
@sagarurkude716
@sagarurkude716 5 лет назад
आम्ही देवेंद्र फडणवीस ला येत्या निवडणुकीत पडणार आहो ।
@rampise6926
@rampise6926 5 лет назад
उद्योजक गुजराती, कर्ज माफी,व,विज, बिल, माफी, फडणवीस,तुझे, गुजराती, सरकार
@भारतS-h5u
@भारतS-h5u 5 лет назад
कर्ज माफि करा... पण मत नाही तुम्हाला...आराम करावा खुप कामाचा दिखाकरुन थक्कात... तुम्हाला कर्ज माफ करावाच लागनार आहे...
@gajananyeske6319
@gajananyeske6319 5 лет назад
आर र नको रे हा अभ्यास करायाला पुड़ची निवड़ नूक येइल रे.
@atulbandhate8845
@atulbandhate8845 5 лет назад
सर सकत कर्ज मापी करा
@vikasmore7817
@vikasmore7817 5 лет назад
पेपर जवळ आलाय आता त्यामुळे काहीतरी जनतेची दिशाभूल करण्यासाठी करायचं असाही खूप अभ्यास केलाय त्यांनी ४.५ वर्ष ..फुग्यतली हवा गेलीय बहुतेक..😀😁😂😭🤣😗☺️😊😋🤗😙😃😍😊
@navnathjanardankarpekarpe1147
@navnathjanardankarpekarpe1147 5 лет назад
नियमित कर्ज दीड लाखाचे कर्ज माफी करा
@navnathjanardankarpekarpe1147
@navnathjanardankarpekarpe1147 5 лет назад
सरसकट कर्जमाफी करताना नियमित कर्ज नियमित कर्ज भरणाऱ्यांना दीड लाख रुपयांची कर्ज माफी करा
@dipakpatil2904
@dipakpatil2904 5 лет назад
बंद करा गाजर देण
@SatishLashkare-b5m
@SatishLashkare-b5m 4 месяца назад
पहिल्या द्या सबसिडी तरी द्या.मिनी स्पिरींगकलर.महाराष्टाची सबसिडी द्या.कधी देणार.दोन वर्ष झाली पूर्ण.
@vithalpawar354
@vithalpawar354 4 месяца назад
सर्व शेतकरी नाराज आहेत. पीक विमा, 8300 दुष्काळ अनुदान, शेतकरी भीकारी वाटला काय. हिसका दिल्यावर कळेल.
@babakokewar9348
@babakokewar9348 4 месяца назад
2:00
@shivajidarandale5109
@shivajidarandale5109 5 лет назад
कर्ज माफी फसवे आस्वासन
@ravipatil6747
@ravipatil6747 4 месяца назад
सरसगट पाहिजे कर्ज माफी
@vijaykumbharde2295
@vijaykumbharde2295 5 лет назад
नियमित कर्ज भरणार्‍यासाठी न्याय करा
@vijaykumbharde2295
@vijaykumbharde2295 5 лет назад
कर्ज माफ करा निवडुन या
@drrameshpatil4522
@drrameshpatil4522 5 лет назад
आता भाजप विधानसभेच्या निवडणुकीत हारल्या शिवाय राहणार नाही. निवडणूक आयोगाने बॅलेट पेपर ने निवडणूक घेण्यात आली पाहिजे.
@NikhilsanapNikhilsanap
@NikhilsanapNikhilsanap Год назад
3:20 😊
@shamsundarsirsat5813
@shamsundarsirsat5813 5 лет назад
भाजप ला आता सांगू कर्ज्ंमाफ़ी कशी करायची ते. गिरिश महाजन, चंद्रकांत पाटील, दानवे, हे सगळे चमचे गिरी करतात. वाट लावली तरुणाईची नोकर् भरती नाहि. नियमित भरणारयाना कर्जमाफी नाही . 2018 पर्यंत माफ केले तर ठीक नाहितर सरकार गेले पाण्यात. पुन्हा फक्त धनंजय मुंडे जिंदाबाद .
