Тёмный

सर्वांगीण संपन्नता देणारी ज्येष्ठागौरी - Jyeshtha Gauri brings all-round prosperity 

Niraamay Wellness Center
Подписаться 150 тыс.
Просмотров 3,9 тыс.
50% 1

प्राचीन भारतीय वैदिक संस्कृतीने वैश्विक तत्त्वे व निसर्गचक्रांचा सखोल अभ्यास करून त्यांचे सार परंपरारूपाने उत्सवप्रिय मानवाच्या हितासाठी उपलब्ध करून दिलेले आहे. भारतीय उत्सवांची शास्त्रीय, पण रंजक अशी माहिती आपण ‘सण हर्षाचे’ या मालिकेतून घेत आहोत. उत्सव का व कसे साजरे करावे याबद्दल बोलणार आहोत. गणेशोत्सवाच्या आनंदात भर पडते ती देवी गौरींच्या आगमनाने. गणपतींची माता देवी गौरी किंवा पार्वती यांना वंदन करण्याचा हा उत्सव!
ज्येष्ठागौरी व्रत म्हणजे नेमके काय? गौरीपूजनामागे कोणत्या वेगवेगळ्या संकल्पना मानल्या जातात? माता लक्ष्मी व माता पार्वती यांची कोणती लोककथा प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रात विविध ठिकाणी गौरी कशा प्रकारे पुजल्या जातात? गौरींच्या उत्सवादरम्यान नैवेद्याचे कोणते वैशिष्ट्यपूर्ण जेवण शिजविले जाते? या उत्सवातील हळदीकुंकू समारंभ कसा असतो? घरात ऐश्वर्य, आरोग्य व आनंद निर्माण करणाऱ्या आदिशक्तीच्या या उत्सवाची महती सांगत आहेत सौ. अमृता चांदोरकर. अर्थ समजून उत्सव साजरे करण्यासाठी सदर मालिका बघत राहा व आपल्या परिचयातील सर्वांना नक्की पाठवा.
-----
Jyeshtha Gauri brings all-round prosperity
The ancient Indian Vedic civilization studied the universal principles and the natural world in detail, and made its essence available to celebration loving humans in the form of traditions. We will gain scientific, yet interesting knowledge about Indian festivals in the series ‘Festivities of Joy’. We will discuss the procedure and rationale behind these celebrations. The arrival of Devi Gauri adds to the joy of Ganpati festival. This is the festival for invoking Ganpati’s mother, Devi Gauri or Parvati!
What exactly is the tradition of Jyeshtha Gauri? Which are the various concepts underlying the worship of Devi Gauri? Which is the popular folk tale associated with Devi Lakshmi and Devi Parvati? How is Devi Gauri worshipped in different parts of Maharashtra? Which characteristic food items are prepared during Gauri festival? What is the nature of the Haldi Kumkum event during this festival? Mrs. Amruta Chandorkar explains the significance of this festival that celebrates the cosmic energy that brings prosperity, health and joy in the household. Keep watching this series to celebrate festivals by knowing the underlying meaning and share it with all your acquaintances.
#gauripooja #gauriganpati #prosperity
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : niraamay.com/
Facebook : / niraamay
Instagram : / niraamaywellness
Telegram : t.me/niraamay
Subscribe - / channel
--------
Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Опубликовано:

 

