सर्वच DED BED पात्रताधारक बनणार सरकारी शिक्षक,सरकारी शिक्षकाची होणार बदली,FORM कुठे भरणार ,सर्वच शिक्षक होणार कायम,सेवानिवृत्त शिक्षक होणार पुन्हा शिक्षक,2@successguidancepoint4014
मला वाटतंय टीईटी परीक्षा पास न होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काढलेला हा मार्ग आहे त्यामुळे हजारो विद्यार्थी खुश आहेत राहिला प्रश्न मानधनाचा टप्प्याटप्पाने ते वाढेल सुद्धा तंबाखू सुपाऱ्यात सगळच बसणारे असे हजारो विद्यार्थी आपल्याला काम मिळालं म्हणून तरी खुश राहतील त्यातून मानसिक समाधान मिळेल व टीईटी परीक्षा ही बास करते आदिवासी भागामध्ये अनेक विद्यार्थी विना काम करत आहेत मुळ वेतनवर आहेत आणि विद्यार्थ्याचं होणारच शैक्षणिक नुकसानी टळेल.
हा G R फाडून टाका याऊलट तर तुम्ही सरकारला जाब विचारायला पाहिजे .सुशिक्षित बेरोजगारांसाठी अत्यंत घातक हा G R आहे . भांडी घासणारी बाई सुद्धा 15,000 कमावते महिन्याला . .
वेठबिगारी सुरू होऊन भांडवलदार व श्रमवाद असा वर्ग तयार होऊन सामाजिक समस्या निर्माण होऊन जगणे मुश्कील होईल आणि शिक्षणाचे महत्त्व कमी होईल आणि लोक शेती, व्यवसाय याकडे वळतील आणि निरक्षरता वाढेल
आश्चर्य वाटले. तुमचा पोस्टर पाहून. कायम पदभरती न करता, तुटपुंज्या मानधनावर , करार करून. मुदत संपली की घरी बस.... मुलांची विटंबना, शिक्षणाचं खेळ खंडोबा केले सगळा. तुम्ही याला खुशखबर... आनंदाची बातमी म्हणून प्रसिद्ध करता.....😂
कंत्राटी शिक्षकांमुळे जर शाळेची पटसंख्या वाढत असेल तर ही आनंदाची बाब आहे. यासाठी त्याला पारितोषिक द्यावे आणि सेवेमध्ये कायम करावे. हा शासन निर्णय वाचून असे वाटते की शिक्षणमंत्र्यांचे डोके ठिकाणावर नाही. हा निर्णय आगामी विधानसभा निवडणुका लक्षात ठेऊन घेण्यात आलेला आहे.
१८__२०वर्ष. शिक्षण धेवून १८०००पगार ? वाह क्या सरकार ? नशिकलेले मंत्री फक्त पाच वर्षात मानधन__कमाई___ पेन्शन एकुण किती?कामाची कोणती जबाबदारी,? न केलेल्या. कामाबद्दल काय? सरकार!!???
सरकारला असा निर्णय कां घ्यावा लागला याविषयी विचार केल्यास आज 15 हजारावर काम करण्यास हजारो प्रशिक्षित तरुण तयार आहेत तसेच जे लाख रुपये पगार घेऊनही आपले काम प्रामाणिकपणे करत नाहीत अशा चुकून शिक्षक झालेल्या लोकांमुळे ही वेळ आलेली आहे. म्हणून जे कायम शिक्षक आहेत त्यांनी आपल्याला मिळणाऱ्या पगाराचा विचार करून आपण आपले काम प्रामाणिकपणे करा.नाहीतर पुढील पिढ्या आपला निषेध केल्याशिवाय राहणार नाहीत.
Shikshakanna shikwnya vyatirikt je dusre bin kamache baldhande dele ahet tyacha vishayi pn bola jara.. jar government ne brobr policy lagu kelya astya tr ashi ved nsti aali hey lkshat ghyaa.
Berojgar ha shabd waparta te 2009 pasun te pudhche ahe Gr aata nighala tyamule tya ded bed dharkanche age 35 to 40 chya madhe rahil age kami asalele tar kuthe hi try karu shaktat ani 2009 nantarch yani ded bed chya sits wadhwilya hotya ani tya ded bed dharkanwar anyay kela Hota
सरकारच्या नादी लागून वेठबिगारी करण्यापेक्षा ऑनलाईन शिकवणी घेऊन महिन्याला लाखो रुपये कमवतात येतात. यासाठी कोणतेही भांडवल लागत नाही. फक्त स्मार्टफोन असला की काम झालं म्हणून समजा. सरकारची लाचारी करण्यापेक्षा हे १०० पटीने चांगले आहे.
Kiti relax madhe sangty sir 15000 yapeksha shetat rojandari ne kam Karun ani nusargachya sanidyyat, bhik nako permanent nokri dya amdar khajdar konti Tet detay mag shikshana ya pariksha ka,
जेव्हा हे सरकार निवडून आले होते तेव्हा अलग ही योजना आणली असते तर लाभ झाला असता निवडणुकीच्या समोरच का आणली ही योजना. तेही कुठली शाळा काय काहीही पत्ता लागत नाही सर्वजण आपापली नातेवाईक लावतात ,आमच्यासारख्यांनी कुठे जायचं आम्हाला काहीही माहिती होत नाही कुठली स्कूल आहे ते
हीच वास्तविकता आहे,हीच शोकांतिका आहे,यामूळेच होतकरू तरुणांचं मरणं आहे,,तसही मी 50% बोललो,, त्या न शिकवणाऱ्यांमध्ये तुम्ही असाल तर येणाऱ्या पिढ्यांचं मोठं नुकसान होत आहे हे लक्षात घ्यावे..
Maaz pn samech aahe ...Ani ajun pn nokari nai milat aahe ata tr age 36 zalay...etkya aati thevlyavr khute Ani kaay job karnar ....ek tr ha shikshaki pesha pn asa aahe ki tyat teaching sodal tr dusare khuthale skills pn naiyt aaplyakkde ki je ne krun dusarya field madhe job milavu shaku....ya peksha jwellery shop madhe kaam kel tr tyana pn anubhavanusar 45k salary d'etat Ani freshers astil tr training Ani 25 k salary detat...ugachch kelay d.ed.-b.ed vel,Paisa Ani Sagal ayyushya vaya gelay.....
Je permanent shikshak aahet te 1 lakh rs.salary ghetay..pn amchyasarkhyana nimma tr nai mhnt me pn kamit kaminaajchi mahagai bghta 30-35 k tri pagar dyayla hava shasanane....15 k madhe rahan khan Sagal kas bhagvnary tyat Mumbai Ani Pune sarrkhya city madhe tr possible ch naiy....
हो ..कारण 35 + जे आहेत त्यांनीच आपल्यावयाची दहाच्या वर वर्ष विनाअनुदानित म्हणून शिकवण्यात घालवली त्यांना घरी बसवणार का?वारे वा पाया घालायला ते आणि पुढचा फायदा खायला तिसरेच आईबाबांना पण घरात रहायला वयाची अट ठेवतील हे यांचं काही खरं नाही.
Maharashtra Government taking very very bad discison ..... all skim ....they are going to give temporary jobs and not permanent.....now all schools have very high fees.....and accordingly Job payment????
कशीही होऊ द्या सर पण भर्ती होणे महत्वाची आहे गरिबांच्या होतकरु मुलांसाठी ही चांगली बाब आहे पण पैसे भरुन TET .पास आणि नोकरी विकत घेणार्याना ही बाब खटकत आहे सर