@Jadhav-hr3bo
@Jadhav-hr3bo 4 месяца назад
देवेंद्र फडणीस तू आता चुलीवरच्या भाकरी भात आता मराठीची सत्ता येणार आहे उद्धव ठाकरे
@santoshshinde8573
@santoshshinde8573 5 лет назад
नियमित करज भरनाराचे पन करज माफ करावे
@sachinsonawane4155
@sachinsonawane4155 5 лет назад
खोटा फडणवीस
@tanvejpatel7146
@tanvejpatel7146 4 месяца назад
नियमित कर्ज भरणारे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा
@shahajipatil360
@shahajipatil360 Год назад
शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी दिली तरच भाजप सत्तेवर येईल नाहीतर भाजप सत्तेवर येणार नाही भाजपवर शेतकरी ग्रामीण भागातला नाराज आहे सरसकट संपूर्ण कर्जमाफी केली तरच भाजपला शेतकरी मतदान करतील
@spbpower2431
@spbpower2431 5 лет назад
Super
@sb9428
@sb9428 5 лет назад
नियमीत भरणारेचे सुद्धा करा
@samadhanmagar9029
@samadhanmagar9029 5 лет назад
नकोरे बाबा हे सरकार
@SadashivKanhere
@SadashivKanhere 3 месяца назад
कर्जमाफी झाली नाही तर लोकसभेच्या विधानसभेला जास्त हाल होतील भारतीय जनता पार्टीचे आणि शिवसेनेचे राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे सत्ताधारी पक्षाचे तर जास्तच होते
@mahateshjabagond8905
@mahateshjabagond8905 2 года назад
दोन लाख वरील कर्जमाफी झाली पाहिजे कदाचित पळ काढणार नाही
@parasnathshelke576
@parasnathshelke576 5 лет назад
सरकार ने शेतकऱ्यां खोटी आश्वासने दीली तर घरात घुसून मारू
@prakashwatkhede5508
@prakashwatkhede5508 5 лет назад
सर माझ कजॅ 2010 चे आहे सहकारी सोसायटी बॅंक चे मी व्याज पकडून 65,000 मी साहेबांना विचारले असता सांगीतले की कजॅ माफ नाहीं झाले. साहेब रिपले हे कजॅ माफ झाल आहे किंवा नाही
@babakokewar9348
@babakokewar9348 4 месяца назад
शिवाजी महाराज सन्मान योजनेत पात्र असुन अजुनही शेतकरी कर्जमुक्त झाला नाहि कधीहोनार ३वरश झाली की ती वाट पहायची आतातरी विचार करावा.विधान.सभा आहेच...
@vilasbutle9159
@vilasbutle9159 Год назад
पहिल्या किंवा केला. विदर्भ स्वतंत्र झाला का ❓दुसरा क्रमांक खोटे बोलणे कर्ज माफी केली ❓का❓ जनतेत तुमची प्रतिमा कशी झाली आहे👉❓
@विशालकदम-ढ3ढ
आर तझाआईचापूचा कर्ज माप कर
@dnyaneshwarbhongade3025
@dnyaneshwarbhongade3025 5 лет назад
सरसकट कर्जमाफी हवीच
@sahebravjagtap4362
@sahebravjagtap4362 Год назад
शेतकरी हा खुप अडचणीत सापडला आहे सरकारच्या घोषणा प्रत्यक्षात काहीच नाही कर्जमाफी नाही सत्तेत भाजप व शिवसेनाचे मुख्यमंत्री महाराष्ट्र झालै पण यांनी पुर्ण शेतकरयांना कर्जमाफी दिले नाही हा निर्णय लवकरात लवकर घ्या आणि कर्जमाफी करा शेतकरी आपल्या कर्जमाफी ची वाट पाहत आहे जय महाराष्ट्र
@sandeepbobde1517
@sandeepbobde1517 5 лет назад
Niyamit karj bharanare kay amcha gunha ahe ka
@swapnildeore5917
