Тёмный

सर्वसामान्यांना ट्रेडिंग शिकवणारे सुप्रीमो ट्रेडर्स | ATUL KADAM | Supremo Traders 

Thettalk
Подписаться 417
Просмотров 1,8 тыс.
50% 1

सर्वसामान्यांना ट्रेडिंग शिकवणारे सुप्रीमो ट्रेडर्स📊
शेयर मार्केट 📈आणि ट्रेडींग हे शब्द कानावर पडले की सर्वसामान्य लोक या पासून चार हात लांबच थांबतात पण आज आपन #थेट_Talk मध्ये आशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत ज्यांनी महाराष्ट्रामध्ये 8 पेक्षा जास्त शेयर मार्केट Institute सुरु करुण सर्वसामान्यानपर्यंत हे ज्ञान पोहचविण्याची मोहीम हाती घेतली आहे
⏭️

चला तर मग मि हर्षल नलवडे थेट घेऊन आलोय थेट Talk या चॅनेल वरील एक नवीन एपिसोड थेट Talk with एक यशस्वी ट्रेडर,युवा उद्योजक अतुल कदम यांच्यासोबत..
होय यामध्ये
आजचा युवक,शेयर मार्केट,ट्रेडिंग,व्यवसाय,मानसीकता,
तरुणाई,
राजकारण,उद्योजकता आणि आशा बऱ्याच मुद्द्यांवर थेट बोललोय...
नक्की पहा ...आपल्या Comments ची आम्ही आतुरतेने वाट पाहतोय. चैनल ला Subscribe पण नक्की करा या माध्यमातून एक क्रांती घडवूया Like करा आणी शक्य तितक्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पुढे पठवा Share करा
🙏
10*10 sq.ft जागेपासून सुरू केलेले SUPREMO TRADERS आज सर्वात वेगाने वाढणाऱ्या स्टॉक मार्केट ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये पोहोचले आहे, ज्याच्या महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये 6 पेक्षा जास्त शाखा आहेत..... त्यांच्याकडे आत्तापर्यंत 7000 पेक्षा जास्त यशस्वी ट्रेडर्सना ट्रेनिंग दिले आहे,आहे जे सातत्याने कमाई करत आहेत आणि स्टॉक मार्केटच्या या आश्चर्यकारक जगात आपले नशीब अजमावत आहेत.... येथे दिलेल्या ट्रेनिंग मध्ये तुम्हाला केवळ टेक्निकली एक्स्पर्ट नाही तर फंडामेंट ली मजबूत बनवते आणि त्यांच्या लाईव्ह मार्केट प्रशिक्षणाच्या मदतीने तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र बनता. ... मल्टिपल बॅच रिपीट पर्याय, ऑनलाइन आणि ऑफलाइन मोडद्वारे लाइफटाइम सपोर्ट आणि 100% फीस रिकवरी असिस्टन्स प्रदान केले जाते, आणि हेच त्यांना त्यांच्या सर्व स्पर्धकांपेक्षा वेगळे आणि युनिक बनवतात... अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांना - 9579617467 / 9922561919 वर कनेक्ट करू शकता.
Our Presence:
🏢SUPREMO HEADOFFICE (PIMPLE SAUDAGAR) : Office No 403, Vision 9 Mall, Kunal Icon Road, Pimple Saudagar, Pimpri Chinchwad, Maharastra - 411027.
Pune :Atul Kadam sir +91 9579617467 / Sonia Madam +91 9922561919 / Mayur Deshmukh 92092 31346
📍maps.app.goo.g...
🏢SUPREMO SANGLI : 2nd floor, kore capital, opposite of indian oil petrol pump, sangli - Miraj Road, vishrambaug chowk, Sangli
Sangli : Mayur Kumbhoje +91 9955023003 / +91 9579617467
📍maps.app.goo.g...
🏢SUPREMO AHMEDNAGAR : 'NeelKamal', Opp Dev Apartment, Near Kohinoor Mangal Karyalaya, Gulmohar Road, Savedi, Ahmednagar - 414003
Nagar : Ravi Mule +91 9973011717 / +91 9579617467
📍maps.app.goo.g...
SUPREMO SAMBHAJINAGAR : "Mauli", Plot no.19, Vishwa Karma hsg society, N-8 e sector, Cidco, Aurangabad -431003 Near Ranoji Mangal karyalay..
Sambhajinagar : Vivek sir +91 99224 09867 / +91 9579617467
📍maps.app.goo.g...
🏢SUPREMO SWARGATE : Supremo Traders, First Floor, Bhushan Bhavan, Lokmanya Bal Gangadhar Tilak Rd, opp. MCCIA, Pune, Maharashtra 411002
Pune : Atul kadam sir +91 9579617467 / +91 9922561919
📍maps.app.goo.g...
🏢SUPREMO KHARADI : S. No. 42, Plot No. 2/1, 1st floor, Mangalmurti / Javernagar, Ganesh Nagar, old Kharadi Mundhwa road, Pune 411014
Kharadi : 9922561919/ +91 9579617467
📍

Опубликовано:

 

27 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 21   
Далее
Tom Lee Strikes Back | TCAF 159
1:29:26
Просмотров 21 тыс.