19 сен 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 36   
@satyavatiburaje8744
@satyavatiburaje8744 10 месяцев назад
सगळ्या सणांची माहीती अमृता मॅडम खूपच सुंदर सगतात खूप खूप धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 10 месяцев назад
मनःपूर्वक आभार 🙏, असेच अर्थ समजून उत्सव साजरे करण्यासाठी सदर मालिका बघत राहा व आपल्या परिचयातील सर्वांना नक्की पाठवा.
@arunapingle330
@arunapingle330 10 месяцев назад
गौराई माते की जय🪔🌹🥥🙏🚩
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 10 месяцев назад
🙏🙏
@hanumantkajale7169
@hanumantkajale7169 10 месяцев назад
Mam khup Chan mahti delay
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 10 месяцев назад
धन्यवाद 🙏,असेच अर्थ समजून उत्सव साजरे करण्यासाठी सदर मालिका बघत राहा व आपल्या परिचयातील सर्वांना नक्की पाठवा.
@deepadeshpande4013
@deepadeshpande4013 10 месяцев назад
👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻खुपच छान समजाऊन सांगता धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 10 месяцев назад
खूप खूप आभार 🙏, निरामय मालिकेचे आणि इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.
@sarojdeore852
@sarojdeore852 10 месяцев назад
🙏 अतिशय सुंदर विश्लेष🙏💐 मनःपूर्वक धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 10 месяцев назад
मनःपूर्वक आभार 🙏
@smitakhandagale4989
@smitakhandagale4989 10 месяцев назад
Khup sundar mahiti
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 10 месяцев назад
धन्यवाद 🙏
@sushamasomvanshi4105
@sushamasomvanshi4105 8 месяцев назад
Khup chan Tai
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 8 месяцев назад
धन्यवाद 🙏
@nirmalayadav5207
@nirmalayadav5207 10 месяцев назад
खूप छान माहिती दिलीत
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 10 месяцев назад
खूप खूप धन्यवाद 🙏, असेच अर्थ समजून उत्सव साजरे करण्यासाठी सदर मालिका बघत राहा व आपल्या परिचयातील सर्वांना नक्की पाठवा.
@mugdhakulkarni5368
@mugdhakulkarni5368 10 месяцев назад
वा सुंदर माहिती mam 🙏 वेगवेगळ्या गौरी,लक्ष्मी ची माहिती नव्याने कळली👍 तुम्ही पण आज गौरीच दिसत आहेत👍💐
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 10 месяцев назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏 , गणेशोत्सवाच्या आनंदात भर पडते ती देवी गौरींच्या आगमनाने. घरात ऐश्वर्य, आरोग्य व आनंद निर्माण करणाऱ्या आदिशक्तीच्या या उत्सवाची महती तसेच भारतीय उत्सवांची शास्त्रीय, पण रंजक अशी माहिती आपण ‘सण हर्षाचे’ या मालिकेतून घेत आहोत. असेच अर्थ समजून उत्सव साजरे करण्यासाठी सदर मालिका बघत राहा व आपल्या परिचयातील सर्वांना नक्की पाठवा.
@sandhyasananse5576
@sandhyasananse5576 10 месяцев назад
खूप छान...धन्यवाद 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 10 месяцев назад
खूप खूप आभार 🙏
@savitabalghare5027
@savitabalghare5027 10 месяцев назад
🙏🏻🙏🏻
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 10 месяцев назад
🙏🙏
@mirakorde9463
@mirakorde9463 10 месяцев назад
ज्येष्ठा जय महालक्ष्मी माता 🎉🎉
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 10 месяцев назад
🙏🙏
@sunandashukla1624
@sunandashukla1624 10 месяцев назад
🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 10 месяцев назад
🙏🙏
@prafuldeshmukh6500
@prafuldeshmukh6500 10 месяцев назад
धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 10 месяцев назад
धन्यवाद 🙏, निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.
@vandanadekate3595
@vandanadekate3595 10 месяцев назад
Khup chan mahiti milte tumchya ussava mule tyamule positive vatte.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 10 месяцев назад
नमस्कार, प्राचीन भारतीय वैदिक संस्कृतीने वैश्विक तत्त्वे व निसर्गचक्रांचा सखोल अभ्यास करून त्यांचे सार परंपरारूपाने उत्सवप्रिय मानवाच्या हितासाठी उपलब्ध करून दिलेले आहे. उत्सव का व कसे साजरे करावे याबद्दल आणि भारतीय उत्सवांची शास्त्रीय, पण रंजक अशी माहिती आपण ‘सण हर्षाचे’ या मालिकेतून घेत आहोत. अर्थ समजून उत्सव साजरे करण्यासाठी सदर मालिका बघत राहा व आपल्या परिचयातील सर्वांना नक्की पाठवा.
@pallaviparandekar6001
@pallaviparandekar6001 10 месяцев назад
छान सांगितली आहे माहिती. 🙏🌹
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 10 месяцев назад
धन्यवाद 🙏
@preranagawade1839
@preranagawade1839 10 месяцев назад
🌹🌹🙏🙏🌹🌹धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 10 месяцев назад
🙏🙏🙏
@nandad2878
@nandad2878 10 месяцев назад
छान प्रसन्न आहात तुम्ही. आम्ही प्रसन्न होतो ऐकून धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 10 месяцев назад
🙏🙏
Далее
Smart Sigma Kid #funny #sigma #memes
00:26
Просмотров 2,7 млн