@swapnildeore5917 5 лет назад
कर्ज माफी जर झाली नाही तर ५० आमदार पण येणार नाही त
@balasahebdeshmukh2301
@balasahebdeshmukh2301 Год назад
तुम्ही काहीच देणार ही नाही आणि करणार ही नाही याचे ताजे उदाहरण म्हणजे 🍉 ने आणि मिंधे सरकारने १२ महीन्यात १२०००हजार घोषणा केल्या पण जनतेच्या हातात कागदपत्र सोडून पायपीट सोडून काहीच मिळाले नाही लोकांच्या तुमच्याकडील आशा केंव्हाच मावळल्या लोक फक्त बोलत नाही
@amolb.shinde5396
@amolb.shinde5396 6 месяцев назад
कर्जमाफी फसवी देवेंद्र फडणवीस
@harshalzade1738
@harshalzade1738 5 лет назад
कर्ज माफी करना नाही
@sanjaybankar9489
@sanjaybankar9489 5 лет назад
हे दिवस शेतकर्यावर पवारांमुळ आहेत
@nileshalekari7445
@nileshalekari7445 5 лет назад
मुर्ख आहेस का कायपण बोलतोय
@DeepakKumawat-ge3bl
@DeepakKumawat-ge3bl 4 месяца назад
रेग्युलर वाल्याची कर्जमाफी करा
@balajishinde3997
@balajishinde3997 5 лет назад
गाजर दिल रे
@dattashejul9056
@dattashejul9056 4 месяца назад
जर भाजप ने विधानसभा निवडनुचया आगोदर 19ते23 पर्यंत सरसकट कर्ज माफ केली तरच शेतकरी मतदान करेल नाहीतर शेतकरी लोकसभेवानी हिशोब करेल नाहीतर शेतकरी हिशोब करेल हे नकी
@sonalidalvi5539
@sonalidalvi5539 Год назад
सरसकट याचा अर्थ कळतो का सतरा अठरा पर्यंत सगट झाली नाही बाता मारते शरद पवार साहेबांनी सरसगड कर्ज माफ केले होते तुम्हाला नाही जमत टरबूज आहे तोपर्यंत
@urmilachaudhari8132
@urmilachaudhari8132 5 месяцев назад
2024ची कर्ज माफी आहे का
@anilkothule6497
@anilkothule6497 Год назад
25.30.वर्षापासून.थकित.आहे.7.12.कोरा.करा
@k.bbujade5162
@k.bbujade5162 5 лет назад
Sir ZP servant class 4 ke कर्मचारियों कर्ज माफ honar का.
@bhagawatkute2292
@bhagawatkute2292 5 лет назад
कर्ज माफ करा साहेब
@NarayanBade-gu2qi
@NarayanBade-gu2qi Год назад
थकबाकी माप करा मग मदत होईल
@vijayyedage4432
@vijayyedage4432 5 лет назад
2019 parent sarsakat pahije
@ज्योतीशेगडी-ढ5ज
साहेबांचे भाषण सदाभाऊ खोत सारख वाटतय
@kokatedeepak4362
@kokatedeepak4362 Год назад
😂काही खरं नाही भ्रष्टाचार नुसता
@satishmohod5456
@satishmohod5456 Год назад
मागचे पैसे द्या आधी सरसकट सांगुन निकष लावतात
@madanchauthe9043
@madanchauthe9043 5 лет назад
विधान सभेला दाखवून देऊ शेतकरी काय ते
@rameshwarbhagwat6771
@rameshwarbhagwat6771 5 лет назад
मी कर्ज 2008साली घेतले आहे तरी माझे कर्ज माफ झाले नही
@ganupatil9932
@ganupatil9932 Год назад
6-
@sushilkumarsshelke6985
@sushilkumarsshelke6985 4 месяца назад
निवडणूकिआधी कर्ज माफी दिली तरच ठीक नाहीतर या लबाडांच काही खरं नाही,दहा वर्षाचा अनुभव आहे, उद्योगपती धार्जिणे सरकार आहे, यांच्या कडून अपेक्षा नाही, फक्त काहीही झालं तरी सरकार बदलले पाहिजे,कर्ज माफी हातात देणे तरच मतं मागायला येणे , शेतकरी यांच्या धोरणामुळे हातबल झाला आहे
@anupbhagat1749
@anupbhagat1749 5 лет назад
मयत शेतकरी माफी कधी होणार 2012 चि चिवत्या बनवू नका तुमाला चिवत्या बनवू आमी राम राम
@arunsonawane2718
@arunsonawane2718 5 лет назад
तुमची पण पात्रता तपासणार
@maheshlomte3049
@maheshlomte3049 5 лет назад
आरेरर फसवेरररर
@sawarbandhetechnology6892
@sawarbandhetechnology6892 5 лет назад
Karjmapi regular karj bharnayanchi karavi 90% karjdar he karj bharnare ahet ani ha varg sarkarvar mothy pramanat naraj ahe
@AnkushADS6
@AnkushADS6 5 лет назад
Only MNS
@pramodmule7548
@pramodmule7548 5 лет назад
गप्पाट्या गप गपाट्यानो
@sagardukare8151
@sagardukare8151 5 лет назад
लोक पवार साहेब विषयी काय वाईट बोलतात पण तोच खरा नेता शेतकऱ्यांन साठी जाणता राजा ओन्ली पवार साहेब
@dnyanusolanki1725
@dnyanusolanki1725 5 лет назад
Bhau pawar saheb t deshache krushi mantri hote tewa kay kel tyani
@rajeshraut1352
@rajeshraut1352 5 лет назад
भाषण देया भक्त काम करू नये फसवे सरकार b j p
@vijaykumarkankal4272
@vijaykumarkankal4272 5 лет назад
घरातील प्रत्येक खातेदार वेगळा समजूनच रुपये पांच लाख पर्यंतचे कर्ज माफी करावी.
@vijaykumarvaidya4133
@vijaykumarvaidya4133 5 лет назад
निरमित.करज.भरणार्या.शेतकर्याना.एक.लाख.द्यावेत लबाङाच.आमंत्रण.जेवलया.शिवाय.खरे.नाही
@ganeshdurke1369
@ganeshdurke1369 5 лет назад
हेखरेआहे
@SanjayJadhav-zv7xy
@SanjayJadhav-zv7xy 4 месяца назад
तरी पण तुम्ही पडालच
@vijayyedage4432
@vijayyedage4432 5 лет назад
Sarsakat dya
@raosahebpatange1699
@raosahebpatange1699 5 лет назад
मत मिळे पर्यंत थापा मारतो पूना गाजर
@pandurangbhosale8722
@pandurangbhosale8722 2 года назад
Bu
@vishnugatade4243
@vishnugatade4243 5 лет назад
शेतकरयानो जागे व्हा लबाड सरकार ला त्याची जागा दाखवून द्यायचे वेळ आली आहे
@pralhadjadhao3723
@pralhadjadhao3723 Год назад
लबाड आहे सकार
@balsahebkhond7304
@balsahebkhond7304 4 месяца назад
,,,,,,krj mafi kara vidhansabhet bharpurr mate miltil
@vasantdevkar3940
@vasantdevkar3940 5 лет назад
नियमित कर्ज भरनार्या शेतकरी ना पन दीड लाख माफ करा
@VaishnaviMundhe-pk7wz
@VaishnaviMundhe-pk7wz Год назад
Tarbuj
@yogeshpawar7783
@yogeshpawar7783 5 лет назад
bhau KY deu nako
@vishnugadhe6010
@vishnugadhe6010 5 лет назад
फसवे सरकार
@sureshnikam4735
@sureshnikam4735 8 месяцев назад
Sarasakat karamafi kara hi vinanti
@purushottamdinde8100
@purushottamdinde8100 5 лет назад
सरसकटपणे माफ करा साहेब
@sonalidalvi5539
@sonalidalvi5539 Год назад
भाजप हटाव देश बचाव
Далее